You are on page 1of 2

प्रति,

मा. मुख्याधिकारी सो.


फै जपुर नगरपरिषद,

विषय:- आरोग्य निरीक्षकाची न.पा. कर्मचा-यांमधुन आपल्या स्तरावरुन नियुक्ती करणेबाबत


विनंती अर्ज.

अर्जदार:- विपुल दिलीप साळुके (कनिष्ठ अभियंता यांत्रीक)

संदर्भ :- 1) महाराष्ट्र शासन क्र. नपप्रसं/कक्ष-3/संवर्ग/ पदनिहाय जबाबदारी व कार्तव्य/प्रक्र-


212019/2020/460 नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुबई-400030 दि.06/02/2020
चे सुधारीत आकृ ती बंधानुसार पदनिहाय जबाबदारी व कर्तव्य निचित करणेबाबत.
2) महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्तारण व स्वच्छता अभियात्रीकी सेवा
आकृ तीबंध प्रकार क्र.5

महोद्य,
`मी अर्जदार विपुल दिलीप साळुके (कनिष्ठ अभियंता यांत्रीक) श्रेणी क या पदावर सद्यास्थीती फै जपुर नगरपरिषदेत कार्यरत असून सन 2 जुलै 2018 पासून
माझ्याकडे आपल्या आदेशावरुन पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग दिवाबत्ती विभाग यांची कामे देण्यात आलेली आहेत. तसेच सन 2018-19 व 2019-20 या
कालावधित खालीलप्रमाणे कामे कर्तव्यनिष्ठ पार पाडलेली आहेत.
1) स्वच्छ सर्वेक्षण 2019
2) Odf+
3) घंकचरा सविस्तर प्रकल्प अहवालातील निविदा प्रक्रिया.
4) Gem Portal वरील वाहनांची खरेदी
5) व्दारस्तर घर ते घर कचरा संकलनाची निविदा प्रक्रिया
6) जनजागृती ची निविदा प्रक्रीया
7) वार्षीक किरकोळ निविदा प्रक्रीयेत पाणी पुरवठा विभागा कडील तसेच ठीकठीकाणी स्लुईस व्हाल टाकणे यासंबंधीच्या किरकोळ निविदा प्रक्रीया राबवणे
अंदाजपत्रके तयार करणे.
8) अँलम व ब्लीचीग संबंधी वार्षीक निविदा प्रक्रीया राबविणे
9) आरोग्य विभागाकडील जंतूनाशके ppe किट, के मिकल साहित्य, वाहन दुरुस्ती या यासंबंधीच्या निविदा प्रक्रीया राबवणे किरकोळ दुरुस्ती करणे.
10) आरोग्य विभागाकडील किरकोळ निविदा प्रक्रीया राबवणे.
11) सुजल निर्मल अभियानांतर्गत तांत्रीक बाबीचे लक्ष ठेवणे.
12) दिवाबत्ती विभागाकडील EESL संबंधीत कामाचा पाठपुरवठा करणे.
13) स्वच्छ सर्वेक्षण 2020
14) IHHL 0 Gap शून्य करणे.
15) Odf++ साठी वाटचाल करणे.
16) नोडल ऑफीसर म्हणून MIS भरणे
17) कोरोना विषाणू प्रादूर्भाव या काळात आपण वेळोवेळी आदेशीत के ल्याप्रमाणे कोव्हिड के अर सेंटरला जाणे, बाजार उठवणे, गर्दी होउ न देणे, दंड करणे अशी
कामे आपल्या आदेशावरुन पार पाडत असतो व पार पाडलेली आहेत.
18) जे सी बी ट्रॉली पुरविणे वार्षीक निविदा
19) कु शल अकु शल निविदा प्रक्रीया राबवणे अशी कामे मी करीत आहे.

मात्र इतर किरकोळ कामे शहरातील साफसफाई वर नियत्रण ठेवणे यासाठी आरोग्य निरिक्षकाची नेमणूक न झाल्यामुळे उपरोक्त सर्व कामे व स्वच्छता या
संबंधीत कामे असे असल्यामुळे कामाचा व्याप जास्त झालेला आहे. त्यामुळे कार्यालयीन कामांमधे अडथळा निर्माण होणे किवा तांत्रीकदृष्ट्या चुका होणेची शक्यता
नाकरता येत नाही. त्यामुळे संदर्भ क्र 1 व 2 प्रमाणे कामाची निश्चिती करुन देणे ही माझी विनंती आहे. तसेच आरोग्य निरीक्षक म्हणून लवकरात लवकर आपल्या
स्तरावरुन नियुक्ती होणेस आपणास विनंती करीत आहे व संदर्भ क्र 1 व 2 प्रमाणे कामाची निश्चिती के लेल्या आकृ तीबंधाप्रमाणे माझ्याकडे तांत्रीक दृष्ट्या विचार
करता तांत्रीक बाबीचा कार्यभार सोपवावा जेणेकरुन कामाचा व्याप वाढल्यास होणा -या चुकांवर प्रथमत: मी तदनंतर म.मुख्याधिकारी आपण दोघांना अडचणीचा विषय
निर्माण होण्याची श्यक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे सदरची बाब मी आपल्या निदर्शनात आणून देत आहे.
तरी सदरच्या अर्जाचा विचार करुन आपण आरोग्य निरीक्षकाची आपल्या स्तरावरुन नियुक्ती करावी ,जेणेकरुन माझावर शारीरीक व मानसिक ताणतणाव
कमी होऊन कामाचा व्याप कमी होउन शहरातील येणा-या स्वच्छतासंबंधीच्या तक्रारी व अडचणी दुर्लक्ष होणार नाही माझ्यावर कामाचा बोझा वाढणार नाही. तरी
उपरोक्त दिलेल्या कामापैकी कामाचा व्याप कमी करुन मिळावा यासाठी आपणास विनंती अर्ज सादर करीत आहे, तरी सदरचा अर्ज स्विकारावा, ही नम्र विनंती .

आपला विश्वासु,

विपुल दिलीप साळुंके


( कनिष्ठ अभियंता यांत्रीक)

You might also like