Professional Documents
Culture Documents
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
जजजजजजजजजज जजजजजजजजजज
जजजजजजजजज जजजजजज
जजजजजजजजजजज जजजज जजजजजजजज जजजजजजजजजज
जजजजजजजज जजज जजजजजजज जजजजजजज जजजजजज
जैतापूर प्रकल् पास मान्यता गमळल् यानांतर या प्रकल् पाचे सिा स्तरािरून
स्वाितच झाले . जैतापूर प्रकल् प उभारताना मुख्यमांत्र्यानी जैतापूरिागसयाां ना
योग्य मोबदला तर गदला जाईलच पण त्यागशिाय त्याचे योग्य ते पुनिासन केले
जाईल असेही स्पष्ट् केले होते. मात्र मध्यतांरीच्या काळात हा प्रकल् प
पयाा िरणाच्या आगण येथील थथानीकाां च्या दृष्ट्ीने असुरगक्षत आहे असे काहीसे
िातािरण गनमाा ण करण्यात आले होते. म्हणूनच या प्रकल् पाबाबत
सिासामान्य जनता, पयाा िरणािादी, जैतापूर थथागनक याां ची बाजू ऐकण्यासाठी
मुख्यमांत्र्याां नी पुढाकार घेऊन यशिांतराि चव्हाण प्रगतष्ठान येथे १८
जानेिारीला सिासमािेशक बै ठक आयोगजत केली. ही बै ठक आयोगजत
करण्यामािचा मुळ उद्दे श हाच होता की, या बैठकीदरम्यान या
प्रकल् पाबाबत समाजात असले ले समज-िैरसमज दू र व्हािे आगण या
प्रकल् पामुळे होणारा फायदा याां नी मागहती जैतापूर थथागनकाां ना व्हािी.