You are on page 1of 3

भागीदारी संस्था 1932 - भाग 3

या भागामध्ये भागीदारच्या फमम मध्ये असणे आणण त्याच्या फमम च्या


व्यवसायासंबंधी दररोज होणारी माणहती सां धभाम त णतल काही घडामोडी ची
माणहती घेणे अथवा त्या संबंधी भागीदारी संस्था कायाम लयात त्याची नोंद करणे या
संबंधी माणहती घेणे इत्याणद णवषयी माणहती घेणार आहोत.
1) भागीदारी सुरू करत असताना जर भागीदारीच्या करारा मध्ये जर स्पष्ट
नमदू नसेल तर अश्या वेळी जर एखादा भागीदार मयत झाल् यास भागीदारी
संस्था संपुष्टात ये त नाही. भागीदार मयत झाल् यानंतर इतर भागीदारणे
अथवा फमम केले ल् या कोणत्याही नुकसानीस मयत भागीदार जबाबदार
असणार नाही.
2) भागीदारी संस्थेमधला भागीदार त्या फमम सारखाच दू सरा तसाच व्यवसाय
करू शकतो परं तु ज्या फमम मध्ये तो भागीदार आहे त्या भागीदारी संस्थेचे
नाव वापरू शकत नाही.
3) तसेच, भागीदारी संस्थेमध्ये ज्या वेळी भागीदार होता त्या वेळी च्या
ग्राहकासोबत कोणत्याही प्रकारे णवनं ती करून अथवा अन्य प्रकारे
भागीदारी संस्थेमधून बाहे र पडले ला भागीदार व्यवहार करू शकणार
नाही.
4) भारतीय करार कायद्याचे कलम 27 नुसार भागीदारी संस्थेमधून बाहे र
पडले ला भागीदारा सोबत इतर भाईदार करार करून णनश्श्चत अश्या काल
मयाम देसाठी, तसेच णनश्श्चत अश्या कायमक्षेत्रासाठी प्रणतबंणधत करू
शकतात.
5) भागीदारी संस्थेमधून बाहे र पडले ला भागीदार णकंवा मयत भागीदार यां च्या
णहस्याचे मयाम देपयंत इतर भागीदार फामम च्या व्यवसाय जे व्हा चालू ठे वत
असतात अश्या वेळी भागीदारी संस्थेमधून बाहे र पडले ला भागीदार णकंवा
मयत भागीदाचे वारस णतचा मोबदला 6% दराने घेण्यास लायक आहे त.
6) जेव्हा भागीदारी संस्थेच्या घटनेमध्ये बादल होतो णकंवा तसा झाले ला बदल
या पूवीच्या व्यश्िसोबत णकंवा पक्षकारासोबत तसाच लागू होणार नाही.
7) भागीदारी संस्था केव्हा विसवजित करणे अवििार्ि आहे :- भागीदारी
संस्था ही सवम भागीदारच्या सहमतीने णवसणजमत करता येईल णकंवा णवसणजम त
कधी करायचे अश्या प्रकारचा करार असेल त्या पद्धतीने . परं तु भागीदारी
संस्था ही सवम भागीदारच्या सहमतीने न्यायालयाच्या णनणमयाने णकंवा एखादा
भागीदार णदवाळखोर झाल् यानंतर अणनवायमपाने णवसणजमत करावी लागते,
तसेच भागीदारीचा एखादा व्यवसाय काळां तराने बेकायदे शीर व्यवसाय
ठरवल् यानंतर सु द्धा भागीदारी संथा अणनवायमपाने णवसणजमत करावी लागते.
8) भागीदारी सं स्था क े व्हा आकस्मिकपणे विसवजित होते :- जर भागीदारा
मध्ये जर तसा करार असे ल णकंवा भागीदारीचा करार संपला असे ल तर
सदर भागीदारी संथा णवसणजमत होते. तसेच भागीदारीचा एखादा उद्दे श
सफल झाल् यानंतर भागीदारी संस्था णवसणजमत होते. णकंवा भागीदारी मध्ये
दोनच भागीदार असतील आणण पैकी एक मयत झाला असल् यास भागीदारी
संस्था अचानक णवसणजमत होते. भागीदारी मध्ये दोनच भागीदार असतील
आणण पैकी एकाने स्वतला णदवाळखोर म्हणून घोणषत केले असल् यास सदर
भागीदारी णवसणजमत होते.
9) भागीदारा पै की एखाद्या भागीदाराने इतर सवम भागीदारास तसी नोणटस

पाठवून भागीदारी संस्था णवसणजमत करण्याची मागणी केल् यास भागीदारी


णवसणजमत करावी लागते सदर ची नोणटस पाठवले तारखेपासून णकंवा नोणटस
मध्ये नरीख नसल् यास नोणटस णमळाल् याचे तारखेपासून णवसणजमत करावी
लागते.
10) जे व्हा भागीदारी सं स्थे च्या एखाद्या भागीदाराने न्यायालयात दावा दाखल

केला आणण तेव्हा न्यायालय भागीदारी संस्था णवसणजमत करते ते पुढील


प्रमाणे :- जेव्हा भागीदारी संस्थेमधील एखादा भागीदार वेडा झाला असे ल
तसा दावा भागीदाराने णकंवा त्याच्या णमत्राने मे . न्यायालयात दाखल
केल् यास न्यायालय भागीदारी संस्था णवसणजमत करते. तसेच भागीदारपाइकी
एखादा भागीदार कायमस्वरूपी भागीदारी संस्थेसोबत कायम करण्यास
असक्षम झाल् यास आणण भागीदाराने तसा दावा दाखल केल् यास
भागीदारीस आणस्था णवसणजमत करण्यात येते. जेव्हा भागीदारा पैकी णकंवा
नय व्यिीने दावा दाखल करून सदर भागीदारी संस्थाची वागणूक णकंवा
व्यवहार कसं बेकायदे शीर आहे असे म्हणल् यास न्ययल् या सदर भागीदारी
संस्था णवसणजमत करते. जे व्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेच्या
व्यवसायमद्धे प्रामाणणकपणे काम करीत नाही णकंवा त्याचे आचरण हे
भागीदारी संस्थेच्या व्यवसायावर कसे पररणाम करते णकंवा इतर
भागीदारां ना वास्तणवक तश्या पद्धतीने काम करणे आवघड असेल अश्या
वेळी सदर भागीदारी संस्था न्यायालय णवसणजमत करते. तसेच भागीदाने
त्याचा णहस्सा इतर कोणत्याही न्ययालयाच्या आदे शाला अनुसरून त्याने
आपला णहस्सा जप्त करण्यास परवानगी णदली णकंवा कोणताही महसु ल
वसूल करण्यासाठी त्या भागीदाराने तशी परवानगी णदली असल् यास , णकंवा
त्रयस्थ व्यिीस त्यां नी णदवून टाकल् यास भागीदारी संस्था भागीदारच्या
डवयावरुन णकंवा अन्य व्यिीच्या डवयावरुन सदर भागीदारी संथा
णवसणजमत करते. तसे च भागीदारी संस्थेचा व्यवसाय हा जर तोटयात असेल
अश्या वेळी भागीदारी संस्था णवसणजमत केली जाते. णकंवा इतर आशया
कोणत्याही योग्य अश्या कारणां नी सदर भागीदारी णवसणजमत केली जाते.
11) भागीदार हा भागीदारी सं स्था णवसणजम त क े ल् यानंतर सु द्धा भागीदारी संस्था
अस्तीत्वात होती तोपयमत्नच्या प्रत्ये क घटनेस जबाबदार असेल की जोपयंत
भागीदारी संस्था णवसणजमत केल् याची जाहीर नोणटस दे त नाही तो पयमन्त.
एसडीआरची नोणटस कोणीही एखादा भागीदार दे ऊ शकतो. परं तु एखाद
भागीदार णनवृत झाला असल् यास णकंवा मयत झाला असल् यास णकंवा
न्यायल् याने णदवाळखोर म्हणून घोणषत केले आसल् यास सदर भागीदार
भागीदारी संस्था णवसणजमत केल् यानं तर आणण तशी जाहीर नोणटस दे ईपयमन्त
होणार्‍या कोणत्याही कृतीस जबाबदार असणार नाही.

You might also like