You are on page 1of 1

epaper.lokmat.com महामुंबई मुंबई, शुक्रवार, िद.

१३ ऑक्टोबर २०२३ ९

सानेगाव जेट्टीवर बाहेरील डं पर वाहतुकीला िवरोध करणार्या संतप्त


मिहलांना अडवताना मिहला पाेिलस पथक.

स्थािनक-व्यवस्थापनात
‘सानेगाव’वर संघषर्
मिहलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवकर् आम्हाला रोजगार िमळावा
रोहा : बा रील ॴपर वाहतुॵला म्हणून आम्ही जेट्टीला
िवरोध करणार्या स्थािनक ॴपर परवानगी िदली. आता आमचा
मालकाला गाडीने उडिवल्याने
रोजगार िहरावून घेतला जात
असेल तर आम्ही हे कदािप सहन
सानेगाव जेट्टीवर व्यवस्थापन आिण
करणार नाही. स्थािनकांना गाडीने
स्थािनक संघषर् पेटला आ .
उडवणार्या मॅनेजर मंगेश कामथे
वातावरण िचघळल्याने गुरुवारी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा
पोिलस बंदोबस्त मागिवण्यात दाखल व्हावा.
आला. यावेळी अिलबाग-रोहा - नंदकुमार म्हात्रे,
मागार्वर रास्तारोकोही करण्यात अध्यक्ष, चालक-मालक व वाहक
आला. यावेळी काही संतप्त वाहतूक सहकारी संस्था
मिहलांनी स्वतःला पेटवून घेण्याचा
प्रयत्नही केला मात्र, पाेिलसांनी जेट्टीवर तणाव
त्यांना राेखल्याने पुढील अनथर् िवरोध करणार्या स्थािनक
टळला. डम्परमालकाला गाडीने उडवले.
सानेगाव येथे ঙडो एनजीर् त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
ঙटरनॅशनल जेट्टीवर बाजर्च्या झालेल्या घटनेचा उद्रेक होत
माध्यमातून इस्पात ॶपनीसाठी स्थािनक संतप्त झाले. अिलबाग-
कोळशाची आवक होते. जेट्टीवर रोहा मागार्वर रास्तारोको करीत
उतरलेल्या कोळशाची इस्पात
कोळशाच्या गाड्या अडवल्या.
त्यामुळे वातावरण तंग झाले होते.
ॶपनीसाठी वाहतूक स्थािनकांच्या
पोिलसांना संघषार्ची मािहती
डम्परने केली जाते. जेट्टी
िमळताच या िठकाणी मोठ्या
व्यवस्थापन आिण स्थािनक डम्पर प्रमाणात पोिलस बंदोबस्त तैनात
मालकांमध्ये वाहतूक दर करण्यात आला. पोिलस उप
वाढवण्याबाबत संघषर् सुरू असून अधीक्षक सोनाली कदम यांनी
िपळवणूक हाेत असल्याची सामोपचाराने पिरिस्थती
स्थािनकांची तक्रार आ . िनयंत्रणात आणली.

मंित्रमंडळ िवस्तार कधी


मुख्यमंत्र्यांच्या हाती
अिजत पवार : तारखेचा सस्पेन्स कायम
लोकमत न्यूज नेटवकर् चचार् केली. नंतर पत्रकारांशी
भातसानगर : राज्य मंित्रमंडळाचा बोलताना पवार म्हणाले, लवकरच
िवस्तार कधी करायचा, मुख्यमंत्री शहापूर तालुक्यातील चों঳,
एकनाथ िशं दे च ठरवतील, असे घाटघर, नगर या मागार्वरील
सांगत उपमुख्यमंत्री अिजत पवार रखडलेल्या रस्त्याचे काम मागीर्
यांनी गुरूवारी त्या िवषयावर लागणार आ . या रस्त्यासाठी
अिधक भाष्य करणे टाळले. सरकारक঎न िनधी उपलब्ध करून
मंित्रमंडळ िवस्ताराच्या िदला जाईल. उपमुख्यमंत्र्यांसमवेत
तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी राণवादीचे नेते प्रमोद ঽराव,
कायम ठे वला. ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला,
दशरथ ितवरे यांच्या कुঌंबीयांचे िकसन तारम , ठाणे ग्रामीण
सांत्वन करण्यासाठी पवार िजल्हाध्यक्ष भाऊ गोंध , शहापूर
शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी तालुका अध्यक्ष मनोहर सासे, युवा
आमदार दौलत दरोडा यांची अध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊ दरोडा,
त्यांच्या िनवासस्थानी सिदच्छा भेट करन दरोडा आदी पदािधकार्यांसह
घेतली. दरोडा यांच्याशी बंद अिजत पवार गटातील कायर्कतेर्
दाराआड जवळपास अधार् तास मोठ्या संख्येने उपिस्थत होते.

घटस्थापनेसाठी मुहूतार्ची
गरज नाही : दा. कृ. सोमण
लोकमत न्यूज नेटवकर् त्यात मंडलाकार मुख्य दे वता,
ठाणे : रिववार, १५ ऑक्टोबर रोजी महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली
नवरात्राঀभ, घटस्थापना आ . या आिण पिरवार दे वतांची स्थापना
िदवशी सूयोर्दयापासून कधीही करतात. या घटाशेजारी नवे धान्य
घटस्थापना करावी. िवशेष मुहूतर् रुजत घालतात. रुजवण उत्सव
पाहण्याची आवश्यकता नाही, समाप्तीनंतर मस्तकावर धारण
अशी मािहती दा. कृ. सोमण यांनी करतात. दे वता स्थापनेच्या वेळी
िदली. नंदादीप, अखंड दीप लावतात.
सोमण म्हणाले, रिववार, २२ दररोज एक वाढत जाणारी नवी
ऑक्टोबर रोजी संधीकाल सायं. माळ मांडवाला बांधतात. सप्तशती,
७:३५ ते रात्री ७:२३ आ . यावेळीही दे वीभागवत, श्रीसूक्त ग्रंथाचे वाचन
पूजा करण्याची प्रथा आ . आिश्वन সवा श्रवण करतात. नवरात्र
शुक्ल प्रितपदे च्या िदवशी संपेपयर्ंत उपवास करतात. काही
नवरात्राঀभ, घटस्थापना असते. या उपासक फक्त महाष्टमी आिण
िदवशी कुलाचाराप्रमाणे तांब्याच्या महानवमीच्या िदवशी उपवास
সवा मातीच्या घटावर ताह्मन ठे वून करतात, असेही त्यांनी सांिगतले.

मोबाइल रुस्तीच्या
आड ड्रग्ज तस्करी
एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त
लोकमत न्यूज नेटवकर् िवकण्यासाठी येणार असल्याची
नवी मुंबई : मोबाइल ঽरुस्तीच्या मािहती गु঩ शाखेला िमळाली. त्या
ঽकानाआड ड्रग्ज तस्करी मािहतीच्या आधारे गु঩ शाखेचे
करणार्या शामसुद्दीन अब्ঽल कादर उपायुक्त अिमत का , सहायक
ए गल (२९) याला बेड्या पोिलस आयुक्त गजानन राठोड
ठोकण्यात आल्या. ही कारवाई अमली पदाथर्िवरोधी पथकाचे
नवी मुंबईच्या अमली पदाथर्िवरोधी विरष्ठ िनरीक्षक नीरज चौधरी
पथकाने एपीएमसी पिरसरात केली. यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक
या कारवाईदरम्यान आरोपीक঎न पोिलस िनरीक्षक नीलेश धुमाळ,
१ कोटी १० हजार रुपयांचे एमडी पोिलस उपिनरीक्षक कुलदीप मोरे ,
जप्त करण्यात आल्याचे हवालदार रमेश तायএ यांनी सतरा
पोिलसांनी सांिगतले. प्लाझा पिरसरात सापळा लावला.
नवी मुंबई शहर नशामुक्त त्यावेळी तेथे आलेल्या एका
करण्यासाठी पोिलसांनी ड्रग्ज संशयास्पद व्यक्तीला पोिलसांनी
िवकणार्यांिवरोधात कारवाई सुरू त्याला ताब्यात घेतले. त्याची
केली आ . या िवशेष मोिहमेंतगर्त अंगझडती घेतली असता एक
ड्रग्जिवक्री, पुरवठा करणार्यांवर िकलो ११ ग्रॅम एमडी आढळून
पाळत ठे वत असताना आले. या एमडीची সमत एक
एपीएमसीमधील सतरा प्लाझा कोटी एक लाख १० हजार रुपये
पिरसरात एक जण ड्रग्ज असल्याचे िनष्पन्न झाले.

You might also like