You are on page 1of 2

पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील त्यावर्षी

उपलब्ध असलेल्या पाण्याचा बबगर ससचन


वापरकता बनहाय वार्षर्षक पाणी वापर हक्क/ वार्षर्षक
घनमापक कोटा (Yearly Volumetric Quota)
बनबित करण्याचे अबधकार प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा बवभाग
शासन बनणणय क्रमांक : संकीणण 2018/(511/18)/सस.व्य.(धो.)
मंत्रालय, मंबई 400 032.
बदनांक : 23/08/2019

वाचा -
1) शासन बनणणय क्रमांक संकीणण 2018/(511/18)/सस.व्य.(धो) बद.1/12/2018
2) शासन बनणणय क्रमांक कासस 2015/(प्र.क्र.162/2015)/सस.व्य.(म), बद.18/03/2016
3) महाराष्ट्र जलसंपत्ती बनयमन प्राबधकरणाचे आदे श क्र. 09/2017, बद.22/9/2017.

प्रस्तावना -

संदभण क्र.1 मधील शासन बनणणयान्वये पाटबंधारे प्रकल्पासाठीच्या जलाशयातील पाणी बबगर
ससचनासाठी आरक्षीत / मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) मंजूर करणेबाबतचे
बनकर्ष व कायणपध्दती दे ण्यात आल्या आहे त.
संदभण क्र.1 मधील शासन बनणणयातील पबरच्छे द 3 (अ) मध्ये पढील प्रमाणे नमूद आहे . ‘पनरणचना
करण्यात आलेल्या कालवा सल्लागार सबमतीची कायणकक्षा पहाता तटीच्या वर्षामध्ये येणारी पाणी साठयातील
तूट ससचन व बबगर ससचन प्रवगामधून योग्य बरतीने बवभागून दे ण्याकरीता महाराष्ट्र बनयमन प्राबधकरणाचा
बद.22/9/2017 च्या आदे शानसार कायणवाही संबबं धत प्रकल्पासाठी असलेल्या कालवा सल्लागार सबमतीचे
सदस्य सबचव यांनी करावी. तसे सबवस्तर आदे श बनगणबमत करावे .’
सदरची कायणवाही केल्यानंतर प्रवगणबनहाय उपलब्ध झालेले पाणी, पाणी वापराचा हक्कदार
असणाऱयांमध्ये (वापरकताबनहाय) वाटू न दे णे आवश्यक ठरते. महाराष्ट्र जलसंपत्ती बनयमन प्राबधकरण
अबधबनयम 2005, प्रकरण 1 कलम 2 (ध ) मध्ये " कोटा" याची व्याख्या पढीलप्रमाणे आहे .
"कोटा" याचा अर्ण "पाण्याचा वापराचा प्राबधकार धारण करणाऱयास उपलब्ध करून दे ण्यात आलेले
पाण्याचे घनमापक (व्हॉल्यूमेरीक) प्रमाण, असा असून, हे प्रमाण पाण्याच्या वापराचा प्राबधकार, वार्षर्षक सकवा
हं गामी पाणी वाटपाच्या टक्केवारीशी गणाकार करुन काढले जाते. त्यानसार कोटा बनबित केला जातो
म्हणजेच पाणी वापराचा वार्षर्षक हक्क (yearly bulk water entitlement) अर्ात वार्षर्षक घनमापक कोटा
(Yearly Volumetric Quota) मंजूर करण्यासाठी नदी खोरे अबभकरण सक्षम प्राबधकारी आहे . तर्ापी प्रत्येक
वापरकता बनहाय दरवर्षी ही प्रबक्रया महामंडळ स्तरावर बवबहत कालावधीत पूणण करण्याकरीता या
प्राबधकाराचे /शक्तीचे बवकेंद्रीकरण करून क्षेत्रीय स्तरावर प्रत्यायोजन करणे उबचत होते. शासन बनणणय
बद. 1/12/2018 च्या अनर्षंगाने या बाबी संदभात बनणणय घेणे शासनाच्या बवचाराधीन होते.

शासन बनणणय -

शासन बनणणय बद. 1/12/2018 मधील 3 (अ) नसार वार्षर्षक उपलब्ध पाणीसाठ्यावर आधारीत प्रवगण
बनहाय तटीची बवभागणी केल्यावर प्रवगण बनहाय उपलब्ध झालेले पाणी, पाणी वापराच्या हक्कदारांत (पाणी
वापर कता बनहाय) वाटू न दे णे/घनमापन पध्दतीने बनबित करणे (Non Irrigation Bulk Water User Wise
शासन बनणणय क्रमांकः संकीणण 2018/(511/18)/सस.व्य.(धो.)

Yearly Entitlement i.e. Yearly Volumetric Quota) याचे अबधकार संबबं धत कालवा सल्लागार सबमतीचे
सदस्य सबचव यांना असतील. तसे सबवस्तर आदेश त्यांनी दरवर्षी बनगणबमत करावे.
हा शासन बनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 201908231207473327 असा आहे . हा आदेश
बडजीटल स्वाक्षरीने साक्षांबकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानसार व नावाने.


Atul Ashok
Digitally signed by Atul Ashok Kapole
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Water Resources
Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=797fcfe0bb4a86dd814129f50d05c1d249ea6f0acc364c6214f

Kapole
11ff7174bd5ef,
serialNumber=ae2c4f4c985d3e984de94324901263d48766ec651dea4
9d652faf11a96aa98b5, cn=Atul Ashok Kapole
Date: 2019.08.23 12:17:46 +05'30'

( अ. अ. कपोले )
शासनाचे उप सबचव
प्रत,

1. मा.राज्यपाल यांचे सबचव


2. मा. मख्यमंत्री यांचे सबचव
3. सवण मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सबचव
4. सवण मंत्रालयीन बवभाग
5. महासंचालक, माबहती व प्रबसध्दी संचालनालय, मंबई
6. व्यवस्र्ापकीय संचालक, महाराष्ट्र जीवन प्राबधकरण, मंबई
7. मख्य कायणकारी अबधकारी, महाराष्ट्र औद्योबगक बवकास महामंडळ, अंधेरी, मंबई
8. महालेखाकार (लेखा व अनज्ञेयता), महाराष्ट्र राज्य 1, मंबई
9. महालेखाकार (लेखा व अनज्ञेयता), महाराष्ट्र राज्य 2, नागपूर
10. प्रधान महालेखाकार (लेखापरीक्षा), महाराष्ट्र राज्य 1, मंबई
11. बवभागीय आयक्त, मंबई/नाबशक/पणे/औरं गाबाद/नागपूर व अमरावती
12. आयक्त, कृबर्ष बवभाग, महाराष्ट्र राज्य, पणे.
13. सबचव, महाराष्ट्र जलसंपत्ती बनयमन प्राबधकरण, मंबई
14. सवण कायणकारी संचालक, पाटबंधारे बवकास महामंडळे /महासंचालक (वाल्मी/मेरी)
15. सवण मख्य अबभयंते, जलसंपदा बवभाग/पाटबंधारे बवकास महामंडळे
16. सवण आयक्त, महानगरपाबलका
17. सवण बजल्हाबधकारी,
18. सवण बजल्हा पबरर्षंदाचे मख्य कायणकारी अबधकारी
19. सवण अधीक्षक अबभयंते, जलसंपदा बवभाग
20. सवण अधीक्षक अबभयंते व प्रशासक, लाभक्षेत्र बवकास प्राबधकरण
21. सवण कायणकारी अबभयंता, जलसंपदा बवभाग
22. सवण तांबत्रक अबधकारी/कायासने, जलसंपदा बवभाग, मंत्रालय, मंबई
23. सस.व्य.(धो)संग्रहार्ण.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like