You are on page 1of 12

महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-2023.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊजा, कामगार व खरनकमम रवभाग
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७.
मादाम कामा मागम, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई-४०० ०३२.
रदनाांक: 17 ऑक्टोबर, २०२3.
वाचा :-
1) शासन रनणमय, उद्योग, ऊजा व कामगार रवभाग क्र.PSI-2019/C.R.46/IND-8,
रदनाांक 16.09.2019.
2) शासन रनणमय, उद्योग, ऊजा व कामगार रवभाग क्र. अपाऊ-20२०/प्र.क्र.१३७/ऊजा-7,
रदनाांक ३१.१२.20२०.
3) केंद्र शासनाच्या हररत हायड्रोजन धोरणाबाबतच्या मागमदशमक सूचना, रदनाांक 17.02.2022.
4) शासन रनणमय, उद्योग, ऊजा व कामगार रवभाग क्र. अपाऊ-20२1/प्र.क्र.224/ऊजा-7,
रदनाांक 30.06.20२2.
प्रस्तावना :-
वाढते औद्योरगकीकरण व नागरीकरणामुळे ऊजा सांसाधनाांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ
होत आहे . जागरतक काबमन उत्सजमनाचा महत्त्वाचा भाग ऊजा उत्पादन आरण वीजेच्या वापराशी
सांबरां धत आहे . त्यामुळे, सध्यस्स्ितीत पारांपररक ऊजा स्त्रोताला पयाय म्हणून नवीकरणीय ऊजा
स्त्रोताांचा अवलांब करणे आवश्यक आहे . नवीकरणीय ऊजा स्त्रोताांचे महत्त्व रवचारात घेऊन केंद्र
शासनाने नवीकरणीय ऊजा स्त्रोताांपासून सन २०३० पयंत 500 रगगावॅट वीज रनर्ममतीचे उरिष्ट्ट रनरित
केले आहे . नवीकरणीय ऊजा स्त्रोताांच्या वापरामुळे ऊजा रनर्ममती क्षेत्राचे वेगाने डीकाबमनायझेशन होत
असून अरलकडच्या काही वर्षातील अनुकूल धोरणात्मक पाठबळ व खचातील कपातीमुळे नवीकरणीय
ऊजा स्त्रोताांमध्ये वाढ झाली आहे . ऊजा सांक्रमणाच्या प्रयत्नाांमध्ये अवजड उद्योगाांचे कमीत कमी काबमन
उत्सजमन स्त्रोताांकडे सांक्रमण करणे हे सध्यस्स्ितीत गरजेचे आहे . या उद्योगाांसाठी प्रािरमक इांधन आरण
कच्च्या मालाची गरज पूणम करताना पयावरणास अनुकूल अशा वैरवध्यपूणम सांसाधनाांचा अवलांब
करण्याची आवश्यकता आहे.
हररत हायड्रोजन आरण त्याची तत्सम उत्पादने (Derivatives) रवरवध उद्योगाांमध्ये प्रािरमक
हररत इांधन व कच्चा माल (फीडस्टॉक) म्हणून गरज पूणम करू शकते. नवीकरणीय ऊजा स्त्रोताांद्वारे
रनमाण झालेल्या वीजेचा वापर करून जल अपघटनाद्वारे (Electrolysis) हररत हायड्रोजनची रनर्ममती
केली जाते. नवीकरणीय ऊजा आरण रनव्वळ शून्य उत्सजमन (Net Zero Emission) या जागरतक ऊजा
सांक्रमणामध्ये हररत हायड्रोजन महत्त्वाची भूरमका बजावणार आहे . जागरतक स्तरावर, ऊजेची मागणी
व पुरवठा रवचारात घेऊन काही दे शाांनी हररत हायड्रोजन रनर्ममतीचे महत्त्वकाांक्षी लक्ष्य रनरित केले
आहे व त्यानुसार कृती करण्यास सुरूवात केली आहे . हररत हायड्रोजनची देशाांतगमत मागणी व यामध्ये
भरवष्ट्यात होणारी अपेरक्षत वाढ, नवीकरणीय ऊजेची प्रचांड क्षमता, इांधन आयातीवरील अवलांरबत्व
कमी करणे तसेच हररत हायड्रोजनचे उत्पादन आरण रनयात पररसांस्िा रनमाण करण्याची सांधी या
कारणाांमुळे भारताची हररत हायड्रोजन उत्पादनासाठी जागरतक बाजारपेठ बनण्याची क्षमता आहे . मा.
प्रधानमांत्री महोदय याांनी भारताच्या 7५ व्या स्वातांत्र्यरदनी “राष्ट्रीय हररत हायड्रोजन रमशन” जारहर
केले असून भारताच्या हररत हायड्रोजन पररसांस्िेच्या रवकासाचा पाया घातला आहे . त्यानांतर, केंद्र
शासनाच्या रवद्युत मांत्रालयाने रदनाांक 17 फेब्रुवारी, 2022 मध्ये हररत हायड्रोजन धोरणाच्या मागमदशमक
सूचना जारहर केल्या असून त्यामध्ये, हररत हायड्रोजन उत्पादनाची ककमत कमी करणे, हररत
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

हायड्रोजनचा पुरवठा आरण Ease of Doing Business या बाबींचा रवचार केला आहे . तद्नांतर, केंद्र
शासनाने रदनाांक 13.01.2023 रोजी “राष्ट्रीय हररत हायड्रोजन रमशन” डाक्युमेंट (NGHM) जारहर
केले आहे . “राष्ट्रीय हररत हायड्रोजन रमशन” अांतगमत सन 2030 पयंत दे शात जवळपास 5 रमरलयन
टन प्ररत वर्षम (MTPA) हररत हायड्रोजनची रनर्ममती करणे आरण भारताला हररत हायड्रोजन आरण
त्याची तत्सम उत्पादनाांमध्ये (Derivatives) रनयात हब बनरवणे ही उरिष्ट्टे रनरित करण्यात आली
आहे त.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मांत्रालय आरण रवद्युत मांत्रालय याांच्याबरोबर
यु.के.गव्हनममेंट याांचा ASPIRE हा सांयक्
ु त भागीदारी ताांरत्रक सहाय्य कायमक्रम आहे . सदर ताांरत्रक
सहाय्य कायमक्रम केंद्र व राज्य दोन्ही स्तरावर राबरवला जात आहे . या ताांरत्रक सहाय्य कायमक्रमाची
“ग्रीन हायड्रोजन” ही मुख्य िीम आहे . या सांयक्
ु त भागीदारी ताांरत्रक सहाय्य कायमक्रमातांगमत या
रवभागाने “महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-2023” चा मसुदा तयार केला आहे . सदर मसुद्याच्या
अनुर्षांगाने रदनाांक २४.०२.२०२३ रोजी सवम सांबध
ां ीत स्टेकहोल्डसम सोबत प्रधान सरचव (ऊजा) याांच्या
अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यानुसार सदर धोरण मसुद्याचे मा.उप मुख्यमांत्री महोदयाांकडे
रदनाांक 17.04.2023 रोजी सादरीकरण करण्यात आले. राज्याला हररत हायड्रोजन आरण त्याच्या
तत्सम उत्पादनाांचे (Derivatives) व त्याांच्या वापराचे केंद्र बनरवणे, हररत हायड्रोजनच्या वापरासाठी
नवीन क्षेत्रे खुली करण्यास मदत करणे, सांशोधन आरण रवकास व ताांरत्रक भागीदारीद्वारे या क्षेत्रातील
ताांरत्रक प्रगतीला प्रोत्साहन दे णे आरण हररत इांधनाची रनयात सुलभ करणे याकरीता “महाराष्ट्र हररत
हायड्रोजन धोरण-2023” तयार करण्याची बाब शासनाच्या रवचाराधीन होती.
शासन रनणमय:-
राज्याच्या “महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-2023” ला या शासन रनणमयान्वये मान्यता दे ण्यात
येत आहे .
1) व्याख्या:-
1.1 हररत हायड्रोजन:- केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मांत्रालयाने त्याांच्या
रदनाांक 18/08/2023 च्या कायालयीन ज्ञापनाद्वारे हररत हायड्रोजनची व्याख्या रनधाररत
केली आहे . या धोरणाच्या उिेशाकररता सदर व्याख्या लागू करण्यात येत आहे . केंद्र
शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मांत्रालयाने सदर व्याख्येमध्ये वेळोवेळी केलेले
बदल/सुधारणा या धोरणास लागू करण्यात येतील. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय
ऊजा मांत्रालयाने त्याांच्या रदनाांक 18/08/2023 च्या कायालयीन ज्ञापनाद्वारे रनधाररत
केलेली हररत हायड्रोजनची व्याख्या खालीलप्रमाणे आहे :-
"Green Hydrogen" shall mean Hydrogen produced using renewable energy,
including, but not limited to, production through electrolysis or conversion of
biomass. Renewable energy also includes such electricity generated from
renewable sources which is stored in an energy storage system or banked with the
grid in accordance with applicable regulations.
Whereas, for Green Hydrogen produced through electrolysis:- The non-
biogenic greenhouse gas emissions arising from water treatment, electrolysis, gas
purification and drying and compression of hydrogen shall not be greater than 2
kilogram of carbon dioxide equivalent per kilogram of Hydrogen (kg CO₂ eq/kg
Hydrogen), taken as an average over last 12-month period.
Whereas, for Green Hydrogen produced through conversion of
biomass:-The non-biogenic greenhouse gas emissions arising from biomass
processing, heat/steam generation, conversion of biomass to hydrogen, gas

पृष्ट्ठ 12 पैकी 2
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

purification and drying and compression of hydrogen shall not be greater than 2
kilogram of carbon dioxide equivalent per kilogram of Hydrogen (kg CO2 eq/kg
Hydrogen) taken as an average over last 12-month period.
1.2 अँकर युरनट: अँकर युरनट म्हणजे महाराष्ट्र राज्यात रकमान 50 केटीपीए क्षमतेचे प्रिम
कायास्न्वत (commissioned) होणारे 3 हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्प.
1.3 स्स्िर भाांडवली गुांतवणूक (Fix Capital Investment): स्स्िर भाांडवली गुांतवणूक म्हणजे
जमीन व इमारत, साठवणूक, वाहतूक, पारेर्षण इत्यादी घटक वगळू न मात्र पलाांट व
मरशनरी याांचेवर झालेला खचम रवचारात घेऊन हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्प
आरण त्याच्याशी शांभर टक्के रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पामध्ये केलेली प्रत्यक्ष
गुांतवणूक.
2) धोरणाचा कायान्वयन कालावधी: सदर धोरण रदनाांक 31.03.2030 पयंत ककवा राज्य शासन या
सांदभात नवीन धोरण जाहीर करेपयंत लागू राहील.
3) धोरणाचे लक्ष्य:- महाराष्ट्र राज्याचे हररत हायड्रोजन धोरणाचे लक्ष्य महाराष्ट्र राज्यात सन 2030
पयंत दरवर्षी रकमान 500 रकलोटन (kTPA) हररत हायड्रोजनची उत्पादन क्षमता रनमाण करणे व
राज्याला हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांमध्ये (Derivatives) अग्रेसर बनरवणे,
उद्योगाांमध्ये डीकाबमनायझेशनला चालना दे णे, ऊजा सुररक्षतता वाढरवणे आरण हररत हायड्रोजन
क्षेत्रात रनयातीला प्रोत्साहन दे णे आहे .
4) धोरणाची उरिष्ट्टे:-
4.1 ऊजेचा अरधक वापर असणारी उद्योग क्षेत्रे तसेच अवजड उद्योगाांमध्ये डीकाबमनायझेशन
करण्यासाठी कच्च्या मालाचा स्त्रोत व पयायी इांधन म्हणून हररत हायड्रोजन व त्याच्या
तत्सम उत्पादीत (Derivatives) पदािांचा रवकास होण्यास व वापरास गती दे णे.
4.2 जीवाश्म इांधनाांऐवजी उपलब्ध असलेल्या नवीकरणीय ऊजा सांसाधनाांचा सवोत्तम उपयोग
करून ऊजा सुररक्षततेची हमी वाढवणे व स्वच्छ ऊजा रनर्ममतीला चालना देणे.
4.3 हररत हायड्रोजन उत्पादनाशी रनगडीत उपकरणाांच्या तसेच हररत इांधनाच्या रनयातीला
चालना दे णे.
4.4 राज्यामध्ये इलेक्रोलाईझरच्या उत्पादनाला चालना देणे.
4.5 हररत हायड्रोजन व नवीकरणीय ऊजा क्षेत्रामध्ये गुांतवणूकीस प्रोत्साहन देणे व त्या
क्षेत्रामध्ये रोजगार रनर्ममती करून राज्याच्या अिमव्यवस्िेचा रवकास करणे.
4.6 हररत हायड्रोजन पररसांस्िेसाठी आवश्यक इलेक्रोलाईझर, फ्युएल सेल्स (Fuel cells)
आरण या सारख्या तत्सम क्षेत्रात सांशोधन व रवकास (R&D) करून या क्षेत्रात राज्यास
अग्रेसर बनरवणे.
4.7 राज्यामध्ये हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांचा (Derivatives) वापर
करण्यासाठी पिदशी प्रकल्पाांच्या रवकासास प्रोत्साहन दे णे.
4.8 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांच्या (Derivatives) मूल्य साखळीमध्ये कुशल
मनुष्ट्यबळ तयार करून राज्यात रोजगार रनर्ममतीच्या सांधी रनमाण करणे.
4.9 राज्यामध्ये समावेशक व शाश्वत हररत हायड्रोजन पररसांस्िा रवकरसत होण्यास चालना
दे णे.
5) या धोरणाांतगमतच्या लाभाकरीता पात्र प्रकल्प:-
5.1. खालील स्त्रोतातून शांभर टक्के नवीकरणीय ऊजेचा वापर करून पाण्याच्या इलेक्रोरलरसस
प्ररक्रयेद्वारे राज्यात हररत हायड्रोजन आरण त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) करणारे प्रकल्प
या धोरणातांगमतच्या लाभास पात्र असतील:-

पृष्ट्ठ 12 पैकी 3
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

अ) राज्यात आस्िारपत असणाऱ्या नवीकरणीय ऊजा प्रकल्पातून Open Acces मागाद्वारे


त्रयस्ि पक्षाकडू न नवीकरणीय ऊजा प्रापत करणारे प्रकल्प.
आ) स्वयांवापराकरीता राज्यामध्ये/राज्याबाहे र आस्िारपत केलेल्या नवीकरणीय ऊजा
प्रकल्पातून ऊजा प्रापत करणारे प्रकल्प.
इ) राज्यातील परवानाधारक वीज रवतरण कांपन्याांकडू न नवीकरणीय ऊजा प्रापत करणारे
प्रकल्प.
ई) पॉवर एक्सचेंजकडू न नवीकरणीय ऊजा प्रापत करणारे प्रकल्प.
उ) उपरोक्त नवीकरणीय ऊजा स्त्रोताांच्या एकरत्रकरणाद्वारे तसेच सदर स्त्रोताांमाफमत
साठवणूक (Storage) करून वीज प्रापत करणारे प्रकल्प.
5.2. शांभर टक्के नवीकरणीय ऊजेचा वापर करून शहरी घनकचऱ्यापासून व बायोमासपासून
हररत हायड्रोजन रनर्ममती करणारे प्रकल्प दे रखल या धोरणाखाली लाभ/सवलती रमळण्यास पात्र
असतील.
5.3. सदर धोरण लागू होण्यापूवी मान्यता प्रापत झालेल्या प्रकल्पाांना तसेच सदर धोरणाची
अांमलबजावणी कालावधी समापती झाल्यानांतर कायास्न्वत झालेल्या प्रकल्पाांना या धोरणातांगमतचे
लाभ दे य होणार नाहीत.
6) पात्र प्रकल्प रवकासक: नवीकरणीय उजेचा वापर करून पाण्याच्या इलेक्रोरलसीस प्ररकयेद्वारे ककवा
बायोमास आधारीत ककवा शहरी घनकचऱ्याचा वापर करून ककवा केंद्र शासनाच्या नवीन व
नवीकरणीय ऊजा मांत्रालयाने वेळोवेळी सूरचत केलेल्या नारवन्यपूणम तांत्रज्ञानाद्वारे स्वच्छ
(Clean)/हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांची (Derivatives) स्वयांवापराकरीता ककवा त्रयस्ि
पक्षाला रवक्री करण्याकरीता रनर्ममती करणारे तसेच कायदे शीर मान्यता असलेल्या व्यक्ती ककवा
व्यक्तींचा गट ककवा नोंदणीकृत कांपनी ककवा सांघ (Body incorporate or association) (whether
incorporated or judicial entity) हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादनाांचा प्रकल्प आस्िारपत
करण्यासाठी पात्र राहतील.
7) प्रकल्प नोंदणी: हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच सदर
प्रकल्पाांशी रनगडीत राज्यातील नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांची नोंदणी महाऊजा कायालयाकडू न केली
जाईल. अपारां पररक ऊजा रनर्ममती धोरण-2020 नुसार नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना नोंदणी फी लागू
राहील. तिारप, हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्पाांना (Derivatives) नोंदणी शुल्क
आकारले जाणार नाही. याबाबतची कायमपध्दती स्वतांत्रपणे रनगमरमत करण्यात येईल.
8) प्रकल्प मान्यता: हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच सदर
प्रकल्पाांशी रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांचे प्रस्ताव रवकासक महाऊजा कायालयाकडे सादर
करतील. प्रस्तावाांची छाननी करुन महाऊजा कायालय रशफारशींसह सदर प्रस्ताव ऊजा रवभागाकडे
सादर करेल. सदर प्रस्तावाांना अांरतम मांजूरी ऊजा रवभागाकडू न दे ण्यात येईल. सदर मांजूरी प्ररक्रयेची
सरवस्तर कायमपध्दती स्वतांत्रपणे रनगमरमत करण्यात येईल.
9) प्रकल्प सुरवधा शुल्क: हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांची नोंदणी
करताना रवकासकास रुपये 10,000 प्ररत मेगावॅट इलेक्रोलाईझर क्षमतेनुसार प्रकल्प सुरवधा फी
महाऊजा कायालयाकडे जमा करावी लागेल.
10) राज्यातील हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) व या प्रकल्पाांशी शांभर
टक्के रनगडीत नवीकरणीय ऊजा रनर्ममती प्रकल्पाांना खालील लाभ व सवलती अनुज्ञय
े राहतील:-
10.1 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांसाठी (Derivatives) एकल (Stand-alone)
नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांद्वारे प्रापत केलेल्या ऊजेकरीता राज्यातांगमत पारेर्षण शुल्क

पृष्ट्ठ 12 पैकी 4
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

(Transmission charges) आरण स्व्हकलग चाजेसमध्ये (Wheeling charges) प्रकल्प कायास्न्वत


झाल्यापासून पुढील 10 वर्षासाठी 50 टक्के सवलत लागू राहील.
10.2 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांसाठी (Derivatives) सांकररत (Hybrid)
नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांद्वारे प्रापत केलेल्या ऊजेकरीता राज्यातांगमत पारेर्षण शुल्क
(Transmission charges) आरण स्व्हकलग चाजेसमध्ये (Wheeling charges), प्रकल्प कायास्न्वत
झाल्यापासून पुढील 10 वर्षासाठी 60 टक्के सवलत लागू राहील.
10.3 केंद्र शासनाच्या ग्रीन एनजी ओपन ॲक्सेस रनयम, 2022 नुसार हररत हायड्रोजन/हररत
अमोरनया प्रकल्पाांसाठी नवीकरणीय ऊजा वापरल्यास, क्रॉस-सबरसडी अरधभार (Cross
Subsidy surcharge) व अरतररक्त अरधभारामध्ये (Additional surcharge) मा.महाराष्ट्र वीज
रनयामक आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहू न सूट दे ण्यात येईल. सदरची सवलत राज्यातील
सवम हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांना प्रापत होईल.
10.4 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांसाठी (Derivatives) एकल (Stand-alone)
नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांद्वारे प्रापत केलेल्या वीजेकरीता रवद्युत शुल्कामध्ये (Electricity
Duty) प्रकल्प कायास्न्वत झाल्यापासून पुढील 10 वर्षासाठी शांभर टक्के सूट लागू राहील.
10.5 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांसाठी (Derivatives) सांकररत (Hybrid)
नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांद्वारे प्रापत केलेल्या वीजेकरीता रवद्युत शुल्कामध्ये (Electricity
Duty) प्रकल्प कायास्न्वत झाल्यापासून पुढील 15 वर्षासाठी शांभर टक्के सूट लागू राहील.
10.6 धोरण कालावधीमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आरण पाईपड नॅचरल गॅस (PNG)
नेटवकममध्ये हररत हायड्रोजनचे सांरमश्रण (Blending) केल्यानांतर 5 वर्षाकरीता ग्रीन
हायड्रोजनच्या प्रत्येक रकलोग्रॅमसाठी 50 रुपये अनुदान दे ण्यात येईल.
10.7 वीज बँककग (Banking Facility) व वीज बँककग शुल्क (Banking Charges) मा. महाराष्ट्र
रवद्युत रनयामक आयोगाच्या रनयमनानुसार लागू राहील.
10.8 वरील लाभाांसोबत हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम (Derivatives) उत्पादन प्रकल्पाांना
महाराष्ट्र राज्यात उद्योगाांसाठी जारहर करण्यात आलेली “पॅकेज स्कीम ऑफ इन्सेन्टीव्हज”
मधील अनुज्ञय
े लाभ व सवलती सुध्दा दे ण्यात येतील. मात्र, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेन्टीव्हज
अांतगमतचे काही लाभ व सवलती जसे की, रवद्युत शुल्क सवलत महाराष्ट्र हररत हायड्रोजन
धोरण-2023 अांतगमत समारवष्ट्ट आहे त. अशा समान स्वरूपाच्या सवलती व लाभ
रवकासकाला एकाच योजनेतून अनुज्ञय
े राहतील. तसेच उद्योग रवभागाने, राज्यामध्ये
इलेक्रोलायझरचे उत्पादन वाढरवण्यासाठी आवश्यक प्रोत्साहानात्मक उपाययोजना
कराव्यात.
10.9 धोरण कालावधीमध्ये राज्यातील महाराष्ट्र राज्य मागम पररवहन महामांडळ (MSRTC) /
स्िारनक स्वराज्य सांस्िाांच्या पररवहन उपक्रमातील परहल्या 500 हररत हायड्रोजन आधारीत
फ्युएल सेल (Fuel-cell) प्रवासी वाहनाांना राज्य पररवहन रवभागामाफमत 30 टक्के भाांडवली
खचम अनुदान (CAPEX Subsidy) दे ण्यात येईल. वाहन अनुदानाची कमाल मयादा रु. 60
लाख प्ररत वाहन इतकी असेल. एका शासकीय/रनमशासकीय/स्िारनक स्वराज्य सांस्िाांच्या
पररवहन उपक्रमास जास्तीत जास्त 50 हररत हायड्रोजन आधारीत फ्युएल सेल (Fuel-cell)
प्रवासी वाहनाांपयंत सदर लाभ अनुज्ञय
े राहील.
10.10 धोरण कालावधीमध्ये राज्यामध्ये आस्िारपत होणाऱ्या परहल्या 20 हररत हायड्रोजन
ररफ्युकलग (Hydrogen refuelling) स्टे शनला 30 टक्के भाांडवली खचम अनुदान (CAPEX
Subsidy) पररवहन रवभागामाफमत दे ण्यात येईल. हायड्रोजन ररफ्युकलग स्टे शन अनुदानाची
कमाल मयादा रु. 4.50 कोटी प्ररत ररफ्युकलग (Hydrogen refuelling) स्टे शन इतकी असेल.

पृष्ट्ठ 12 पैकी 5
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

एकल लाभािी, पालक/मूळ कांपनी, सहयोगी ककवा अांरतम पालक कांपनी ककवा कांपन्याांचा गट
ककवा रवशेर्ष हे तू वाहन (SPV) तसेच लाभािी/सांस्िा ककवा रतची पालक कांपनी, सहयोगी
ककवा अांरतम पालक कांपनी ककवा कांपन्याांचा गट याांनी तयार केलेला सांयक्
ु त उपक्रम (JV)
याांना जास्तीत जास्त 04 हररत हायड्रोजन ररफ्युकलग स्टे शन पयंत सदर लाभ अनुज्ञय

राहील.
10.11 धोरण अांमलबजावणी कालावधीमध्ये राज्यात कायास्न्वत होणाऱ्या पाईपलाईनद्वारे हररत
हायड्रोजन वाहतूक (Transportation through pipelines) प्रकल्पाांना हररत हायड्रोजनच्या
वाहतूकीस रु. 2.5 कोटी प्ररत रकमी या प्रमाणे एका प्रकल्पास जास्तीत जास्त 10 रक.मी.
करीता आरण भाांडवली खचाच्या 30 टक्के मयादेत अनुदान दे य राहील. सदर अनुदान एकूण
50 रक.मी. पयंतच दे य राहील. मात्र, सदर प्रकल्पाांच्या आकारामानासांदभात स्वतांत्रपणे
आदे श रनगमरमत करण्यात येईल.
10.12 धोरण अांमलबजावणी कालावधीमध्ये राज्यात कायास्न्वत होणाऱ्या हररत हायड्रोजन वाहतूक
प्रकल्पाांसाठी घेण्यात आलेल्या मुदत कजावर 1 टक्के व्याज अनुदान एकल लाभार्थ्यास 10
रक.मी. पयंत जास्तीत जास्त 10 वर्षाकरीता प्रापत होईल. सदर अनुदान एकूण 50
रक.मी.पयंतच दे य राहील. मात्र, सदर प्रकल्पाांच्या आकारामानासांदभात स्वतांत्रपणे आदे श
रनगमरमत करण्यात येईल.
10.13 राज्याच्या अपारांपररक ऊजा रनर्ममती धोरण-2020 अांतगमत सौर व पवन वीज प्रकल्पाांना रबगर
शेती कर माफ करण्यात आला आहे . सदर धोरणातांगमच्या सवलती हररत हायड्रोजन
धोरणातांगमत आस्िारपत होणाऱ्या सौर व पवन वीज रनर्ममती प्रकल्पाांना सुध्दा लागू होतील.
राज्यातील हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पारदताांचे (Derivatives)उत्पादन, रुपाांतरण,
साठवण आरण वाहतूक प्रकल्पाांसाठी आरण सहस्स्ित नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांसाठी प्रापत
केलेल्या जरमनीला धोरण अांमलबजावणीच्या कालावधीमध्ये स्िारनक स्वराज्य सांस्िाांच्या
करातून व अकृरर्षक करातून पूणम सवलत प्रापत होईल. याबाबतचे आदे श महसूल रवभाग हा
धोरण लागू झाल्यापासून 30 रदवसाच्या मुदतीत स्वतांत्रपणे रनगमरमत करेल.
10.14 राज्यातील हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पारदताांचे उत्पादन, रुपाांतरण, साठवण
आरण वाहतूक प्रकल्पाांसाठी आरण सहस्स्ित नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांसाठी धोरणाच्या
अांमलबजावणीच्या कालावधीमध्ये कायास्न्वत झालेल्या प्रकल्पाांसाठी प्रापत केलेल्या जरमनीला
मुद्राांक शुल्कातून 100 टक्के सवलत प्रापत होईल. याबाबतचे आदे श महसूल रवभाग हे धोरण
लागू झाल्यापासून 30 रदवसाच्या मुदतीत स्वतांत्रपणे रनगमरमत करेल.
10.15 हररत हायड्रोजन रनर्ममती प्रकल्पाांना जलसांपदा रवभागामाफमत वाजवी दराने पाणी उपलब्ध
करून दे ण्यात येईल. याबाबतचे आदे श जलसांपदा रवभागाने धोरण लागू झाल्यापासून 30
रदवसाच्या मुदतीत स्वतांत्रपणे रनगमरमत करावेत.

11) अनुज्ञेय लाभाची मयादा:-


11.1 राज्यात आस्िारपत झालेल्या हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादन प्रकल्पाांना
(Derivatives) व सदर प्रकल्पाांशी शांभर टक्के रनगडीत व धोरणाच्या कायान्वयन
कालावधीमध्ये कायास्न्वत झालेल्या राज्यातील नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना
लाभ/सवलती लागू होतील. मात्र,सदर लाभ व सवलती राज्यामध्ये 500 रकलोटन हररत
हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे ककवा 5 रगगावॅट कायास्न्वत इलेक्रोलाईझर क्षमतेचे प्रकल्प
आस्िारपत होईपयंत यापैकी जी क्षमता आधी गाठली जाईल तोपयंत मयारदत राहतील.
11.2 एकल लाभािी (Single entity), पालक कांपनी, सहयोगी ककवा अांरतम पालक कांपनी ककवा
कांपन्याांचा गट ककवा रवशेर्ष हेतू वाहन (SPV) तसेच लाभािी, पालक कांपनी, सहयोगी

पृष्ट्ठ 12 पैकी 6
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

ककवा अांरतम पालक कांपनी ककवा कांपन्याांचा गट याांनी तयार केलेला सांयक्
ु त उपक्रम (JV)
याांना जास्तीत जास्त 100 रकलोटन प्ररतवर्षम हररत हायड्रोजन रनर्ममती करणे ककवा 1
रगगावॅट क्षमतेचे इलेक्रोलाईझर कायास्न्वत करणे यापैकी कमी असेल त्या मयादे पयंत
लाभ/सवलती अनुज्ञय
े राहतील.
11.3 हररत हायड्रोजनच्या तत्सम उत्पारदताांतील (Derivatives) हररत हायड्रोजनची पररगणना
करून त्यातील हायड्रोजनच्या प्रमाणाएवढे लाभ/सवलती धोरणाप्रमाणे अनुज्ञय
े राहतील.
11.4 हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पादनाांशी (Derivatives) रनगडीत राज्यातील एकल
(Stand-alone) नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांचे सांकररत (Hybrid) नवीकरणीय ऊजा
प्रकल्पाांमध्ये रूपाांतरण केल्यानांतर सदर एकल (Stand-alone) प्रकल्पास पुढील उवमरीत
कालावधीकरीता सांकररत (Hybrid) नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांचे लाभ अनुज्ञय
े राहतील.
11.5 एखादा हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्प व त्याच्याशी शांभर टक्के रनगडीत
नवीकरणीय ऊजा प्रकल्प काही प्रमाणात राज्यामध्ये व काही प्रमाणात राज्याबाहे र
आस्िारपत असल्यास केवळ राज्यामध्ये आस्िारपत असलेल्या प्रकल्पाच्या भागास या
धोरणातांगमतच्या सवलती व लाभ दे ण्यात येतील.

12) (1) अँकर युरनट: अँकर युरनट म्हणजे महाराष्ट्र राज्यात रकमान 50 केटीपीए क्षमतेचे प्रिम
कायास्न्वत (commissioned) होणारे 3 हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्प.

12) (2) अँकर युरनट्सकरीता लाभ व सवलती:


अ) राज्यातील परहल्या 3 अँकर युरनट्सला हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पास व
त्याच्याशी शांभर टक्के रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पास 30 टक्के भाांडवली खचम
अनुदान अनुज्ञय
े राहील. सदर सवलत/लाभ प्रकल्पाचे व्यावसारयक उत्पादन सुरू
झाल्यानांतर उद्योग रवभागाच्या सामुरहक प्रोत्साहन योजनेतून दे ण्यात येईल.
आ) राज्यात स्िापन होणाऱ्या प्रिम 3 अँकर युरनट्सला पारेर्षण शुल्क (Transmission
charges) व स्व्हकलग चाजेसमध्ये (Wheeling charges) 20 वर्षाकरीता 50 टक्के सवलत
दे ण्यात येईल.
इ) राज्यात स्िापन होणाऱ्या प्रिम 3 अँकर युरनट्सला 15 वर्षाकरीता रवद्युत शुल्कामध्ये शांभर
टक्के सूट दे ण्यात येईल.
12) (3) परहल्या 3 अँकर युरनटला अरतररक्त प्रोत्साहनात्मक लाभ व सवलती रमळण्यासाठी पात्रता:-
अ) हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्प व त्याच्याशी रनगडीत नवीकरणीय ऊजा
प्रकल्पामध्ये शांभर टक्के गुांतवणूक एकाच रवकासकाची असणे बांधनकारक आहे .
आ) कॅपटीव्ह नवीकरणीय ऊजा प्रकल्पातून रनमाण झालेली शांभर टक्के वीज हररत हायड्रोजन
व तत्सम उत्पादन प्रकल्पामध्ये वापरणे बांधनकारक आहे.
इ) हररत हायड्रोजन रनर्ममती प्रकल्पासाठी लाभ व सवलती दे ताना प्रकल्पासाठी जमीन व
इमारत, साठवणूक, वाहतूक, पारेर्षण इत्यादींसाठी केलेला खचम वगळू न, मात्र पलाांट आरण
यांत्रसामग्री या बाबींवर केलेला खचम रवचारात घेतला जाईल.
ई) नवीकरणीय ऊजा रनर्ममती प्रकल्पासाठी रवकासकाने जमीन, इमारत, साठवणूक व स्वतांत्र
पारेर्षण व्यवस्िा (Dedicated Transmission System) वगळू न मात्र पलाांट आरण यांत्रसामग्री
या बाबींवर केलेला खचम रवचारात घेतला जाईल.
उ) एका अँकर युरनट्सला या धोरणातांगमतचे लाभ 100 केटीपीए हररत हायड्रोजन रनर्ममती
क्षमतेपयंत लागू राहतील.

पृष्ट्ठ 12 पैकी 7
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

13) या धोरणातांगमत दे ण्यात येणाऱ्या लाभाची व सवलतींची मयादा: राज्यात स्िापन होणाऱ्या हररत
हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्पाांना (Derivatives) व सदर प्रकल्पाांशी शांभर टक्के
रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना त्याांच्या जरमन, इमारत, साठवणूक, वाहतूक, पारेर्षण
वगळू न मात्र पलाांट व मरशनरी याांच्यावर रवकासकाने केलेला खचम रवचारात घेऊन भाांडवली
गुांतवणूकीच्या शांभर टक्के मयादे त राहू न अनुज्ञय
े सवलती व लाभ दे ण्यात येतील.
मात्र,रवद्युत शुल्क व पारेर्षण शुल्क सवलत या धोरणातांगमत सवमसाधारण प्रकल्प व अँकर
युरनटसाठी अनुज्ञय
े सवलती यापैकी एकाच प्रकारच्या सवलती अनुज्ञय
े राहतील.
14) राज्यातील हररत हायड्रोजन व त्याच्या तत्सम उत्पारदताांच्या रनर्ममती प्रकल्पाांना तसेच सदर
प्रकल्पाांशी रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना अनुज्ञय
े असलेले ऊजा रवभागाशी सांबरां धत
लाभ/सवलती दे ण्यासांदभात ऊजा रवभागामाफमत योजना तिा मागमदशमक सूचना तयार करण्यात
येतील. तसेच, हररत हायड्रोजन आरण त्याच्या तत्सम उत्पादनाांचे (Derivatives) मोजमाप, अहवाल,
दे खरेख, कायमस्िळ पडताळणी आरण प्रमाणीकरणासाठी तपशीलवार कायमपद्धती केंद्र शासनाच्या
नवीन व नवीकरणीय ऊजा मांत्रालयाच्या मागमदशमक सूचनाांनुसार ऊजा रवभागाद्वारे तयार केली
जाईल. उद्योग रवभाग, पररवहन रवभाग, महसूल रवभाग, नगर रवकास रवभाग, जलसांपदा रवभाग व
ग्रामरवकास रवभागाशी सांबरां धत लाभ व सवलती सदर प्रकल्पाांना मांजूर करण्याकरीता मागमदशमक
सूचना आरण कायमपध्दती रनरित करण्याची जबाबदारी सांबरां धत रवभागाांची राहील. सवम सांबरां धत
रवभाग “महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-2023” लागू झाल्यापासून 30 रदवसाच्या मुदतीत या
सांदभात मागमदशमक सूचना रनगमरमत करतील. प्रकल्प अांमलबजावणीच्या कालावधीत रवकासक
वेळोवळी या धोरणातांगमत रमळणारे लाभ व सवलती रमळण्याबाबतचे प्रस्ताव महाऊजा कायालयाकडे
सवम आवश्यक कागदपत्राांसह सादर करेल. महाऊजा कायालय सदर प्रस्तावाांची छाननी करुन
त्याांच्या अरभप्रायासह सदरचा प्रस्ताव ऊजा रवभागाकडे मान्यतेसाठी सादर करेल. ऊजा रवभागाशी
सांबरां धत प्रस्ताव तपासून त्यास मान्यता दे ण्याबाबतची कायमवाही ऊजा रवभाग करेल. तसेच, अन्य
रवभागाांशी सांबरां धत प्रस्ताव ऊजा रवभागामाफमत आवश्यक ती छाननी करून सांबरां धत रवभागास पुढील
कायमवाहीसाठी पाठरवण्यात येतील. हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पाांना व त्याच्याशी शांभर
टक्के रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना या धोरणातांगमत रवरवध लाभ व सवलती दे ण्याकरीता
लेखाशीर्षम घेण्याची व पुरेशी अिमसांकस्ल्पय तरतूद करण्याची कायमवाही त्या त्या सांबरां धत प्रशासकीय
रवभागाांनी करावी.

15) धोरणाच्या अांमलबजावणीचे सरनयांत्रण व मागमदशमन करण्यासाठी उच्चारधकार सरमती:-


“महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-२०२३” च्या अांमलबजावणीचे सरनयांत्रण व मागमदशमन
करण्यासाठी मा. मुख्य सरचव याांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे उच्चारधकार सरमती गठीत
करण्यात येत आहे :-
१. मा. मुख्य सरचव, महाराष्ट्र राज्य - अध्यक्ष
२. अ.मु.स./प्र.स./सरचव, रवत्त रवभाग - सदस्य
३. अ.मु.स./प्र.स/सरचव, रनयोजन रवभाग - सदस्य
४. अ.मु.स./प्र.स./सरचव, महसूल रवभाग - सदस्य
५. अ.मु.स./प्र.स./सरचव, ऊजा रवभाग - सदस्य
६. अ.मु.स./प्र.स./सरचव, उद्योग रवभाग - सदस्य
७. अ.मु.स./प्र.स./सरचव, जलसांपदा रवभाग - सदस्य
८. अ.मु.स./प्र.स./सरचव, उच्च व तांत्ररशक्षण रवभाग - सदस्य
९. अ.मु.स./प्र.स./सरचव, पररवहन, गृह रवभाग - सदस्य
१०. अ.मु.स./प्र.स./सरचव, बांदरे , गृह रवभाग - सदस्य

पृष्ट्ठ 12 पैकी 8
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

११. अ.मु.स./प्र.स./सरचव, कौशल्य रवकास, रोजगार व उद्योजकता रवभाग -सदस्य


१२. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महारवतरण - सदस्य
१३. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महारनर्ममती - सदस्य
१४. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महापारे र्षण - सदस्य
१५. महासांचालक, महाऊजा - सदस्य सरचव
१६. हररत हायड्रोजन सांशोधन व रवकास तसेच उत्पादनाशी सांबध
ां ीत मा.मुख्य सरचव याांनी
नामरनदे रशत केलेले तज्ञ - २ सदस्य
सरमतीची कायमकक्षा :
1. “महाराष्ट्र हररत हायड्रोजन धोरण-२०२३” च्या अांमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर
उपाययोजना करणे.
2. आवश्यकतेनुसार धोरणामध्ये सुधारणा करणे.
3. अन्य दे शाांमध्ये तिा जागरतक स्तरावर हररत हायड्रोजन/हररत अमोरनयाशी सांबरां धत
उदयास येणाऱ्या तांत्रज्ञानास प्रोत्साहन दे णे.
4. आवश्यकतेनुसार प्राधान्य क्षेत्राांसाठी उपसरमती ककवा रवशेर्ष टास्क फोसम रनमाण करणे.
5. आवश्यकतेनुसार धोरणाचा मध्यावधी आढावा घेणे.
6. उच्चारधकार सरमती 3 मरहन्यात रकमान 1 बैठक घेईल.

16) धोरणाची अांमलबजावणी करण्यासाठी कायमकारी सरमती:- “महाराष्ट्र हररत हायड्रोजन


धोरण-२०२३” ची अांमलबजावणी करण्यासाठी तसेच सदर धोरणाचा रनयरमत आढावा घेण्यासाठी
प्रधान सरचव (ऊजा) याांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे कायमकारी सरमती स्िापन करण्यात येत
आहे :-
१) प्रधान सरचव, ऊजा - अध्यक्ष
२) अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महारवतरण - सदस्य
३) अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महापारेर्षण - सदस्य
४) अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महारनर्ममती -सदस्य
५) मुख्य कायमकारी अरधकारी, एम.आय.डी.सी. - सदस्य
६) महासांचालक, महाऊजा - सदस्य
७) मुख्य रवद्युत रनररक्षक, उ.ऊ व का.रवभाग - सदस्य
८) सह/उप सरचव, रवत्त रवभाग - सदस्य
९) सह/उप सरचव, रनयोजन रवभाग - सदस्य
१०) सह/उप सरचव, उद्योग रवभाग - सदस्य
११) सह/उप सरचव, महसूल रवभाग - सदस्य
१२) सह/उप सरचव, पररवहन रवभाग - सदस्य
१३) सह/उप सरचव, बांदरे रवभाग - सदस्य
१४) सह/उप सरचव, जलसांपदा रवभाग - सदस्य
१५) सह/उप सरचव, कौशल्य रवकास, रोजगार व उद्योजकता रवभाग - सदस्य
१६) सह/उप सरचव, ऊजा-७, ऊजा रवभाग - सदस्य
१७) हररत हायड्रोजन चे कामकाज पाहणारे
महाऊजाचे महाव्यवस्िापक -सदस्य सरचव
१८) हररत हायड्रोजन सांशोधन व रवकासाशी सांबध
ां ीत प्रधान सरचव
याांनी नामरनदे रशत केलेले तज्ञ - २ सदस्य

पृष्ट्ठ 12 पैकी 9
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

सरमतीची कायमकक्षा:-
1) धोरणाच्या अांमलबजावणीचा आढावा घेणे.
2) हररत हायड्रोजन/हररत अमोरनया प्रकल्पाांना येणाऱ्या अडचणींचे रनराकरण होण्यासाठी
मदत करणे.
3) धोरणाच्या अांमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा रवचार करून आवश्यकतेनुसार
उच्चारधकार सरमतीस धोरणाांमध्ये सुधारणा/बदल सुचरवणे.
4) हररत हायड्रोजन व त्याच्या डे ररवेरटव्हज प्रकल्पाांसांदभात महाऊजा कायालयाकडू न पार
पाडल्या जाणाऱ्या कायांवर रनयांत्रण ठे वणे.
5) महाऊजा कायालय तसेच स्वतांत्र कक्षाकडू न केल्या जाणाऱ्या कामाांचा वेळोवेळी आढावा
घेणे.
6) महाऊजा कायालय तसेच स्वतांत्र कक्षास मागमदशमन करणे व रदशारनदे श दे णे.
कायमकारी सरमतीची २ मरहन्यात रकमान एक बैठक घेणे आवश्यक राहील.

17) महाऊजा / स्वतांत्र कक्ष: महाऊजा कायालय हररत हायड्रोजन धोरणाच्या अांमलबजावणीसाठी
“नोडल एजन्सी” म्हणून कायम करेल. हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प
(Derivatives) प्रकल्प तसेच सदर प्रकल्पाांशी रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांकरीता
महाऊजा कायालयात स्वतांत्र कक्ष स्िापन करण्यात येईल.
महाऊजा कायालय / स्वतांत्र कक्षाची काये खालीलप्रमाणे राहतील:
1) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांची नोंदणी करणे.
2) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्पाांशी (Derivatives) रनगडीत नवीकरणीय
ऊजा प्रकल्पाांची नोंदणी करणे.
3) प्रकल्प नोंदणी करून प्रकल्पास मान्यतेसाठी ऊजा रवभागास प्रस्ताव सादर करणे.
4) राज्यामध्ये हररत हायड्रोजन हब रवकरसत करण्यासाठी सहकायम करणे.
5) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच नवीकरणीय ऊजा
प्रकल्पाांना जरमन, पाणी व अन्य सांसाधनाांची उपलब्धता होण्यासाठी सहकायम करणे.
6) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच नवीकरणीय ऊजा
प्रकल्पाांना आवश्यक असलेल्या सांसाधनाांचे रनयोजन करण्यासाठी सहकायम करणे.
7) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांच्या उत्पादनाांशी सांबरां धत
सांशोधन व रवकास प्रकल्प तसेच पिदशी प्रकल्प हाती घेणे.
8) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांसाठी आवश्यक कुशल
मनुष्ट्यबळ उपलब्ध होण्यासाठी आयटीआय, पॉरलटे स्क्नक आरण अरभयाांरत्रकी शैक्षरणक सांस्िा
व अन्य ताांरत्रक सांस्िाांच्या सहकायाने कायमशाळा व इतर उपक्रम राबरवणे.
9) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन (Derivatives) प्रकल्पाांना एक रखडकी सुरवधा
पुररवणे. तसेच सदर प्रकल्पाांना रवरवध शासकीय रवभागाांशी सांबरां धत परवानग्या, मांजूरी
रमळण्यास मदत करणे.
10) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच नवीकरणीय ऊजा
प्रकल्पाांना द्यावयाच्या सवलती/लाभ यासांदभात ऊजा रवभागास प्रस्ताव सादर करणे.
11) नवीकरणीय ऊजा प्रकल्पाांना ग्रीड कनेस्क्टरवटीसाठी सहकायम करणे.
12) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्पाांच्या (Derivatives) वाहतूक व
साठवणूकीसांदभात रनयम/रनयमने आरण सुररक्षततेची मानके रवकरसत करण्यासाठी सांबरां धत
रवभागास सहकायम करणे.

पृष्ट्ठ 12 पैकी 10
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

13) बांदराांजवळ हररत हायड्रोजनच्या वाहतूकीसाठी बांकर रवकरसत होण्यास तसेच हररत
हायड्रोजन हाताळण्यासाठी बांदराांच्या पायाभूत सुरवधा रवकरसत करण्यास
सहकायम/पाठपुरावा करणे.
14) हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) तसेच नवीकरणीय ऊजा
प्रकल्पाांना केंद्र शासनाकडू न प्रापत होणाऱ्या लाभ व सवलती रमळण्यास रवकासकास सहकायम
करणे.
स्वतांत्र हररत हायड्रोजन कक्षासाठी आवश्यक कुशल मनुष्ट्यबळ घेणे, हररत हायड्रोजन
कायमशाळा घेणे, कौशल्य रवकास, व्यवसाय सुलभता, एक रखडकी सुरवधा इत्यादी उपक्रम
राबरवण्याकरीता वार्मर्षक सुमारे रुपये 4.00 कोटी याप्रमाणे 10 वर्षाकरीता रुपये 40.00 कोटी
इतक्या रनधीची अिमसांकस्ल्पय तरतूद करण्यात येईल.

18) सांशोधन व रवकास: हररत हायड्रोजन व त्याची तत्सम उत्पारदते (Derivatives) याांच्याशी सांबरां धत
सांशोधन व रवकास आरण पिदशी प्रकल्प आस्िारपत करण्याची जबाबदारी महाऊजा कायालयाची
राहील. महाऊजा कायालय केंद्रीय रवद्यापीठे , राज्यातील रवद्यापीठे तसेच, केंद्र/राज्य स्तरावरील
उच्च स्तरीय अरभयाांरत्रकी सांस्िा व उद्योजकता रवकासासाठी कायम करणाऱ्या शासन मान्यता प्रापत
सांस्िाांच्या सहाय्याने हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन (Derivatives) क्षेत्रामध्ये सांशोधन
करण्यासाठी व नारवन्यपूणम तांत्रज्ञान रवकरसत करण्यासाठी धोरण लागू झाल्यापासून 6 मरहन्याच्या
मुदतीत “उत्कृष्ट्टता केंद्र” (Centre of Excellence) स्िापन करेल. उत्कृष्ट्टता केंद्रासाठी आवश्यक
रनधीची गरज प्रकल्प सुरवधा शुल्काद्वारे महाऊजा कायालयास प्रापत होणाऱ्या रनधीतून /
आांतरराष्ट्रीय सांस्िाांकडू न रमळणाऱ्या अनुदान/मदतीमधून भागरवला जाईल. उत्कृष्ट्टता केंद्राची
काये खालीलप्रमाणे राहतील:-
1. हररत हायड्रोजनची दे शातांगमत मागणी वाढरवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तयार
करणे.
2. आांतरराष्ट्रीय स्तरावरील हररत हायड्रोजन धोरणाचा अभ्यास करून सदर बाबी राज्याच्या
हररत हायड्रोजन क्षेत्रामध्ये लागू करण्यासाठी ऊजा रवभागास रशफारस करणे.
3. आांतरराष्ट्रीय स्तरावर हररत हायड्रोजन रनर्ममती सांदभात रवकरसत होणारे नारवन्यपूणम
तांत्रज्ञानाचा अभ्यास करणे.
4. हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादनाशी सांबरां धत सुरक्षा मानके रवकरसत करण्यास
सांबरां धत यांत्रणेस सहकायम करणे.

19) एक रखडकी सुरवधा : हररत हायड्रोजन व त्याचे तत्सम उत्पादन प्रकल्प (Derivatives) व
त्याच्याशी रनगडीत नवीकरणीय ऊजा प्रकल्प याांची नोंदणी, मान्यता, इत्यादी बाबी सुलभ
होण्याकरीता धोरण जारहर झाल्यापासून 3 मरहन्याांच्या मुदतीत महाऊजा कायालयाने एक
रखडकी सुरवधा तयार करावी.

20) तक्रार रनवारण यांत्रणा:- हररत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पाांच्या तक्रारींचे रनवारण
करण्यासाठी तक्रार रनवारण यांत्रणा स्िारपत करण्यात येईल. सदर तक्रार रनवारण यांत्रणेबाबत
स्वतांत्रपणे तरतुदी करण्यात येतील.

21) राज्याचे हररत हायड्रोजन धोरण हे रवद्युत अरधरनयम, 2003 व केंद्र शासनाच्या धोरण/मागमदशमक
सूचना व रनयम याांस अनुसरून राहील. याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी महाऊजा
कायालयाची राहील. तसेच, या धोरणातांगमत तरतूदींचे अिम लावण्याचे अरधकार, तरतूद रशरिल
करण्याचे अरधकार, धोरणात सुधारणा करण्याचे अरधकार ऊजा रवभागास राहतील.

पृष्ट्ठ 12 पैकी 11
शासन रनणमय क्रमाांकः हहाधो-२०२2/प्र.क्र.255/ ऊजा-७

22) सदर शासन रनणमय, रदनाांक 04.07.2023 व रदनाांक 27.07.2023 रोजी मा.मांरत्रमांडळाच्या
बैठकीत घेण्यात आलेल्या रनणमयाच्या अनुर्षांगाने रनगमरमत करण्यात येत आहे .
23) सदर शासन रनणमय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेत स्िळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साांकेताांक 202310171551048810 असा आहे . हा
आदे श रडजीटल स्वाक्षरीने साक्षाांकीत करून काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,
Digitally signed by NARAYAN SHRIKRISHNA KARAD

NARAYAN DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=INDUSTRIES


ENERGY AND LABOUR DEPARTMENT,
2.5.4.20=fc35aa8ffade5bb6105200693c60a32b755f7e67f72965b8dd57a

SHRIKRISHNA KARAD
daa570981f1, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=AE7FAEABAF4571C2748E4DD5FFD2CD108DE0E1308599
70F4D7D0EE40046B3E9E, cn=NARAYAN SHRIKRISHNA KARAD
Date: 2023.10.17 15:59:03 +05'30'

( ना.श्री.कराड )
उप सरचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. राज्यपाल याांचे प्रधान सरचव, राजभवन, मुांबई,
2. मा.मुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे अपर मुख्य सरचव, मांत्रालय, मुांबई,
3. मा.उप मुख्यमांत्री तिा ऊजा मांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे सरचव, मांत्रालय, मुांबई,
4. मा.उप मुख्यमांत्री तिा रवत्त व रनयोजन मांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे सरचव, मांत्रालय, मुांबई,
5. सवम मांत्री याांचे खाजगी सरचव, मांत्रालय, मुांबई,
6. मा. रवरोधी पक्षनेता, रवधानपररर्षद/रवधानसभा, रवधानभवन, मुांबई,
7. सवम रवधानपररर्षद/रवधानसभा व सांसद सदस्य, महाराष्ट्र राज्य,
8. मुख्य सरचव, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई,
9. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (रवत्त), रवत्त रवभाग, मांत्रालय, मुांबई,
10. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (रनयोजन), रनयोजन रवभाग, मांत्रालय, मुांबई,
11. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (महसूल), महसूल रवभाग, मांत्रालय, मुांबई,
12. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव, जलसांपदा रवभाग, मांत्रालय, मुांबई,
13. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (ऊजा), उ.ऊ.का.व खरनकमम रवभाग, मांत्रालय, मुांबई,
14. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (उद्योग), उद्योग रवभाग, मांत्रालय, मुांबई,
15. अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव (पररवहन व बांदरे ), गृह रवभाग, मांत्रालय, मुांबई,
16. सवम अपर मुख्य सरचव/प्रधान सरचव/सरचव याांचे स्वीय सहायक,सवम मांत्रालयीन रवभाग,
17. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुांबई / नागपूर,
18. रनवासी लेखा परीक्षा अरधकारी, मुांबई,
19. सरचव, महाराष्ट्र रवद्युत रनयामक आयोग, मुांबई (पत्राने),
20. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य रवद्युत मांडळ, सूत्रधारी कांपनी
मया.,मुांबई,
21. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य रवद्युत रवतरण कांपनी मया.,मुांबई,
22. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य रवद्युत रनर्ममती कांपनी मया.,मुांबई,
23. अध्यक्ष व व्यवस्िापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य रवद्युत पारेर्षण कांपनी मया.,मुांबई,
24. सवम रवभागीय आयुक्त,
25. महासांचालक, महाराष्ट्र ऊजा रवकास अरभकरण (महाऊजा),पुणे,
26. सवम रजल्हारधकारी,
27. मुख्य कायमकारी अरधकारी, सवम रजल्हा पररर्षदा,
28. ऊजा उप रवभागातील सवम कायासने,उद्योग,ऊजा व कामगार रवभाग, मांत्रालय, मुांबई,
29. रनवड नस्ती, ऊजा-7, उद्योग,ऊजा व कामगार रवभाग, मांत्रालय, मुांबई.

पृष्ट्ठ 12 पैकी 12

You might also like