You are on page 1of 5

जलसंपदा विभागांतगगत कार्गरत असलेल्र्ा

ि मृद ि जलसंधारण विभागाकडे विकल्प


वदलेल्र्ा गट-“क “ि गट “ड” संिगातील
कमगचा-र्ांचे समािेशन

महाराष्ट्र शासन
मृद ि जलसंधारण विभाग
शासन वनणगर् क्रमांक आस्थाप-2017/प्र. क्र. 124/जल-2
मंत्रालर् मंबई-400032
वद. 29.12.2021

िाचा: १) शासन वनणगर् ग्रामविकास ि जलसंधारण विभाग .आस्थाप.2016/प्र.क्र.88/


(भाग-9) / जल-2, दि.31.05.2017.
२) प्रवसध्दीपत्रक जा. क्र. आस्थाप. 2017 /प्र.क्र.90/ जल-2 वद.22.09.2017
३) शासन वनणगर् मृद जलसंधारण विभाग क्र. आस्थाप.2018/प्र. क्र.93/जल-2,
वद.25.09.2018
प्रस्तािना :-
मृद ि जलसंधारण र्ा विभागामध्र्े र्ा विभागाच्र्ा स्थापनेपासून (सन १९९२) ते विकल्प सादर
करण्र्ासाठी विहीत केलेल्र्ा वद.१५/०७/२०१७ र्ा वदनांकापर्ंत जलसंपदा विभागाकडील अवधकारी/
कमगचारी हे तात्परत्र्ा प्रवतवनर्क्तीने कार्गरत होते. मृद ि जलसंधारण विभागाच्र्ा वनर्ममतीनंतर
जलसंपदा विभागाकडील कार्ालर्ांमध्र्े गट-“क” ि “ड" मधील संिगातील कार्गरत असलेल्र्ा ज्र्ा
कमगचा-र्ांनी मृद ि जलसंधारण विभागास विकल्प सादर केले आहेत, परंत विकल्प वदलेल्र्ा ज्र्ा
कमगचाऱर्ांचे संिगग मृद ि जलसंधारण विभागाच्र्ा आस्थापनेिरील आकृतीबंधामध्र्े समाविष्ट्ट नाहीत अशा
कमगचा-र्ांना वद 25.9.2018 च्र्ा शासन वनणगर्ासोबतच्र्ा वििरणपत्र-अ मध्र्े त्र्ांच्र्ा नािासमोर
दशगविण्र्ात आलेल्र्ा समकक्ष संिगात पदनाम बदलून समािेशनाद्वारे कार्मस्िरूपी िगग करून घेण्र्ात
आले आहे. तसेच त्र्ांना मृद ि जलसंधारण विभागाचे कमगचारी म्हणून घोवित करण्र्ात आले आहे.

सदर समािेशनािेळी समािेशन करािर्ाच्र्ा समकक्ष पदाची अहगता धारण करीत नसलेल्र्ा
कमगचा-र्ांची नािे वद 25.9.2018 च्र्ा समािेशन आदे शातून िगळण्र्ात आली होती. आता त्र्ापैकी सहा
कमगचा-र्ांनी समािेशन करािर्ाच्र्ा समकक्ष पदासाठी आिश्र्क असणारी शैक्षवणक अहगता धारण
केल्र्ाची कागदपत्रे र्ा विभागास सादर केली असून त्र्ांचे र्ा विभागाकडे कार्मस्िरुपी समािेशन
करण्र्ाची बाब विचाराधीन होती. त्र्ास अनसरुन र्ाबाबत आता शासनाने पढीलप्रमाणे वनणगर् घेतला
आहे.

शासन वनणगर्:-

श्रीमती रेश्मा हिगद दे शमाने, कवनष्ट्ठ सिेक्षण सहार्क, श्रीमती वदपाली मनोहर बनकर,कवनष्ट्ठ
सिेक्षण सहार्क, श्री प्रसन्न सरेश माटे ,कवनष्ट्ठ सिेक्षण सहार्क, श्री.महेंद्र लहानू ताठे ,कवनष्ट्ठ सिेक्षण
सहार्क, श्री शाहू निनाथ व्र्िहारे,कवनष्ट्ठ सिेक्षण सहार्क आवण श्री विनोद नागनाथ कदम,कवनष्ट्ठ
सिेक्षण सहार्क र्ांनी वलवपक-टं कलेखक/कवनष्ट्ठ वलवपक र्ा समकक्ष पदािर समािून घेण्र्ासाठीची
आिश्र्क शैक्षवणक अहगता धारण केली असल्र्ाने त्र्ांचे सोबतच्र्ा वििरणपत्र ‘ “अ” प्रमाणे
वलवपक-टं कलेखक/ कवनष्ट्ठ वलवपक र्ा समकक्ष पदािर त्र्ांचे मृद ि जलसंधारण र्ा विभागात
शासन वनणगर् क्रमांकः आस्थाप-2017/प्र. क्र. 124/जल-2

कार्मस्िरुपी समािेशन करण्र्ात र्ेत असून त्र्ांना त्र्ांच्र्ा नािासमोर दशगविण्र्ात आलेल्र्ा
कार्ालर्ातील वलवपक-टं कलेखक/कवनष्ट्ठ वलवपक र्ा पदािर पदस्थापना दे ण्र्ात र्ेत आहे. उक्त सहा
कमगचा-र्ांनी समकक्षपदाची अहगता वद 25.09.2018 नंतर प्राप्त केली असल्र्ामळे त्र्ांना
सेिाज्र्ेष्ट्ठतेमध्र्े वद 25.09.2018 रोजीच्र्ा आदे शान्िर्े समािेशन करण्र्ात आलेल्र्ा कमगचा-र्ांच्र्ा
नंतरचे स्थान दे ण्र्ात र्ािे. तथावप सदर उमेदिारांची आपसातील सेिाज्र्ेष्ट्ठता ही जलसंपदा
विभागाकडील त्र्ांच्र्ा मूळच्र्ा सेिाज्र्ेष्ट्ठतेनसार वनवित करण्र्ात र्ािी.

जलसंपदा विभागाच्र्ा संबवधत कार्ालर् प्रमखांनी वििरणपत्र-अ मधील र्ा विभागामध्र्े सविस्तर
पदस्थापना दे ण्र्ात आलेल्र्ा कमगचाऱर्ांची सेिापस्तके ि त्र्ांचे सेिा अवभलेख संबंधीत कार्ालर्ाकडे
तात्काळ िगग करािेत.

र्ा आदे शान्िर्े समािेशन करण्र्ात आलेल्र्ा उपरोक्त कमगचा-र्ांनी समािेशन केलेल्र्ा पदािर
हजर झाल्र्ानंतर त्र्ाबाबतचा अनपालन अहिाल शासनास पाठिािा ि त्र्ाची एक प्रत कार्ालर्
प्रमखामार्गत आर्क्त,मृद ि जलसंधारण,औरंगाबाद र्ांना पाठिािी.

सदर शासन वनणगर् मंत्रीमंडळाने वदलेल्र्ा मान्र्तेस अनसरुन वनगगवमत केलेल्र्ा शासन वनणगर्
ग्रामविकास ि जलसंधारण विभाग वदनांक 31.05.2017 मधील पवरच्छे द 8 मधील अवधकारानसार
जलसंपदा विभागाच्र्ा सहमतीने तसेच वित्त विभागाच्र्ा अनौपचावरक संदभग क्र. 129/2018/व्र्र्-15,
वदनांक 20.04.2018 , अनौपचावरक संदभग क्र. 282/ आपक, वदनांक 2.5.2018 ि सामान्र् प्रशासन
विभागाच्र्ा अनौपचावरक संदभग क्र. 762/का. 12, वदनांक 26.06.2018 अन्िर्े वदलेल्र्ा सहमतीने ि
सक्षम प्रावधकाऱर्ांच्र्ा मान्र्तेने वनगगमीत करण्र्ात र्ेत आहे.
सदर शासन वनणगर् महाराष्ट्र शासनाच्र्ा www.maharashtra.gov.in र्ा संकेतस्थळािर
उपलब्ध करण्र्ात आला असून त्र्ाचा संकेतांक 202112291749473126 असा आहे. हा आदे श
वडजीटल स्िाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्र्ात र्ेत आहे.

महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ांच्र्ा आदे शानसार ि नािाने.


Suresh Deoram Digitally signed by Suresh Deoram Ambekar
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=Soil And Water
Conservation Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Ambekar
2.5.4.20=296e3c880fd1b089cf7bc9aed875e1bd95a2e8ed913596c7
4f7aa9e24917bc3c, cn=Suresh Deoram Ambekar
Date: 2021.12.29 18:10:59 +05'30'

( स. दे . आंबक
े र)
कार्ासन अवधकारी, महाराष्ट्र शासन
प्रत:

1. मा. राज्र्पाल र्ांचे सवचि राजभिन, महाराष्ट्र राज्र्.


2. मा. मख्र्मंत्री, महाराष्ट्र राज्र्.
3. सिग मंत्री, महाराष्ट्र राज्र्.
4. सिग राज्र्मंत्री, महाराष्ट्र राज्र्.
5. मा. मख्र् सवचि, महाराष्ट्र शासन, मंत्रालर्, मंबई.
6. मा. मख्र्मंत्री महोदर्ांचे अप्पर मख्र् सवचि.
7. सिग अप्पर मख्र् सवचि/प्रधान सवचि /सवचि, मंत्रालर्, मंबई.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन वनणगर् क्रमांकः आस्थाप-2017/प्र. क्र. 124/जल-2

8. सवचि (मृद ि जलसंधारण) र्ांचे स्िीर् सहार्क.


9. सिग मंत्रालर्ीन विभाग.
10. आर्क्त, मृद ि जलसंधारण, िाल्मी, औरंगाबाद.
11. सिग विभागीर् आर्क्त पणे/कोकण/नावशक/नागपूर/अमरािती/औरं गाबाद.
12. अप्पर आर्क्त जलसंधारण,प्रादे वशक क्षेत्र/पणे/नागपूर/औरंगाबाद
13. व्र्िस्थापकीर् संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद.
14. व्र्िस्थापकीर् संचालक, िाल्मी, औरं गाबाद.
15. आर्क्त, कृिी, पणे.
16. सिग कार्गकारी संचालक/सिग महासंचालक, पाटबंधारे विकास महामंडळे .
17. सिग मख्र् अवभर्ंते ( स्थापत्र्/र्ांवत्रकी ), जलसंपदा विभाग.
18. सिग अधीक्षक अवभर्ंते (स्थापत्र् ), जलसंपदा विभाग.
19. सिग कृिी सहसंचालक, महाराष्ट्र राज्र्.
20. संचालक, भूजल सिेक्षण, पणे.
21. सिग वजल्हा अधीक्षक कृिी अवधकारी.
22. सिग प्रादे वशक जलसंधारण अवधकारी
पणे/ठाणे/नावशक/नागपूर/अमरािती/औरंगाबाद.
23. सिग प्रादे वशक दक्षता ि गणवनर्ंत्रण अवधकारी.
पणे/नागपूर/औरंगाबाद.
24. सिग वजल्हावधकारी.
25. सिग मख्र् कार्गकारी अवधकारी, वजल्हा पवरिद.
26. सिग कार्गकारी अवभर्ंता, वजल्हा पवरिद (ल.पा.).
27. सिग कार्गकारी अवभर्ंता, लघससचन (जलसंधारण ) विभाग (स्थावनक स्तर ).
28. सिग वजल्हा जलसंधारण अवधकारी, मृद ि जलसंधारण विभाग.
29. सिग वजल्हा मृदसंधारण अवधकारी, मृद ि जलसंधारण विभाग.
30. सिग तालका मृदसंधारण अवधकारी, मृद ि जलसंधारण विभाग.
31. सिग मंडळ मृदसंधारण अवधकारी (वजल्हा पवरिद गटाच्र्ा वठकाणी )
32. सिग सन्माननीर् विधानसभा /पवरिद सदस्र्.
33. सिग मान्र्ताप्राप्त राजकीर् पक्षांची कार्ालर्े.
34. महालेखापाल - 1 (लेखा ि अनज्ञेर्ता), महाराष्ट्र राज्र्, मंबई.
35. महालेखापाल - 1 (लेखा पवरक्षा), महाराष्ट्र राज्र्, मंबई.
36. महालेखापाल - 2 (लेखा ि अनज्ञेर्ता), महाराष्ट्र राज्र्, नागपूर.
37. महालेखापाल - 2 (लेखा पवरक्षा), महाराष्ट्र राज्र्, नागपूर.
38. संचालक, अथग ि सांख्ख्र्की संचालनालर्, प्रशासकीर् इमारत, िांद्रे (पूिग ), मंबई.
39. संचालक लेखा ि कोिागारे, मंबई.
40. सिग वजल्हा कोिागार अवधकारी ि उप कोिागार अवधकारी.

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन वनणगर् क्रमांकः आस्थाप-2017/प्र. क्र. 124/जल-2

41. मृद ि जलसंधारण विभागातील सिग सह सवचि /उप सवचि /अिर सवचि
/कार्ासन अवधकारी, मंत्रालर्, मंबई.
42. मृद ि जलसंधारण विभागातील सिग कार्ासने.
43. संबंवधत कमगचारी (िेबसाईटव्दारे )
44. वनिड नस्ती, जल - 2.

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन वनणगर् क्रमांकः आस्थाप-2017/प्र. क्र. 124/जल-2

शासन वनणगर् क्र आस्थाप 2017/प्र.क्र.124/जल-2 वद 29.12.2021 सोबतचे


वििरणपत्र-अ
अ.क्र. अवधकारी/कमगचा-र्ांचे धारण केले पद सेिाथग आर्डी िेतन बॅड ग्रेड िेतन शैक्षवणक अहग ता सध्र्ाचे कार्गरत कार्ालर् वजल्हा सेिावनिृत्तीचा समकक्ष/बदलण्र्ात समािेशनाने पदस्थापना
नाि वदनांक आलेले पदनाम दे ण्र्ात आलेले
कार्ालर्
1 रेश्मा हिगद दे शमाने कवनष्ट्ठ सिेक्षण IRRRVSF8801 5200-20200 1900 बी.एस.सी पांटबंधारे संशोधन ि विकास पणे 31.01.2046 वलवपक-टं कलेखक/ अपर आर्क्त
सहाय्र्क टं कलेखन संचालर् अंतगगत,मृद सिेक्षण कवनष्ट्ठ वलवपक जलसंधारण, मृद ि
मराठी 30(wpm) उपविभाग पणे-37 जलसंधारण, प्रादे वशक
इंग्रजी 40(wpm) क्षेत्र,पणे
2 प्रसन्न सरेश माटे कवनष्ट्ठ सिेक्षण IRRPSMM 8601 5200-20200 1900 बी.ए अधीक्षक अवभर्ंता ि संचालक अहमदनगर 30.04.2044 वलवपक-टं कलेखक/ उपविभागीर्
सहाय्र्क टं कलेखन पांटबंधारे संशेाधन ि विकास कवनष्ट्ठ वलवपक जलसंधारण
मराठी 30(wpm) संचालनालर्,पणे अवधनस्त अवधकारी,वशरुर
इंग्रजी 40(wpm) मृद सिेक्षण विभाग पणे 37
अंतगगत मृद सिेक्षण उपविभाग
अहमदनगर
3 महें द्र लहानू ताठे कवनष्ट्ठ सिेक्षण IRRMLTM 7901 5200-20200 1900 बी.एस.सी, पांटबंधारे संशोधन ि विकास औरंगाबाद 31.04.2037 वलवपक-टं कलेखक/ वजल्हा जलसंधारण
सहाय्र्क एम.एस.सी संचालनालर् पणे कार्गकारी कवनष्ट्ठ वलवपक अवधकारी,मृद ि
टं कलेखन अवभर्ंता पाटं बध
ं ारे संशोधन जलसंधारण विभाग,
मराठी 30(wpm) विभाग,औरंगाबाद औरगांबाद
इंग्रजी 40(wpm)
4. वदपाली मनोहर बनकर कवनष्ट्ठ सिेक्षण IRRDMBF 8601 5200-20200 1900 एम.एस.सी अधीक्षक अवभर्ंता ि संचालक पणे 31.03.2044 वलवपक-टं कलेखक/ उपविभागीर्
सहाय्र्क टं कलेखन पांटबंधारे संशेाधन ि विकास कवनष्ट्ठ वलवपक जलसंधारण
मराठी 30(wpm) संचालनालर्,पणे अवधनस्त अवधकारी,वशरुर
इंग्रजी 40(wpm) मृद सिेक्षण विभाग पणे 37
अंतगगत मृद सिेक्षण उपविभाग
कळिा-ठाणे
5. शाहू निनाथ व्र्र्िहारे कवनष्ट्ठ सिेक्षण IRRSNVM 7801 5200-20200 1900 बी.ए मृद सिेक्षण उपविभाग, औरंगाबाद 29.02.2036 वलवपक-टं कलेखक/ उपविभागीर्
सहाय्र्क टं कलेखन औरंगाबाद कवनष्ट्ठ वलवपक जलसंधारण अवधकारी,
मराठी 30(wpm) सोलापूर
इंग्रजी 40(wpm)
6 विनोद नागनाथ कदम कवनष्ट्ठ सिेक्षण IRRSNVM 7801 5200-20200 1900 बी.एस.सी, अवधक्षक अवभर्ंता ि संचालक जळगांि 30.09.2036 वलवपक-टं कलेखक/ उपविभागीर्
सहाय्र्क टं कलेखन पाटबंधारे संशोधन ि विकास कवनष्ट्ठ वलवपक जलसंधारण अवधकारी,
मराठी 30(wpm) संचालनालर्,पणे-1 जळगांि सोलापूर

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like