You are on page 1of 8

इत्तिवत्ृ त

( विषय – मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीची दि. 05/05/2022 रोजी आयोजित केलेल्या बैठकीबाबत. )

   सावंतवाडी नगरपरिषदे च्या मालकीच्या सि.टी.सर्वे क्र.2944 या जागेमधील काझी शहाबुद्दिन हॉल व आ.क्र 21 मधील उद्यान मधील रे स्टॉरं ट इमारतीचे
फेरमल्
ू यांकन करणे कामी तसेच इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील 144 गाळ्याकरिता त्रिसदस्यीय समितीने या पर्वी
ू 26/09/2017 निश्चित केलेल्या प्रीमियम व भाडे
मूल्याचे फेरमूल्यांकन करण्याबाबत त्रिसदस्यीय समितीची बैठक मा.जिल्हाधिकारी महोदया यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 05/05/2022 रोजी
दप
ु ारी 12.30 वाजता घेण्यात आली. या बैठकीस खालील प्रमाणे सदस्य उपस्थित होते.

1 मा. श्रीम. के. मंजुलक्ष्मी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष त्रिसदस्यीय समिती 


2 श्री.वि.तु.दे साई  सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग
ु  
3 श्री.तायशेटे नगररचनाकार, सिंधुदर्ग

4 श्री. अवधुत तावडे   जिल्हा प्रशासन अधिकारी ,नगर विकास शाखा ,सिंधुदर्ग

5 श्री. जयंत जावडेकर   मुख्य अधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद 
  
प्रथम मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेचे कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

अ.क्र          बैठकीचा विषय व झालेली चर्चा  कार्यान्वयीन


  यंत्रणा
1 सावंतवाडी नगरपरिषदे च्या मालकीच्या सि.टी.सर्वे क्र.2944 या जागेमधील काझी शहाबद्दि
ु न हॉल या इमारतीचे मल्
ु यांकन सहाय्यक संचालक,
नगररचना, सिंधुदर्ग
ु यांनी दिनांक 29/10/2021 रोजीच्या पत्रानुसार पुढीलप्रमाणे निश्चित केल्याचे  सांगितले. 

क्षेत्रफळ घसारा वजावटी किं मत अधिमल्


ु य वार्षिक भाडे प्रतिमाह पर्णां
ू कात प्रति चौ.मी शेरा
नंतरचा दर +नुतनीकरण खर्च ५०% (८%) भाडे भाडे भाडे मुख्य
३३२ ११२५० ३७३५००० ५१८००८५ ४१४४०६.८० ३४५३३.९० ३४५५० १०४.०० तळमजला अधिकारी,
चौ.मी. +६६२५१७० सावंतवाडी
१०३६०१७० नगरपरिषद

      तथापि सदरची इमारत ही सन १९२० पूर्वीची असल्याने घसारा वजावट करून येणारे भाडेमूल्य व अधिमुल्य परिगणना करून पुढील
बैठकीत सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी दिनांक १८/११/२०२१ च्या बैठकीत सहाय्यक संचालक, नगररचना,
सिंधुदर्ग
ु यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग
ु यांनी सदर इमारतीचा सुधारित प्रस्ताव दिनांक
२७/१२/२०२१ अन्वये सादर केला असल्याचे सांगितले . उक्त प्रस्तावानस
ु ार सदर इमारत ही सम
ु ारे १९२० पर्वी
ू ची म्हणजे १०० वर्षापर्वी
ू ची
असून  बांधकामाचे पूर्ण आयुष्य जवळजवळ संपुष्टात आल्याने इमारतीची घसारा वजाजाता किं मत १०% गह
ृ ीत धरून तसेच कोरोना
महामारी इत्यादीमुळे आलेल्या आर्थिक अडचणींचा विचार करता यापूर्वी निश्चित केलेले भाडे जास्त होत असल्याने यापूर्वीच्या बैठकीत
ठरलेप्रमाणे मालमत्ता कराच्या धर्तीवर चार महिने कार्यकाल विचारात घेऊन लॉजिंग –बोर्डिंग/ सिनेमा थिअटर्स, मंगल कार्यालय वगैरे
मुल्यांकन करण्यात येते त्या पद्धतीने मुल्यांकन करून व सदर इमारतीच्या  नूतनीकरण/दर्जावाढीचे रक्कम रु. ६६,२५,१७०/- इतकी  भर करून
पढ ु ीलप्रमाणे सध
ु ारित भाडेमल्
ू य व अधिमल्
ु य परिगणित करण्यात आल्याचे सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधद
ु र्ग
ु यांनी सांगितले.     
  
इमारतीवरील एकूण इमारतीचे ८% वार्षिक दरमहा चार महिने चालू राहील हे
बाजारमूल्य दरास ९०% नूतनीकरणाचा खर्च मूल्य भाडे गह
ृ ीत धरून दरमहा भाडे
घसारा दे वून येणारी किं मत
१ २ ३ ४ ५ ६
३३२ x रु. ६६,२५,१७०/- रु. ७८,७०,१७०/- रु.६,२९,६००/- रु.५२,५००/- ५२५०० x ४/१२
३७५०० x १०%= रु. =रु. १७,५००/-
१२,४५,०००/-
       तसेच त्यांनी दरवर्षी १०% वाढ दे णेचे व ५ लाख परतावा प्रिमियम तसेच ९ वर्षानंतर पुन्हा सुधारित भाडे निश्चिती करणे उचित
असल्याचे सांगितले .
        याबाबत जिल्हाधिकारी यांनी निविदाप्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर सदर इमारत ही किती कालावधीकरिता भाडेपट्टय
् ाने दे ण्यात येणार
आहे याबाबत मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद यांना विचारणा केली. 
        यावर मुख्याधिकारी यांनी “महाराष्ट्र नगरपालिका (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण ) (सुधारणा) नियम, २०१९ “ अन्वये भाडेपट्टय
् ाचे
नुतनीकरण हे कमाल दहा वर्षांसाठी असेल असे नमूद असल्याचे सांगितले . त्यावर जिल्हाधिकारी यांनी सदर इमारतीसाठी भाडेपट्टय
् ाच्या
नूतनीकरणाचा कालावधी हा ५ वर्षे ठे वण्यात यावा याबाबत सूचना दिल्या व समितीने उपरोक्तप्रमाणे चार महिने कार्यकाळ विचारात घेऊन
परिगणित केलेले दरमहा भाडे व ५ लाख परतावा प्रिमियम घेण्यास मंजरु ी दिली. 

सावंतवाडी नगरपरिषदे च्या मालकीचे आरक्षण क्र. २१ उद्यान मधील रे स्टोरं ट इमारतीचे मुल्यांकन दिनांक २८/१२/२०२१ रोजीच्या
पत्रानुसार सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग
ु यांनी यापूर्वी निश्चित केल्याचे सांगितले. यामध्ये विषयांकित इमारतीचे बांधकाम करून
२० वर्षे पूर्ण झालेली आहे त. त्यानुसार घसारा बाजारमूल्य दर तक्ता २०२०-२१/२०२१-२२ मध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक सुचनामधील
2 अ.क्र.३ नुसार वजावटीनंतर होणारी मूल्याची टक्केवारी ७०% येत असून सदर इमारत ही ज्या उपविभागामध्ये समाविष्ट आहे त्या
उपविभागाच्या बाजारमूल्य तक्त्यानुसार वाणिज्य इमारतीसाठी रु. ३३,५००/- प्रति चौ.मी. दर नमूद आहे .  त्यानुसार सदर जागेचे अधिमुल्य
विचारात घेऊन सदर जागेचे अधिमल्
ु य व वार्षिक/मासिक भाडे नत
ु नीकरण व हस्तांतरण करणेकामी विहित केलेल्या कार्यपद्धतीनस
ु ार
मालमत्तेच्या मूल्यांचे ८% रक्कम खालीलप्रमाणे आहे . 

क्षेत्रफळ घसारा वजावटी नंतरचा किं मत अधिमुल्य ५०% वार्षिक भाडे (८%) प्रतिमाह पर्णां
ू कात प्रति चौ.मी
मुख्य
दर भाडे भाडे भाडे
अधिकारी,
१३४.८६ २३४५० ३१६२४६७ १५८१२३३.५० १२६४९८.६८ १०५४१.५५ १०५५० ७८.२२
सावंतवाडी
नगरपरिषद
तथापि यापर्वी
ू झालेल्या दिनांक १८/११/२०२१ रोजीच्या बैठकीत मुख्याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी यांनी नगरपरिषदे च्या
उद्यानामध्ये सदर खल
ु े स्नक्स सेंटर आहे व उद्यान परिसरात बरे च हॉटे ल आहे त . यापर्वी
ू सदर इमाल्यासाठीचे मल्
ु यांकन सन २००९ मध्ये
 
मासिक भाडे रक्कम रु. ६०००/- एवढे निश्चित केलेचे व सदर इमला हा २०१६ पर्यंत मासिक भाडे ६१००/- या रकमेने भाडे  तत्वावर दिलेला
होता. परं तु २०१६ नंतर सदर निविदा धारकाने रे स्टोरं ट चालविणे परवडत नसल्याने रे स्टोरं ट नगरपरिषदे च्या ताब्यात दिलेले आहे व
आजतागायत ते विनावापर पडून आहे . सदरकामी  निविदा मागविल्यास निविदा धारकास सदरचे दर हे न परवडणारे असल्याने कोणीही
निविदा भरण्यास तयार होत नाहीत.  तसेच सदर इमारतीचा तळमजल्याचा भाग हा स्टोअर रूम म्हणून आहे . त्यामुळे याकामी मुल्यांकन
करताना पहिल्या मजल्याचा क्षेत्राचा विचार करण्याची विंनती मख्
ु याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद यांनी विंनती केली होती. त्यासअनस
ु रून
जिल्हाधिकारी यांनी इमारतीचे सुधारित मुल्यांकन करण्याबाबत सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग
ु   यांना सूचना दिलेल्या होत्या. 

       त्यामुळे सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग


ु यांनी दिनांक २८/१२/२०२१ रोजीच्या पत्रानुसार सावंतवाडी नगरपरिषदे च्या मालकीचे
आरक्षण क्र. २१ उद्यान मधील रे स्टोरं ट इमारतीचे सध
ु ारित मल्
ु यांकन करून प्रस्ताव सादर केलेला असल्याचे नमद
ू केले. उक्त
प्रस्तावानुसार सदर जागेची पाहणी करता तळमजला ६७.४३ चौ.मी. क्षेत्राच्या R.C.C. मध्ये आहे . तर पहिला मजला खुल्या स्वरूपाचा आहे .
त्याचे क्षेत्र ६७.४३ चौ.मी. असले तरी सर्व बाजन
ू े खुला आहे . त्यामुळे त्याचे बांधकाम क्षेत्र ५०% गह
ृ ीत धरणेस हरकत नाही. रे स्टोरं टचे
निश्चित केलेले भाडे जास्त होत असल्याने मालमत्ता कराचे धर्तीवर तसेच सुमारे ५ महिने पावसाळा असल्याने सात महिने कार्यकाल
गह
ृ ीत धरणेस हरकत नाही. त्यामुळे पुढीलप्रमाणे सुधारित भाडेमूल्य व अधिमुल्य परिगणित करण्यात आल्याचे सहाय्यक संचालक,
नगररचना, सिंधद
ु र्ग
ु यांनी सांगितले.         

रे स्टोरं टचे एकूण बांधकाम = तळमजला + पहिला मजला 


                     = ६७.४३ + ३३.७२ चौ.मी.   = १०१.१५ चौ.मी
रे डीरे कनरप्रमाणे वाणिज्य बांधकामाचा दर सन २०२१   = रु. ३३५०० चौ.मी 
सन २००१ चे बांधकाम असल्याने ७०% घसारा किमान = रु. २३४५० चौ.मी 
एकूण किमान = १०१.१५ x २३४५०                 = रु. २३,७२,०००/-

क्षेत्रफळ  किं मत अधिमुल्य ५०% वार्षिक भाडे (८%) प्रतिमाह ७ महिने चालू राहिले असे गह
ृ ीत धरून दरमहा भाडे 
भाडे 
१०१.१५  २३,७२,०००/- ११,८६,०००/- ९४,९००/- ७,९००/- ७९०० x ७/१२ =रु. ४६००/-

 दरवर्षी १०% वाढ, रु. ३०००००/- परतावा प्रिमियम घेणेस तसेच ९ वर्षानंतर पुन्हा सुधारित भाडे निश्चिती करणेस हरकत नसल्याचे
सांगितले. 
          याबाबत जिल्हाधिकारी यांनी, नगरपरिषद मालमत्तांपासून मिळणारे उत्पन्न हे नगरपरिषदे च्या उत्पन्नाचा महत्वाचा आर्थिक स्त्रोत
असल्याचे व सदरची मालमत्ता ही सन २०१६ पासून विनावापर पडून असल्यामुळे मागील ६ वर्षे नगरपरिषदे स सदर मालमत्तेपासून
3 उत्पन्न प्राप्त होत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे . त्यामुळे उपरोक्तप्रमाणे सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदर्ग
ु यांनी मुख्य
परिगणित केलेले सुधारित भाडे व  ३०००००/- परतावा प्रिमियम आकारून सदर मालमत्ता भाडेतत्वावर दे णे उचित होईल असे निर्देश अधिकारी,
नोंदविले. त्यानस
ु ार समितीमार्फ त सध
ु ारित दरमहा भाडे ४६००/- व ३०००००/- परतावा प्रिमियम आकारण्यास मान्यता दे ण्यात आली. सावंतवाडी
          सावंतवाडी नगरपरिषदे च्या आ.क्र. ५३ मधील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात एकूण १४४ दक
ु ानगाळे व १७ खुले ओटे आहे त. सदर गाळे नगरपरिषद
व ओटे यांचे भाडेमुल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य समितीने दिनांक २६/०९/२०१७ रोजीच्या बैठकीत मान्यता
दिलेली आहे त्याचा तपशिल पढ
ु ीलप्रमाणे असल्याचे मख्
ु याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी यांनी सांगितले.

गाळ्यांचे क्रमांक अधिमुल्य (रुपये ) प्रतिमाह भाडे (रुपये)


1 ते 7 रु.211088/- रु.1410/-
104 ते 120
14 ते103 रु.206865/- रु.1380/-
121 ते 144 रु.173741/- रु.1163/-
खुले ओटे रु.58455/- रु.390/-
नव्याने बांधलेले दक
ु ान गाळे (8 ते 11,148,12,13) रु.432600/- रु.1815/-

तसेच याबाबत मा. मंत्री (नगरविकास ) महोदय यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ०६/०८/२०२१ रोजी व्ही.सी द्वारे बैठक पार पडली सदर
बैठकीअंती मा. मंत्री महोदय यांनी पुढीलप्रमाणे निर्देश दिलेले  आहे त
“ इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळयाकरिता त्रिसदस्यीय समितीने यापूर्वी निश्चित केलेल्या प्रिमियम व भाडेमूल्याचे समितीने
फेरमल्
ु यांकन करावे “ 

       त्यासअनस
ु रून संबंधित विषयाबाबत दिनांक १८/११/२०२१ रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मख्
ु याधिकारी, नगरपरिषद सावंतवाडी
यांनी सदरच्या व्यापारी संकुलातील गाळे क्र. १ ते ७ रस्त्याच्या समोर आहे . व गाळे क्र. १०४ ते १२० हे गाळे इमारतीच्या आतील भागात
आहे .या दोन्हीसाठी मासिक भाडे व नापरतावा प्रिमियम रक्कम एकसारखीच ठरविण्यात आलेली असल्याचे निदर्शनास आणून दिले .
याबाबत जिल्हाधिकारी यांनी सहायक संचालक, नगररचना सिंधद
ु र्ग
ु यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिलेले होते.

        त्यानस
ु ार सहायक संचालक, नगररचना सिंधद
ु र्ग
ु यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून जा.क्र.भाडेनिश्चिती/सावंतवाडी
नप/ससंनरसिं/४९७ दि. २८/०३/२०२२ अन्वये पुढीलप्रमाणे घसारा मूल्य विचारात घेऊन अधिमुल्य व प्रतिमाह भाड्याची रक्कम येत
असल्याचे सांगितले.  

अ.क्र. गाळ्याचे मोजमापे क्षेत्रफळ दक


ु ानगाळ्याचा प्रति गाळ्यांची अधिमुल्य वार्षिक प्रतिमाह ना परतावा एकूण
क्र. (चौमी) चौ.मी दर किं मत ५०% भाडे ८% भाडे रकमेवरील अपेक्षित
(बाजारमूल्य (रुपयात) (रुपयात ) (रुपयात (रुपयात प्रतिमाह मासिक
तक्त्यानुसार)४३३०० ) x व्याज भाडे
x घसारा दर पूर्णांकात (सम
ु ारे ६%
)
जास्त)
१. १ ते ७ ५ .४२ x १ .२ = ३४६४० २२५१६० ११२५८० ९००६ ७५० ५६० १३१०
१०४ ते ६.५० (B/U)
१२०
२. १४ ते १०३ ५.३१ x १.२ = ३४६४० २२०७३० ११०३७० ८८३० ७४० ५५० १२९०
६.३७ (B/U)
3. १२१ ते ४.४६ x १.२ ३४६४० १८५४०० ९२७०० ७४२० ६२० ४६० १०८०
१४४ =५.३५ (B/U)
४. खुले ओटे १.८० ३४६४० ६२३५२ ३११८० २५०० २१० १५५ ३६५
५  ८ ते ११, ५.५५ x १.२० = ३४६४०  ४६१४१०  २३०७१०  १८४६०  १५४०  ११५०  २६९० 
१४८,१२,१३  ६.६६ +
पोटमाळ्याचे
(B/U)  area ६.६६
एकूण बांधकाम
क्षेत्र १३.३२
चौ.मी.

              तसेच  तत्कालिन भाडेनिश्चितीच्या वेळी दक


ु ानगाळ्यांच्या खरे दी विक्री व्यवहाराची माहिती घेता बाजारमूल्य रक्कम दर प्रत्यक्ष
खरे दी विक्रीचा दर सरासरी बाजारमूल्याच्या ५५% म्हणजेच सुमारे दीडपटीने जास्त आहे . त्यानुसार खालीलप्रमाणे प्रतिमाह भाडेमूल्य व
अधिमुल्याची रक्कम येत आहे असे सहायक संचालक, नगररचना सिंधुदर्ग
ु यांनी सांगितले.

अ.क्र. गाळ्यांचे क्र. अधिमल्


ु य (रुपये) प्रतिमाह भाडे
१ १ ते ७ १६८८७० ७५० x १ .५०=११२५
१०४ ते १२०
२ १४ ते १०३ १६५५५५ ७४० x १ .५०= १११०
३ १२१ ते १४४ १३९०५० ६२० x १.५० = ९३०
४ खुले ओटे ४६७७० २१० x १.५०= ३१५
५ ८ ते ११, १४८,१२,१३ पूर्वी ठरलेप्रमाणे बदल करणेची आवश्यकता नाही.
       
यातील नव्याने बांधण्यात आलेल्या गाळे क्र. ८ ते ११, १४८,१२,१३ यांचे अधिमुल्य रक्कम व प्रतिमाह भाडे पर्वी
ू ठरलेप्रमाणे
निश्चित करणे उचित होईल. तसेच प्रस्तावासोबत मख्
ु याधिकारी यांनी दय्ु यम निबंधक यांचेकडील कोणतेही नोंदणीकृत दक
ु ानगाळ्यांचे
भाडेकरार सादर केलेला नाही. त्यामुळे उपरोक्त तक्त्यातील भाडे आणि बाजारभावानुसार यामध्ये तुलना करता येत नाही. त्यामुळे
मालमत्ता मूल्यांकनानुसार परीगणित केलेल्या अधिमुल्यास आणि प्रतिमाह भाड्यास त्रिसदस्यीय समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे ,
असे सहायक संचालक, नगररचना सिंधद
ु र्ग
ु यांनी सांगितले

              याबाबत जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना दय्ु यम निबंधक यांचेकडे नोंदणी केलेले गाळ्यांचे भाडेकरार आहे त का याबाबत
विचारणा केली. त्यावर  मुख्याधिकारी यांनी दय्ु यम निबंधक यांचेकडील नोंदणीकृत दक
ु ानगाळ्यांचे भाडेकरार असल्याचे सांगितले .  परं तू सर्व
ु त २०१६-१७ मध्ये संपष्ू टात आली असल्याचे सांगितले. उपरोक्तप्रमाणे सहायक संचालक, नगररचना सिंधद
गाळे धारकांचे भाडेकराराची मद ु र्ग
ु यांनी
मालमत्ता मूल्यांकनानुसार परीगणित केलेल्या अधिमुल्यास आणि प्रतिमाह भाड्यास समितीने  मंजुरी दिली.
              उपरोक्तप्रमाणे चर्चा झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.

         मुख्य अधिकारी                                           सहाय्यक संचालक                                                   जिल्हाधिकारी, सिंधुदर्ग


ु तथा
      सावंतवाडी नगरपरिषद                                 नगररचना, सिंधद ु र्ग
ु                                                   अध्यक्ष त्रिसदस्यीय समिती
                                                                          

You might also like