You are on page 1of 3

पुणे येथील मे.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो, यांचे कोर्टात

Marriage petition no -502/2022

प्रवीण दत्तात्रय भोईटे अर्जदार

विरुद्ध

पूनम सुर्यवंशी
जाब देणार

पुरशिस

जाबदेणार यांच्यातर्फे पुरशिस की,

1. दि. २१/१०/२०२३ रोजी अर्जदार परदेशी म्हणजेच युनाइटेड स्टेट्स

ला गेले आहेत. कधी येणार याबाबत नीट सांगत नाहीत. मुलगा

रिशीराजला भेटण्याच्या तारखांना सुद्धा त्याला भेटण्यास अर्जदार

उत्सुक नाहीत, टाळाटाळ करतात.

2. दि. ०६/०६/२०२३ रोजी कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात

मेडिएशन रिपोर्ट दाखल झाला आहे. तेव्हापासून ५ महिने झाले

परंतु मेडिएशन रिपोर्ट मधे ठरल्याप्रमाणे अर्जदार वागत नाही.

मेडिएशनमध्ये ठरल्याप्रमाणे एकत्र राहण्याची तसेच दररोजच्या

खर्चाची कु ठलीही सोय न करता अर्जदार परदेशी युनाइटेड

स्टेट्स ला गेले आहेत. कधी परत येणार हे निश्चित सांगत

नाहीत. यावरून हेच दिसून येते कि अर्जदार यांना बायको आणि

मुलाची जबाबदारी घ्यायची नाही. अश्या वागण्यावरून हेच प्रतीत


होते कि अर्जदार यांनी जाबदेणार यांची फसवणूक के ली आहे

आणि अर्जदार यांना जाबदेणार यांना नांदवण्याची इच्छा नाही.

सदर दावा दाखल करून अर्जदार यांनी के वळ जाबदेणार आणि

माननीय कोर्टाची दिशाभूल के ली आहे.

तरी सदर प्रकरणी निर्णय देताना वरील तथ्ये लक्ष्यात घ्यावीत हि मा.

कोर्टास नम्र विनंती.

पुणे

दि. ०७/११/२०२३ जाबदेणार

पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे हुजूरातीस


Cr.
M.A. No. 1446/2022
पूनम सुर्यवंशी अर्जदार

विरुद्ध

प्रवीण दत्तात्रय भोईटे


आणि इतर जाब देणार

अर्जदार विनंतीपूर्वक कथन करते की,

दि.०६/०६/२०२३ रोजी मेडिएशन रिपोर्ट मा. कोर्टास दाखल के ला आहे.


तेव्हापासून ५ महिने झाले परंतु मेडिएशन रिपोर्ट मधे ठरल्याप्रमाणे
जाबदेणार वागत नाही. मेडिएशन मध्ये ठरल्याप्रमाणे एकत्र राहण्याची
तसेच दररोजच्या खर्चाची कु ठलीही सोय न करता जाबदेणार परदेशी
युनाइटेड स्टेट्स ला गेले आहेत. कधी येणार याबाबत नीट सांगत
नाहीत. यावरून हेच दिसून येतंय कि जाबदेणार यांना बायको आणि
मुलाची जबाबदारी घ्यायची नाही. अश्या वागण्यावरून हेच दिसून येत
कि जाबदेणार यांनी अर्जदाराची फसवणूक के ली आहे आणि माननीय
कोर्टाचा वेळ घालवला आहे. गेली जवळ-जवळ दिड वर्षे हे प्रकरण चालू
आहे. अर्जदार तसेच जाबदेणार यांचे एव्हिडन्स ऍफिडेव्हिट दाखल के ले
आहे तरी लवकरात लवकर अर्जदारास पोटगी लागू व्हावी व प्रकरण
लवकरात लवकर निकाली लागावे ही माननीय न्यायालयासमोर विनंती.

पुणे

दि. ०७/११/२०२३

अर्जदार.

You might also like