You are on page 1of 4

फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

जा.क्र. 752/2022.
दिनांक-29/08/2022.
प्रति,
मा. जिल्हाधिकारी सो.
(न.पा. शाखा) जळगांव.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव.
जळगाव.

विषय- घर ते घर कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणे कामी मिळालेल्या प्रशासकीय


मान्यतेच्या उर्वरीत शिल्लक रक्कमेतून माहे सप्टेंबर महीन्याकरिता खर्च करणेस
परवानगी मिळणेबाबत.

संदर्भ- १)जा.क्र.909 दिनांक 11/08/2021 रोजी नगरपरिषदेने पाठविलेले प्रशासकीय मान्यतेचे


पत्र.
२)क्रमांक/पालिका/3/वा. वि. आ./249/2021 जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जळगांव दिनांक
08/09/2021 रोजी मिळालेली प्रशासकीय मंजुरी.
3)जा.क्र.1228/2021 दिनांक 01/10/2021. चा वार्षीक कार्यादेश.

महोदय,
वरील विषयाकिं त प्रकरणी सविनय सादर करण्यात येते की, फै जपूर नगरपरिषदेसाठी घर त घर कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणेकामी
सन २०२१-२२ या वित्तिय वर्षांत ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेले होती. त्यात मक्ते दार सावित्रीमाई एस. वी. सहकारी सेवा संस्था धुळे यांची निविदा
मंजुर के ली गेली होती. त्यानुसार संदर्भिय क्र.२ च्या आदेशान्वये घर ते घर कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणेकामी वार्षिक दि.०१ सप्टेंबर ते ३१
ऑगस्ट या १ वर्षांच्या कालावधीसाठी र.रु. ९८,३२,६७७.६/- एवढया रकमेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.
तथापि सदर काम करणेसाठी फै जपूर नगरपरिषदेचे कार्यादेश पत्र क्र. संदर्भ क्र. 3 अन्वये दिनांक ०१ ऑक्टोवर
२०२२ पासुन मक्ते दारास काम सुरु करण्यावावत कार्यादेशात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे संदर्भिय क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या प्रशासकीय
मान्यता कालावधी हा ३१ ऑगस्ट २०२२ पावेतो ११ महिन्यांचाच पुर्ण होतो. तथापि, सदर प्रशासकीय मान्यता ही १ वर्ष कालावधीसाठी असल्यामुळे
पुढील १ महिना म्हणजेच १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत या १ महीन्याच्या बिलास प्रशासकीय मान्यतेच्या शिल्लक रक्कमेतून र.रु.८,१९,३८९.८०/-
मात्र खर्च करणेस अनुमती मिळावी ही नम्र विनंती.
मक्ते दार सावित्रीमाई एस बी सेवा सहकारी संस्था धुळे यांची निविदा मंजुर के ली गेली होती. संदर्भ पत्र क्र. 2 अन्वये कामकाज करणेकामी वार्षिक
प्रशासकीय मान्यता एकु ण रक्कम रु. 98,32,677,6/- ची घनकचरा व्यवस्थापनास घर ते घर कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणे कामी प्रशासकीय
मंजुरी मिळालेली आहे.

आजपावेतो रक्कम रु. मात्र 90,13,288 /- मात्र रु खर्च झालेली असुन सद्यास्थितीत रक्कम रु. 8,19,390/- मात्र शिल्लक आहे. तरी
अखेरच्या महीन्याच्या विलास शिल्लक रक्कमेतुन रु. 8,19,390/ मात्र खर्च करणेस अनुमती मिळावी, ही नम्र विनंती.
अ.क्र. कामाचा तपशील रक्कमेचा तपशील
1 आजपावेतो झालेला खर्च रक्कम रु. 90,13,287/-
2 अंतिम महीन्यात शिल्लक रक्कम रु. 8,19,390/-
3 प्रशासकीय मान्यता एकू ण रक्कम रु. 98,32,677/-

मुख्याधिकारी
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर
जा.क्र. /2022.
दिनांक- .
प्रति,
मा. प्राचार्य सो.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव.
जळगाव.

विषय- ESR चे स्ट्रक्चरल ऒडीट करुन मिळणेबाबत.


महोदय,
वरील विषयाकिं त प्रकरणी सविनय सादर करण्यात येते की, फै जपूर नगरपरिषदेसाठी शहरात पाणी सोडणेकामी पाच पाण्याचे जलकुं भ आहेत.
त्याचे विवरण पुढ़िलप्रमाणेः-
अ.क्र. जलकुं भाचे नांव जलकुं भाचे तपशील कॅ पॅसीटी
1 फ़िल्टर टाकी 7 लक्ष लिटर
2 विद्या नगर पाण्याची टाकी 7 लक्ष लिटर
3 लक्ष्मी नगर पाण्याची टाकी 5 लक्ष लिटर
4 त्रिमुर्ती चौक पाण्याची टाकी 3.5 लक्ष लिटर
5 तहा नगर पाण्याची टाकी 2 लक्ष लिटर
यापेकि फ़िल्टर टाकी 7 लक्ष लिटर क्षमतेची व विद्या नगर पाण्याची टाकी 7 लक्ष लिटर व त्रिमुर्ती चौक पाण्याची टाकी 3.5 लक्ष लिटर क्षमतेची टाक्यांचे
स्ट्रक्चरल ऒडीट करुन मिळावे. कारण या टाक्या अतिशय जुन्या व पडावु आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुढ़िल कार्यवाही व्हावी. यासाठी आपली
स्ट्रक्चरल ऒडीट फ़ी कळवावी.

मुख्याधिकारी
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

फै जपूर नगरपरिषद, फै जपूर


जा.क्र. /2022.
दिनांक- .
प्रति,
मा. मुख्याधिकारी सो.
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

विषय- फ़िल्टर प्लांटवरील सुरक्षातेच्या दृष्टीने बांधकाम विभागाकडू न कामकाज करणेबाबत.

महोदय,
वरील विषयाकिं त प्रकरणी सविनय सादर करण्यात येते की, फै जपूर नगरपरिषदेसाठी शहरात पाणी सोडणेकामी सुमारे 6.6 दशलक्ष लीटरचे
पाण्याचे जलशुध्दीकरण कें द्र आहे. त्यानुसार त्यांला संरक्षक जाळी बसवुन तेथील काही किरकोळ दुरुस्तीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी पाणी
पुरवठ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने होणा-या खर्चास मंजुरीस्तव व पुढिल आदेशास्तव सादर. पुढिल संबंधीत विभागास आदेश होणेस विनंती आहे.

कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

प्रत-1) मा. नगरअभियंता बांधकाम विभाग फै जपूर नगरपरिषद, फै जपूर


फै जपूर नगरपरिषद, फै जपूर
दिनांक- .
प्रति,
मा. शासकिय प्रथम अपिलिय माहीती अधिकारी तथा मुख्याधिकारी सो.
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

विषय- श्री. वैभव अशोक लोंढे शासकिय प्रथम अपिलीय माहीती अधिकारी तथा मुख्याधिकारी ,
नगरपरिषद फै जपूर यांच्या कक्षेत समक्ष झालेले कामकाजाबाबत.

संदर्भः- जा.क्र. माअनि/797/सन 2022-2023 दिनांक 02/09/2022 चे पत्र.

महोदय,
वरील विषयाकिं त प्रकरणी सविनय सादर करण्यात येते की, फै जपूर नगरपरिषद यांचे मागविण्यात आलेल्या माहितीचा तपशील व त्याचा
खुलासा पुढिलप्रमाणेः-

अ.क्र. माहितीचा तपशील खुलासा


1 फै जपूर हद्दीतील विठ्ठल मंदिरामागील गट क्र. 944/1,2,3 मधील पाणी पुरवठ्याच्या
पाईपलाईनचे खोलीकरण कामाबाबत
2
3
4
5

शहरात पाणी सोडणेकामी सुमारे 6.6 दशलक्ष लीटरचे पाण्याचे जलशुध्दीकरण कें द्र आहे. त्यानुसार त्यांला संरक्षक जाळी बसवुन तेथील काही किरकोळ
दुरुस्तीचे कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिने होणा-या खर्चास 15 व्या वित्त आयोगातुन आपल्या मंजुरीस्तव व पुढिल आदेशास्तव सादर.
पुढिल संबंधीत विभागास आदेश होणेस विनंती आहे.

कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)
फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

प्रत-1) मा. नगरअभियंता बांधकाम विभाग फै जपूर नगरपरिषद, फै जपूर

You might also like