You are on page 1of 2

महाराष्ट् र शासन - जलसं पदा विभाग

उप अभियं ता यां त्रिकी उपविभाग, श्रीगोंदा

ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचे कार्यालय

जा.क् र. यां उविश्री / तां .शा.-2 / / सन 2022 दि. / / 2022

प्रति,
मा. कार्यकारी अभियं ता
यां त्रिकी विभाग,
अहमदनगर.

विषय :- सयं तर् े M&M loader No. MH 22 N 4836 च्या परिचलनास्तव जड यं तर् चालक व
सु रक्षारक्षक बाह्य अभिकरणामार्फ त पु रवठा कामाचे अं दाजपत्रक सादर करणे बाबत...
सं दर्भ - मा. अधीक्षक अभियं ता यां .मं . नाशिक यांचे पत्र क् र.यांमंना / तां 2 ( 04/ 22) /
2487 /
सन 2022 दि.18/10/2022

उपरोक्त सं दर्भिय विषयान्वये , या उपविभागाकडील सर्व सं यंतर् े / वाहनांचे परिचलनासाठी

जडयं तर् चालक, वाहनचालक व सु रक्षारक्षक यांची से वा ( 1 वर्ष ) बाह्य अभिकरणामार्फ त घे णे कामाचे
अं दाजपत्रक हे मा. मु ख्य अभियं ता ( यां त्रिकी ), जलसं पदा विभाग, नाशिक यांचेकडे मं जुरीस्तव
सादर करण्यात आले आहे .

सदर अं दाजपत्रकास मं जुरीप्राप्त होवून निविदा काढून आवश्यक से वा बाह्य

अभिकरणामार्फ त प्राप्त होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घे ता तसे च पाखरण कार्यक् रम सन
2022-23 चे उद्दीष्ट पूर्तीस्तव या उपविभागाकडील सयं तर् M&M loader No. MH 22 N 4836 साठी
कालावधी दि. 16/11/2022 ते 31/12/2022 करीता जडयं तर् चालक, सु रक्षारक्षक यांची से वा बाह्य
अभिकरणामार्फ त घे णे कामाचे अं दाजपत्रक तयार करून आपले मं जरू ीस्तव सविनय सादर.

सोबत:- 1) दुरुस्ती अं दाजपत्रक - 2 प्रत ( अ.वि.आव्हाड )

2) तां त्रिक टिप्पणी - 1 प्रत उप अभियं ता
यां त्रिकी उप विभाग
श्रीगोंदा

तां त्रिक टिप्पणी

विषय :- सयं तर् े M&M loader No. MH 22 N 4836 च्या परिचलनास्तव जड यं तर् चालक व
सु रक्षारक्षक बाह्य अभिकरणामार्फ त पु रवठा कामाचे अं दाजपत्रक सादर करणे बाबत...
सं दर्भ - मा. अधीक्षक अभियं ता यां .मं . नाशिक यांचे पत्र क् र.यांमंना / तां 2 ( 04/ 22) /
2487 /
सन 2022 दि.18/10/2022

उपरोक्त सं दर्भिय विषयान्वये , या उपविभागाकडील सर्व सं यंतर् े / वाहनांचे परिचलनासाठी

जडयं तर् चालक, वाहनचालक व सु रक्षारक्षक यांची से वा ( 1 वर्ष ) बाह्य अभिकरणामार्फ त घे णे कामाचे
अं दाजपत्रक हे मा. मु ख्य अभियं ता ( यां त्रिकी ), जलसं पदा विभाग, नाशिक यांचेकडे मं जुरीस्तव
सादर करण्यात आले आहे .

सदर अं दाजपत्रकास मं जुरीप्राप्त होवून निविदा काढून आवश्यक से वा बाह्य

अभिकरणामार्फ त प्राप्त होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घे ता तसे च पाखरण कार्यक् रम सन
2022-23 चे उद्दीष्ट पूर्तीस्तव या उपविभागाकडील सयं तर् M&M loader No. MH 22 N 4836 साठी
कालावधी दि. 16/11/2022 ते 31/12/2022 करीता जडयं तर् चालक, सु रक्षारक्षक यांची से वा बाह्य
अभिकरणामार्फ त घे णे कामाचे अं दाजपत्रक तयार करण्यात आले आहे .

सदर अं दाजपत्रक तयार करताना मा. मु ख्य अभियं ता ( यां त्रिकी ), जलसं पदा विभाग,
नाशिक यांचे पत्र क् र. मु अयां / तां 2 / 1621 / 2022 दि. 20/06/2022 अन्वये प्राप्त झाले ले दर
विचार घे ण्यात आले ले आहे त. तसे च कामगार कल्याण उपकर – 1 % , कामगार विमा - 1 % , वस्तू व
से वा कर - 18 % इतके विचार घे ण्यात आले ले आहे त.

( अ.वि.आव्हाड )
उप अभियं ता
यां त्रिकी उप विभाग
श्रीगोंदा

You might also like