You are on page 1of 9

सहाय्यक अभियंता श्रेणी-1, लघु पाटबंधारे उपविभाग, के ज

दूरध्वनी क्र. (02446) 247027, फॅ क्स-(02446) 247034

E-mail ID:- bmidivision@gmail.com
डिजीटाईज्ड कालबध्द से वा वर्ष-2015
जा.क्र./ भूसं शाखा/ 194 दि. 25 / 04 /2016

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड ल.पा.‍विभाग बीड,
मु. अंबाजोगाई.

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1. जिल्हा न्यायालय -2 अंबाजोगाई यांचे निर्णय व आदेश दि.28.06.2013

2. उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांचे पत्र क्र.2015/ LNQ/SR 48/94 दि 21.3.16
3. उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांचे पत्र क्र.2015/ LNQ/SR 48/94 दि .03.16

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये उंदरी बृ.ल.सिं.तलावाचे LAR क्र. 119,127,128,130,134,122,123,140 व 138/04 ची
रु.1,55,91,731/- ची मागणी सादर के ली होती, नंतर संदर्भ क्र 2 अन्वये वरील LAR ची मागणी मा. न्यायालयाचे आदेशा नुसार सुधारीत परिगनना
करुन रु. 1,94,50,763/- ची मागणी उप विभागीय कार्यालय अंबाजोगाई यांनी सादर के ली आहे.

तसेच तदनंतर उपरोक्त LAR ची सुधारीत मागणी पुनश्च अधावत करुन संदर्भ क्र. 3 अन्वये सादर करण्यात आली होती. तरी संदर्भ क्र 2 व 3 ची
तपासणी करुन व संदर्भ क्र 1 शी तुलना करुन रु. ………………………. सुधारीत परिगनना करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील
कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.

सहाय्यक अभियं ता श्रे 1

ल.पा.उप विभाग,
के ज
उप विभागीय अधिकारी, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई.

जा.क्रं ./तांशा-1/ दि. /08/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/1789 दि23/06/2022

2. उपजिल्हाधिकारी भु. सं. कार्यालय जा. प्र. क्रं 4 बीड मु अंबाजोगाई क्रं 2021 एलएनक्यु/एसआर/24/2007
3. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा-14722/2022/4278 दि.4.05.2022

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये साठवण तलाव सोनवळा के कानवाडी प्रकल्पा मधील LAR क्र.
540,541,542,543,544,545/2017 ची रु.23,28,395/- ची निधी मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-
3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून रू. 22,73,395 अद्यावत सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ
कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून न्यायालयात जमा करणेस्तव होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची
परीगणना 30/09/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच सदरील LAR मधील निधी मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू. 22,73,395
करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अधिकारी,
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई.
उप विभागीय अभियंता, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.सं./ दि. 7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-2/3351 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2064 दिनांक-23.7.2021
3. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141161/2021/9113 दि.9.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये काळवटी सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 135/2007, 136/2007
ची रु.1,08,87,485/- ची निधी मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी
करून रू.1,37,28,032 अद्यावत सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध
करून न्यायालयात जमा करणेस्तव होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे.
तसेच सदरील LAR मधील निधी मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू1,37,28,032 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील
कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अभियंता
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई
उप विभागीय अभियंता, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.सं./ दि. 7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/3357 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2253 दिनांक-15.08.2021
3.. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141333/2021/9416 दि.17.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये काळवटी सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 132,133,134,137/07 व 131/06 ची
रु.77,73,639/- ची निधी मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून
रू.83,49,021 अद्यावत सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून
न्यायालयात जमा करणेस्तव होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच
सदरील LAR मधील निधी मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू. 83,49,021 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील कार्यवाहीस्तव
सविनय सादर करण्यात येत आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अभियंता
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई

उप विभागीय अभियंता, लघु

पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.सं./ दि.7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/3360 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2301 दिनांक-20.08.2021
3. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141336/2021/9417 दि.17.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये साकु ड सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 76, 77/12, 10/14 ची रु.19,04,484/- ची निधी
मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून रू.19,48,162 अद्यावत
सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून न्यायालयात जमा करणेस्तव
होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच सदरील LAR मधील निधी
मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू.19,48,162 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत
आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अभियंता
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई

उप विभागीय अभियंता, लघु

पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई
उप विभागीय अभियंता, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.सं./ दि. 7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/3355 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2065 दिनांक-23.07.2021
3. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141162/2021/8970 दि.3.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये सोनवळा/ भावठाणा सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 82,84/2009 व 56/2010 ची
रु.4,52,85,755/- ची निधी मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून
रू.4,84,22,148 अद्यावत सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून
न्यायालयात जमा करणेस्तव होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच
सदरील LAR मधील निधी मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू.4,84,22,148 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील
कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अभियंता
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई
उप विभागीय अभियंता, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.सं/ दि. 7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-2/3352 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2063 दिनांक-23.07.2021
3.. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141174/2021/9115 दि.9.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये सोनवळा/भावठाणा सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 79, 80, 81, 83, 84, 86/2010 ची
रु.32,71,445/- ची निधी मागणी विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून
रू.35,99,701 अद्यावत सुधारीत परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून
न्यायालयात जमा करणेस्तव होणारा विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच
सदरील LAR मधील निधी मागणी सुधारीत परीगणना तक्तानुसार रू.35,99,701 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील कार्यवाहीस्तव
सविनय सादर करण्यात येत आहे.

माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.

उपविभागिय अभियंता
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई
उप विभागीय अभियंता, लघु
पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

जा.क्रं ./भु.स./ दि. 7/02/2022

प्रती,
मा.कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग
बीड,

विषयः- भूसंपादन कलम 18 अन्वये न्यायालयाने वाढवून दिलेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करणे बाबत.

संदर्भः- 1.विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-2/3356 दिनांक-21.12.2021

2. विभागिय कार्यालयाचे पत्र जा.क्रं .बीपावी/भु.सं.-/2068 दिनांक-23.07.2021
3. जा.क्रं . गोमपाविम-न्यायप्र-4/धा141166/2021/9114 दि.09.11.2021

उपरोक्त संदर्भ क्र.1 अन्वये काळवटी सा. त.प्रकल्पा मधील LAR क्र. 83/2009 ची रु.8,50,611/- ची निधी मागणी
विभागिय कार्यालयाचे परीपत्रक जा. क्रं . बीपावि/ आ-3/2378 दि.5/8/2019 अन्वये तपासणी करून रू.9,07,241 अद्यावत सुधारीत
परीगणना के लेली आहे. तसेच निधी मागणीस्तव मंडळ कार्यालयातुन तपासणी करून नीधी उपलब्ध करून न्यायालयात जमा करणेस्तव होणारा
विलंब लक्षात घेऊन कलम-28 खालील व्याजाची परीगणना 20/03/2022 पर्यंत के लेली आहे. तसेच सदरील LAR मधील निधी मागणी
सुधारीत परीगणना तक्तानुसार रू. रू.9,07,241 करुन ती मोजमाप पुस्तीके त नोंदवून पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.

You might also like