You are on page 1of 7

आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या

अंमलबजावणीसाठी मानक काययपध्दती.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन ववभाग
(आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनवयसन)
शासन वनणयय क्र: आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2
हु तात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागय,
मंत्रालय, मुंबई-400 032.
वद. 10 जानेवारी, 2024.

वाचा: 1) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण, नवी वदल्ली यांचे वद. 14.01.2022 रोजीचे पत्र.
2) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण, नवी वदल्ली यांनी वद. 06.03.2023
अन्वये वनगयवमत केलेल्या मागयदशयक सूचना.
3) राज्य काययकारी सवमतीच्या वद.05.12.2023 रोजीच्या बैठकीचे इवतवृत्त.
4) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाच्या वद.19.12.2023 रोजीच्या बैठकीचे
इवतवृत्त.
प्रस्तावना:

15 व्या ववत्त आयोगाने राज्यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण वनिी अंतगयत (State Disaster
Mitigation Fund, SDMF) केंद्राने व राज्याने वनवित केलेल्या आपत्तींचे सौम्यीकरण करण्यासाठी सन
2021-22 ते सन 2025-26 असा 5 वर्षांकरीता 4747.40 कोटी इतका वनिी मंजूर केलेला आहे. सदर
वनिीच्या वापराबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (N.D.M.A.) प्राविकरण, नवी वदल्ली यांनी वद. 14
जानेवारी 2022 व वद. 6 माचय 2023 अन्वये मागयदशयक सूचना वनगयवमत केल्या आहेत. त्यानुर्षंगाने
राज्यामध्ये आपत्ती सौम्यीकरणांतगयत ववववि प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सदर प्रकल्पांची
सुरळीतपणे अंमलजबजावणी होण्याच्या दृष्ट्टीने आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांबाबत मानक काययपध्दती
(S.O.P.) वनवित करण्याची बाब शासनाच्या ववचारािीन होती.

शासन वनणयय:

केंद्र शासनाने 15 व्या ववत्त आयोगाव्दारे केंद्राने व राज्याने घोवर्षत केलेल्या आपत्तींचे सौम्यीकरण
करण्याच्या दृष्ट्टीने राज्य आपत्ती सौम्यीकरण वनिी अंतगयत राज्याला वनिी मंजूर केला आहे. सदर
वनिीचा वववनयोग करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण, नवी वदल्ली (यापुढे त्याला
एन.डी.एम.ए. असे संबोिण्यात येईल) यांनी वद. 14.01.2022 व वद. 06.03.2023 अन्वये मागयदशयक
सूचना प्रवसध्द केल्या आहेत. सदर मागयदशयक सूचनांच्या आिारे आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प
राबववण्याबाबत मानक काययपध्दती पुढीलप्रमाणे वनवित करण्यात येत आहे.
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

2.1 केंद्राने व राज्याने अविसुवचत केलेल्या आपत्तींमुळे होणारी वजवीत व ववत्त हानी टाळणे अथवा
कमी करणे याकरीता ज्या उपाययोजना राबवयाच्या आहेत ती कामे सौम्यीकरणांतगयत घेण्यात येतात.
यामध्ये वार्षर्षक वाटपाच्या 10 टक्के पयंत वनिी राज्य अविसूवचत आपत्तींसाठी वापरता येईल. वर्षयवनहाय
प्रकल्पांना मंजुरी द्यावी. अपूणय कामे असल्यास प्रथम पवहल्या वर्षाच्या अपूणय कामांना वनिी ववतवरत
होईल. यामध्ये कुठल्या प्रकारची कामे घ्यावयाची आहेत याबाबतची सूचक यादी एन.डी.एम.ए. च्या
संदभांिीन मागयदशयक सूचनांमध्ये नमूद करण्यात आली आहे. सदर यादी ववचारात घेवून तसेच स्थावनक
वठकाणी उद्भवणारी आपत्ती व त्यामुळे होणारी वजवीत व ववत्त हानी टाळण्याच्या अथवा कमी करण्याच्या
दृष्ट्टीने उपाययोजना करावयाच्या आहेत. त्यानुसार वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने ककवा
मंत्रालयीन प्रशासकीय ववभागाने या ववभागास प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. वजल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राविकरणाने असे प्रस्ताव सादर करताना ते एन.डी.एम.ए. ने वनवित केलेल्या वप्र-
फीझीबीवलटी चेक व डी.पी.आर. च्या नमुन्यामध्ये सादर करणे बंिनकारक आहे. सदरचे डी.पी.आर. हे
तांवत्रक मंजुरी (Technical Sanction) दे णा-या सक्षम प्राविका-याच्या स्वाक्षरीने सादर करण्यात यावेत.
डी.पी.आर. व अंदाजपत्रक हे तीन प्रवतत सादर करावे व असे सवय प्रस्ताव पाठववण्यापूवी सदर प्रस्तावांना
वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाची मंजूरी असणे आवश्यक आहे. त्यानुसार वजल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राविकरणाची बैठक घेवून त्यामध्ये सदर ववर्षयाचा ठराव घेवून व त्यास प्राविकरणाची मंजूरी
घेवूनच प्रस्ताव शासनास सादर करावयाचे आहेत. वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने मंजूर केलेले
प्रस्ताव एन.डी.एम.ए.च्या मागयदशयक सूचनांमिील प्री-फीझीबीवलटी चेक च्या नमुन्यात या ववभागास तीन
प्रवतत सादर करण्यात यावेत. या प्रस्तावातील एक प्रत ववभागाने संबंवित मंत्रालयीन ववभागाकडे
मावहतीस्तव पाठवावी. त्यांनतर संबंवित ववभागाच्या सवचवांनी आपत्ती व्यवस्थापन ववभागाशी समन्वय
ठे वण्यासाठी नोडल अविका-यांची नेमणूक करावी. तसेच प्रकल्प मूल्यमापन सवमती (PAC), तांवत्रक
मूल्यमापन सवमती(TAC), राज्य काययकारी सवमती (SEC) व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणा
(SDMA) समोर वेळोवेळी प्रकल्पांबाबत आवश्यक ती तांवत्रक मावहती, समथयन व समािान करण्यासाठी
क्षेवत्रय स्तरावरील प्रकल्प वनहाय सक्षम तांवत्रक अविका-याची नेमणूक करावी.

2.2 प्री-वफवजबीवलटी चेक च्या नमून्यात ववभागास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ववभागाने सदर
प्रस्तावांव्दारे प्रस्ताववत केलेल्या सौम्यीकरण उपाययोजना एन.डी.एम.ए. च्या मागयदशयक सूचनांप्रमाणे
आहेत ककवा कसे हे प्रकल्प संवनयंत्रण गटाच्या तज्ांकडू न तपासून घ्यावे. तसेच त्याबाबत यु.एन.डी.पी.
व युवनसेफच्या सल्लागाराचे मत घ्यावे. त्यानंतर सदरचे प्रस्ताव वद. 03.10.2023 रोजीच्या शासन
वनणययान्वये गवठत करण्यात आलेल्या प्रकल्प मूल्यमापन सवमती (Project Appraisal Committee,
PAC) समोर सादर करावेत.

2.3 प्रकल्प मूल्यमापन सवमती प्राप्त प्रस्तावांचे प्रशासकीय, ववत्तीय, तांवत्रक व सामावजक दृष्ट्टया
मूल्यमापन करेल. सदरचे प्रस्ताव सुयोग्य आहेत असे सवमतीचे मत वनवित झाल्यास सवमती सदर

पृष्ट्ठ 7 पैकी 2
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

प्रस्तावाबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणास वशफारस करेल. प्रकल्प मूल्यमापन सवमतीच्या
इवतवृत्तावर सवमतीचे अध्यक्ष व सवचव यांची स्वाक्षरी असेल.

2.4 राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने प्रस्ताव नाकारल्यास (declined) त्याबाबत संबंवित वजल्हा
प्राविकरणास अथवा ववभागास कळवावे. जर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने प्रस्तावाला मान्यता
(endorsed) वदली तर सदर प्रस्ताव एन.डी.एम.ए. ने ववहीत केलेल्या डी.पी.आर. च्या नमून्यात तसेच
प्रस्तावाशी वनगडीत असलेल्या संबंवित सक्षम प्राविकाऱ्याच्या तांवत्रक मान्यतेसह शासनास सादर
करण्याच्या सूचना संबंवित वजल्हा प्राविकरणाला अथवा ववभागाला दे ण्यात याव्यात.

2.5 डी.पी.आर. च्या नमून्यात तसेच सक्षम प्राविकाऱ्याच्या तांवत्रक मान्यतेसह प्रस्ताव प्राप्त
झाल्यानंतर सदर प्रस्ताव वद. 03.10.2023 रोजीच्या शासन वनणययान्वये गवठत करण्यात आलेल्या
तांवत्रक मूल्यमापन सवमतीसमोर (Technical Appraisal Committee, TAC) सादर करावेत. तांवत्रक
मूल्यमापन सवमती सदर प्रस्तावांचे एन.डी.एम.ए. च्या मागयदशयक सूचनांमध्ये नमूद केलेल्या मुद्यांनुसार
तांवत्रक, ववत्तीय व सामावजकदृष्ट्टया तसेच कॉस्ट बेनीफीट ॲनवलसीस या मुद्यांच्या अनुर्षंगाने प्रस्तावांचे
मूल्यमापन करुन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणास वशफारस करेल. तांवत्रक मूल्यमापन
सवमतीला आवश्यकता वाटल्यास ते प्रस्तावामध्ये सुिारणा सुचवून फेरप्रस्ताव मागवू शकतील. तांवत्रक
मूल्यमापन सवमतीला प्रस्ताव असमािानकारक वाटल्यास सवमती प्रस्ताव नाकारण्याबाबतची वशफारस
करु शकेल. तांवत्रक मूल्यमापन सवमतीच्या इवतवृत्तावर सवमतीचे अध्यक्ष व सवचव यांची स्वाक्षरी असेल.

2.6 तांवत्रक मूल्यमापन सवमतीने प्रस्तावाबाबत वशफारस केल्यानंतर सदर प्रस्ताव प्रशासकीय व
ववत्तीय मंजूरीसाठी मुख्य सवचव महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य काययकारी सवमतीच्या
मान्यतेसाठी सादर करण्यात येतील.

2.7 राज्य काययकारी सवमतीने मंजूरी वदल्यानंतर प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाच्या
अंवतम मंजूरीसाठी सादर करण्यात येतील. राज्य काययकारी सवमतीच्या इवतवृत्तावर सवमतीचे अध्यक्ष व
सवचव यांची स्वाक्षरी असेल.

2.8 डी.पी.आर. सादर झाल्यानंतर तांवत्रक मूल्यमापन सवमतीची वशफारस व राज्य आपत्ती
व्यवस्थापन प्राविकरणाची मंजूरी घेणे ही सवय काययवाही दोन मवहन्यांच्या आत पूणय करावी.

2.9 राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने उपलब्ि वनिी ववचारात घेवून मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये
प्रािान्यक्रम ठरवून त्यावर्षाचा वनिी मंजूर करावयाचा आहे. त्यावर्षात मंजूर प्रस्तावांना वनिी उपलब्ि
नसल्यास सदर प्रस्तावांना त्यापुढील वर्षाच्या वनिीतून मंजूरी द्यावयाची आहे. राज्य आपत्ती
व्यवस्थापन प्राविकरणाच्या इवतवृत्तावर प्राविकरणाचे अध्यक्ष व सवचव यांची स्वाक्षरी असेल.

पृष्ट्ठ 7 पैकी 3
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

2.10 एकदा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने (S.D.M.A.) सौम्यीकरणाच्या प्रस्तावांना मान्यता
वदल्यानंतर ते प्रस्ताव पुन्हा प्रशासकीय मान्यता आदे श वनगयवमत करण्यापूवी ववत्त ववभागास पाठववण्याची
आवश्यकता नाही, असा वनणयय वद. 05.12.2023 रोजीच्या राज्य काययकारी सवमतीच्या बैठकीत व
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाच्या वद. 19.12.2023 रोजीच्या बैठकीत झाला आहे. ही बाब
ववचारात घेता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणाने सौम्यीकरणाच्या प्रकल्पांना मंजूरी वदल्यानंतर
ववभागाने प्रचवलत पध्दतीप्रमाणे प्रशासकीय मान्यता आदे श वनगयवमत करावेत. कालापव्यय टाळण्यासाठी
व केंद्रीय योजनेचा वनिी वेळेवर खचय होण्यासाठी असे करण्यात येत असले तरीदे खील ववभागाने ववत्त
ववभागाला अनौपचावरक संदभासाठी स्वतंत्रवरत्या नस्ती सादर करावी. जेणेकरुन SDRMF वनिीच्या
अनुर्षंगाने आवश्यकतेप्रमाणे तरतूदी अथयसंकल्पीत करणे, BEAMS प्रणालीवर वनिी उपलब्ि होणे व
ववतरीत करणे इत्यादी काययवाही करणे सुलभ होईल.

2.11 कालापव्यय टाळण्यासाठी व केंद्रीय योजनेचा वनिी वेळेवर खचय होण्याच्या दृष्ट्टीने प्रशासकीय
मान्यता आदे श वनगयवमत झाल्यानंतर संबंवित शासकीय ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपनी यांनी
त्यांच्या ववभागाच्या प्रचवलत काययपध्दतीनुसार व प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक, जी.एफ.आर.
(GFR) व सी.व्ही.सी. (CVC) मागयदशयक सूचनांनुसार वनववदा / खरेदी प्रवक्रया सुरु करावी.

2.12 संबंवित शासकीय ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) वनववदा प्रवकया राबववताना
केंद्र शासनाच्या सी.व्ही.सी.च्या (CVC) मागयदशयक सुचना, GEM प्रणाली व जी.एफ.आर. (GFR) मविल
वनयम व तरतुदींचे तंतोतंत पालन होईल याची जबाबदारी संबंिीत यंत्रणेची राहील. संबंवित शासकीय
ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) वनववदा प्रवकया पूणय करुन न्यूनतम दे काराची वनववदा
(L-१) व कामाचा दर वनवितीबाबतची वशफारस या ववभागाकडे मान्यतेसाठी सादर करावी.

2.13 प्रकल्प अंमलबजावणीच्या (Project Implementation) दृष्ट्टीने संबंवित शासकीय ववभाग व


सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) प्रकल्पातील कामांशी संबंवित ववभागाच्या प्रचवलत काययपध्दती,
प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक व एन.डी.एम.ए. च्या वद. 06.03.2023 रोजीच्या मागयदशयक
सूचनांमिील पवर. 3.7 मिील मुद्यांचा अवलंब करावा.

2.14 प्रकल्प संवनयंत्रण आवण मूल्यमापन (Project Monitoring & Evaluation) च्या दृष्ट्टीने संबंवित
शासकीय ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) प्रकल्पातील कामांशी संबंवित ववभागाच्या
प्रचवलत काययपध्दती, प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक व एन.डी.एम.ए. च्या वद. 06.03.2023
रोजीच्या मागयदशयक सूचनांमिील पवर. 3.8 मिील मुद्यांचा अवलंब करावा.

2.15 प्रकल्पाचे लेखापवरक्षण (Project Audit) करण्याच्या अनुर्षंगाने तसेच एन.डी.एम.ए. च्या वद.
06.03.2023 रोजीच्या मागयदशयक सूचनांमिील पवर. 3.9 मिील मुद्यांच्या अनुर्षंगाने आवश्यक असलेले
सवय दस्तऐवज उपलब्ि करुन दे णे तसेच प्रकल्पाच्या अनुर्षंगाने लेखापरीक्षणात उपस्स्थत झालेल्या
पृष्ट्ठ 7 पैकी 4
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

मुद्यांचे वनराकरण याची संपूणय जबाबदारी संबंवित शासकीय ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपन्यांची
(PSU) राहील.

2.16 सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) प्रकल्पाची अंमलबजावणी करताना त्रयस्थ पक्ष गुणवत्ता
लेखापवरक्षक (TPQA) यांची नेमणुक करणे बंिनकारक राहील. शासनाकडे कामांचे दे यके / वनिी मागणी
सादर करताना TPQA ची वशफारस घेणे बंिनकारक राहील. तसेच TPQA यांनी सुचववलेल्या सुिारणा
तसेच घेतलेले आक्षेप यांच्या वनराकरणाची जबाबदारी संबंवित शासकीय ववभाग अथवा सावयजवनक
उपक्रम कंपन्यांची (PSU) राहील.

2.17 संबंवित शासकीय ववभागाने व सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी (PSU) प्रकल्पाची अंमलबजावणी
करताना कामाच्या भौवतक व आर्षथक (Physical and Financial) प्रगतीचा मावसक अहवाल ववहीत
नमुन्यात सादर करणे तसेच या ववभागाने वेळोवेळी मावगतलेली मावहती सादर करणे बंिनकारक राहील.
तसेच अहवालाची एक प्रत संबंवित वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरणास व संबंवित प्रशासकीय
ववभागाच्या नोडल अविकारी यांना सादर करावी.
2.18 संबंवित शासकीय ववभागाने प्रकल्पातील कामांशी संबंवित ववभागाच्या प्रचवलत काययपध्दती,
प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक यानुसार दे यके / वनिी मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी या
ववभागास सादर करावा. संबंवित ववभागाने जसे की, सावयजवनक बांिकाम, जलसंपदा, खारभूमी, ऊजा व
इतर ववभागांनी कामांची दे यके संबंवित सक्षम प्राविकाऱ्याच्या स्तरावर मान्यता घेवून त्याबाबतची वनिी
मागणी वववहत प्रपत्रात या ववभागास सादर करावीत.

तसेच सावयजवनक उपक्रम कंपन्यानी (P.S.U.) त्यांच्या कामांची दे यके कामाशी संबंवित
असलेल्या ववभागाने खालील तक्त्यात दशयववल्यानुसार वनयुक्त केलेल्या “नोडल अविकाऱ्याच्या”
मान्यतेने वनिी मागणीच्या ववहीत प्रपत्रासह या ववभागास सादर करावीत. सावयजवनक उपक्रम कंपन्यांना
केवळ अंमलबजावणी शुल्क म्हणून संरचनात्मक (Structural) कामाच्या वकमतीच्या 5 टक्के /4 टक्के /3
टक्के इतकी रक्कम + जी.एस.टी. याप्रमाणे दे य असेल तसेच त्या कामावर पययवक्ष
े ण करणा-या संबंवित
ववभागाच्या काययकारी यंत्रणेला संरचनात्मक (Structural) कामाच्या वकमतीच्या 1.5 टक्के इतकी रक्कम
अनुज्य
े राहील.

ववभाग वनयुक्त नोडल अविकारी


सावयजवनक बांिकाम मुख्य अवभयंता, सावयजवनक बांिकाम प्रादे वशक ववभाग, कोकण, बांिकाम
ववभाग भवन, मुंबई.
जलसंपदा ववभाग मुख्य अवभयंता, जलसंपदा ववभाग, कोकण प्रदे श, हााँगकााँग बाँक वबल्डींग,
4 था मजला, हु तात्मा चौक, मुंबई.
ऊजा ववभाग मुख्य अवभयंता,( ववशेर्ष प्रकल्प ववभाग) , महाराष्ट्र राज्य ववद्युत ववतरण
कं.वल.

पृष्ट्ठ 7 पैकी 5
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

ववभागाकडे प्राप्त झालेले वनिी मागणी प्रस्ताव “सक्षम प्राविकाऱ्याच्या” मान्यतेने मंजूर करावेत व
त्यानंतर वनिी ववतरीत करण्यात यावा.
2.19 प्रकल्पातील कामांना ज्या ववभागाने तांवत्रक मान्यता वदली आहे त्या संबंवित ववभागाने त्यांच्या
प्रचवलत काययपध्दती, प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक यानुसार ववहीत मुदतीत कामे पूणय
होण्याच्या दृष्ट्टीने कालबद्ध काययक्रम वनवित करून प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत वनरीक्षण करुन त्याबाबतचा
अहवाल या ववभागास सादर करणे बंिनकारक राहील.
2.20 सावयजवनक उपक्रम कंपन्यांनी कामे पूणय केल्यानंतर त्या वास्तुंचे (Structure) (उदा. भूवमगत
ववद्युत वावहनी, िूप/खार प्रवतबंिक बंिारे, वनवारा केंद्रे , दरड प्रवतबंिात्मक कामे इत्यादी) संबंवित
शासकीय ववभागास प्रचवलत वनयम, शासन वनणयय, पवरपत्रक इत्यादींच्या काययपध्दती नुसार हस्तांतरण
करण्याची काययवाही करावी.
2.21 ववभागाने सूचीबध्द केलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या सावयजवनक उपक्रम कंपन्यांना कामांचे
वनयतवाटप करताना वववहत केलेल्या अटी व शती तसेच सामंजस्य करारामध्ये नमूद केलेल्या अटी व
शतींचे पालन करणे बंिनकारक राहील.
2.22 राज्य शासनाचे ववभाग, सावयजवनक उपक्रम कंपन्या तसेच आपत्ती सौम्यीकरणाची कामे
करणा-या सवय यंत्रणा यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण (NDMA), राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राविकरण (SDMA) व राज्य काययकारी सवमती (SEC) यांनी वेळोवेळी वदलेल्या मागयदशयक सूचना /
वदलेले वनणयय / व वनदे श यांचे पालन करणे बंिनकारक राहील.
2.23 संबंवित ववभाग व सावयजवनक उपक्रम कंपन्या यांनी डी.पी.आर., तांवत्रक मान्यता व
अंदाजपत्रक याची एक प्रत संबंवित प्रशासकीय ववभाग, वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण व संबंवित
ववभागाच्या नोडल अविकारी यांना सादर करणे बंिनकारक राहील.
3. सदर शासन वनणयय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर
उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202401101914248319 असा आहे. हा आदे श
वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.


SANDEEP NAMDEO
Digitally signed by SANDEEP NAMDEO KAMBLE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=REVENUE AND FOREST
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=b397fcb3ef8423557755d7d4cf38232e23ade4cc99bcaf818e1f49cebd8428

KAMBLE
04, pseudonym=E14A6C7BDC7544D127BE94A39CB259A8518EA959,
serialNumber=BA1E056AD55B2F343783A4C13760C8EEF1236DF77EBD34A5CC612
7A29F1650B1, cn=SANDEEP NAMDEO KAMBLE
Date: 2024.01.10 19:13:51 +05'30'

( संदीप ना. कांबळे )


कक्ष अविकरी, महाराष्ट्र शासन
प्रवत,

1. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


2. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (गृह ) मंत्रालय, मुंबई.
3. मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (ववत्त व वनयोजन ) मंत्रालय, मुंबई.
पृष्ट्ठ 7 पैकी 6
शासन वनणयय क्रमांकः आव्यप्र-2024/प्र.क्र.01/आव्यप्र-2

4. मा. मंत्री (महसूल) मंत्रालय, मुंबई.


5. मा. मंत्री (आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनवयसन ववभाग) मंत्रालय, मुंबई.
6. मा. मंत्री (सावयजवनक आरोग्य) मंत्रालय, मुंबई.
7. मा. मुख्य सवचव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
8. अपर मुख्य सवचव (ववत्त) मंत्रालय, मुंबई.
9. अपर मुख्य सवचव (सावयजवनक बांिकाम ववभाग) मंत्रालय, मुंबई.
10. अपर मुख्य सवचव (जलसंपदा ववभाग) मंत्रालय, मुंबई.
11. अपर मुख्य सवचव,खारभूमी ववकास ववभाग (जलसंपदा ववभाग) मंत्रालय, मुंबई.
12. प्रिान सवचव (आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनवयसन ववभाग) मंत्रालय, मुंबई.
13. प्रिान सवचव (उजा ववभाग) मंत्रालय, मुंबई.
14. सवय मंत्रालयीन प्रशासकीय ववभाग.
15. संचालक (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग) मंत्रालय, मुंबई.
16. सवय वजल्हाविकारी तथा अध्यक्ष वजल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राविकरण.
17. ववत्तीय सल्लागार व सह सवचव, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई.
18. सवय मुख्य अवभयंता, सावयजवनक बांिकाम ववभाग.
19. सवय मुख्य अवभयंता, ऊजा ववभाग.
20. सवय मुख्य अवभयंता, जलसंपदा ववभाग.
21. नोडल अविकारी तथा मुख्य अवभयंता, सावयजवनक बांिकाम प्रादे वशक ववभाग, कोकण,
बांिकाम भवन, मुंबई.
22. नोडल अविकारी तथा मुख्य अवभयंता, जलसंपदा ववभाग, कोकण प्रदे श, हााँगकााँग बाँक
वबल्डींग, 4 था मजला, हु तात्मा चौक, मुंबई.
23. नोडल अविकारी तथा मुख्य अवभयंता,( ववशेर्ष प्रकल्प ववभाग) , महाराष्ट्र राज्य ववद्युत
ववतरण कं.वल.
24. महालेखापाल (महाराष्ट्र-1) मुंबई/नागपूर.
25. अविदान व लेखाविकारी, मुंबई.
26. मे. एच.एल.एल.लाईफ केअर वल.
27. मे. टी.सी.आय.एल.
28. मे. एम.एस.आर.डी.सी.
29. मे. ब्रेथवेट अाँड कंपनी वल.
30. वनवडनस्ती, आव्यप्र-2

पृष्ट्ठ 7 पैकी 7

You might also like