You are on page 1of 2

दि / / 2023

प्रति,
कार्यकारी अभियं ता,
बीड पाटबं धारे विभाग,
बीड

विषय :- ऑगस्ट् 2022 व सप्टें बर 2022 चे मासिक वे तन अदा करणे बाबत

उपरोक्त् विषयी आपणास कळवण्यात ये ते कि मी प्रविण कोंडिबा मुं डे स . अ. श्रे. 2 लघू पाटबं धारे
उपविभाग अं बाजे ागाई ये थे कार्यरत असु न माझ्याकडे सदर उपविभागातील ता. शा 1 ता. शा 2 व भु संपादन शाखा
ई चा कार्यभार असु न उपविभागा अं र्तगत असले ल्या भु संपादन प्रकरणात भु संपादन कायदा 2013 प्रमाणे व्यपगत्
होणारी रोहयो ची 26 प्रकरणे व रोहयोत्तर् 5 प्रकरणे होती सदर प्रकरणांचे भु संपादन कायदा 2013 प्रमाणे
प्रस्ताव आपणासा ऑगस्ट् महिन्या अखे रपर्यं त सादर केले ले आहे त. सदर प्रस्ताव सादर करताणा उपविभागिय
अधिकारी जायकवाडी प्रकल्प् क् रं 4 यांचे कार्यालयातील आमचे उपविभागाशी निगडीत असले ले प्रस्तावाची
छाननी करून वर्गिकरण करून त्यांचेकडील भु संपादन सं चिका हस्तगत् करणे व व्यपगत् प्रकरणां विषयी यादि
आपणास सादर करणे ल पा विभाग बीड मु . अं बाजोगाई ई कार्यालयां अंर्तगत अभिले खांची तपासणी करून प्र. मा.
व इतर अवश्यक् प्रपत्र मिळवणे ई. काम केले ले आहे त. तसे च 9 रोहयो प्रकरणे व 3 रोहयोत्तर् प्रकरणांमधील
प्रस्ताव मी बनवले ले आहे त. तसे च सदर प्रस्ताव बनवते वे ळी अभिले खे शोधणे करीता बरे च वे ळी शनिवार
रविवारही उपस्थित राहन ू कामे केले ली आहे त.

सादरी कले ल्या प्रकरणांपैकी रोहयोचे 11 व इतर 5 प्रकरणांमधे आपण प्रशासकिय मान्यता नसु न त्या
सादर करण्याविषयी कळवले होते . त्यापै की रोहयोच्या 7 प्रकरणांमधे प्रशासकीय मान्यता उपलब्ध् नसल्यास
प्रपत्र ब वरील प्र मा क् रं नु सार द्यावयाचे पप्रत्र व 2 प्रकरणांमधे प्र.मा सादर केले ले आहे त तसे च रोहयोत्तर्
5 (सर्व) प्रकरणांतील प्र.मा. सादर केले ल आहे त. सदर प्रकरणांपैकी शे पवाडी पा त क् रं 02 व पु स पा त क् रं 4
खे रीज सर्व प्रकरणांमधील प्रशासकिय मान्याता सादर केले ल्या आहे त . सदर प्रकरणांचे प्र. मा. आदे श मिळवणे
करीता रोहयो जिल्हाधिकरी कार्यालय, तसे च जि प ग्रामिण विकास यं तर् णा जि प बीड, उपविभागिय अधिकरी
भु संपादन कार्यालय जा प्रं क् रं 4, तसे च ल पा विभाग बीड मु . अं बाजोगाई ई कार्यालयां अंर्तगत अभिले खांची
तपासणी केले ली असु न वरील प्रमाणे रोहयोचे 2 प्रकरणांमधील प्र मा उपलब्ध होत नाहिये त त्यामु ळे सदर
प्रकरणात कार्यवाही बाबत मार्गदशे न करावे .

तसे च सदर कालावधीत वे ळोवे ळी पाणी पातळी अहवाल सादर करणे , दै ठणाघाट पा. त. ये थिल
अतिक् रमण बाबत स्थळपहाणी करून उपविभागस अहवाल सादर करणे तसे च दगडवाडी होळवार पा त पडझड
तक् रारी बाबत स्ळपहाणी अहवाल उपविभागास सादर करणे व सोनवळा-केकानवाडी प्रकल्पामधील एल ए आर
540, 541, 542,543,544,545/2017 ची रु 27.73 लक्ष निधी मागणी विवरणपत्र अद्यावत करून विभागास
सादर केले ली आहे .

भु सं कायदा 2013 व्यपगत् प्रकरणांमधे आपण वे ळोवे ळी कळवल्याप्रमाणे कार्यवाही केले ली असल्याने
व ता. शा-1 व 2 व भु संपादन शाखा सं दर्भातील इतरही कामे सदर च्या कालावधीत वे ळेत केले ली असल्याने माझी
माहे ऑगस्ट् 2022 व सप्टें बर 2022 चे रोखून ठे वले ले मासिक वे तन अदा करण्यात यावे हि विनं ती.

आपला विश्र्वासु ,
प्रविण कोंडिबा मुं डे,
सहा अभियं ता श्रे 2,
ता.शा. 1 व 2 /
भु .सं .
ल. पा. उपविभाग अं बाजोगाई

You might also like