You are on page 1of 3

कंत्राटी ग्रामसेवक या पदावर ऄनुकंपा ननयुक्ती

दे ण्याबाबतची काययपध्दती

महाराष्ट्र शासन
ग्राम नवकास नवभाग
शासन ननणयय क्रमांकः ऄकंपा-201४/प्र.क्र.2६ /अस्था-9
मंत्रालय, मुंबइ- 400 032
तारीख: 20 ऑगस्ट, २०१५

वाचा
1) शासन ननणयय, सामान्य प्रशासन नवभाग क्रमांकः ऄकंपा-1004/2335/प्र.क्र.90/93/ अठ, नदनांक -२६
ऑक्टोबर, 1994
2) शासन पत्र ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग क्रमांकः ऄकंपा 2014/प्र.क्र.26/अस्था-9, नदनांक-20
माचय,2014
प्रस्तावना
राज्याचे ऄनुकंपा नवषयक धोरण व त्या ऄनुषंगाने वेळोवेळी ननगयनमत केलेले सामान्य प्रशासन
नवभागाचे ऄनुकंपा नवषयक शासन ननणयय नजल्हा पनरषद कमयचा-यांना लागू करण्यात अलेले अहेत. त्यानुसार
संदभाधीन क्रमांक-२ येथील नदनांक २०/03/2014 च्या शासनपत्रान्वये कंत्राटी ग्राम सेवक व नशक्षण सेवक
पदावर ऄनुकंपा ननयुक्ती दे ता येणार नाही ऄसे सामान्य प्रशासन नवभागाच्या ऄनभप्रायास ऄनुसरुन सवय मुख्य
काययकारी ऄनधकारी, नजल्हा पनरषद व नवभागीय अयुक्त यांना कळनवण्यात अले होते.
सद्यस्स्थतीत ऄनुकंपा तत्वावरील ननयुक्तीसाठी प्रनतक्षा यादीवर ऄसलेल्या ईमेदवारांची संख्या नवचारात
घेता, त्यांना ऄनुकंपा ननयुक्तीसाठी ऄपनरहाययपणे काही कालावधी लागतो त्यामुळे नजल्हा स्तरावर काययरत
नशक्षण सेवक , ग्रामसेवक व कृनष सेवक या कंत्राटी पध्दतीवरील पदांसाठी ऄनुकंपा ननयुक्ती दे य करता येइल
काय ही बाब राज्याच्या ऄनुकंपा व प्रकल्पग्रस्त ननयुक्ती धोरणाचा अढावा घेण्यासाठी मा. मंत्री (नवत्त) यांच्या
ऄध्यक्षतेखालील मं त्रीमंडळ ईपसनमतीच्या नवचाराधीन होती. त्याबाबत सनवस्तर ईहापोह करुन अता शासनाने
खालील प्रमाणे ननणयय घेतलेला अहे

शासन ननणयय
ग्राम नवकास नवभागाच्या ऄनधनस्त ऄसलेल्या कंत्राटी ग्रामसेवक पदावर ऄनुकंपा ननयुक्ती दे य राहील.
तथानप ऄशी ननयुक्ती दे तांना खालील प्रमाणे काययपध्दती नननित करण्यात येत अहे :-
१. ननयुक्ती कंत्राटी पध्दतीवर ऄसल्याने सदर पदासाठी ऄसलेल्या सेवाप्रवेश ननयमातील सवय ऄटी व
शती यांच्या ऄधीन राहू न ननयुक्ती दे उन कंत्राटी पदासाठी ऄसलेले मानधन / वेतन दे य राहील हे ईमेदवारास
मान्य ऄसल्याचे संबंधीत ईमेदंवारांकडू न प्रनतज्ञापत्र घेण्यात यावे.
शासन ननर्णय क्रमाांकः ऄकंपा-२०१४/प्र.क्र.२६ /अस्था-९

२. मुळ ननयुक्तीवेळी शैक्षनणक ऄहय ता धारण करीत ऄसूनही गट-क मधील पद ईपलब्धते ऄभावी गट-ड
मध्ये ननयुक्ती नदली ऄसेल व तसे ननयुक्ती अदे शात नमूद केले ऄसेल तर ऄशा आच्छू क कमयचा-यांकडू न दे खील
कंत्राटी पदासाठी ऄसलेले मानधन / वेतन तसेच पदासाठीच्या सेवाप्रवेश ननयमातील ऄटी व शती लागू राहतील
हे ईमेदवारास मान्य ऄसल्याचे संबंधीत ईमेदवारांकडू न प्रनतज्ञापत्र घेण्यात यावे.
हा शासन ननणयय सामान्य प्रशासन नवभागाच्या ऄनौ.सदं भय क्रमांक 275/2014/अठ,नदनांक 6.07.2015
ऄन्वये ईपलब्ध करुन नदलेल्या ऄनभप्रायास ऄनधन राहू न ननगयनमत करण्यात येत अहे.
सदर शासन ननणयय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध
करण्यात अला ऄसून त्याचा संकेताक 201508201110296420 ऄसा अहे . हा अदे श नडजीटल स्वाक्षरीने
साक्षांनकत करुन काढण्यात येत अहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदे शानुसार व नावाने.

Anil
Digitally signed by Anil
Eknath Kulkarni
DN: c=IN, o=Government
Of Maharashtra, ou=Rural

Eknath Development Department,


postalCode=400001,
st=Maharashtra, cn=Anil

Kulkarni
Eknath Kulkarni
Date: 2015.08.20 19:09:16
+05'30'

( ऄननल कुलकणी )
उपसचिव, महाराष्र शासन
प्रत,
मा. राज्यपालांचे सनचव, मलबार नहल, मुंबइ.
मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सनचव
मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सनचव
मा. मुख्य सनचव,
सवय मंत्रालयीन नवभागाचे ऄपर मुख्य सनचव / प्रधान सनचव / सनचव
सवय मंत्रालयीन नवभाग
प्रबंधक, मूळशाखा, ईच्च न्यायालय, मुंबइ
प्रबंधक, ऄनपल शाखा, ईच्च न्यायालय, मुंबइ
प्रबंधक, लोक अयुक्त व ईप लोक अयुक्त यांचे कायालय, मुंबइ
सनचव, महाराष्ट्र नवधानमंडळ सनचवालय (नवधानसभा) मुंबइ
सनचव, महाराष्ट्र नवधानमंडळ सनचवालय (नवधान पनरषद ) मुंबइ
सनचव, राज्य ननवडणूक अयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबइ
महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व ऄनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबइ
महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा व ऄनुज्ञेयता ) महाराष्ट्र, मुंबइ
महालेखापाल -१ (लेखा परीक्षा), मुंबइ.

पष्ृ ठ 3 पैकी 2
शासन ननर्णय क्रमाांकः ऄकंपा-२०१४/प्र.क्र.२६ /अस्था-९

महालेखापाल- २ ( लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर


ऄनधदान व लेखा ऄनधकारी, मुंबइ
ननवासी लेखा परीक्षा ऄनधकारी, मुंबइ
मुख्य लेखा परीक्षक (ननवासी लेखे ) कोकण भवन, नवी मुंबइ
ऄपर मुख्य सनचव (सेवा) , सामान्य प्रशासन नवभाग, मं त्रालय, मुंबइ- ४०० ०३२.
प्रधान सनचव, शालेय नशक्षण नवभाग, मं त्रालय, मुंबइ- ४०० ०३२
प्रधान सनचव, (कृनष ) कृनष व पशुसंवधयन, दु ग्ध नवकास व मत्स्य व्यवसाय नवभाग, मंत्रालय, मुंबइ-
400032
नवभागीय अयुक्त, कोकण भवन, नवी मुंबइ / नानशक / पुणे / औरंगाबाद / ऄमरावती / नागपूर
मुख्य काययकारी ऄनधकारी, नजल्हा पनरषद (सवय )
सहसनचव/ईपसनचव /ऄवरसनचव / कक्षऄनधकारी, ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग मं त्रालय मुंबइ-32
ननवड नस्ती अस्था-9, ग्राम नवकास व जलसंधारण नवभाग, मंत्रालय मुंबइ-४०० ०३२

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like