You are on page 1of 2

वाचले :- 1) मा.

मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा जिल्हा अभियान संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापन
कक्ष, सिंधुदर्ग
ु यांचेकडील पत्र क्र. जाक्र. उमेद-एमएसआरएलएम/लेखा/126/2021, दिनांक 11/05/2021.
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा जिल्हा अभियान संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,
सिंधुदर्ग
ु यांचेकडील पत्र क्र. जाक्र. जिअव्यक/लेखा/127/2021, दिनांक 11/05/2021.
3) मा. मख्
ु य कार्यकारी अधिकारी, तथा जिल्हा अभियान संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,
सिंधुदर्ग
ु यांचेकडील पत्र क्र. जाक्र. जिअव्यक/प्रशा/क.भा. दे वगड/520/2020, दिनांक 07/07/2020.
4) कार्यालयीन मंजुर टिपणी दिनांक - /05/2022
======================================================================
जा.क्र.उमेद MSRLM/प्रशा./ /2022
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सिंधुदर्ग

दिनांक- /05/2022
आदे श :-
ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रामविकास मंत्रालयाच्या
माध्यमातन
ू दीनदयाळ अंत्योदय योजनेची (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान) सरु वात केली असन

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरु
आहे . या अभियानाची अंमलबजावणी तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाद्वारे करण्यात
येते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधद
ु र्ग

जिल्ह्यामध्ये Intensive पद्धतीने कामकाज सुरु आहे .
उपरोक्त संदर्भ क्र 3 अन्वये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष दे वगड कार्यालयासाठी श्री. अमित
यशवंत पोकळे यांच्या मालकीची 810 चौ. फूट जागा भाडेकरारावर घेतलेली आहे . सदर कार्यालयाचे माहे
एप्रिल 2022 चे रक्कम रु. 360.00 अक्षरी (रक्कम रुपये तिनशे साठ मात्र) एवढे विज दे यक महाराष्ट्र
स्टे ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमीटे ड कडुन या कार्यालयाला प्राप्त झालेले आहे .
क दिनांक विवरण ग्राहक बील कोणास अदा करावे झालेला
्र क्रमांक क्रमांक खर्च
(रुपये)
26/04/2022 विज 2325100 00000156 श्री. चेतन विलास ताम्हणकर 360.00
11081 3950521
1 परु वठा (तालक
ु ा समनवयक सें. शे.)
दे यक
एकूण 360.00

तरी माहे एप्रिल 2022 चे रक्कम रु. 360.00 अक्षरी (रक्कम रुपये तिनशे साठ मात्र) एवढे दे य्य
आहे . वरीलप्रमाणे रक्कम रुपये 360.00 अक्षरी (रक्कम रुपये तिनशे साठ मात्र) महाराष्ट्र स्टे ट
इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटे ड यांचे नावे वीज दे यक अदा करणेकरीता आदे शित करणेत येत
आहे . सदरचा खर्च हा NRLM अंतर्गत B2.1.3 Other Operating Cost या लेखाशिर्षाखाली करणेत यावा.

जिल्हा अभियान व्यवस्थापक


जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,
सिंधुदर्ग

प्रत:- माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी.
1) लेखा शाखा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सिंधुदर्ग
ू यांना माहितीसाठी व आवश्यक
कार्यवाहीसाठी.
2/- सदरचा खर्च हा NRLM अंतर्गत B2.1.3 Other Operating Cost या लेखाशिर्षाखाली करणेत
यावा.
जिल्हा अभियान व्यवस्थापक
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,
सिंधुदर्ग

/conversion/tmp/activity_task_scratch/623478405.docx
/conversion/tmp/activity_task_scratch/623478405.docx

You might also like