You are on page 1of 6

जिल्हा वार्षिक योिना (सववसाधारण) अंतर्वत

राबजवण्यात येणाऱ्या जिल्हा स्तरीय योिनांच्या


मार्वदर्वक सूचना, जिल्हास्तरीय 0 ते 250 हे क्टर
ससचन क्षमतेच्या लघु ससचन (िलसंधारण) योिना...

महाराष्ट्र र्ासन
िलसंधारण जवभार्
ग्राम जवकास व िलसंधारण जवभार्
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1
मंत्रालय, मुंबई-400 032
जदनांक: 05 ऑर्स्ट, 2017

वाचा :-1) ग्राम जवकास व िलसंधारण जवभार्, र्ासन जनणवय क्र. लपायो-1099/
प्र.क्र.347/ िल-1,जद. 31 िुलै, 2000.
2) ग्राम जवकास व िलसंधारण जवभार्,र्ासन जनणवय क्र. लपायो-2001/
प्र.क्र.104/ िल-1,जद. 2 िानेवारी,2002.
3)ग्राम जवकास व िलसंधारण जवभार्, र्ासन जनणवय क्र. नार्री 2011 / प्र.क्र. 192 /
िल-1,जद. 2 फेब्रुवारी,2012.
4) ग्राम जवकास व िलसंधारण जवभार् र्ासन जनणवय क्र. जिवायो 2016/ प्र.क्र. 293 /
िल-1,जद. 23 ऑर्स्ट,2016.

प्रस्तावना :-

सन 1992 मध्ये 0 ते 250 हे क्टर ससचन क्षमतेच्या लघु ससचन योिनांची अंमलबिावणी
करण्यासाठी िलसंधारण जवभार्ाची जनर्षमती करण्यात आली आहे. तत्पूवी िलसंपदा जवभार्ाकडू नच
या योिनांची अंमलबिावणी करण्यात येत होती. िलसंधारण जवभार्ाची जनर्षमती झाल्यानंतर
नव्याने हाती घ्यावयाच्या योिनांबरोबरच चालू असलेल्या व पुणव झालेल्या योिनांही िलसंधारण
जवभार्ाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. आिजमतीस 0 ते 250 हेक्टर ससचन क्षमतेच्या
75289 योिना पूणव झाल्या असून त्यांची प्रकल्पीय ससचन क्षमता 16.62 हेक्टर लक्ष इतकी आहे.

योिनांच्या अंमलबिावणीबाबत िलसंपदा जवभार्ाच्या योिनांसाठी असलेली


कायवपद्धती/मापदं ड थोड्याफार फरकाने िलसंधारण जवभार्ाच्या योिनांनाही लार्ू होतात. सदर
योिनांचे सवेक्षण, अंदािपत्रक तयार करणे, प्रर्ासकीय व तांजत्रक मान्यता दे णे यासारखी प्राथजमक
प्रजक्रया तसेच प्रत्यक्ष योिनेचे काम करतांना योिनेपासून महत्तम पपयोजर्ता जनममाणण होण्यासाठी
महाराष्ट्र लघु ससचन कायव जनयमावली, सावविजनक बांधकाम जनयम पुस्स्तका याद्वारे तसेच या संदभमाणत
वेळोवेळी िलसंपदा जवभार् व या जवभार्ामाफवत जनर्वजमत केलेल्या र्ासन जनणवयाद्वारे जवहीत केलेली
कायवपद्धती अवलंबजवण्यात येते.

0 ते 250 हेक्टर ससचन क्षमतेच्या योिनांची अंमलबिावणी राज्यातील सहा लघु ससचन
(िलसंधारण) मंडळे व महाराष्ट्र िलसंधारण महामंडळ, औरंर्ाबाद आजण 0 ते 100 हेक्टर ससचन
क्षमतेच्या योिनांची अंमलबिावणी जिल्हा पजरिदांकडू न करण्यात येते. ०ते २५० हेक्टर ससचन
क्षमतेच्या योिनाकजरता र्ासन, िलसंधारण महामंडळ आजण जिल्हा वार्षिक योिनांच्या
आराखड्यातील कामांना जिल्हा जनयोिन सजमतीमाफवत जनधी पपलब्ध होत असतो. त्यापैकी DPDC
कडू न जनयोजित केलेल्या जनणवयांच्या अनुिंर्ाने अस्स्तत्वात असलेल्या मार्वदर्वक सूचना अद्ययावत
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1

नसल्यामुळे सवव जिल्हा स्तरीय लघु ससचन (िलसंधारण) येािना अंमलबिावणीच्या अद्यायावत
मार्वदर्वक सूचना जनर्वजमत करण्याची बाब र्ासनाच्या जवचाराधीन होती.

र्ासन जनणवय :

जिल्हयांतील जवकास कामांना (लघु ससचन प्रकल्प) जिल्हा जनयोिन व जवकास सजमतीमाफवत
जनधी पपलब्ध होण्याबाबत व त्यानुिंर्ाने योिनांच्या अंमलबिावणीबाबत खालीलप्रमाणे मार्वदर्वक
सूचना जनर्वजमत करण्यात येत आहेत .

अ) योिनांचे प्रारंजभक अन्वेक्षण, सवेक्षण व अंदािपत्रक तयार करणे :

महाराष्ट्र लघु पाटबंधारे जनयम पुस्स्तकेतील प्रकरण 4 मध्ये लघु पाटबंधारे योिना हाती
घेण्यापूवी प्राथजमक पूवत
व यारीच्या तरतूदी जवहीत केल्या आहेत. सदर तरतूदींपैकी काही महत्वपूणव
तरतूदी थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-

1. ज्या भार्ात लघु ससचन योिना कायमाणस्न्वत नाहीत, अर्ा भार्ात लघु ससचन योिना हाती
घेण्यास प्राधान्य दे ण्यात यावे, असे करताना दु ष्ट्काळी भार्, आजदवासी व डोंर्राळ भार्ास
प्राधान्याची तरतूद आहे. प्रकल्पाची तपासणी करताना प्राथजमक तपासणीत प्रकल्पाचे संभाव्य
स्थळ तपासणी करणे, िमीनीच्या स्तराची सवधन जिद्ांद्वारे (Trial Pit), तपासणी करणे,
पाणलोट क्षेत्र (Catchment Area), कालव्यांची संभाव्य संरचना, पजरसरातील पिवन्यमान या
व इतर अनुिासर्क बाबी जवचारात घेवून प्रकल्पाची व्यावहारीकता (Feasibility) ठरजवण्यासाठी
ढोबळ स्वरुपाचे अंदािपत्रक तयार करणे व अंदािपत्रकावरुन तसेच प्राथजमक सवेक्षणावरुन
होणारा खचव व त्यापासून जनममाणण होणारी पपयोजर्ता यांची आर्षथक मापदं डाच्या जनकिानुसार
तपासणी करणे आजण सदर प्रकल्प आर्षथकदृष्ट्टया फायदे र्ीर असल्याची तसेच प्रकल्प तांजत्रक
दृष्ट्टया योग्य असल्याची खातरिमा करण्याची िबाबदारी संबंजधत कायवकारी अजभयंता (व
अधीक्षक अजभयंता यांची आहे.

2. प्राथजमक सवेक्षणात प्रकल्प हाती घेणे फायदे र्ीर ठरत असल्याचे जनष्ट्पन्न होत असल्यास
तपर्ीलवार सवेक्षण करण्याची तरतूद याद्वारे करण्यात आली आहे . यामध्ये प्रकल्पाच्या
प्रकारानुसार िजमनीचा प्रकार, पाणलोट क्षेत्र, िलजनष्ट्पती, पाणीसाठयाची क्षमता, जवतजरकांची
संरचना, ससचनाखाली येणारे क्षेत्र याबाबत तपर्ीलवार सवेक्षण करणे आवश्यक आहे .
तपर्ीलवार सवेक्षण करताना प्रकल्पाच्या प्रकारानुसार आवश्यक सवधन जिद्े (Trial Pits)
घेण्याची पध्दत व संख्या जवहीत केली आहे. त्याचे अनुपालन करण्यात यावे.

3. तपर्ीलवार सवेक्षणानंतर अंदािपत्रक तयार करण्याची कायवपध्दती जवहीत केली आहे.


त्यानुसार करण्यात येणाऱ्या अंदािपत्रकात तपर्ीलवार सवेक्षणात आढळू न आलेल्या संभाव्य
दृश्य व अदृश्य खचमाणचा समावेर् असावा.

4. पपरोक्त तरतूदींजर्वाय महाराष्ट्र र्ासनाने कायवकारी अजभयंत्यांना प्रकल्पांची अंदािपत्रक


तयार करतांना जवर्ेि काळिी घेण्याचे आदे र्ही वेळोवेळी जनर्वजमत केले आहेत. ज्यानुसार
अंदािपत्रकाच्या आधाराकरीता िमीनीच्या थरांचे अचूक वर्ीकरण तसेच दर्ड खाणीपासून
साजहत्याची वाहतुक करण्याकरीता नेमके अंतर घेतले पाजहिे. साजहत्याच्या पपलब्धतेची व
पयमाणप्ततेची जनजिती केली पाजहिे आजण िेथे आवश्यकता आहे तेथे मध्यवती संकल्पजचत्र
संघटनेकडू न संकल्पजचत्राला मान्यता घेतली पाजहिे.
पष्ृ ठ 6 पैकी 2
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1

5. महाराष्ट्र सावविजनक बांधकाम जनयम पुस्स्तकेतील क्र. 141 नुसार प्रकल्पाचे अंदािपत्रक
वस्तुजनष्ट्ठ असावे. त्यावर सदर अंदािपत्रक तयार करणाऱ्या अजधकाऱ्याचे नाव व हु द्दा यांचा
समावेर् असावा. थोडक्यात प्रकल्पाचे सवेक्षण व त्यावर आधाजरत असलेले अंदािपत्रक हे
वस्तुजनष्ट्ठ असणे आवश्यक आहे. िेणेकरून करण्यात येणाऱ्या खचमाणपासून िास्तीत िास्त
पपयोजर्ता जनममाणण होवून प्रकल्प अयर्स्वी होणार नाही.

ब) योिनेचे प्रत्यक्ष कायमाणन्वयन :

योिनेच्या अंदािपत्रकास मान्यता जमळाल्यानंतर अनेक प्रकरणी भूसंपदानाअभावी मूळ


धरणाचे काम/कालव्याची कामे अपूणव असल्याचे जनदर्वनास येत आहे. पजरणामी सदर कामावर
झालेला खचव वाया िाण्याची र्क्यता असते सकवा त्यापासून तात्काळ अपेजक्षत पपयोजर्ता
प्राप्त होत नाही. प्रकल्प कायमाणस्न्वत करण्यापूवी करावयाच्या कायववाही संदभमाणतील महत्वपूणव
तरतूदी पुढीलप्रमाणे :-

1) महाराष्ट्र सावविजनक बांधकाम जनयम पुस्स्तकेतील पजरच्िे द 251 नुसार कोणत्याही


प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या िमीनीचे जिल्हाजधकारी यांचेमाफवत अजधग्रहण
केल्याजर्वाय कामास सुरुवात करण्यात येवू नये.

2) वन संरक्षक अजधजनयम, 1980 नुसार प्रकल्पाच्या प्रभावक्षेत्रात वन िमीनीचा समावेर्


असल्यास वन जवभार्ाकडू न प्रस्तुत कायद्यातील तरतुदीनुसार जवहीत कायवपध्दतीचे
अनुपालन करुन वन जवभार्ाकडू न वन िमीन प्राप्त करुन घ्यावी.

3) महाराष्ट्र सावविजनक बांधकाम जनयम पुस्स्तकेतील पजरच्िे द 261 नुसार मंिूर


अंदािपत्रकानुसारच काम करण्यात येत असल्याची खातरिमा करण्याची िबाबदारी
संबजधत कायवकारी अजभयंता/अजधक्षक अजभयंता यांची राहील.

4) लघु पाटबंधारे जनयम पुस्स्तकेनुसार पाटबंधारे प्रकल्पाचे घळ भरण्याचे काम


लाभक्षेत्राचे 33 टक्के व्याप्त करेल अर्ी जवतरण यंत्रणा सवव दृष्ट्टीने पूणव झाल्यानंतरच
घेतले पाजहिे.

5) 0 ते 100 हेक्टर ससचन क्षमता असलेल्या प्रकल्पांची अंमलबिावणी जिल्हा पजरिदे च्या
अखत्यारीतील लघु ससचन जवभार्ाकडू न करण्यात येते. तथाजप सदर कामांना तांजत्रक
मान्यता दे ण्याची व सदर कामांवर तांजत्रक जनयंत्रण ठे वण्याची िबाबदारी संबंजधत
अजधक्षक अजभयंता, लघु पाटबंधारे (स्थाजनक स्तर) मंडळ यांची असल्याचे र्ासन
जनणवय क्रमांक लपायो-2001/प्र. क्र. 104/िल-1, जदनांक 1 िानेवारी, 2002 अन्वये
जवजहत करण्यात आले आहे.

क) योिना पूणव झाल्यानंतरचे व्यवस्थापन :

केंद् र्ासनाने “ससचन प्रकल्पाच्या व्यवस्थापनात लाभार्थ्यांचा सहभार्” ही संकल्पना धोरण


म्हणून मान्य केली असून त्याचा समावेर् राष्ट्रीय िल धोरणात केला आहे. त्याच धतीवर र्ासन जनणवय
क्रमांक लपायो-1099/प्र. क्र. 347/िल-1, जदनांक 31 िुल,ै 2000 अन्वये 0 ते 250 हे क्टर ससचन
क्षमतेच्या पूणव झालेल्या योिना ससचन व्यवस्थापन, दे खभाल व दु रुस्तीसाठी लाभ धारकांच्या सहकारी
पाणी वापर संस्थेकडे हस्तांतरीत करण्याची व हस्तांतरीत करण्यात आलेल्या योिनांची दु रुस्ती व
दे खभाल करण्याची िबाबदारी संबंजधत सहकारी पाणी वापर संस्थेची असल्याबाबतची तरतूद केली
पष्ृ ठ 6 पैकी 3
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1

आहे. सदर र्ासन जनणवयात पाणी वापर संस्था स्थापन करण्याची कायवपध्दती, पाणी वापर संस्थेचे
काये स्पष्ट्ट केली आहेत. याजर्वाय नवीन प्रर्ासकीय मान्यता जमळालेल्या योिनांसाठी िो पयंत
लाभधारक पाणी वापर संस्था स्थापन करणार नाहीत, तो पयंत या योिनेस जवत्तीय तरतूद करण्यात
येणार नाही अर्ी स्पष्ट्ट तरतूदही र्ासन जनणवयात आहे.

वरीलप्रमाणे प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावरील कायवपध्दतीच्या संदभमाणत तरतूदी जवहीत करण्यात


आलेल्या आहेत. या मार्चा मूळ हेतू हाती घेतलेल्या प्रकल्पापासून िास्तीत िास्त पपयोजर्ता जनममाणण
करुन प्रकल्प यर्स्वी करणे, हा आहे. तथाजप महालेखाकार कायमाणलयाने वेळोवेळी केलेल्या लेखा
परीक्षणात,जवधानमंडळाच्या वेर्वेर्ळया वैधाजनक सजमत्यांपुढील साक्षीदरम्यान मुख्य कायवकारी
अजधकारी, जिल्हा पजरिदा यांच्याकडू न प्राप्त होणाऱ्या माजहतीवरुन अनेक प्रकरणी वरील तरतूदीचे
अनुपालन होत नसल्याचे, पयमाणयाने योिनांपासून अपेजक्षत ससचनक्षमता जनममाणण होत नसल्याचे
जनदर्वनास येत आहे . यास्तव हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांपासून िास्तीत िासत पपयोजर्ता जनममाणण
होण्यासाठी पुढील प्रमाणे पपाय योिना जनदे जर्त करण्यात येत आहे :

1. मूळ प्रर्ासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करतांना महाराष्ट्र लघु पाटबंधारे जनयम पुस्स्तका
तसेच वेळोवेळी जनर्वजमत करण्यात आलेले र्ासन जनणवयान्वये जवहीत केलेल्या सवव
तरतुदींचे अनुपालन करुन तपर्ीलवार प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) व
अंदािपत्रक तयार करण्यात आले असल्याचे संबजधत कायवकारी अजभयंता व अजधक्षक
अजभयंता यांनी प्रमाजणत करावे.

2. मूळ अंदािपत्रक सादर करताना भूस्तर व पायाचे तलाकांचे सखोल अन्वेिण केल्याजर्वाय
प्रर्ासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात येवू नये.

3. मूळ अंदािपत्रकात पाणलोट क्षेत्र, प्रस्ताजवत पाणीसाठा, ससचनक्षेत्र, अचूक भूसंपादन


आवश्यकते नुसार क्षेत्र, बुडीत क्षेत्रातील पुन:स्थापनेच्या बाबींचा समावेर् (पदा. पोच रस्ते ,
घरे , र्ोठे , जवद्यूत लाईन्स) यांचा समावेर् करण्यात यावा. मूळ अंदािपत्रकात सदर बाबींचा
समावेर् नसल्यास व सुधारीत अंदािपत्रकात सदर बाबींचा समावेर् करावा लार्ल्यास
याबाबत संबंजधत कायवकारी अजभयंता व पप अजभयंता यांना िबाबदार धरण्यात येईल.

4. प्रकल्प मापदं डात बसजवण्यासाठी अंदािपत्रकात सवव कामांचा समावेर् न करता कमी
खचमाणचे अंदािपत्रक तयार करून मान्यता घेण्यात येत असल्याचे व कालातंराने पववजरत
कामाचा समावेर् करुन सुधारीत प्रर्ासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यात येत
असल्याचे जनदर्वनास आले असल्याने प्रर्ासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करताना
दृश्य/अदृश्य कामांचा व त्यानुसार येणाऱ्या खचमाणचा समावेर् तपर्ीलवार प्रकल्प अहवाल
(Detailed Project Report) व अंदािपत्रकात करण्यात आला असल्याचे अंदािपत्रक
तयार करणाऱ्या अजधकाऱ्याने नाव व पदनामासह प्रमाजणत करावे.

5. हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभार्थ्यांचा मूळ प्रकल्प व जवतजरकांसाठी


आवश्यक असलेली िमीन प्रचजलत कायवपध्दतीनुसार अजधग्रहणास सहमती असल्याबाबत
संबंजधत भूधारकाच्या सहमतीची प्रत प्रर्ासकीय मान्यतेच्या प्रस्तावासोबत िोडलेली
असावी.

पष्ृ ठ 6 पैकी 4
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1

6. र्ासन जनणवय क्रमांक लपायो-1099/प्र. क्र. 347/िल-1, जदनांक 31 िुलै, 2000 नुसार
प्रकल्प पूणव झाल्यानंतर पाणी वापर संस्थेमाफवत ससचन व्यवस्थापन, दे खभाल व दु रुस्ती
करण्यासाठी हस्तांतरण करण्यास सहमती असल्याबाबत संबंजधत ग्राम सभेच्या ठरावाची
प्रत प्रर्ासकीय मान्यतेच्या प्रस्तावासोबत िोडण्यात यावी.

7. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या िमीनींच्या पपलब्धतेसंदभमाणत जिल्हाजधकारी/ वन


जवभार्ाचे “ना हरकत प्रमाणपत्र” सकवा प्रकल्प क्षेत्रात येणारी िमीन महसूल जवभार् अथवा
वन जवभार्ाच्या मालकीची नसल्यास त्याबाबतचे सदर यंत्रणांचे प्रमाणपत्र प्रर्ासकीय
मान्यतेच्या प्रस्तावासोबत िोडण्यात यावे.

8. सुधारीत प्रर्ासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करताना सुधारीत प्रर्ासकीय मान्यतेची


कारणे नमूद करण्यात यावीत.

9. प्रकल्प कायमाणन्वयन करण्यासाठी जवहीत केलेल्या प्रचजलत कायवपध्दतीचे अनुपालन न


केल्यामुळे सुधारीत प्रर्ासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करावा लार्त असल्यास
संबंजधतांजवरुध्द िबाबदारी जनजित करुन जवभार्ीय चौकर्ीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर
सकवा प्रर्ासकीय मान्यतेचा प्रस्तावाबरोबरच जवभार्ीय चौकर्ीचा प्रस्ताव सादर
केल्याजर्वाय सुधारीत प्रर्ासकीय मान्यतेचा प्रस्ताव जवचारात घेण्यात येऊ नये.

क्षेत्रीय पातळीवर प्रर्ासकीय मान्यता / सुधाजरत प्रर्ासकीय मान्यता / दु रुस्तीच्या प्रस्तावास


मान्यता दे ण्याचे अजधकार प्रदान करण्यात आलेल्या प्राजधकरणाची, पपरोक्त सूचनांचे अनुपालन
करण्याची िबाबदारी राहील.

सदर र्ासन जनणवय महाराष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


पपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201708071645368226 असा आहे . हा आदे र्
जडिीटल स्वाक्षरीने साक्षांजकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे र्ानुसार व नावाने.


Vinod S
Digitally signed by Vinod S Wakhare
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Rural
Development And Water Conservation Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Wakhare 2.5.4.20=2c4ed7503121d5b275ec2c70be938333731cf94fc
8d02a44089760242dc07e56, cn=Vinod S Wakhare
Date: 2017.08.07 16:36:10 +05'30'

(जव. जस. वखारे )


सह सजचव, महाराष्ट्र र्ासन
प्रजत,
1) मा. राज्यपालांचे सजचव, रािभवन, मलबार जहल, मुंबई.
2) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सजचव
3) मा. मंत्री, (िलसंधारण) यांचे खािर्ी सजचव
4) मा. राज्यमंत्री (िलसंधारण) यांचे खािर्ी सजचव
5) मा. जवरोधीपक्ष नेता (जवधान पजरिद) जवधानमंडळ, मुंबई यांचे कायमाणलय
6) मा. जवरोधीपक्ष नेता (जवधान सभा) जवधानमंडळ, मुंबई यांचे कायमाणलय
7) स्थाजनक लोकप्रजतजनधी (माफवत संबंधीत लघु ससचन (िलसंधारण) पप जवभार्ीय अजभयंता)
8) प्रधान सजचव (िलसंपदा), िलसंपदा जवभार्, मंत्रालय, मुंबई

पष्ृ ठ 6 पैकी 5
र्ासन जनणवय क्रमांकः जिवायो 2016/प्र.क्र.293/िल-1

9) सजचव (िलसंधारण) ग्राम जवकास व िलसंधारण जवभार्, मंत्रालय, मुंबई


10) सवव जवभार्ीय आयुक्त
11) सवव जिल्हाजधकारी
12) व्यवस्थापकीय संचाले, महाराष्ट्र िलसंधारण महामंडळ, औरंर्ाबाद
13) मुख्य अजभयंता, लघु ससचन (िलसंधारण), पुणे
14) मुख्य अजभयंता, जवदभव सघन ससचन जवकास कायवक्रम, नार्पूर
15) सवव मुख्य कायवकारी अजधकारी, जिल्हा पजरिद
16) सवव अजतजरक्त मुख्य कायवकारी अजधकारी, जिल्हा पजरिद
17) सवव अधीक्षक अजभयंता, लघु ससचन (िलसंधारण) मंडळ
18) सवव कायवकारी अजभयंता, लघु ससचन (िलसंधारण) जवभार्
19) सवव कायवकारी अजभयंता, लघु ससचन (जिल्हा पजरिद) जवभार्
20) महालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता)/(लेखा पजरक्षा), महाराष्ट्र 1/2, मुंबई/नार्पूर
21) सवव जिल्हा कोिार्ार अजधकारी
22) सवव सह सजचव/ पप सजचव/ अवर सजचव/ कायमाणसन अजधकारी/ कक्ष अजधकारी, ग्राम जवकास व
िलसंधारण जवभार्, मंत्रालय, मुंबई
23) िल -1 संग्रहाथव

पष्ृ ठ 6 पैकी 6

You might also like