You are on page 1of 3

भारतीय भागीदारी कायदा- 1932

भारतीय भागीदारी कायदा हा 1932 साली अस्तीत्वात आला आहे . सदरचा कायद्यानुसार दोन
ककिंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ति एकत्र येवून एखादा समान उद्दे श ठे वून व नफा कमळवण्याच्या
व्यवसाय करतात त्यास भागीदारी असे म्हणतात. या कायद्यानुसार जर कोणी भागीदारीमद्धे
व्यवसाय करीत असताना भागीदारचे हक्क अकिकार, भागीदारच्या जबाबदार्‍या, भागीदारीसाठी
लागणारे आवश्यक घटक, भागीदारीमद्धे व्यवसाय करत असताना एकमेकाशी येणारे व्यवसईक
सिंबिंि तसेच त्रयस्थ व्यक्ति सोबत येणारे सिंबिंि तसेच भागीदारीचा व्यवसाय सिंपुष्टात आणण्याच्या
पद्धती या व अश्या अनेक बाबबीिंचा या मध्ये ऊहापोह केला जाणार आहे .

भागीदारी सिंस्था म्हणजे ज्या मध्ये दोन ककिंवा त्यापेक्षा अकिक व्यक्ति एकत्र येवून नफा
कमळवण्यासाठी भागीदारीने व्यवसाय करतात त्यास भागीदारी सिंस्था असे म्हणतात. भागीदारीसाठी
आवश्यक गोष्टी म्हणजे 1) भागीदारीने व्यवसाय करण्यासाठी भागीदारी करार झाला पाकहजे 2)
सदरचा भागीदारी करार हा नफा कमळवण्यासाठी झाला पाकहजे , 3) सदरचा भागीदारीचा व्यवसाय
हा सवाां नी एकमेकासाठी केला पाकहजे .

भागीदारीने केला जाणारा व्यवसाय ककिंवा भागीदारी फमम ही भागीदारािं च्या इच्छे वर आहे . तसेच
भागीदारी कराराद्वारे अस्तीत्वात येते. तसेच भागीदारच्या समतीने सदरचा करार ही बादलल जाऊ
शकतो. भागीदारी ही ककता काळासाठी कराची हे भाईगदारच्या इच्छे वर आहे . या कायद्यातील
तरतु दीिंनुसार भागीदारच्या परस्पर सिंबिंिावर कनयिं त्रन ठे वले जाते .

या निंतर आपण भागीदारीचे प्रकार पाहू भागीदारचे एकूण 6 प्रकार आहे त त्यामध्ये 1) सकिय
भागीदार / व्यवस्थाकीय भागीदार 2) सुपता भागीदार, 3) नाममात्र भागीदार, 4) नफ्यातील
भागीदार, 5) अज्ञान भागीदार, 6) कृतीने भागीदार, असे भागीदारचे प्रकार आहे त. सदरच्या
भागीदारचे काम व जबाबदार्‍या सुध्या वेगवेगळ्या आहे त. भागीदारचे अकिकार व कतमव्य हे
खलील प्रमाणे असतील 1) फमम च्या भागीदारीमद्धे भागीदार हा कोणत्याही प्रकारचा असला तरी
त्याला फममची नोिंद वही पाहण्याचा अकिकार आहे , तसेच तपासणी करण्याचा व त्याची प्रत
घेण्याचा अकिकार आहे . 2)भागीदारीच्या करारामध्ये जर नमूद नसेल मोबदल् याचा अकिकार
फममच्या कोणत्याही भागीदारास फममच्या व्यवसायात भाग घेतल् यामुळे किंपनीच्या व्यवसायाच्या
नफ्यात त्याच्या वाटासह कोणतेही मोबदला कमळण्याचा हक्क नाही. अशा प्रकारे , भागीदार
कराराच्या अनुपक्तस्थतीतही मोबदल् याचा दावा करू शकतो, जेव्हा किंपनीच्या सतत वापरात असे
मोबदला दे य असेल. सोप्या शब्ािं त, कजथे भागीदारी फममचा व्यवसाय करण्यासाठी भागीदारास
मोबदला दे ण्याची प्रथा आहे तेथे भागीदाराने त्या दे यतेच्या कराराच्या अनुपक्तस्थतीतही करता ये तो.
3) फममचा व्यवसाय चालकवत असताना व्यवस्थापकीय भागीदाराला त्याचा वाटा, पगार ककिंवा
ककमशन कमळणार द्यावे लागते.

3)नफा अकिकार:- भागीदारािं ना व्यवसायात कमळाले ला सवम नफा समान प्रमाणात सामाकयक

करण्याचे अकिकार आहे त. त्याचप्रमाणे , भागीदारी फममद्वारे होणाया नुकसानीचेही कततकेच योगदान

आहे . नफा व तोटा हा त्या भागीदारच्या भागीदारीवर अवलिं बून आहे . म्हणजे भागीदारािं च्या वाटा

ककती आहे हे शोिून व भागीदारािं मध्ये त्या दृष्टीने काही करार आहे की नाही. जर कोणताही

करार नसे ल तर असे मानले जाऊ शकते की नफ्याचा वाटा समान आहे .

5) भागीदारी फममच्या भािं डवलात भािंडवलावरील व्याज जर भागीदाराने भागीदारी करारािं तगमत

भागीदारास भािं डवलावर व्याज दे य असेल तर अशा अवस्थेत केवळ नफ्यातून व्याज दे य असेल.
6) नुकसानभरपाई कमळण्याचा हक्क फममच्या सवम भागीदारािं ना आहे म्हणजे फममच्या व्यवसायासाठी

सामान्यपणे आकण योग्य पद्धतीने घेतले ल् या दे यकेबद्दल आकण त्याच्याद्वारे घेतले ल् या जबाबदायाां बद्दल
फममकडून परतफेड करण्याचा अकिकार आहे .

7)यामध्ये एखाद्या फममचे तोट्यापासून बचाव करण्यासाठी आणीबाणीच्या काळात केले ल् या कृतीची

कायमक्षमता दे खील नुकसानभरपाईसाठी समाकवष्ट असते ,

8)भागीदार हे फमम कशवाय अन्य व्यवसाय कोणीकरू अशा करार करू शकतात तसेच जर असा

करार भागीदारामध्ये नसेल तर फमम ककिंवा इतर कोणताही भागीदार इतर ककिंवा अन्य भागीदारास
इतर व्यवसाय करण्यास प्रकतबिंद करू शकत नाही. 9) भागीदारी व्यवसायासाठी तसेच आपले

मत कवकत करण्याचा अकिकार आहे .10) जर भागीदारणे फममला कजम ककिंवा भािं डवल पुरवले

आसेल तर अशा वेळी तो भागीदार त्याचावर व्याज घेऊ शकतो परिं तु ते व्याज हे फमम ला
झाले ल् या नफ्यातून असेल. 11) जर भागीदारी व्यवसायएमध्ये फमम मध्ये गैरव्यवहार केल् यास

एसडीआर भागीदार हा त्या व्यवहारास जबाबदार आहे . 12)फमम साठी पररश्रमपूरक काम करणे

व फमम साठी सामानी माणूस जसे जसा व्यवसाय मोठा करण्यासथी जसा मोठा उद्दे श ठे वतो त्या
प्रमाणे उद्दे श ठे वून काम करणे . 13)भागीदाराचे कतमव्य आहे की फमम ची मालमत्ता ही फमम

साठीच उपयोगात ककिंवा स्वतच्या फायद्यासाठी वापरू नये . 14) सामान्यपणे भागीदाराणे फमम

साठी सामान्यपणे घेतले ले कनणमय हे फमम वर बिंिनकारक असतील परिं तु जरी एखाद्या भागीदारास
अकभकताम (अथॉररटी) म्हणून नेमणूक केली असली तरी तो भागीदार त्या अकिकाराचा उपयोग हा

खटला दाखल करणे ककिंवा फमम च्या कवरोिात जबाब दे णेककिंवा खटला काढून घेणे ककिंवा स्वतच्या
नावे फमम चे खाते काढणे , ककिंवा फमम साठी जमीन घेणे. ककिंवा फमम ची जागा हस्तािं तररत करणे

यासाठी करू शकणार नाही. 15) आणीबाणीच्या ककिंवा अन्य गुिंतागुिंतीच्या काळामध्ये भागीदार

हे सामान्यपणे शहाणा माणूस आपल् या व्यवसायसाठी जसे कनणमय घेतो तसे कनणमय घ्यावे.

16)फममची मालमत्ता योग्य प्रकारे वापरण्याचे कतमव्यः भागीदार फममची मालमत्ता केवळ त्याच्या

व्यवसायासाठी वापरू शकतात, आकण कोणत्याही वैयक्तिक हे तूसाठी नाहीत, कारण ते सवम

एककत्रतपणे त्यािं च्या मालकीचे असतात.


भागीदारचे त्रयस्थ व्यक्ति बाबत संबंध.

1) फसवणूकीसाठी नुकसान भरपाई करण्याचे कतमव्यः प्रत्येक भागीदाराने व्यवसाय


चालवतेवेळी फसवणूकीमुळे फममला झाले ल् या नुकसानीची भरपाई करावी लागेल.

भागीदारािं च्या चुकीच्या कृत्यािं साठी फमम जबाबदार आहे म्हणून कायद्याने हे तत्व स्वीकारले
आहे . जो भागीदार फसवणूक करतो त्याने त्याच्या कृत्यािं साठी इतर भागीदारािं ना नुकसान

भरपाई कदली पाकहजे .

2) जर एखाद्याने जाणूनबुजून दु लमक्ष केल् यास फममचे नुकसान झाले तर तो इतरािं ना नुकसान
भरपाई दे ण्यासाठी जबाबदार आहे .

3) जेव्हा फामम च्या व्यवहारसिंबिंिात इतर भागीदाराच्या सहमतीने एखादा कनणमय घेतला असेल
अश्या वेळी फामम ळा होणार्‍या नुकसणीसाठी सवम भागीदार जबाबदार आहे त.

4) जेव्हा सकिय भागीदार ककिंवा इतरा भागीदार पै सा ककिंवा मालमत्ता स्वीकारतो आकण
त्याचा दु रुपयोग करतो तसेच फामम च्या व्यवसायसाठी त्रयस्थ व्यिीकडून पैसे ककिंवा
मालमत्ता घेतो आकण ती मालमत्ता ही फममच्या ताब्यात असताना भागीदारापैकी कोणी
त्याचा स्वतसाठी उपयोग केला असल् यास होणार्‍या पररणामस फामम जबाबदार असेल.

5) जर कोनीही व्यिीने मी त्या फममचा भागीदार आहे म्हणून ककिंवा भागीदार असल् याचे
दशमवून तसी बतावणी करून कजम घेतले असे ल तर ती व्यक्ति कृतीस वैयिीक
जबाबदार आसेल.

पुढील भागामद्धे भागीदार अज्ञान असतान व भागीदार अचानक सोडून जण्याने


व भागीदारचा समावेश केल् याने काय पररणाम होतो या बाबीची माहीत घेऊ यात.

You might also like