You are on page 1of 2

शासकीय कंत्राटासाठी वस्तु व

सेवाकर बाबत.

महाराष्ट्र शासन
साववजननक बांधकाम नवभाग
शासन पनरपत्रक क्र.संकीर्व 2017/प्र.क्र.121 (भाग-2)/इमारती-2
मादाम कामा मागव, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032
नदनांक- 27/09/2012

वाचा :- 1) शासन पनरपत्रक, नवत्त नवभाग क्र.जीएसटी 2017/प्र.क्र.155/कराधान-1, नद.19/09/2017


2) Government fo India, Ministry of Finance Notification No.11/2017,
नद.28/06/2017
3) शासन अनधसूचना, नवत्त नवभाग क्र.MGST 1017/CR 103 (10)/Taxation,
dt.29/06/2017
4) Government of India, Ministry of Finance Notification No.20/2017,
नद.22/08/2017
5) शासन पनरपत्रक सा.बां.नव.क्र.संकीर्व 2017/प्र.क्र.121/2017 (भाग-2)/इमा-2,
नद.19/09/2017
6) Government fo India, Ministry of Finance Notification No.03/2022,
नद.13/07/2022
7) शासन अनधसूचना, नवत्त नवभाग क्र.GST 1022/CR 34/Taxtion, dt, 8/8/2022

प्रस्तावना
जीएसटी अंमलबजावर्ी नद.1 जुलै 2017 पासून सुरु करण्यात आली आहे. संदभव क्र.1
येथील शासन पनरपत्रकान्वये बहू तांशी शासकीय कायवकंत्राटावर वस्तु व सेवा कर 12% नननित
करण्यात आला आहे. त्यानुसार संदभव क्र.5 च्या शासन पनरपत्रकानुसार सूचना दे ण्यात आल्या
होत्या.
2. आता संदभव क्र.6 व संदभव क्र.7 च्या शासन अनधसूचनेव्दारे यापूवी नद.28/6/2017 च्या
अनधसूचनेव्दारे अनधसूनचत केलेल्या शासकीय कायवकंत्राटाबाबतच्या काही तरतुदी वगळण्यात
आल्या आहेत. आता, बांधकाम सेवांसाठी 18% (9% CGST + 9% SGST) असा दर नननित
करण्यात आला आहे. सदर दर हा नद.18/07/2022 रोजीपासून लागु करण्यात आला आहे.

पनरपत्रक :-
आता उक्त झालेला बदल नवचारात घेऊन खालीलप्रमार्े सूचना दे ण्यात येत आहे त.
अ) नवीन कामांची अंदाजपत्रके :- नद.19/09/2017 रोजीच्या शासन पनरपत्रकान्वये नवीन
अंदाजपत्रके तयार करताना प्रचनलत वस्तु व सेवा कराच्या दरानुसार अंदाजपत्रके तयार
करण्याबाबत सूचना दे ण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन आता नवीन अंदाजपत्रके तयार
करतांना वस्तु व सेवा कर 18% घेण्यात यावा.
ब) चालू कामांची दे यके :- सद्यस्स्थतीत चालू असलेल्या ज्या कामांच्या नननवदा व वस्तु व सेवा कर
वगळू न मागनवण्यात आलेल्या आहेत, अशा कामांची दे यके 12% वस्तु व सेवाकर पनरगनर्त करुन
अदा करण्यात येतात. आता अशा चालू कामांची दे यके नननवदा अटी व शतीच्या अनधन राहू न
बदललेल्या 18% वस्तु व सेवाकरांनुसार दे यके पानरत करावीत.
शासन पनरपत्रक क्रमांकः संकीर्व 2017/प्र.क्र.121 (भाग-2)/इमारती-2

ज्या चालू कामांच्या नननवदा वस्तु व सेवाकरासह मागनवण्यात आलेल्या आहेत,


अशा कामांसाठी दे यके पानरत करीत असतांना बदललेल्या 18% वस्तु व सेवाकर
नवचारात घेऊन नननवदा अटी व शतीनुसार आवश्यक ती कायववाही करावी.

सदर शासन ननर्वय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक
202209271619485118 असा आहे. हा आदे श निजीटल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन
काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,
Digitally signed by RAVINDRA SITARAM
JARANDE
Date: 2022.09.27 16:51:39 +05'30'
( रववद्र जरांिे )
आ.नव.स.स. व उ.स.
प्रनत,
1. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सनचव, मुख्यमंत्री कायालय, मंत्रालय, मुंबई
2. मा.मंत्री (साववजननक बांधकाम) यांचे खाजगी सनचव, मंत्रालय, मुंबई
3. मा.राज्यमंत्री (साववजननक बांधकाम) यांचे खाजगी सनचव, मंत्रालय, मुंबई
4. मुख्य सनचव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
5. अपर मुख्य सनचव/प्रधान सनचव/सनचव
6. साववजननक बांधकाम नवभाग/नवत्त नवभाग/ग्रामनवकास नवभाग
7. महालेखापाल-1/2, मुंबई/नागपूर
8. अनधदान व लेखा अनधकारी, मुंबई/नागपूर
9. सवव मुख्य अनभयंता (नवद्युतसह), साववजननक बांधकाम प्रादे नशक नवभाग
10. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, साववजननक बांधकाम नवभाग, मुंबई
11. संचालक, उद्याने व उपवने, मुंबई
12. सवव अधीक्षक अनभयंता (नवद्युत व यांनत्रकी सह), साववजननक बांधकाम मंिळ
13. अधीक्षक अनभयंते यांनी आपल्या अनधनस्त नवभागातील कायालयांना सदर
शासन ननर्वयाची प्रत अग्रेनित करावी.
14. मुख्य अनभयंता/अधीक्षक अनभयंता, पोलीस गृहननमार् व कल्यार् महामंिळ, वरळी, मुंबई
15. कायासन इमारती-2 ननवि नस्ती.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like