You are on page 1of 3

आकाशवाणी पुणे

पुणे वृत्ाांत
वेळ - सांध्याकाळी 05.55 वा.
दिनाांक- 21.01.2023 वार – शदनवार
वसांतिािा साखर
ऊस तोड मजरु ाांच्या कमतरतेसह साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या सवव समस्या सोडवण्यासाठी
राज्य आणण कें द्र सरकार सहकायव करेल अशी ग्वाही राज्याचे मख्ु यमांत्री एकनाथ णशांदे याांनी आज
णदली. पण्ु याजवळील माांजरी इथल्या वसांतदादा साखर सांस्थेच्या 46 व्या वाणषव क सवव साधारण
सभेत ते बोलत होते. इथेनॉलच्या वाढीव वापरामळ ु े साखर उद्योगाला नवसांजीवनी णमळे ल असा
णवश्वास णशांदे याांनी व्यक्त के ला. तत्पूवी बोलताना सांस्थेचे अध्यक्ष आणण माजी कें द्रीय मांत्री शरद
पवार याांनी साखर कारखानयाांनी भणवष्यात योग्य आणथव क व्यवस्थापन यासोबतच पयाव वरण सांवधव न
आणण प्रती एकर अणधक ऊस उत्पादनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचां साांणगतलां.
वसांतदादा साखर सांस्था आणण राष्रीय सहकारी साखर कारखानदार महासांघाचे सवोत्कृष्ट
कायव क्षमता परु स्कार यावेळी मानयवराांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कायव क्रमाला साखर
उद्योगातील मानयवर आणण कारखानयाांचे पदाणधकारी उपणस्थत होते.

मख्ु यमांत्री – िावोस


दावोसमधील गांतु वणक ु ीच्या कराराबद्दल कोणीही णकतीही टीका के ली असली तरी राज्याच्या
णहताच्या दृष्टीने अणतशय महत्वाचे हे करार असून त्याचे पररणाम भणवष्यात णदसनू येतील असा
णवश्वास मख्ु यमांत्री एकनाथ णशांदे याांनी आज पत्रकाराांशी बोलताना व्यक्त के ला. हे करार करताना
ती कां पनी कोणती आहे, त्याची वाणषव क उलाढाल णकती, नफा तोटा पत्रक काय याचा णवचार न
करता के वळ राज्याच्या णहताच्या दृष्टीने हा करार णकतपत महत्वाचा ठरेल एवढाच णवचार आम्ही
के ल्याचां णशांदे म्हणाले.

पुणे-दनवडणूक
पण्ु यातील कसबा आणण णचांचवड णवधानसभा पोटणनवडणूक लढवण्याची भूणमका महणवकास
आघाडीने घेतली असून अांणतम णनणव य पढु ील आठवड् यात आघाडीच्या नेत्याांच्या बैठकीत घेतला
जाईल असां णवधानसभेचे णवरोधी पक्षनेते अणजत पवार याांनी आज पण्ु यात पत्रकाराांशी बोलताना
साांणगतलां.

आयुष्मान-भारत
आयष्ु मान भारत पांतप्रधान जन आरोग्य योजनेतील पाच लाख 57,081 लाभार्थयाांपैकी के वळ एक
लाख 55682 जणाांना काडव वाटप करण्यात आले आहे.हे प्रमाण वाढणवण्यासाठी गावपातळीवर
णशणबराांचां आयोजन करा आणण सात णदवसाांत 100 टक्के लाभार्थयाांना काडव वाटप करून अहवाल
सादर करा असे आदेश णजल्हा पररषदेचे मख्ु य कायव कारी अणधकारी आयषु प्रसाद याांनी णदले
आहेत.

म्हाडा
महाराष्र गहृ णनमाव ण आणण क्षेत्रणवकास प्राणधकरणाच्या पणु े मांडळाकडून नक ु तीच घराांसाठी सोडत
जाहीर करण्यात आली आहे.त्यामध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्राधानय’ योजनेतील सदणनकाांसाठी
अनामत रक्कमेत वाढ करूनही यांदा नागररकाांचा चाांगला प्रणतसाद णमळाला आहे.आतापयांत 1106
जणाांचे अजव प्राप्त झाले आहेत.प्रथम येणाऱ्यास प्राधानय योजनेंतगव त पणु े, णपांपरी-णचांचवड, साांगली,
सोलापूर, कोल्हापूर या णठकाणच्या 3010 सदणनका उपलब्ध करून देण्यात आल्याची
माणहती,म्हाडाच्या पणु े मांडळाचे मख्ु याणधकारी णनतीन माने-पाटील याांनी णदली.

दित्रकला स्पर्ाा
‘परीक्षा पे चचाव ’ या उपक्रमाअांतगव त, पण्ु यात, येत्या सोमवारी, 23 तारखेला णचत्रकला स्पधेचां
आयोजन करण्यात आलां आहे. लोहगाव आणण गणेशणखांड इथल्या कें द्रीय णवद्यालयात सकाळी १०
वाजता ही स्पधाव घेण्यात येईल. स्पधव काांना स्पधेचा णवषय आयत्या वेळी देण्यात येईल असां, पत्र
सूचना कायाव लयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलां आहे.

लाईट हाउस प्रकल्प-दपांपरी दिांिवड


णपांपरी णचांचवड महानगरपाणलके च्या वतीनां णपांपरी इथल्या ज्ञानज्योती साणवत्रीबाई फुले
स्मारकातील समाज णवकास णवभागाच्या उपक्रमाअांतगव तील लाईट हाऊस प्रकल्पाला प्रधान
सणचव मणनषा वमाव याांनी भेट णदली आणण प्रकल्पाची पाहणी के ली. या प्रकल्पाअांतगव त, यवु क
यवु तींना पायाभूत अभ्यासक्रम, समपु देशन, व्यावसाणयक प्रणशक्षण आणण नोकरी णमळवण्याबाबत
मागव दशव न के लां जातां.

जावडेकर-व्यायाम शाळा उद्घाटन


णवद्यार्थयाांनी अभ्यासाबरोबरच खेळावरही भर द्यावा, खेळामळ ु े शरीर बळकट होतां तसांच मनही
एकाग्र होतां, असां प्रणतपादन खासदार प्रकाश जावडेकर याांनी आज पण्ु यात बोलताना के लां. खडकी
णशक्षण सांस्थेच्या णटकाराम जगननाथ महाणवद्यालयात, जावडेकर याांच्या हस्ते व्यायाम शाळे चां
उद्घाटन करण्यात आलां, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी णमनी ऑणलणम्पक्समध्ये सहभागी
झालेल्या तसांच नागरी सांरक्षण दलाचां प्रणशक्षण पूणव करणाऱ्या णवद्याथी आणण णवद्यणथव नींचा सत्कार
करण्यात आला.
कबड्डी
णशवसेनेचे सांस्थापक बाळासाहेब ठाकरे याांच्या जयांतीच्या णनणमत्ताने आणण पणु े णजल्हा कबड् डी
सांघटनेच्या मानयतेने णजल्हास्तरीय कबड् डी स्पधाव सरू ु झाल्या आहेत. मल ु ाांच्या गटात सस

इथल्या नयू सम्राट सांघाने खाराणदच्या मत्ृ यांजु य सांघाला, भैरवनाथ क्रीडा सांस्था सांघाने, श्रमदान
सांघाला हरवलां, तर, मल ु ींच्या गटात एमएच स्पोट्व स सांघाने धमव वीर सांघावर आणण पतांगराव कदम
सांघानां, ब्रम्हा णवष्णू महेश सांघाला मात देत णवजयी सलामी णदली.

रेल्वे
णशवाजी नगर रेल्वे स्थानकात उद्या, रणववारी, दरुु स्तीचां काम करण्यात येणार आहे. त्यामळ
ु े
डेक्कन एक्सप्रेस तसांच सकाळी 9 ते सांध्याकाळी साडे चार दरम्यानच्या काही उपनगरी
रेल्वेगाड् या रद्द करण्यात आल्याचां मध्य रेल्वेनां साांगणतलां आहे.

हवामान
पणु े आणण पररसरात आज आकाश णनरभ्र होतां. पण्ु यात आज कमाल तापमान 31 अांश सेणल्सयस,
तर णकमान तापमान 12 पणू ाांक 9 अांश सेणल्सयस नोंदवण्यात आलां. उद्या हवामानात फारसा बदल
सांभवत नाही, असा पणु े वेधशाळे चा अांदाज आहे.

हा होता आजिा पण ु े वृत्ाांत. उद्या पुन्हा भेटू दवदवर् भारती पुणे कें द्रावर
सांध्याकाळी 5 वाजून 55 दमदनटाांनी, ताज्या पुणे वृत्ाांतमध्ये, नमस्कार.

You might also like