You are on page 1of 2

सन 1976 नंतरच्या पाटबंधारे प्रकल्प बाधीत पुनर्वससत

गार्ांना दे ण्यात आलेल्या नागरी सुसर्धा बाबत.

महाराष्ट्र शासन,
महसूल र् र्न सर्भाग,
शासन सनर्वय क्र.आरपीए-2017/प्र.क्र 21(1)/र-1,
मादाम कामा मागव, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - 400032.
सदनांक : 26 जुन, 2018.

र्ाचा :- १) शासन सनर्वय क्रमांक आरपीए-2015/ प्र.क्र. 214/र-1, सदनांक 23/09/2015


२) शासन सनर्वय क्रमांक : पुनर्व-2015/प्र.क्र. 25/र-8, सदनांक 19/11/2015

प्रस्तार्ना :-
महाराष्ट्र प्रकल्पबासधत व्यक्तींचे पुनर्वसन असधसनयम - 1999 मधील तरतुदींनुसार पाटबंधारे प्रकल्पामुळे
बासधत होर्ा-या गार्ठार्ाचे नसर्न र्साहतीत पुनर्वसन करण्यात येते. पुनर्वसीत गार्ठार्ात स्थलांतसरत होतांना
प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचर्ी येतात. प्रकल्प कायान्वर्त करण्याचा कालार्धी मोठा असल्यामुळे नागरी
सुसर्धांच्या हस्तांतरर्ात येर्ा-या अडचर्ी लक्षात घेऊन पुनर्वससत गार्ठार्ातील नागरी सुसर्धांच्या दे खभाल र्
दु रूस्ती बाबत सनसित धोरर् ठरर्ण्याची आर्श्यकता आहे . जेर्े करुन प्रकल्पग्रस्तांना दे ण्यात येर्ा-या नागरी
सुसर्धा या दजेदार असतील तसेच त्यांची योग्य ती दे खभाल होईल र् प्रकल्पग्रस्तांना चांगल्या दजाच्या सुसर्धा
समळाल्यामुळे त्यांच्या दैनंसदन अडचर्ी दू र होतील. त्यानुसार सन 1976 नंतरच्या पाटबंधारे प्रकल्पबासधत
पुनर्वससत गार्ांना दे ण्यात आलेल्या नागरी सुसर्धा तसेच यापुढे प्रकल्पबाधीत पुनर्वससत गार्ांना दे ण्यात येर्ाऱ्या
नागरी सुसर्धा पुढीलप्रमार्े धोरर्ात्मक सनर्वय घेण्यात येत आहेत.
शासन सनर्वय :-
1) पयायी गार्ठार्ाची जागा सनसित करतांना या गार्ठार्ांसाठी शाश्वत सपण्याच्या पाण्याचा स्त्रोत हा
प्राधावयाचा सनकष असार्ा. पयायी गार्ठार्ासाठी सनर्डलेला सपण्याचा पाण्याचा
स्त्रोत शाश्वत र् पुरेसा असल्याबाबतचे प्रमार्पत्र प्रकल्पाचे असधक्षक असभयंता यांनी गार्ठाण्याची जागा
सनसित करण्यापूर्ी दयार्े.
2) गार्ठार्ातील प्रत्येक प्लॉटमध्ये नळाद्वारे पार्ी उपलब्ध करुन दयार्े.

सदर शासन सनर्वय हा हस्तांतरीत न झालेल्या कामांसाठी मयासदत असुन जलसंपदा सर्भागाच्या
सहमतीने र् सर्त्त सर्भागाच्या अनौपचासरक संदभव क्र.अनौ.सं.क्र 337/व्यय-10, सद.29/12/2017 अवर्ये सदलेल्या
मावयतेनुसार सनगवसमत करण्यात येत आहे .
शासन सनर्वय क्रमांकः आरपीए-2017/प्र.क्र 21(1)/र-1,

सदर शासन सनर्वय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळार्र उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा संकेताक 201806261122310019 असा आहे. हा आदे श सडजीटल स्र्ाक्षरीने
साक्षांसकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदे शानुसार र् नार्ाने

Shivaji P Digitally signed by Shivaji P Karwar


DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue
And Forest Department, postalCode=400032,
st=Maharashtra,

Karwar
2.5.4.20=46ec07554eac404147684ed8b27adc8a1c2a78f
e8ffea3c9dd01377e25f76a36, cn=Shivaji P Karwar
Date: 2018.06.26 11:33:02 +05'30'

( सशर्ाजी कारर्ार )
कक्ष असधकारी, महसूल र् र्न सर्भाग
प्रसत,
1) मा. मा.राज्यपाल महोदयांचे ससचर्,
2) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान ससचर्,
3) मा.मंत्री, मदत र् पुनर्वसन यांचे खाजगी ससचर्, मंत्रालय, मुंबई,
4) ससचर् (जलसंपदा) यांचे स्र्ीय सहायक, मंत्रालय, मुंबई
5) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा र् अनुज्ञेयता) महाराष्ट्र-1, मुंबई
6) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा र् अनुज्ञेयता) महाराष्ट्र-2, नागपूर,
7) सर्व सर्भागीय आयुक्त,
8) सर् सजल्हासधकारी,
9) सर्व सजल्हा पुनर्वसन असधकारी,
10) सर्व कायासन (मदत र् पुनर्वसन), महसूल र् र्न सर्भाग, मंत्रालय, मुंबई,
11) सनर्ड नस्ती, कायासन र-1, महसूल र् र्न सर्भाग, मंत्रालय,मुंबई.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like