You are on page 1of 7

"महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ"

(Maharashtra State Infrastructure Development


Corporation) स्थापन करणे.

महाराष्ट्र शासन
सािवजवनक बांधकाम विभाग
शासन वनणवय क्र.संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ
हु तात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागव,
मंत्रालय, मुंबई- 400 032
वदनांक :- 22 मे, 2023.
प्रस्तािना:-
महाराष्ट्र राज्यात सुमारे 3 लाख वक.मी. इतक्या लांबीच्या रस्त्यांचे विस्तृत जाळे पसरले
आहे . यापैकी सािवजवनक बांधकाम विभागाकडे 1 लाख वक.मी. इतक्या लांबीचे प्रमुख राज्य मागव,
राज्यमागव ि प्रमुख वजल्हा मागव आहेत.
सािवजवनक बांधकाम विभागाच्या अखत्यावरत येणा-या राज्यातील अस्स्तत्िातील रस्त्यांची
(प्र.रा.मा.,रा.मा.,प्र.वज.मा. सुमारे 1 लाख वक.मी. लांबी) वनयतकालीन अनुशेष दु रूस्तीच्या
िारं िावरतेनुसार (Frequency) िेळीच दु रूस्ती करणे क्रमप्राप्त आहे . तथावप, अत्यंत मयावदत
वनधीमुळे अपेवित िारंिावरता (Frequency) अथिा तात्काळ वनकड भासल्यास अशी दु रूस्ती करणे
शक्य होत नाही ि पवरणामी सदर रस्ते सतत ितीग्रस्त होतात. राज्यातील जास्त िाहतुक िदवळ
असलेल्या रस्त्यांिर अिजड िाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब झाले आहे त.

सदरील िस्तुस्स्थती विचारात घेता, रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्िे, मेरो, िीज इत्यादी 22
पायाभूत सुविधा विकास िेत्रांतील प्रकल्प राबविण्यासाठी ि त्यासाठी वनधी उभारण्यासाठी
सािवजवनक बांधकाम खात्यांतगवत शासकीय मालकीच्या निीन महामंडळाची स्थापना करण्याचा
प्रस्ताि शासनाच्या विचाराधीन होता.

शासन वनणवय:-
1. रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्िे, मेरो, िीज इत्यादी विविध 22 पायाभूत सुविधा विकास
िेत्रातील प्रकल्प राबविणे ि त्यासाठी विविध स्त्रोतांमार्वत वनधी उभारणे या प्रयोजनासाठी
सािवजवनक बांधकाम विभागांतगवत "महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ"
(Maharashtra State Infrastructure Development Corporation-MSIDC) या नािाने
महामंडळाची स्थापना करण्यास शासन मान्यता दे ण्यात येत आहे . सदर महामंडळाची
स्थापना कंपनी अवधवनयम, 2013 अन्िये कऱण्यात येईल.
2. प्रस्तािीत महामंडळाच्या (i) Memorandum of Association" ि (ii) Articles of
Association" (AOA) चे प्रारूपास संबवं धत विभागाची संमती यथािकाश घेण्यास मान्यता
दे ण्यात येत आहे .

3. महामंडळाचे अवधकृत भाग भांडिल रू.100 कोटी राहणार असून शासन वहस्स्याचे 51%
इतके भागभांडिल टप्प्याटप्याने उपलब्ध करुन दे ण्यास मान्यता दे ण्यात येत आहे .
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

4. उद्देश :-
4.1) राज्याच्या प्रचवलत धोरणानुसार सुधारणा केलेल्या ि आर्थथक दृष्ट्या सुसाध्य तसेच
विभागाकडील रस्त्यांच्या जागेतून जाणाऱ्या सेिािावहनी पासून वमळणारे भुईभाडे , विभागाच्या
रस्त्यापासून दे ण्यात येणाऱ्या जोडरस्त्यांच्या परिानग्या यांिर आकारण्यात येणारे शुल्क,
सुधारणा केलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या 200 मीटर अंतरापयंतच्या जागांिर िृध्दीशुल्क
(Betterment Charges), विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या ि इतर जागांिर जाहीरातींच्या
हक्काच्या बदल्यात भुईभाडे आकारणे, विभागाच्या मालकीच्या जागांचे वनश्चलीकरण
(Monetization) करून वनधी उभारणे, कजव स्िरूपात वनधी उभारणे, मुळ गौण खवनजािर
अवतवरक्त अवधभार, मोटार िाहन शुल्कात अवतवरक्त अवधभार, राज्य महामागव ि प्रमुख वजल्हा
मागाच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 500 मीटर अंतरापयंत ककिा िेळोिेळी नामवनदे वशत
केल्यानुसार अंतराप्रमाणे असलेल्या जमीनीच्या खरेदी विक्री व्यिहारांिर अवतवरक्त अवधभार
आकारणी या ि अशा विविध नाविन्यपूणव स्त्रोतांव्दारे सािवजवनक बांधकाम विभागामार्वत
संकलन करून समपीत रस्ते ि इमारती विकास ि दे खभाल पूरक वनधी ची उभारणी करणे.

4.2) या उत्पन्नापैकी काही भागाचा िापर दे खभाल दुरूस्तीसाठी करणे तसेच उिववरत उत्पन्न ि
उपरोक्त प्रमाणे संकलीत होणाऱ्या वनधीतून प्राधान्याने सािवजवनक बांधकाम विभागाच्या
अखत्यारीतील तालुका मुख्यालय ते तालुका मुख्यालय जोडणाऱ्या रस्त्यांची शासन मान्यतेने
सुधारणा, रूंदीकरण, बळकटीकरण ि मजबुतीकरण करणे आवण इतर महत्िाच्या वनिडक
रस्त्यांची, पुलांची ि इमारतींची दु रूस्ती या कामांची सािवजवनक बांधकाम विभागामार्वत
अंमलबजािणी वनयोजन, कायान्ियन, समन्िय ि संवनयंत्रण करणे.

4.3) सािवजवनक खाजगी भागीदारी (PPP) ची कामे राबिण्यासाठी हे महामंडळ मुख्यत्िेकरून


राज्याबाहे र इतर राज्यात काम करेल आवण शासन ते शासन जमा योगदान [Government to
Government (G to G)] प्रकल्पांसाठी काम करणे.

4.4) MOU च्या मागाने ककिा स्पधात्मक बोलीद्वारे वमळविल्या जाणाऱ्या पायाभूत प्रकल्पांसाठी
हे महामंडळ केंद्र आवण विविध राज्य सरकारांशी संपकव साधेल.

4.5) राज्याबाहे रील कामांमधून वमळालेला नर्ा हा राज्य सािवजवनक बांधकाम विभागाच्या
(PWD) रस्त्यांच्या दे खभाल आवण पुनवबांधणीसाठी िापरला जाऊ शकतो. तसेच वनमाण
होणारा अवतवरक्त महसूल टोल नसलेल्या राज्य सािवजवनक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी
टप्याटप्प्याने विकवसत करून िापरण्यात येईल.

4.6) मालमत्ता गहाण ठे ऊन जमा केलेला वनधी हा रस्त्यांच्या पुनवबांधणीसाठीही िापरता


येईल.

4.7) रस्त्यांची पुनवबांधणी वनधीच्या उपलब्धतेनुसार आवण राष्ट्रीय महामागाच्या मानकांनुसार


केली जाईल आवण ती क्लस्टरमध्ये ि विविध टप्प्यांत केली जाईल.
पष्ृ ठ 7 पैकी 2
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

4.8) महामंडळ सािवजवनक बांधकाम विभागाच्या काही रस्त्यांची पुनवबांधणी


करण्याव्यवतरीक्त UPSBC, IRCON, RVNL मॉडे लच्या धतीिर काम करेल. यामुळे
महाराष्ट्रातील उपलब्ध कौशल्ये आवण साधन संपत्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग
करण्यात मदत होईल.

4.9) केंद्र शासनाच्या वित्त विभागाने 22 पायाभूत सुविधा विभागांचे पाच िषाचे वनयोजन केले
आहे (NIP) ि याचे राजपत्र वद. 26 एवप्रल 2021 रोजी वनगवमीत केले आहे . या 22 िेत्रांच्या
पायाभूत सुविधा विकासासाठी हे महामंडळ कायवरत राहील.

5.सुधारणा कराियाच्या प्रकल्पांची वनिड:-

5.1) "महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ" (MSIDC) मार्वत सािवजवनक
बांधकाम विभागाच्या अखत्यावरतील तालुका ि तालुका जोडणारे रस्ते, जास्त िाहतूक िदव ळ
असलेल्या ककिा पयवटन स्थळांना जोडणाऱ्या प्रमुख राज्य मागव, राज्यमागव, प्रमुख वजल्हा
मागव यामधून वनिड करण्यात येईल, तसेच विविध योजनांमधून रस्ते सुधारणा (Road
Improvement) करण्यात आलेल्या रस्त्यांची (हायब्रीड अॅन्युईटी, आवशयाई, विकास बैंक)
िाहतूक िदव ळीचा विचार करून वनिड करण्यात येईल.

5.2) सािवजवनक खाजगी भागीदारी (PPP) ची कामे राबिण्यासाठी हे महामंडळ


मुख्यत्िेकरून इतर राज्यात काम करेल आवण शासन ते शासन जमा योगदान
[Government to Government (G to G)] प्रकल्पांसाठी काम करेल.

6. महामंडळ अंतगवत प्रकल्पांसाठी वनधी उभारणे :-

6.1) सािवजवनक बांधकाम विभागाच्या अखत्यावरत असणा-या परंतू िापरात नसलेल्या


विविध मालमत्तांचे जसे की, जवमनी, इमारती, उपकरणे आवण यंत्रसामग्री यांचे वनश्चलीकरण
(Monetization)करून खाजगी िेत्र/ बँकांकडू न वनधी याद्वारे वनधी उभारण्यात येईल.

6.2) राज्याच्या प्रचवलत धोरणनुसार सुधारणा केलेल्या ि आर्थथक दृष्ट्या सुसाध्य तसेच
विभागाकडील रस्त्यांच्या जागेतून जाणाऱ्या सेिािावहनी पासून वमळणारे भुईभाडे ,
विभागाच्या रस्त्यापासून दे ण्यात येणाऱ्या जोडरस्त्यांच्या परिानग्या यांिर आकारण्यात
येणारे शुल्क, विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या ि इतर जागांिर जाहीरातींच्या हक्काच्या
बदल्यात भुईभाडे आकारणे, विभागाच्या मालकीच्या जागांचे वनश्चलीकरण (Monetization)
करून वनधी उभारणे, कजव स्िरूपात वनधी उभारणे, या ि अशा विविध नाविन्यपूणव
स्त्रोतांव्दारे सािवजवनक बांधकाम विभागामार्वत संकलन करून समपीत रस्ते ि इमारती
विकास ि दे खभाल पूरक वनधी ची उभारणी करण्यात येईल.

पष्ृ ठ 7 पैकी 3
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

6.3) प्रस्तावित महामंडळासाठी पूरक वनधी उपलब्ध करणे या प्रयोजनासाठी मूळ गौण
खवनजािर अवतवरक्त अवधभार लािणे, सुधारणा केलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या 200
मीटर अंतरापयंतच्या जागांिर िृध्दीशुल्क (Betterment Charges)लािणे, राज्य महामागव
ि प्रमुख वजल्हा मागाच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 500 मीटर अंतरापयंत ककिा िेळोिेळी
नामवनदे वशत केल्यानुसार अंतराप्रमाणे असलेल्या जमीनीच्या खरेदी विक्री व्यिहारांिर
अवतवरक्त मुंद्राक शुल्क आकारणे ि मोटार िाहन शुल्कािर अवतवरक्त अवधभार लािणे
याबाबत अनुक्रमे महसुल ि िन विभाग आवण पवरिहन विभागाशी विचारविवनमय करून
त्याबाबतची कायवपध्दती वनवश्चत करण्यास मान्यता दे ण्यात येत आहे .

6.4) सािवजवनक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या शासकीय जमीनी महामंडळास


िापर करण्यासाठी ि व्यापारी तत्िािर विकसीत करण्यासाठी भाडे तत्िाने विवहत
कायवपध्दतीन्िये हस्तांतरीत करण्यात येतील. अशा शासकीय जवमनीचा व्यापारी
प्रयोजनासाठी उपयोग करून त्याव्दारे वमळणारे उत्पन्न ि आर्थथक लाभ प्रकल्पांची वनिड
करून त्याची आर्थथक ि तांवत्रक सुसाध्यता महामंडळाच्या अवधनस्त असलेल्या तज्ञ
सल्लागारामार्वत करण्यात येईल.
7. महामंडळाकरीता मनुष्ट्यबळ:-
"महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ" ( MSIDC) या
महामंडळाकवरता सािवजवनक बांधकाम विभाग तसेच आिश्यकतेनुसार इतर विभागाकडील
मनुष्ट्यबळ प्रवतवनयुक्तीव्दारे ि आिश्यकता भासल्यास बाह्यस्त्रोताव्दारे उपलब्ध करण्यात
येईल. महामंडळाकवरता खालील नमूद पदांिर अवधकारी ि कमवचारी वनयुक्ती कऱण्यात
येईल-

1.सहव्यिस्थापकीय संचालक- 1 (सा.बां.वि.कडू न प्रवतवनयुक्तीिर) (तांवत्रक-सवचि दजाचे)


2. मुख्य अवभयंता- 2 ( सा.बां.वि.कडू न प्रवतवनयुक्तीिर)
3. मुख्य वित्तीय अवधकारी- 1 (वित्त विभाकडू न प्रवतवनयुक्तीिर/खाजगी िेत्रातून)
4. अधीिक अवभयंता- 1 (सा.बां.वि.कडू न प्रवतवनयुक्तीिर)
5. प्रशासकीय अवधकारी- 1 (सा.बां.वि.कडू न प्रवतवनयुक्तीिर)
6. प्रादे वशक िेतन ि लेखावधकारी- 1 (वित्त विभागाकडू न प्रवतवनयुक्तीिर)
7.कंपनी सवचि- 1(बाह्ययंत्रणेद्वारे)
8. प्रादे वशक समन्ियक- 7 (बाह्ययंत्रणेद्वारे)
9. िवरष्ट्ठ लेखावधकारी - 3(बाह्ययंत्रणेद्वारे)
10. स्िीय सहाय्यक- 4 (बाह्ययंत्रणेद्वारे)
11. िवरष्ट्ठ वलपीक- 1(बाह्ययंत्रणेद्वारे)
12. कवनष्ट्ठ वलपीक- 3(बाह्ययंत्रणेद्वारे)
13. टं कलेखक - 10(बाह्ययंत्रणेद्वारे)
14. वशपाई- 11(बाह्ययंत्रणेद्वारे)

पष्ृ ठ 7 पैकी 4
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

8. संचालक मंडळ:-

महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना खालीलप्रमाणे राहील-

1 महामंडळाचे अध्यि मा.मंत्री (सा.बां.)

2 महामंडळाचे उपाध्यि ि अ.मु.स./प्र.स./सवचि (सा.बां)


व्यिस्थापकीय संचालक सवचि स्तरािरील अनुभि)
(VCMD)
3 पदवसध्द संचालक सवचि (रस्ते)सा.बां.विभाग
4 पदवसध्द संचालक सवचि (बांधकामे) सा.बा.विभाग
5 संचालक शासनाने वनयुक्त केलेले 4 तज्ञ ि
इतर दोन संचालक

6 कायवकारी सािवजवनक बांधकाम विभागांतगवत


संचालक(व्यिस्थापकीय महाराष्ट्र अवभयांवत्रकी संिगातील
संचालक जर शासनाने सवचि दजाचे एस-30.
अ.मु.स.स्तरािरील रू.144200-218000 या
अवधकारी, उपाध्यि ि िेतनश्रेणीतील अवधकारी)
व्यिस्थापकीय संचालक
असतील)

9. इतर तरतूदी:-

9.1.केंद्र शासनाच्या NIP मधील 22 िेत्रांपैकी हे महामंडळ मुख्यत्िेकरून;

अ. िाहतूक, दळणिळण ि त्यासाठी लागणा-या पायाभूत सुविधा

ब. सामावजक ि व्यापारासाठीच्या पायाभूत सुविधा

क. पयवटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, अशा विविध िेत्रांसाठी कायारत राहील.

9.2. महामंडळ (मयादीत) स्थापनेची प्राथवमक कायविाही ि नोंदणी पूणव करण्यासाठी शासन स्तरािरून
संचालक मंडळ स्थापन करण्याबाबत विवनदे श दे ण्यात येतील.

9.3.महामंडळाच्या संचालक मंडळास खालीलप्रमाणे अवधकार दे ण्यात येत आहेत-

(अ) महामंडळ स्थापन करून कायास्न्ित करण्यासाठी आिश्यक असलेली सिव कायविाही करणे.

पष्ृ ठ 7 पैकी 5
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

(ब) महामंडळाचे मेमोरेंडम ऑर् असोवसएशन ि आटीकल्स ऑर् असोवसएशन तयार करून
शासनाची मान्यता घेणे ि नोंदणीसाठी रवजस्टार ऑर् कंपनीज ि कंन्रोलर ऑर् कॅवपटल इश्यूज
यांचेकडे अजव करणे.

(क) शासनाकडू न उपलब्ध करून वदले जाणारे भाग भांडिलाचे वनयोजन करणे,

(ड) िर अवधरेवखलेल्या (अ) ि (ब) मधील उद्देश्य साध्य करण्यासाठी उवचत कायविाही करणे.

(इ) राष्ट्रीयकृत बँकेत महामंडळाचे नािे खाते उघडू न त्या खात्यािर सुरुिातीस
भाग भांडिलापोटी प्राप्त होणारी रक्कम जमा करणे.

उपरोक्त (इ) मध्ये नमूद खाते, सवचि (रस्ते) ि सवचि (बांधकामे) यांचे संयक्
ु त नािाने राहणार असून

त्याचा िापर करण्यासाठी अवधकार दे ण्यात येईल.

उपरोक्त उल्लेख केल्यानुसार संचालक मंडळास आिश्यक तेिढी तांवत्रक ि अतांवत्रक कमवचारीिृद
ं ाची पदे

शासनाच्या अनुमतीने वनमाण करण्याचे ि अशी पदे वनयमानुसार भरण्याचे अवधकार दे ण्यात येईल.

9.4. महामंडळाची औपचारीकवरत्या नोंदणी झाल्यानंतर ि त्याचे कामकाजास सुरूिात

झाल्यानंतर शासनामार्वत आिश्यक िाटे ल तेव्हा निीन संचालक मंडळाची स्थापना करण्यात

येईल. महामंडळाचे संचालक मंडळ गवठत झाल्यानंतर सदर खाते महामंडळाच्या स्तरािर पूणवपणे

कायास्न्ित होईल.

सदरील शासन वनणवय वनयोजन विभाग ि वित्त विभागाशी विचारविवनमय करून वनगववमत

करण्यात येत आहे .

सदर शासन वनणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202305221247569418 असा आहे . हा आदे श
वडजीटल स्िािरीने सािांवकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार ि नािाने,


Digitally signed by GANPAT SANDIPAN KACHARE

GANPAT SANDIPAN
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=PUBLIC WORKS
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=3021bf955fefd71ffad5dd7c97769147f19aca6383a12fed6cff48
49d78e224a,

KACHARE pseudonym=44879507A55BADCE1C62B2D52FC25354CE085DFF,
serialNumber=B5B30AEBA818C77E43E7B8BA4BCA0E9F0D137FEAB0BB
CB16CACF2D44087E8A76, cn=GANPAT SANDIPAN KACHARE
Date: 2023.05.22 12:49:21 +05'30'

(ग.सं. कचरे)
अिर सवचि, महाराष्ट्र शासन
प्रवत,

1) मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सवचि


2) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अप्पर मुख्य सवचि

पष्ृ ठ 7 पैकी 6
शासन वनणवय क्रमांकः संकीणव 2020/प्र.क्र.107/वनयो-1अ

3) मा.उप मुख्यमंत्री (वित्त ि वनयोजन) यांचे सवचि, मंत्रालय, मुंबई


4) मा.मंत्री (सा.बां.) यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंबई
5) मा.मुख्य सवचि यांचे सह सवचि, मंत्रालय,मुंबई
6) अ.मु.स.(वित्त) यांचे स्िीय सहाययक, वनयोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
7) अ.मु.स.(सा.बां.) यांचे स्िीय सहायक, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
8) अ.मु.स.(वनयोजन) यांचे स्िीय सहायक, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
9) सिव मंत्रालयीन विभाग
10) सवचि (रस्ते / बांधकामे), यांचे स्िीय सहायक, सा.बां.विभाग, मंत्रालय, मुंबई
11) सिव मुख्य अवभयंता, सा.बां.प्रादे वशक विभाग
12) उप सवचि (रस्ते), यांचे स्िीय सहायक, सािवजवनक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
13) उप सवचि (इमारती), सा.बां.विभाग, मंत्रालय, मुंबई.
14) सिव अधीिक अवभयंता, सा.बां.मंडळ
15) कायासन क्र.व्यय -11/अथवबळ, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
16) वनिड नस्ती (वनयोजन-1अ), सा.बां.विभाग, मंत्रालय, मुंबई.

पष्ृ ठ 7 पैकी 7

You might also like