You are on page 1of 1

अर्ज आदेश नि.क्र.२५ 1 दिवाणी किरकोळ अर्ज क्र.

३०१/२०२३
CNR NO.MHLA140014292023 रमाकांत गिरी वि. निरंक

अर्ज निशाणी क्रमांक २५ खालील आदेश


( पारीत केले ला दिनांक ०३.११.२०२३)

०१. प्रस्तूतचा अर्ज अर्जदाराने दिवाणी व्यवहार संहिता, १९०८ चा क्रम ०६


नियम १७ अनुसार अर्ज नि.क्र.०१ मध्ये दरु
ु स्ती करण्याकरीता दाखल केला आहे.

०२. अर्जदाराचे असे कथन आहे की, अर्ज दाखल करताना त्याचे वडील
मयत जगन्नाथ उर्फ भुजंग साधु गिर (गिरी) यांचे नाव, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूची
तारीख अर्ज रकाना क्रमांक ०१ ते ०३ मध्ये लिहिण्याचे अनावधानाने राहिले आहे.
म्हणून अर्जदाराने दरु
ु स्ती करण्याची परवागनी मागितली.
०३. हरकतदाराने अर्जावर म्हणणे दाखल करुन अर्जदाराने विलं बाचे कारण
दिले नाही, अर्ज बेकायदेशीर आहे अशी हरकत घेतली.
०४. अर्जदारातर्फे विधीज्ञ श्री. डी. पी. घोगरे आणि हरकतदारतर्फे विधीज्ञ श्री.
ए. व्ही. पवार यांचा युक्तिवाद ऐकला.
०५. अर्जदाराने वारसा प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज दाखल केला असून त्याला
त्याच्या मयत वडीलांचे नाव, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूची तारीख लिहिण्याची आहे .
अर्जदाराला दरु
ु स्ती करण्याची परवानगी दिल्यास अर्जात कोणताही बदल होत नाही.
म्हणून अर्ज मंजूर होण्यास पात्र आहे. म्हणून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश

०१. अर्ज नि.क्र.२५ खर्चासह मंजरू करण्यात येतो.


०२. अर्जदाराला अर्जात प्रस्तावीत दरु
ु स्ती करण्यास परवानगी देण्यात येते.
०३. अर्जदाराने अर्जात प्रस्तावीत दरु
ु स्ती १४ दिवसांत करुन अर्जाची
Digitally signed
एकत्रीत प्रत द्यावी. by Subhash
Laxman Phule
Date: 2023.11.03
17:37:56 +0530
(श्री. सुभाष ल. फुले .)
दिनांक :- ०३.११.२०२३. सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, औसा.
ठिकाण :- औसा. जिल्हा लातूर.

You might also like