You are on page 1of 5

शासकीय अधिकारी/कर्मचारी याांचे

कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याबाबतची


कायमवाही धिनाांक 31 धिसेंबर पयमत पूर्म
करर्ेबाबत.

र्हाराष्ट्र शासन
सार्ान्य प्रशासन धवभाग
शासन पधरपत्रक क्रर्ाांक : सीएफआर 1220/प्र.क्र. 119/का.13
र्ािार् कार्ा र्ागम, हु तात्र्ा राजगुरु चौक,
र्ांत्रालय, र्ुांबई 400 032
धिनाांक : 17 धिसेंबर, 2021.

वाचा : 1. शासन धनर्मय, सार्ान्य प्रशासन धवभाग क्रर्ाांक : सीएफआर 1210/


प्र.क्र.47/13, धि. 01.11.2011
2. शासन धनर्मय, सार्ान्य प्रशासन धवभाग, क्रर्ाांक : सीएफआर 1211/
प्र.क्र.217/13, धि. 17.12.2011
3. शासन धनर्मय,सार्ान्य प्रशासन धवभाग क्रर्ाांक : सीएफआर 1211/
प्र.क्र.257/13, धि. 02.02.2017
4. शासन धनर्मय,सार्ान्य प्रशासन धवभाग क्रर्ाांक : एसआरव्ही 2018/प्र.क्र.159/
कायासन 12, धि. 01.08.2019

शासन पधरपत्रक
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱयाांचा कायमर्ूल्यर्ापन अहवाल हा
र्हत्वाचा िस्ताऐवज असून त्याआिारे अधिकारी/कर्मचारी याांच्या पुढील धवकासासाठी
र्ुलभूत आधर् र्हत्वपूर्म र्ाधहती उपलब्ि होते. कायमर्ुल्यर्ापन अहवाल धलधहर्े ही
केवळ र्ुल्यर्ापन प्रक्रीया नसून अधिका-याांच्या क्षर्ता व प्रधशक्षर् याांचे धनयोजन
करण्यासाठी उपयुक्त सािन म्हर्ून याचा वापर होतो.
2. कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याबाबतचे वेळापत्रक धनधित केले आहे.
तथाधप त्यानुसार कायमर्ुल्यर्ापन अहवाल वेळेत धलधहले जात नाहीत असे शासनाच्या
धनिशमनास आले आहे. यार्ुळे पधरधवक्षा कालाविी पूर्म करर्े, स्थाधयत्व प्रर्ार्पत्र,
पिोन्नती, आश्वाधसत प्रगती योजना, 50/55 व्या वर्षी करावयाचे पुनर्ववलोकन इ. बाबी
वेळेवर करर्े प्रशासनास शक्य होत नाही. पधरर्ार्ी पिे धरक्त राधहल्याने प्रशासकीय
कार्काजावर त्याचा धवपरीत पधरर्ार् होतो.
3. सवम शासकीय अधिकारी/कर्मचारी याांचे कायमर्ूल्यर्ापन अहवाल
धलधहण्याबाबतच्या र्ागमिशमक सूचना सांिभािीन शासन धनर्मयान्वये धनगमधर्त करण्यात
आल्या आहेत. त्यार्ध्ये कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याबाबतचे वेळापत्रक
खालीलप्रर्ार्े धनधित करण्यात आले आहे :-
शासन पधरपत्रक क्रर्ाांकः सीएफआर 1220/प्र.क्र. 119/का.13

प्रधतवेिन वर्षम - आर्वथक वर्षम


कायम अांधतर् तारीख
(अ) धवभाग/कायालयाच्या सांस्करर् र्ाचम र्धहन्याचा शेवटचा
अधिकाऱयाांनी/ आस्थापना अधिकाऱयाांनी आठविा ते 1 एधप्रल
कायमर्ूल्यर्ापन अहवालातील भाग-1 भरुन
कायमर्ूल्यार्ापन अहवालाचा नर्ुना
अधिकारी/कर्मचारी याांना िे र्े. (र्हापारर्ध्ये
सर्ाधवष्ट्ट असलेल्या अधिकाऱयाांच्या बाबतीत
Workflow create करर्े व PAR generate
करुन सांबांधित अधिकाऱयास पाठधवर्े)
(ब) स्वयांर्ुल्यधनिारर् 15 एधप्रल
(क) प्रधतवेिन अधिकाऱयाांचे र्ूल्यर्ापन 30 एधप्रल
(ि) पुनर्ववलोकन अधिकाऱयाांचे र्ूल्यर्ापन 15 र्े
(इ) सांबांधित अधिकाऱयाांस प्रत उपलब्ि करुन 30 जून
िे र्े (र्हापारर्ध्ये सर्ाधवष्ट्ट असलेल्या
अधिकाऱयाांच्या बाबतीत ऑनलाईन प्रकटन
(Disclosure) )
(फ) कायमर्ूल्यर्ापन अहवालाधवरुद्ध अधभवेिन कायमर्ूल्यर्ापन अहवालाची
करर्े झेरॉक्स प्रत धर्ळाल्यापासून
एक र्धहन्यात (र्हापारर्ध्ये
सर्ाधवष्ट्ट असलेल्या
अधिकाऱयाांच्या बाबतीत
ऑनलाईन प्रकटन
(Disclosure) पासून एक
र्धहन्यात)
(ग) अधभवेिनावर प्रधतवेिन/पुनर्ववलोकन अधभवेिन प्राप्त झाल्यापासून
अधिकाऱयाांचे अधभप्राय प्राप्त करुन गुर् 3 र्धहने
उां चावर्े/शेरे काढर्े/न काढर्े याचा धनर्मय
घेण्याची कायमवाही करर्े
(ह) वरील “ग” प्रर्ार्े झालेल्या धनर्मयाची धनर्मय झाल्यानांतर 15
अांर्लबजावर्ी करर्े धिवसाांत

4. कायमर्ूल्यर्ापनाचा कालाविी सांपूर्म प्रधतवेिन वर्षम म्हर्जेच 1 एधप्रल ते 31 र्ाचम


असा आहे. त्याअनुांर्षगाने, सवम शासकीय अधिकारी/कर्मचारी याांचे कायमर्ूल्यर्ापन
अहवाल धलधहण्याबाबतची कायमवाही प्रधतवेिन वर्षाच्या पुढील येर्ाऱया 31 धिसेंबर
रोजी पूर्म होर्े आवश्यक आहे. स्वयांर्ूल्य धनिारर्, प्रधतवेिन, पुनर्ववलोकन आधर्
सांस्करर् ही प्रत्येक अधिकारी/कर्मचारी याांची वैयक्क्तक तसेच सार्ुधहक जबाबिारी
असून ती अत्यांत कतमव्यिक्षपर्े पार पािर्े गरजेचे आहे.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन पधरपत्रक क्रर्ाांकः सीएफआर 1220/प्र.क्र. 119/का.13

5. याअनुर्षांगाने कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याची कायमवाही धवधहत वेळेत पूर्म


करण्याबाबत सवम आस्थापना अधिकारी/सांस्करर् अधिकारी याांना पुन:ि
खालीलप्रर्ार्े सूचना िे ण्यात येत आहेत-
1) सन 2020-21 या वर्षापयंतचे (तसेच त्यापूवीचे प्रलांधबत असल्यास)
कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याबाबतची सांपूर्म कायमवाही धिनाांक
31.12.2021 पयंत पूर्म करण्यात यावी.
2) र्हापारर्ध्ये सर्ाधवष्ट्ट असलेल्या अधिकाऱयाांच्या बाबतीत सन 2018-19,
2019-20 व 2020-21 या वर्षाचे गोपनीय अहवाल धिनाांक 31
धिसेंबर.2021 रोजी र्हापार प्रर्ालीत बांि करण्यात येतील.
3) र्हापारर्ध्ये सर्ाधवष्ट्ट नसलेल्या अधिकारी/कर्मचारी याांच्या बाबतीत सन
2020-21 पयंतचे व त्यापूवीचे प्रलांधबत असलेले सवम कायमर्ूल्यर्ापन
अहवाल धिनाांक 31 धिसेंबर.2021 पयंत अांधतर् करण्यात यावेत.
4) र्हापार र्ध्ये सर्ाधवष्ट्ट नसलेले कायमर्ूल्यर्ापन अहवाल ज्या स्तरावर
आहेत त्या स्तरावर अांधतर् करण्याची कायमवाही सांबांधित आस्थापना
अधिकारी/सांस्करर् अधिकारी याांनी करावी. याकधरता त्याांनी सांबांधित
अधिकारी/कर्मचारी याांचा कायमर्ूल्यर्ापन अहवाल ज्या स्तरावर प्रलांधबत
आहे, त्या स्तरावरुन प्राप्त करुन घेऊन अांधतर् करत असल्याचे प्रर्ार्पत्र
जोिू न गोपनीय अहवाल नस्तीत लावावा.
5) सन 2021-22 या वर्षापासून िरवर्षी कायमर्ूल्यर्ापन अहवाल
धलधहण्याबाबतची सांपूर्म कायमवाही प्रधतवेिन वर्षाच्या पुढील येर्ाऱया
धिनाांक 31 धिसेंबर पयंत पूर्म करण्यात यावी.
6) अधिकारी/कर्मचारी याांनी प्रधतवेिन वर्षाचे स्वत:चे स्वयांर्ूल्यधनिारर्
अहवाल धवधहत र्ुितीत भरून धिले नसल्यास, त्याांच्या
स्वयांर्ूल्यधनिारर्ाधशवाय त्याांचे कायमर्ूल्यर्ापन अहवाल प्रधतवेिन व
पुनर्ववलोकन अधिकाऱयाकिू न भरुन घेर्े आवश्यक राहील. तसेच, जर
प्रधतवेिन अधिकारी कायमर्ूल्यर्ापन अहवाल पुनर्ववलोकन अधिकाऱयास
धवहीत र्ुितीत सािर करु शकले नाहीत, तर सांस्करर् अधिकाऱयाने
स्वांयर्ूल्यधनिारर् अहवालाची प्रत थेट पुनर्ववलोकन अधिकाऱयाकिे
पाठवावी. (र्हापारर्ध्ये सर्ाधवष्ट्ट असलेल्या अधिकाऱयाांच्या बाबतीत
Force Forward करण्यात यावेत)
7) स्वयांर्ूल्यधनिारर् अहवाल धवधहत वेळेत भरून धिलेल्या तथाधप प्रधतवेिन
व पुनर्ववलोकन न होता अांधतर् करण्यात आलेल्या कायमर्ूल्यर्ापन
अहवालाच्या बाबतीत सांबांधित अधिकारी/कर्मचारी याांचे कायमर्ूल्यर्ापन
अहवाल पुढील पिोन्नतीच्या पात्रतेच्या धकर्ान धनकर्षाचे असल्याचे गृधहत
िरण्यात येईल.
8) कायमर्ूल्यर्ापन अहवाल धलधहण्याबाबतची सांपर्
ू म कायमवाही धवधहत
कालाविीत पूर्म करण्याकधरता वरील सांिभम क्र.2 येथील धिनाांक
17.12.2011 च्या शासन धनर्मयानुसार कॅम्प चे आयोजन करण्यात यावे.

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन पधरपत्रक क्रर्ाांकः सीएफआर 1220/प्र.क्र. 119/का.13

तसेच जे अधिकारी प्रधतवेिन व पुनर्ववलोकनाचे कार् पूर्म करर्ार नाहीत


त्याांच्या वेतनवाढी रोखण्याबाबतच्या शासन धनर्मयातील तरतुिींची प्रभावी
अांर्लबजावर्ी करण्यात यावी.

6. वर नर्ूि केलेल्या वेळापत्रकानुसार ही सवम कायमवाही वेळेत केली जाईल याची


जबाबिारी सांबांधित आस्थापना अधिकारी/सांस्करर् अधिकारी याांची राहील.
7. सिर शासन पधरपत्रक र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आले असून त्याचा सांगर्क सांकेताक
202112171254325307 असा आहे. हे पधरपत्रक धिजीटल स्वाक्षरीने साक्षाांधकत
करुन काढण्यात येत आहे.
र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिे शानुसार व नावाने.

PRASHANT
Digitally signed by PRASHANT SAJANIKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL
ADMINISTRATION DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=471c7cbe63d119adc5855a3c23ed95de986c1c7bc41d6f6cdd3767
b3ebe74c82,

SAJANIKAR
pseudonym=19939F8B3C9B8C6C56014628463D708305EA65C7,
serialNumber=217003E42C820EC29C89162937F98929453CC6295B34F71E
A285041053A66AA7, cn=PRASHANT SAJANIKAR
Date: 2021.12.17 12:55:28 +05'30'

( प्रशाांत साजर्ीकर )
सह सधचव, र्हाराष्ट्र शासन
प्रधत,
1. र्ा. राज्यपाल याांचे सधचव. राजभवन, र्लबार धहल, र्ुांबई.
2. र्ा. सभापती, र्हाराष्ट्र धविानपधरर्षि, र्हाराष्ट्र धविानर्ांिळ सधचवालय,
र्ुांबई.
3. र्ा. अध्यक्ष, र्हाराष्ट्र धविानसभा, र्हाराष्ट्र धविानर्ांिळ सधचवालय, र्ुांबई.
4. र्ा. धवरोिी पक्षनेता, धविानपधरर्षि/धविानसभा, र्हाराष्ट्र धविानर्ांिळ
सधचवालय, र्ुांबई.
5. र्ा. उपसभापती, र्हाराष्ट्र धविानपधरर्षि, र्हाराष्ट्र धविानर्ांिळ
सधचवालय, र्ुांबई.
6. र्ा. उपाध्यक्ष, र्हाराष्ट्र धविानसभा, र्हाराष्ट्र धविानर्ांिळ सधचवालय,
र्ुांबई.
7. सवम सन्र्ाननीय धविानसभा, धविानपधरर्षि व सांसि सिस्य.
8. र्ा. र्ुख्यर्ांत्रयाांचे प्रिान सधचव/सधचव, र्ांत्रालय, र्ुांबई 400 032.
9. र्ा. उपर्ुख्यर्ांत्री याांचे प्रिान सधचव/सधचव, र्ांत्रालय, र्ुांबई 400 032.
10. सवम र्ा. र्ांत्री/र्ा. राज्यर्ांत्री याांचे खाजगी सधचव, र्ांत्रालय,
र्ुांबई 400 032.
11. र्ा. र्हाअधिवक्ता, र्हाराष्ट्र राज्य.
12. सवम अपर र्ुख्य सधचव/प्रिान सधचव/सधचव, र्ांत्रालय, र्ुांबई 400 032.
13. प्रबांिक, उच्च न्यायालय, अपील शाखा,र्ुांबई.
14. प्रबांिक, उच्च न्यायालय, र्ूळ शाखा, र्ुांबई.
15. प्रबांिक, लोकायुक्त व उपलोकायुक्त याांचे कायालय,
16. सधचव, राज्य धनविर्ूक आयोग, र्ुांबई.
17. सधचव, र्हाराष्ट्र लोकसेवा आयोग, र्ुांबई.

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन पधरपत्रक क्रर्ाांकः सीएफआर 1220/प्र.क्र. 119/का.13

18. प्रिान सधचव, धविानर्ांिळ सधचवालय, धविान भवन, र्ुांबई


19. र्ुख्य र्ाधहती आयुक्त, राज्य र्ाधहती आयोग, र्ुांबई
20. राज्य र्ुख्य सेवा हक्क आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, र्ुांबई
21. र्हासांचालक, र्ाधहती व जनसांपकम र्हासांचालनालय, र्ुांबई.
22. सवम धवभागीय आयुक्त,
23. सवम धजल्हाधिकारी,
24. सवम धजल्हा पधरर्षिाांचे र्ुख्य कायमकारी अधिकारी,
25. सवम र्ांत्रालयीन धवभागाांच्या अधिपत्याखालील सवम धवभागप्रर्ुख/प्रािे धशक
प्रर्ुख/कायालय प्रर्ुख.
26. सवम र्ांत्रालयीन धवभाग (आस्थापना)
27. र्ा. र्ुख्य सधचव याांचे वधरष्ट्ठ स्वीय सहायक, र्ांत्रालय, र्ुांबई 400 032.
28. धनविनस्ती (कायासन 13), सार्ान्य प्रशासन धवभाग, र्ांत्रालय,
र्ुांबई 400 032.

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like