You are on page 1of 14

न्यायसहाय्यक विज्ञान

Forensic हा शब्द forensis या latin शब्दापासन


ू बनला आहे . याचा अर्थ
न्यायालया समोर ककिंिा जगासमोर मािंडणे असा होतो.
विविध शास्त्रीय पद्धतीिंच्या साह्याने घडलेल्या घटनािंविषयी माहहती जमा
करून त्या माहहतीचे परीक्षण करणे म्हणजे न्यायसहाय्यक विज्ञान होय.
उपयोग – गन्
ु ह्यािंचा तपास आणण न्यायप्रकिया.
महत्िाचे शास्त्रज्ञ

१. अॅम्रॉईस पारे (१६ िे शतक) :


✓ न्यायसहाय्यक विज्ञानाचा उद्गाता.
✓ हहिंसक मत्ृ यन
ु िंतर शरीरातील अियिािंिर
होणाऱ्या पररणामािंचा अभ्यास
✓ मत्ृ यच
ू ी पद्धत आणण कारण यािंचा
अभ्यास.
२. फ्रान्न्सस गाल्टन (१८२२-१९११) :
✓ क िं गरवप्रिंटचा (अिंगल
ु ीमद्र
ु ा) जनक
✓ १८९२ मध्ये क िं गर वप्रिंट हे पस्त्
ु तक
✓ क िं गरवप्रिंटचा चचककत्सक आणण
सविस्त्तर अभ्यास.
✓ दोन भिन्न व्यकतीिंच्या बोटािंचे ठसे
सारखे असण्याची शकयता किचचत
असते. (64 बबभलयनमध्ये 1)
✓ यालाच ॉल्स पॉणिटीव्ह भसद्धािंत
म्हणतात.
3. अल् ान्सो बटीलोन (१८५३-१९१४) :
✓ अँथ्रोपोमेट्रीचा (व्यकतीची ओळख)
जनक, बायोमेहट्रक सिंशोधक
✓ शरीराच्या विविध िागािंचे मोजमाप.
✓ बोटािंचा ककिंिा डोळ्यातील रे टीनाचा
उपयोग ओळख पटविण्यासाठी.
(बायोमेट्रीक)
✓ बायोमेट्रीकचे रुपािंतर पढ
ु े
क िं गरवप्रिंटमध्ये िाले.
✓ शास्त्रीय तपास ककिंिा ओळख
पद्धतीचा जनक
✓ अँथ्रोपोमेट्रीचे नामकरण – न्स्त्पककिंग
पोट्रे ट
✓ िाईम सीन ोटोग्रा ी
4 . एडिडथ ररचडथ हे नरी (१८७०) :
✓ १८९१ – इिंग्रज काळात बिंगाल
पोलीसमध्ये इन्स्त्पेकटर जनरल
✓ िारतात अिंगल ु ीमद्र
ु ा आणण हाताच्या
ठशािंचा िापर करण्याची सरु ु िात
यािंनी केली.
✓ १८९६-९७ मध्ये अिीिल ू हक आणण
हे मचिंद्र बोस यािंच्या मदतीने
अिंगलु ीमद्र
ु ाचा विकास.
✓ अिंगल ु ीमद्र
ु ा काडथ पद्धत – १० वप्रिंट
काडथ
✓ १८९९ मध्ये िा. पु. का. ने
अिंगल ु ीमद्र
ु ा तज्ञािंचा उपयोग
न्यायालयात करण्यास मान्यता.
5 . कालथ लॅ न्डस्त्टे नर (1868-1943) :
✓ 1901 मध्ये A, B आणण O रकतगटािंचा
शोध.
✓ रकतातील प्रतीजन आणण प्रततद्रव्य
यािंच्या साह्याने
✓ 1902 मध्ये डीकॅस्त्टे लो आणण स्त्टली –
AB रकतगटाचा शोध
✓ 1907 मध्ये रुबेन ओट्टे ग बगथ –
पहहल्यािंदा रकत पराधान
✓ डॉ. लेओन (1915) – सक
ु लेल्या
रकतातन
ू रकतगट ठरविणे.
6. कॅल्व्हीन गोडाडथ (१८९१-१९५५) :
✓ Forensic ballistic (न्यायसहाय्यक
स्त् ोटके ) शाखेचा जनक
✓ Forensic ballistic नािाचा ग्रिंर्
✓ बिंदक
ु ीच्या गोळीची तुलना -
सक्ष्
ु मदशथक
✓ न्यय
ू ॉकथ येर्े पहहले ballistic केंद्र
सरु
ु केले
7. अल्बटथ ऑसबोनथ (१८५८-१९४६ ) :
✓ दस्त्तऐिज प्रश्नािलीचा
(questioned documents) जनक
✓ १९१० मध्ये questioned
documents हे पस्त्
ु तक
8. डॉ. एडमिंड लोकाडथ (१८७७-१९६६) :
✓ फ्रान्सचे शेरलॉक होम्स
✓ न्यायसहाय्यक विज्ञानाचा जनक
✓ अदला बदलीचे तत्ि (लोकाडथस
एकसचेन्ज वप्रन्न्सपल्स)
✓ गन् ु हे गार गन्
ु हे स्त्र्ळािर ज्या
िस्त्तूिंना हात लाितो ककिंिा कळत
नकळत ज्या िस्त्तू मागे सोडून
जातो त्यािंचा उपयोग त्याच्या
विरुद्ध पुरािा म्हणन ू होतो.
✓ हा पुरािा माणसािंसारखा नसतो -
स्त्ितः काहीच विसरत नाही,
गोंधळत नाही, गैरहजर रहात नाही
म्हणन ू यास िस्त्ततु नष्ठ परु ािा असे
म्हणतात.
8. अलेक जेफ्री (१९५०) :
✓ DNA क िं गर वप्रिंटीिंग आणण DNA
प्रो ायभलिंग चा जनक
✓ वपतत्ृ ि आणण परकीय व्यकतीिंचा
िास्त्तव्यिाद
✓ DNA क िं गर वप्रिंटीिंग - जनकु ातील साम्य
आणण िेद िर आधाररत - व्यकतीची
ओळख ककिंिा नाते ठरविण्यासाठी
उपयुकत.
✓ १९८४ मध्ये या पद्धतीचा पहहल्यािंदा
िापर.
✓ DNA प्रो ायभलिंग – जनुकातील
विविधता यािर अिलिंबून ि उपयोग
सिंगणकाच्या साह्याने न्जििंत तसेच मत ृ
व्यकतीसाठी
िारतातील न्यायसहाय्यक विज्ञानाचा इततहास
✓ १८९७ – कोलकाता येर्े अिंगल
ु ीमद्र
ु ा केंद्र.
✓ १९०२ – पोलीस आयोगाची स्त्र्ापना
✓ १९०६ – भशमला येर्े दस्त्तऐिज कायाथलय
✓ िं
१९१० – कोलकाता येर्े केभमकल आणण भसरोलॉन्जकल
कायाथलय.
✓ िारतात एकूण केंद्रीय न्यायसहाय्यक प्रयोगशाळा 4
आहे त.
✓ १) है द्राबाद – रसायनशास्त्र
✓ २) कोलकाता – जीिशास्त्र
✓ ३) चिंदीगड – शरीरशास्त्र
✓ ४) हदल्ली – सीबीआय अिंतगथत
✓ नाभशक येर्े महाराष्ट्र अभियािंबरकी सिंशोधन सिंस्त्र्ा (MERI)
अिंतगथत न्यायसहाय्यक प्रयोगशाळा

You might also like