You are on page 1of 2

प्रति,

उपविभागिय अभियंता,
लघूपाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई

विषय:- पावसाळा उत्तर् धरण तपासणी अहवाल 2022 सादर करणे बाबत

उपरोक्त् विषयी सादर करण्यात येते की आपले उपविभागा अंर्तगत ता. . -1 व 2


यांचे अधिपत्याखालील असलेल्या खाली नमुद केल्याप्रमाणे साठवण तलांवांचे
पावसाळा उत्तर् धरण तपासणी अहवाल सन 2022 आपलेमाहितीस्तव् व पुढिल कार्य
वाहिस्तव् 5 प्रतित
सादर करण्यात येत आहे.

1) सोनवळा केकानवाडी सा. त.


2) डोंगरपिंपळा सा. त. क्रं. 01
3) डोंगरपिंपळा सा. त. क्रं. 0
4) राजेवाडी सा. त.
5) चनई सा. त. क्रं 02
6) साकुड सा. त. क्रं. 02
7) सुरनरवाडी सा. त.

माहितीस्तव् व पुढिल कार्य


वाहिस्तव् सादर.

1. वरीलप्रमाणे 07 सा. त. पावसाळा उत्तर् धरण तपासणी अहवाल 4 प्रत

वासुसु
आपलाविर् ,श्र्वा

प्रविण कोंडिबा मुंडे


ता. शा. स.अ. श्रे. 2
ल. पा. उपविभाग अंबाजेागाई
/
जा.क्रं./लपाउवि अंबा/ तां शा दि. / 10/2022

प्रती,
कार्यकारी अभियंता
बीड पाटबंधारे विभाग, बीड

विषय :- पावसाळा उत्तर् धरण तपासणी अहवाल 2022 सादर करणे बाबत

उपरोक्त् विषयाचे अनुषंगाने सादर काण्यात येते की, या उपविभागा अंर्तगत


असलेल्या खाली नमुद केल्याप्रमाणे साठवण तलांवांचे पावसाळा उत्तर् धरण तपासणी
अहवाल सन 2022 चेआपलेमाहितीस्तव् व पुढिल कार्य
वाहिस्तव् 4 प्रतित सादर करण्यात येत आहे.

1) सोनवळा केकानवाडी सा. त.


2) डोंगरपिंपळा सा. त. क्रं. 01
3) डोंगरपिंपळा सा. त. क्रं. 0
4) राजेवाडी सा. त.
5) चनई सा. त. क्रं 02
6) साकुड सा. त. क्रं. 02
7) सुरनरवाडी सा. त.

माहितीस्तव् व पुढिल कार्य


वाहिस्तव् सादर.

सेाबत:-
1. वरीलप्रमाणे 07 सा. त. पावसाळा उत्तर् धरण तपासणी अहवाल 4 प्रत

उपविभागिय अधिकारी,
लघु पाटबंधारे ‍उपविभाग,
अंबाजोगाई

उप विभागीय अधिकारी, लघु


पाटबंधारे उप-विभाग,अंबाजोगाई
पाटबंधारे वसाहत, सदर बाजार, दवाखाना रोड, अंबाजोगाई

You might also like