You are on page 1of 1

जलसंपदा विभागांतगगत कायगरत ऄसलेल्या ि मृद ि

जलसंधारण विभागाकडे विकल्प वदलेल्या


ऄवभयांत्रीकी संिगातील ऄवधकारी ि कमगचाऱयांचे
समािेशन.

महाराष्ट्र शासन
मृद ि जलसंधारण विभाग
शासन अदे श क्रमांकः अस्थाप 2018/प्र.क्र.92/जल-2
मृद ि जलसंधारण विभाग
मंत्रालय, मंबई- 400 032.
तारीख: 4 सप्टें बर, 2018
िाचा :
1) शासन वनणगय ग्रामविकास ि जलसंधारण विभाग क्र. अस्थाप 2016/प्र.क्र.88 (भाग-9)/
जल-2, वदनांक 31 मे,2017
2) शासन अदेश क्रमांक, अस्थाप2018/प्र.क्र.92/जल-2, वदनांक 22 जून 2018

शासन अदे श :
मृद ि जलसंधारण विभागाकडे कायमस्िरुपी िगग होण्याचा विकल्प दे लेल्या ि उपरोक्त वद. 22
जून, 2018 च्या अदेशाव्दारे या विभागाकडे सेिा िगग करण्यात अलेल्या श्री.राहू ल विठ्ठल काळे , कवनष्ट्ठ
ऄवभयंता, खडकपूणा प्रकल्प व्यिस्थापन उपविभाग, देऊळगांिराजा, वज.बलढाणा यांची जलसंधारण
ऄवधकारी, उपविभागीय जलसंधारण ऄवधकारी कायालय, उपविभाग बारामती, वज.पणे या पदािर
समािेशनाव्दारे पदस्थापना करण्यात येत अहे .
तसेच उपरोक्त संदभग क्र.1 िरील वद.31.05.2017 च्या शासन वनणगयातील पवरच्छे द 8 मधील
तरतूदी नसार जलसंपदा विभागाचा विकल्प वदलेल्या श्री.भरत एकनाथ वभलारे, जलसंधारण ऄवधकारी,
उपविभागीय जलसंधारण ऄवधकारी कायालय, बारामती, वज.पणे यांना कायगमक्त करुन तयांच्या सेिा या
अदे शाव्दारे जलसंपदा विभागाकडे प्रत्याितीत करण्यात येत अहे .
सदर शासन अदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर
उपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संकेताक 201809041822477226 ऄसा अहे. हा अदे श
वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत अहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदे शानसार ि नािाने, Digitally signed by Ambadas Sahebrao Chandanshive

Ambadas Sahebrao DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Soil and Water


Conservation Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=8ec4809bf7e642ce22fdacb42a63ca8410ade167476ac90f3c879

Chandanshive
facbf715a09,
serialNumber=462d06a8b0c3df3a0b3c93fe66f4d8a55913ce3febb0f6cd
df9d398d85d7377c, cn=Ambadas Sahebrao Chandanshive
Date: 2018.09.04 18:26:17 +05'30'

( ऄं. सा. चंदनवशिे )


ऄिर सवचि, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. प्रधान सवचि,जलसंपदा विभाग,मंत्रालय,मंबई.
2. सवचि,मृद ि जलसंधारण विभाग.
3. अयक्त, मृद ि जलसंधारण, िाल्मी, औरं गाबाद.
4. प्रादे वशक जलसंधारण ऄवधकारी, पणे.
5. वजल्हा जलसंधारण ऄवधकारी, मृद ि जलसंधारण विभाग,पणे
6. वजल्हा कोषागार ऄवधकारी, पणे/बलढाणा
7. संबध
ं ीत ऄवधकारी ( िेबसाईटव्दारे )
8. मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री, मृद ि जलसंधारण विभाग, यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मंबई.
9. वनिड नस्ती, (जल - 2).

You might also like