You are on page 1of 1

दिनांक- २८/०६/२०२३

प्रति,
मा. जिल्हाधिकारी
तहसील कार्यालय
खानापूर विट

विषय - अनुपस्थितीत राहणे बाबत विनंती अर्ज


संदर्भ - जाक्रमा द्वितीय अपील सांगली एम आर ४२५६/-/२०२३ दि.२९/०६/२०२३

मी खाली सही करणार वरील संदर्भात हा विनंती अर्ज करीत आहे की माझे आज रोजी व्हायरल ताप असे वैद्यकीय निरीक्षणात आढळून
आले असल्याकारणाने आपल्या उपस्थितीच्या नोटीसी प्रमाणे माझे येणे अशक्य झाले आहे मला फक्त तीन दिवस विश्रांती घेण्यास वैद्यकीय सल्ला
दिला असला कारणाने पुढील तारीख आपल्या सोयीनुसार देण्यात यावी ही विनंती.

माझे अत्यंत आवश्यक माहिती अधिकाऱ्याचे अर्ज असून आपल्या आदेशानुसार पुढील तारखेस मी हजर राहीन हे आपणास विनंती करते.

तरी हा विनंती अर्ज ईमेल द्वारे आपणास पाठवीत आहे माझ्या विनंतीचा सामंजस विचार करण्यात यावा.

धन्यवाद !

आपले अर्जदार

सौ ललिता उद्धव यादव

You might also like