You are on page 1of 12

विषय :- सन 2013 अन्वये प्रस्ताव सादर करणे बाबत

महोद्य,

उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की, मौजे …………………………………………..पा. त. / गा. त. क्रं

ता. अंबाजोगाई जि. बीड येथिल भुसंपादन प्रस्ताव भुसंपादन अधिनीयम 2013 अन्वये सादर करण्यात येत आहे

अ.क्रं . मुद्दा स्पष्टीकरण


1 सदर संचयिका व्य्पगत असल्यास किं व नव्याने प्रकल्प् मंजुर असेल तर तसा स्पष्ट्
उल्लेख करण्यात यावा
व्यपगत

2 सदर भुसंपादन प्रस्तावामधे रिट याचिका / अवमान याचिका किं वा सदर प्रकल्प्
लोकायुक्त् / उपलोकायुक्त् असल्यास त्या बाबतचाही उल्लेख करण्यात यावा.
नाहि

3 सदर प्रस्तावित भुसंपादनाची सद्यस्थिती आवश्यकता आहे काय ?


होय

4 तसेच सदर प्रस्ताव सादर करणेस झालेल्या विलंबाचे स्पष्टीकरण सादर करणे.
भुसंपादन कायदा 1894 सुंपुष्टात आल्यामुळे नविन कायदा 2013 अन्वये
प्रस्ताव तयार करून सादर करण्यासाठी परत के ल्यामुळे

5 सदर प्रकल्पांचे भुसंपादन कोणत्या अधिनियमान्वये किं वा शासन निर्णय / शासन


परीपत्रकान्वये करावयाचे आहे. त्याचा स्पंष्ट् उल्लेख करावा
भुसंपादन अधिनियम - 2013

करीता सदर प्रस्तावावर भुसंपादन अधिनियम 2013 चे कलम 26 ते 30 नुसार कार्यवाहि होणेस विनंती

उपविभागिय अधिकरी, कार्यकारी अभियंता,


लघू पाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजोगाई. बीड.
तपासणी सुची
अ. क्रं . मुद्ये सविस्तर माहिती

1) संपादित संघाचे नाव


कार्यकारी अभियंता, बीड पाटबंधारे विभाग, बीड अंर्तगत लघू पाटबंधारे उपविभाग अंबाजेागाई

2) प्रकल्पाचे गावचे, तालुका, जिल्हाचे नाव

3) प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणाऱ्या कार्यालयाचे नाव तसेच पत्र क्रमांक व दिनांक

4) प्रकरणात ताबा घेतल्याचा दिनांक

5) प्रकरण सुरू चालू झालेला दिनांक

6) भुसंपादन अधिनियम - 1984 नुसार या कार्यालयास प्रस्ताव सादर के ल्याचा दिनांक

सदर प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडू न संबंधित भुसंपादन अधिकारी यांचेकडे कलम 52 नुसार वर्ग
7) के ल्याचा दिनांक ( आदेशाची प्रत सोबत सादर करावी )

8) प्रकरण कोणत्या स्थितीमध्ये (स्टेजमध्ये) व्यपगत झालेले आहे ते नमुद करावे भुसंपादन अधिनियम - 1894 संपुष्टात आल्यामुळे

9) प्रकरण व्यपगत होण्याची स्वयंस्पष्ट काणे नमुद करावित भुसंपादन अधिनियम - 1894 संपुष्टात आल्यामुळे

10 ) व्यपगत झालेनंतर प्रकरण संपादितसंघ यांचे कार्यालयात दाखल दिनांक निरंक

11 ) सद्यस्थितीमध्ये प्रकल्प पुर्ण / अपुर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे प्रकल्प पुर्ण आहे

12 ) सदर प्रकल्पाची आवश्यकता आहे किं वा कसे स्पष्ट नमुद करणे सदर प्रकल्पाची आवश्यकता आहे

13 ) सदर प्रकरणात प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे किं वा कसे स्पष्ट नमुद करणे प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे.

14 ) सदर भुसंपादन प्रक्रिया कोणत्या कायद्यान्वये करावयाची आहे ते स्पष्ट नमुद करणे भुसंपादन अधिनियम-2013 अन्वये

15 ) प्रस्ताव सादर करण्याबाबत झालेल्या विलंबा बाबत संपादित संघाने ,खुलासा सादर करावा भुसंपादन अधिनियम - 1894 संपुष्टात आल्यामुळे.

16 ) सदर प्रकल्पाची भुसंपादन प्रक्रिया दुबार होत नसलेबाबतचे प्रमाण पत्र सादर करणे ( संपादित संघाने ) सदर प्रकल्पाची भुसंपादन प्रक्रिया दुबार होत नाहि.

17 ) प्रस्तावा सोबत या पुर्वी सादर के लेल्या मुळ प्रस्तावाची सत्यप्रत सादर करावी. प्रस्तावासेाबत यापुर्वी सादर के लेल्या मुळ प्रस्तावाची सत्यप्रत जोडली आहे

अधिनियम-2013 शासन निर्णय / शासन परीपत्रक यांचे तंतोतंत पालन करावे विहित विविरणपत्रात अधिनियम 213 शासन निर्णय / शासन परीपत्रक यांचे तंतोतंत पालन करून विहित विवरणपत्रात प्रस्ताव सादर करण्यात आला
18 ) प्रस्ताव सादर करावा आहे.

19 ) प्रस्तावासोबतची सर्व कागदपत्रे सांक्षोकित / मुळ सादर करावित होय

उपविभागिय अधिकारी, कार्यकारी अभियंता,


लघू पाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभग,
अंबाजोगाई. बीङ
नमुना क
भुसंपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा
भुसंपादन कायदा 2013 नुसार खाजगी जमिन संपादित करणेबाबतचा प्रस्ताव

उपविभागिय अधिकारी
1) प्रस्ताव पाठवणाऱ्याचे पदनाम व पत्ता :- लघूपाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई

उपविभागिय अधिकारी
2) संपादन संस्थेचे नाव व पत्ता :- लघूपाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई

3) मंत्रालयीन स्तरावरील संबंधीत प्रशासकिय विभाग :-

4) जमिन कोणत्या प्रयोजनासाठी ( आवश्यक त्या गरजासह ) संपादन करून हवी आहे. :-

भुमिसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई


5) जमिन कोणत्या संपादन कायद्याखाली संपादित करून हवी आहे. :- मिळण्याचा व पारदर्शकतेचा भुसंपादन कायदा 2013

6) संपादन क्षेत्रात मोडणारी गावे व तालुका व जिल्हा कोणता :-

7) संपादन करून हवे असलेले एकू ण क्षेत्र :-

गावनिहाया सर्वे क्रमांकानुसार आणि संपादन क्षेत्राच्या चतु:सिमा दाखवणारी या सोबतच्या


8)
नमुन्यातील अनुसूची व त्यासोबत जोडणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे ती जोडलेली आहे काय ? :- होय

संपादन करावयाच्या क्षेत्रात चित्रांकित साक्षांकित नकाशा सोबत जोडणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे
9)
ती जोडलेली आहे काय ? :- होय

संपादन करावयाच्या क्षेत्रात 7/12 चे उतारे किं वा मालमत्ता नोंदवहितील उतारा या सोबत जोडणे
10 )
आवश्यक आहे, त्या प्रमाणे जोडण्यात आले आहेत काय ? :- होय

भुसंपादन करावयाच्या क्षेत्राचे सिंमांकन करण्यात आले आहे काय ? सिमांकन प्रमाणपत्र सोबत
11 )
जोडले आहे काय ? :- होय
संपादन करावयाच्या संपुर्ण जमिनीचा व तिच्या काही भागाचा खाजगीरीत्या ताबा घेतला आहे काय
12 ) ? असल्यास कें व्हा व त्या बाबतीत भुसंपादन नियम पुस्तिके च्या परिच्छेद 31 अन्वये परिशीष्ट :- होय
26 प्रमाणे व करार के ला आहे काय ? असल्यास त्याची प्रत सोबत जोडावी
13 ) भुसंपादन कायमस्वरूपी कींवा तात्पुरते आहे ? :- कायमस्वरूपी

प्रयोजना नुसार आवश्यक तेवढेच क्षेत्र संपादन करून मागितले आहे की जरूरीपेक्षा जास्त क्षेत्राची
14 )
मागणी के लेली आहे, असल्यास किती जास्त क्षेत्राची मागणी के लेली आहे व का ? :- आवश्यक तेवढेच क्षेत्र संपादित के ले आहे

संबंधीत प्रयोजनासाठी जवळपास कमी खर्चाची सरकारी जमिन उपलब्ध नाही काय ? असल्यास
15 )
संपादन मागीतलेली जमिन कहावी आहे ? :- नाहि

संपादन करून मागितलेली जमिन रेल्वे सिमांकनाच्या जवळ आहे काय ? असल्यास किती
16 )
अंतरावर आहे ? :- नाहि

संपादन क्षेत्रात धार्मिक प्रार्थणास्थळे व मंदिर, कब्रस्तान , स्मशानभुमी किं वा प्राचिन स्मारके येतात
17 )
काय ? किं वा संपादन क्षेत्राच्या जवळपास किती अंतरावर आहेत? :- नाहि

संपादन करावयाच्या क्षेत्राच्या कोणत्याही सार्वजनिक मार्गधिकार जलप्रवाह, जलवाहिनी किं वा जल


18 )
निसा:रण मार्ग जातो काय ? किं वा त्यात काहि अडथळा येतो काय ? :- नाहि

नागरी क्षेत्रात इमारत मधील खाजगी प्रदेश किं वा पुर्वापार प्रकाशमार्ग आणि किं वा हवेचे मार्ग
19 )
यावरील काणत्या अधिकारणे अडथळा संभाव्य आहे काय ? :- नाहि

20 ) संपादन क्षेत्राची सिमा, घर, इमारत किं वा कारखाना याची जागा ठेवुन जाते काय ? :- नाहि

जर भुसंपादना मधे रद्द करण्यास आल्यास तो पर्यंत काळात भुसंपादन विषयक झालेला खर्च
21 )
अस्थापनाचे नियमाप्रमाणे देण्याची संपादन संस्थेची तारीख आहे काय ? :- नाहि

संपादीत जमिनीची नुकसान भरपायी रक्कम आणि भुसंपादन विषयक सर्व अस्थापना खर्चाची रक्कम
22 )
याची आर्थिक तरतुद के लेली आहे काय ? :- होय

टिप:- खालील बाबी जोडणे आवश्यक आहे.


1) अनुक्रमांक 8 मध्ये असलेली अनुसुची
2) अनुक्रमांक 9 मध्ये उल्लेखित चित्रांकित सांक्षांकित नकाश.

3) अनुक्रमांक 10 मध्ये निर्देशिल्याप्रमाणे 7/12 चे उतारे किं वा मालमत्ता नोंदवहीतील उतारा.


4) अनुक्रमांक 12 मध्ये उल्लेखलेल्या पंचनामा व कराराची प्रत

उपविभागिय अधिकारी कार्यकारी अभियंता


लघू पाटबंधारे उपविभाग बीड पाटबंधारे विभाग
अंबाजोगाई बीड
परीशिष्ट - ( ब )

गाव:- तालुका जिल्हा:- बीड

एकू ण क्षेत्र शेतसारा संपादित करावयाचे


जमिनीचा प्रकार / चतु:सिमा क्षेत्र
अ. क्रं . सर्वे क्रमांक जिल्हा तालुका गाव जमिन मालकाचे नाव शेरा
जिरायत / बागायत

पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे. आर हे. आर

उपविभागिय अधिकारी, कार्यकारी अभियंता,


लघू पाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजोगाई बीड.

प्रमाणपत्र,
1) सिमांकन : प्रमाणित करण्यात येते की, सिमांकन समक्ष अधिकारी यांनी मान्य के लेले असुन सिमांकन रेषेवर खुंट्या मारण्यात आलेल्या आहेत.
2) आराखडा : प्रमाणित करण्यात येते की, तंतोतंत मापे असलेला आराखडा सोबत जोडण्यात आलेला आहे.
3) आक्षेप : प्रमाणित करण्यात येते की, जमिन धारकांच्या आरोपाचा योग्य विचार करण्यात आला, परंतु त्यांनी सुचविलेल्या जागा अश्यक्य आहे.
4) निधी : प्रमाणित करण्यात येते की, भुसंपादनासाठी अंदाजपत्रकामधे तरतुद करण्यात आलेली आहे.
अनुसूची
संपादन करून हव्या असलेल्या जमिनीचे गावनिहाय व सर्वे क्रमांकानुसार क्षेत्राच्या चतु:सिमा दाखविणारी माहिती.

ज्या संस्थेचे जमिन संपादन संपादन संपादन क्षेत्र संपादन क्षेत्राचे सर्वे क्रमांकातुन
संपादन संस्थेचे नाव करावयाची आहे ते सार्वजनिक करावयाचे जिल्हा तालुका ज्या गावात गाव निहाय सर्वे सार संपादन संपादन क्षेत्राच्या चतु
प्रकल्प एकू ण क्षेत्र आहे ती गावे नं. क्षेत्र हे. आर.

पुर्व
कार्यकारी अभियंता बीड
बीड पाटबंधारे विभाग
बीड

उपविभागिय अधिकारी, कार्यकारी अभियंता,


लघू पाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजोगाई. बीड.
संपादन क्षेत्राच्या चतु:सिमा शेरा

पश्चिम दक्षिण उत्तर

कार्यकारी अभियंता,
बीड पाटबंधारे विभाग,
प्रपत्र - ब

रोजगार हमी योजनेखाली घेतलेल्या/ घेण्यात यावयाच्या कामासाठी रोजगार हमी

योजनेतुन मोबदला देण्या बाबत

कामाचा प्रकार ( पाटबंधारे, राज्यस्तरीय पाटबंधारे, स्थानिकस्तरीय पाझर तलाव


1)
ई. ) :- पाटबंधारे

2) कामाचे नाव व ठिकाण, तालुका :-

3) संबंधीत खात्याने दिलेल्या प्रशासकिय मंजुरी / तांत्रिक मंजुरी / पत्र क्रमांक व दिनांक :-

4) जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रशासकिय मंजुरीचा क्रमांक व दिनांक :-

5) कामाची अंदाजपत्रकीय किं मत व :-

6) काम कें व्हा सुरू झाले त्याचा दिनांक :-

7) संपादनाखालील क्षेत्र हे. आर. :-

8) प्रकरणातील हितसंबंधीत व्यक्तीची संख्या :- परीशिष्ट - ब प्रमाणे

उपविभागिय अधिकारी कार्यकारी अभियंता


लघू पाटबंधारे उपविभाग बीड पाटबंधारे विभाग
अंबाजोगाई बीड
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की , लघू पाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई या कार्यालया अंर्तगत करण्यात आलेल्या
मौजे............................................................................. ता. अंबाजोगाई जि बीड या प्रकल्पाचे
काम पुर्ण झालेले आहे.
करीता प्रमाण पत्र सादर करण्यात येत आहे.

उपविभागिय अधिकरी, कार्यकारी अभियंता,


लघूपाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजेागाई बीड

प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की , लघू पाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई या कार्यालया अंर्तगत करण्यात
आलेल्या मौजे ............................................................................... ता. अंबाजोगाई जि बीड या
प्रकल्पाची भुसंपादन प्रक्रिया दुबार होत नाही.

करीता प्रमाण पत्र सादर करण्यात येत आहे.

उपविभागिय अधिकरी, कार्यकारी अभियंता,


लघूपाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजेागाई बीड
जमिनीचा ताबा घेतल्याचे प्रमाणपत्र
पाझर तलाव / गाव तलाव ...............................................................................................
ता. अंबाजोगाई जि. बीड पाझर तलाव / गाव तलाव .......................................................येथिल तलावाच्य कामासाठी शेतकऱ्यांकडू न
जमिन वाटाघाटीने हस्तांतर करण्यात आले. सदर जमिनीचे दिनांक......../......./........... रोजी हस्तांतरन करण्यात आले.
पाझर तलाव / गाव तलाव ..................................................................... च्या कामासाठी जमिन
दिनांक ..........................ला ताब्यात घेतली व त्या दिवशी काम सुरू झाले.

उपविभागिय अधिकरी, कार्यकारी अभियंता,


लघूपाटबंधारे उपविभाग, बीड पाटबंधारे विभाग,
अंबाजेागाई बीड

CERTIFICATE
Land Acquisition Proposal for P. Tank / V. Tank
1) Demarcation :- That the site has been demarked and demarkation has been approved by the
responsible officer

2) Plan :- Than the accurate measurement are furnished in plan attached

3) Objection :- Ojection of Land Owner have been duly considered and this the suitable site

4) Budget :- The expenditure for " B " Land compensation will be met from E.G.S. funds of Collector

Sub Divisional officer Executive Engineer,


M. I. Sub division Bid Irrigation Division
Ambajogai Bid
भुसंपादन अधिनियम 2013 अन्वये
भुसंपादन प्रस्ताव

कामाचे नाव :-

कार्यालय :- लघू पाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई

विभग :- बीड पाटबंधारे विभाग बीड

You might also like