You are on page 1of 2

आपण दिलेल्या संदर्भांकित पत्रानसु ार सभासदांचे वैयक्तिक तसेच दैनंदिन कामकाजामध्ये भेडसावणाऱ्या समस्या

खालील प्रमाणे आहेत.


1) मोबाईलमध्ये ॲप मिटर रिप्लेसमेंट भरताना वारंवार येणाऱ्या अडचणी-
महावितरण कंपनीने मोबाईल ॲप सरू ु के लेले आहे त्यामध्ये काही सवि
ु धा अत्यंत चांगले आहेत परंतु
काही बाबतीत दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होतात व त्यांचे स्क्रींशोट व्हाट्सअप वर
टाकण्यात येतात परंतु त्या बाबतीमध्ये करावयाच्या उपाययोजना ह्या कळवल्या जात नाहीत अथवा त्या
बाबतीमध्ये मोबाईल ॲप मध्ये सधु ारणा करण्यात आली अथवा कसे याबाबत कुठलीही माहिती टाकण्यात
येत नाही अथवा त्याचा वरिष्ठ / योग्य पातळीवर पाठपरु ावा होतानं ा दिसत नाही. याउलट अन्य विभागाश ं ी
करून फक्त आकडेवारीमध्ये तल ु ना के ली जाते. परंतु सभासदाच्ं या मोबाईलवरील माडं लेल्या अडचणींना
दर्ल
ु क्षित ठे वले जाते. सभासद अभियत्ं यानं ी मोबाईल वर टाकलेल्या अडचणींना योग्य उपाययोजना करून
त्याला करण्याकरिता तसेच काही बाबतीमध्ये पाठपरु ावा करण्याकरता जबाबदार अधिकारी निश‍चि ् त
करावा.
2) दैनंदिन कामकाजकरिता फ्युज वायर, कीट-कॅ ट इत्यादी साहित्य उपलब्ध करून देणेबाबत-
गेल्या वर्षभरापासनू कुठल्याच वितरण कें द्राला फ्यजु वायर, कीट-कॅ ट इत्यादी तसेच उपकें द्रा करिता व
वितरण कें द्राकरिता छापील साहित्य परु विण्यात आलेले नाही वर नमदू दैनंदिन कामाकरिता लागणारे साहित्य
परु े शा प्रमाणात व सातत्याने परु वठा के ला जावा. या सर्व साहित्याचा परु वठा न झाल्यामळ ु े कर्मचारी तात्परु ती
पर्यायी व्यवस्था करतात व वीजपरु वठा बंद राहिल्यास ग्राहक आक्रमक होतात. त्यामळ ु े अपघाताची शक्यता
नाकारता येत नाही तरी वर नमदू सर्व साहित्यांचा सातत्याने व परु े शा प्रमाणात परु वठा करण्यात यावा.
3) कंपनीचे मालमत्तेस झालेल्या नुकसानीबाबत-
पावसाळ्यामध्ये, आधी व नंतर महावितरणचे मालमत्तेस मोठ्या प्रमाणात नक ु सान होते व विज
परु वठा सरु ळीत करण्याकरता अभियंते व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करतात व कामाचे निकड लक्षात घेऊन
कंत्राटदारामार्फ त काम करून घेण्यात येते परंतु सदर कामाचे अंदाजपत्रक मंजरु ीकरिता पाठविण्यात
आल्यानंतर सदर अंदाजपत्रका सोबत संबंधित कार्य क्षेत्रांमधील माननीय तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
आवश्यक आहे अशी त्रटु ी काढून परत पाठविण्यात येतात.अभियंत्यांना दैनंदिन कामकाजामध्ये अनेक
अडचणींना सामोरे जावे लागते त्यामळ ु े वीज बिल दरुु स्ती कृ षिपंपाची नवीन वीज जोडणी व इतर
कामांकरिता कार्यालयामध्ये भेट देणाऱ्या अभ्यागतांची समजतू काढताना संपर्णू वेळ खर्ची जातो त्यातच
अन्य कामामळ ु े रात्री-अपरात्री तसेच सुट्टीच्या दिवशी सदर अंदाजपत्रक मोठ्या कसरतीने बनवल्यानंतर अशा
कारणास्तव येत असतील तर ही शोकांतिका आहे याउलट संबंधित नक ु सानाची माहिती शाखा
अभियंत्याकडून लगेचच वरिष्ठ कार्यालयाला कळवली जाते व त्या अनषु ंगाने आपले कार्यालयामार्फ त
याबाबतीत पत्रव्यवहार झाल्यास त्याला वेगळ्या प्रकारचे महत्त्व प्राप्त होते व याबाबत प्रमाणपत्र मिळण्याची
शक्यता वाढते व सदर कामाकरिता आधार उपलब्ध नसल्यामळ ु े तसेच अंदाजपत्रक मंजरू होत नसल्यामळ ु े
कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाही सर्व कामे करण्याकरिता कंत्राटदाराची तातडीने नेमणक ू करावी व
परु े शा रकमेचे आदेश द्यावेत तसेच कालबद्ध कार्यक्रम देण्यात यावा जेणेकरून पढु ील कायदेशीर तसेच अन्य
अडचणी निर्माण होणार नाही. तसेच ही कामे न झाल्यामळ ु े कुठलीही कायदेशीर दडं ात्मक कारवाई करता
आमची सभासद अभियतं ा जबाबदार राहणार नाही.
4) अस्थायी अग्रिम राशी प्रदान करताना होणाऱ्या अडवणूकी बाबत-

वर नमदू के ल्याप्रमाणे अभियंत्यांना दैनंदिन कामकाजामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते व त्यामधील
काही समस्या जटिल होऊ नये व तातडीने उपाययोजना आवश्यक असल्यास तसेच दैनंदिन कामकाज याकरिता व
अन्य महत्त्वाचे कामाकरिता असतानाही अग्रिम राशी मिळण्याकरिता अर्ज करण्यास वरिष्ठांकडून सांगण्यात येते परंतु
आपली स्वाक्षरी झाल्यानंतर व मंजरू के लेल्या अर्जांची दोन ते तीन महिने अडवणक ू के ली जाते. विभागीय
कार्यालयामं ध्ये, उपविभागीय अभियतं ा याचं े शिफारशीसह पाठवण्यात येणाऱ्या अर्जाबाबत अश्या कार्यपद्धतीचा
अवलंब के ला जात असेल तर ती नक्कीच गभं ीर बाब आहे. व हे अर्ज प्रलंबित ठे वताना कुठलाही पत्रव्यवहार करण्यात
आलेला नाही. कंपनीचे कामाकरिता सदर अग्रिम राशी मागण्यात येते व ती मागनू प्रत्येक अभियंता स्वतःची मागे
अजनु तीन कमी लावनू घेतो सद

You might also like