You are on page 1of 2

महाराष्ट्र शासन

दु रध्वनी फॅक्स क्र.०२२-२२०४८२४७ क्रमाांक : गौखनन-२७/०६१८/प्र.क्र.२८५/ख


महसूल व वन नवभाग, हु तात्मा राजगुरू चौक,
मादाम कामा मागग, मांत्रालय, मुांबई-४०० ०३२.
नदनाांक : ३० मे, २०१९.
नवषय : गौण खननज-ठाणे
मौजे बाळकूम ता.,नज.ठाणे या जनमनीवरील करण्यात आलेले गौण खननजाच्या
उत्खननाचा वापर त्याच नठकाणी केला असल्याने आगाऊ शासनजमा केलेली
स्वानमत्वधनाची रक्कम परत करणेबाबत.
मे.ईश्वर नरयॅनलटी ॲन्ड टे क्नॉलॉजी प्रा.नल.,

शासन ज्ञापन, महसूल व वन नवभाग क्र. गौखनन-२७/०६१८/प्र.क्र.२८५/ख, नद.३१ नडसेंबर,२०१८ ननरनसत


करण्यात येवन
ू सुधानरत ज्ञापन खालीलप्रमाणे :-

शासन ज्ञापन:
नवभागीय आयुक्त कोकण याांना त्याांचे पत्र क्र. मशा/काया-९/गौखनन/कानव-१३५/ २०१६,
नद.१२/०६/२०१८ तसेच नजल्हानधकारी, ठाणे याांच्या क्र.रे तीगट/गौख/कानव-३२३/२०१९, नद.१३/०५/२०१९
रोजीच्या उपरोक्त नवषयावरील पत्रास अनुलक्षून असे कळनवण्यात येते की, मौजे बाळकूम ता.,नज. ठाणे येथील
६४/३, ६४/७, ६५/२, ६५/३, ६५/५, ६८/२ व ७०/१, एकुण क्षेत्र १.९९.०० हे .आर या भूखांडावर जनमनीवर
नवकासकाम करीत आहे त. मे.ईश्वर नरयॅनलटी ॲन्ड टे क्नॉलॉजी प्रा.नल., याांनी भनवष्ट्यात या प्रकल्पाांतगगत
उत्खनन होणाऱ्या गौण खननजापोटी भरावी लागणारी स्वामीत्वधनाची आगाऊ रक्कम रुपये ५.०० कोटी
चलनाद्वारे नजल्हानधकारी, ठाणे याांचेकडे नद.३१/०३/२०१६ रोजी शासनजमा केली आहे .

०२. उप अनधक्षक, भूमी अनभलेख, ठाणे याांच्याकडील भूकरमापक, नवकासक याांचे वास्तुशास्त्रज्ञ, श्री नपयुष
टाक, मे कन्सेप्ट नडझाईन सेल, नजल्हा खननकमग अनधकारी व मांडळ अनधकारी याांनी तेथील उत्खननाबाबत
प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन उत्खनन व भरावाबाबतचा अहवाल सादर केला असून त्यावरून सदर कांपनीने केलेले
उत्खनन व त्याच सर्व्हे नां.मध्ये वाहतूक केल्याचे नदसून येते.

०३. शासन अनधसूचना, महसूल व वन नवभाग क्र.गौखनन-१०/१०१२/प्र.क्र.६०३/ख, नद.११/०५/२०१५ मध्ये


ज्यावेळी जमीनीच्या एखाद्या भूखांडाचा नवकास करताना मातीचे उत्खनन करून ती माती त्याच भूखांडाच्या
सपाटीकरणाकनरता वापरली जाईल ककवा ती अशा भूखांडाच्या नवकासाच्या प्रनक्रयेतील कोणत्याही कामासाठी
वापरली जाईल, त्यावेळी अशा मातीवर स्वानमत्वधन भरले जाणार नाही" अशी तरतूद करण्यात आली आहे.
उक्त तरतूदीच्या अनुषांगाने मे.ईश्वर नरयॅनलटी ॲन्ड टे क्नॉलॉजी प्रा.नल., याांनी मौजे बाळकूम ता.,नज.ठाणे येथील
भूखांडावरील गौण खननजाच्या उत्खननापोटी आगाऊ शासनजमा केलेली स्वानमत्वधनाची रक्कम रुपये ५.००
कोटी परत करण्याबाबत नद.३१ नडसेंबर,२०१८ रोजीच्या शासन ज्ञापनान्वये नवभागीय आयुक्त,कोकण नवभाग
तसेच नजल्हानधकारी, ठाणे याांना कळनवण्यात आले होते. तथानप, सदरचे ज्ञापन नवभागीय आयुक्त, कोकण
नवभाग याांनी मान्यता घेऊन त्याांचे कायालयामाफगत नजल्हानधकारी, ठाणे याांचे कायालयास माहे, माचग, २०१९
मध्ये प्राप्त झाले आहे . त्यावेळी नजल्हानधकारी, ठाणे कायालयातील सवग अनधकारी/कमगचारी सावगजननक
लोकसभा ननवडणूक-२०१९ च्या कामामध्ये र्व्यस्त असल्याने सदर ज्ञापनानुसार परतार्व्याची रक्कम
नद.३१/३/२०१९ पुवी खची झालेली नसल्याचे नजल्हानधकारी, ठाणे याांनी त्याांच्या नद.१३/०५/२०१९ रोजीच्या
पत्रान्वये शासनास कळनवले होते. आता सदर दे यक सन २०१९-२० या आर्थथक वषामधील उपलब्ध तरतूदीतून
रु.५.०० कोटी इतक्या रक्कमेचा परतावा करण्याचा शासनाने ननणगय घेतला आहे.

०४. सबब, नवकासक मे.ईश्वर नरयॅनलटी ॲन्ड टे क्नॉलॉजी प्रा.नल., याांना रुपये ५.०० कोटी (रुपये पाच कोटी
फक्त) इतकी रक्कम, त्याांनी स्वानमत्वधनाची रक्कम प्रत्यक्षात शासनाकडे जमा केल्याची व यापूवी ही रक्कम
अदा केलेली नाही याची खातरजमा करुन घेण्याच्या अटीवर अदा करण्यास या शासन ज्ञापनाद्वारे शासनाची
मान्यता दे ण्यात येत आहे.
शासन ज्ञापन क्रमाांकः गौखनन-२७/०६१८/प्र.क्र.२८५/ख

०५. याबाबीवर होणारा खचग सन २०१९-२०२० या वषाकरीता लेखानशषग, "०८५३- अलोहयुक्त खाणी व
धातुशास्त्रीय उद्योग "१०२-खननजबाबत सवलत फी व स्वानमत्वधन, ९००, अलोहयुक्त खाणकाम व धातुशास्त्रीय
उद्योग - वजा परतावे (००) (०१) वजा परतावे (०८५३ ००८६)" खाली उपलब्ध असलेल्या अांदापत्रकीय तरतूदीमधून
खची टाकून भागनवण्यात यावा.

०६. सदर ज्ञापन नवत्त नवभागाच्या सहमतीने त्या नवभागाच्या अनौपचारीक सांदभग क्रमाांक १९६/२०१९/र्व्यय-
९, नदनाांक १७/०५/२०१९ अनुसार नदलेल्या सहमतीनुसार ननगगनमत करण्यात येत आहे .

सदर ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात


आले असून त्याचा सांकेताांक 201905301920599819 असा आहे . हे ज्ञापन नडजीटल स्वाक्षरीने साक्षाांनकत
करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नाांवाने,


Digitally signed by RAMESH SHIVAJI CHAVAN

RAMESH SHIVAJI
DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=7ada4e8fa11566f3b9c9f7b5fa123945d54f8e3d5b09d
05bedfa09b97ee45cad, postalCode=400032,
street=MANTRALAYA,MUMBAI,

CHAVAN
serialNumber=eb458b05e05ee27f435bd399537405d44e1c880
21cf038b060ac10b9d8fb8787, ou=REVENUE, o=GOVERNMENT
OF MAHARASHTRA, cn=RAMESH SHIVAJI CHAVAN
Date: 2019.05.30 19:27:02 +05'30'

( रमेश चर्व्हाण )
उप सनचव, महसूल व वन नवभाग
प्रनत,
नवभागीय आयुक्त, कोकण नवभाग, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुांबई -४०० ६१४.
प्रत :
१) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, प्रनतष्ट्ठा भवन, १०१, महर्थष कवे भवन, न्यू मरीन लाईन्स,
मुांबई - ४०० ०२०.
२) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, प्रनतष्ट्ठा भवन, १०१, महर्थष कवे भवन, न्यू मरीन लाईन्स,
मुांबई- ४०० ०२०.
३) नजल्हानधकारी, ठाणे.
४) नजल्हा कोषागार अनधकारी, ठाणे.
५) नवत्त नवभाग, (र्व्यय-९/अथगसक
ां ल्प-३/६/१४/साधनसांपत्ती कायासने) मांत्रालय, हु तात्मा राजगुरू चौक,
मादाम कामा मागग, मुांबई - ४०० ०३२.
६) कायासन अनधकारी (ब-१ कायासन), महसूल व वन नवभाग, मांत्रालय, हु तात्मा राजगुरू चौक, मादाम कामा
मागग, मुांबई -४०० ०३२.
७) ननवडनस्ती “ख” कायासन, महसूल व वन नवभाग, मांत्रालय, हु तात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागग,
मुांबई -४०० ०३२.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like