You are on page 1of 19

Contact No -

9511652856

स्थानिक स्वराज्य संस्था


प्राचीि कालखं ड :-
1) भारतात पंचायतराज व्यवस्था ही इ.स.पूवव कालखं डापासूि अस्स्तत्वात आहे . वैनिक काळामध्ये रचलेल्या ऋग्वेिात
ग्रामसभे चा उल्लेख आढळतो. वैनिक काळामध्ये ग्रामप्रमुखास ग्रानमिी म्हणत व ग्रामपंचायतीला सभा/सनमती म्हणत.
2) पुढे मौयव कालखं डामध्ये साम्राज्याची नवभागणी महसुलाच्या वसुलीसाठी प्रशासकीय नवभागात करण्यात आली; या
महसुली नवभाग प्रमुखास राजुका म्हणत.
3) कौनिल्यािे (नवष्णुगप्ु त /चाणक्य) आपल्या अथवशास्र याग्रंथात स्थानिक शासिाची रचिा खालील प्रमाणे केली.
i) स्थानिका म्हणजे 800 खे ड्ांचा महसुली अनिकारी.
ii) सखता म्हणजे 400 खे ड्ांचा महसुली अनिकारी.
iii) गोपा म्हणजे पाच ते िहा खे ड्ांचा प्रमुख.
iv) ग्रानमका म्हणजे सवात शेविच्या स्तरावर असणाऱ्या खे ड्ाचा (ग्रामाचा) प्रमुख (ग्राम सहसा 500कुिुं बाचे असायचे )
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
4) मौयव कालखं डातील पंचायत संघिि खालीलप्रमाणे होते .
संग्रहक : 10 गावे
खाववनिक : 200 गावे,
द्रोणमुख : 400 गावे. (ASO Main 2018)
5) पुढे गुप्त कालखं डात ग्रामपातळीवर ग्रामसभा व िगरपातळीवर िगर सभा अस्स्तत्वात आल्या.

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
मध्ययुगीि कालखं ड (मुघल कालखं ड) :-
1) मुघल कालखं डात गाव, परगणा, सरकार सुभा व साम्राज्य अशी प्रशासकीय रचिा अस्स्तत्वात होती. गावात
जितेकडू ि कर वसुलीचे कायव पिवारी करत. गावस्तरावर न्याय िे ण्याचे कायव चौिरी करत.
तर गावाची िे खरे ख पािील / मुकािम करत.
2) मुघल काळातील राज्याची नवभागणी : (उतरं ड)
i) प्रांत / सुभा (सध्याचा नवभाग) : याचा प्रमुखसुभेिार / अमीर/वाली होता.तर प्रांताच्या महसुली अनिकाऱ्यांस निवाण
म्हणत.
ii) सरकार (सध्याचा नजल्हा) : याचा प्रमुख फौजिार असत; फौजिार हा सुभेिार यांच्या प्रत्यक्ष नियं रणाखाली कायव करत
होता.तर नजल्याच्या महसुली अनिकाऱ्यास अमंलगुजार/ अनमल म्हणत.
iii) परगणा (सध्याचा तालुका) : शीकिार हा परगण्याचाप्रमुख होता. तर परगण्याच्या महसुली अनिकाऱ्यास कािुंगो
म्हणत.
3) मुघल काळातील िागरी व्यवस्थेचे वणवि एि-ए-अकबरी' या अबुल फजल नलनखत ग्रंथात आढळते.
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
स्वातंत्र्यपूवव काळातील स्थानिक स्वशासिाचा नवकास
1) मद्रास महािगरपानलका (1688) : आज अस्स्तत्वात असलेल्या स्थानिक संस्थांचा नवकास इंग्रज राजविीत
झाला. सववप्रथम 1687मध्ये कंपिीच्या संचालकांिी मद्रासला एक िगर सनमती स्थापि करण्याची संमती निली.
त्यािुसार 29 सप्िें बर 1688 ला भारतातील पनहल्या महािगरपानलकेची मद्रास ये थे स्थापिा झाली. (मद्रास
महािगरपानलका ही भारतातील पनहली महािगरपनलका आहे )

2) महापौर न्यायालय : 1726 मध्ये महापौर न्यायालये मद्रास, कलकत्ता व मुंबई ये थे स्थापि करण्यात आली.
3) Justice of Peace ची िेमणूक : 1793 च्या चािव र कायद्यामुळे िगरसनमतींिा वैिानिक आिार नमळाला, तसेच
प्रेनसडें सी िगरात शांतता अनिकारी (Justice of Peace - JP) नियुक्त करण्याचा अनिकार गव्हिवर जिरलला
िे ण्यात आला. या शांतता अनिकाऱ्यांिा घरांवर कर लावण्याचा अनिकार िे ण्यात आला नशवाय पुढील काळात 1842
च्या बं गाल अनिनियमािुसार प्रेनसडें सी िगराव्यनतनरक्त इतर नठकाणी िगर सनमत्यांच्या स्थापिेस प्रारं भ झाला.
4) 1863 मध्ये शाही लष्कर स्वच्छता आयोगाच्या (Royal army Sanitary Commission Report) : या
अहवालािुसार िगरपानलका (Municipalities) अस्स्तत्वात आल्या.
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
5) लॉडव मेयोचा ठराव (1870) व लॉडव नरपिचा ठराव (1882) :

1870 लॉडव मेयोचा ठराव :


- लॉडव मेयोिे आर्थथक नवकेंद्रीकरणाचा ठराव 1870 ला पानरत करुि स्थानिक स्वराज्य संस्थांिा आर्थथक अनिकार निले
(म्हणूि लॉडव मेयोला आर्थथक नवकेंद्रीकरणाचा जिक असे म्हिले जाते ).
- या ठरावािुसार नशक्षण, आरोग्यसेवा, रस्ते इ. नवभागांचे नियं रण प्रांतीय सरकारकडे िे ण्यात आले. त्या दृष्िीिे स्थानिक
नवत्त (Local Finance) प्रणाली सुरु झाली व प्रांतीय सरकारांिा कर लावण्याची परवािगी िे ण्यात आली.

18 मे 1882 लॉडव नरपिचा ठराव :


- लॉडव नरपििे लोकनियुक्त सिस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपनवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था
ठराव 1882 ला मंजरू केला. (म्हणूि लॉडव नरपिला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जिक असे म्हिले जाते)
- लॉडव नरपिच्या ठरावािुसार स्थानिक मंडळांिा निस्चचत कायव िे ण्यात आले व उत्पन्िाची साििेही सोपनवण्यात आली.
ग्रामीण भागासाठी तालुका बोडव ककवा नजल्हा बोडव स्थापि करण्यात आले. त्यात जितेद्वारा निवडू ि गेलेल्या गैरसरकारी

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
सिस्यांचे बहुमत होते. - १८९९ कलकत्ता Municipal act पानरत.
- नरपिच्यामते स्थानिक संस्थांचा नवकासामुळे प्रशासिात सुिारणा होईल तसेच जितेला राजकीय नशक्षण नमळे ल
6) 1907 नवकेंद्रीकरणासंबंिीचा शाही आयोग : (हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली)
हॉबहाऊस यांच्या नशफारशी (1907) (6 सिस्य) अहवाल : 1909
i) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार नजल्हा लोकल बोडव स माफवत ि करता गाव पातळीवरुि सुरु करुि तो
लोकनियुक्त सिस्यांकडे असावा.
ii) प्राथनमक नशक्षणाची जबाबिारी पानलकेकडे िे ण्यात यावी.
iii) स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवानचत सिस्यांचे बहुमत असावे; त्यांिा कर लावण्याचे अनिकार द्यावेत व फक्त
करिात्यांिाच मतिािाचा अनिकार द्यावा.
iv) गावात ग्रामपंचायत स्थापि करावी व नतचा अध्यक्ष निवानचत असावा.
- गोपाळ कृ ष्ण गोखले यांिी हॉबहाऊस आयोगासमोर ग्रामीण संस्थांिा जास्तीत जास्त अनिकार द्यावे असे मत मांडले व
त्यांच्या नवकेंद्रीकरणाचे समथविे केले.
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

अॅिी बें झि : 1917 च्या कााँग्रेसच्या कलकत्ता अनिवेशिात स्थानिक शासि संबंनित असणाऱ्या शाही आयोगाची
खरडपट्टी काढली व त्या म्हणाल्या की "आपल्या ग्रामपंचायतींिी नजल्याच्या नठकाणी असणाऱ्या अनिकाऱ्यांच्या नियं रणात
काम करावे हे नकती हस्यासपि आहे “
7) मे 1918 चा ठराव : शक्य नततके स्थानिक संस्थामध्ये जितेचे नियं रण असावे आनण या संस्था बाय नियं रणापासूि
स्वतंर असाव्या.
8) 1919 िुहेरी शासिांतगवत (Dyarchy government) स्थानिक स्वराज्य हा हस्तांतनरत नवषय (Transfered
Subject) बिला ज्याचे नियं रण जितेतूि निवडू ि आलेल्या प्रनतनििीकडे आले. भारतात 7 प्रांतात पंचायती कायिे मंजरू .
9) 1920 महाराष्रात बॉम्बे पंचायत कायिा मंजरू झाला; पुढे 1926 मध्ये कोल्हापूर संस्थािात कोल्हापूर पंचायत कायिा
पानरत झाला.
10) 1922 मिील ऑउिलाईि स्कीम ऑफ स्वराज्य योजिा : नचतरं जििास व भगवाििास यांिी या योजिेत ग्राम, िगर
व नजल्हा स्तरावरील सामानजक जीविाचा नवचार केला. (INC गया अनिवेशि 1922)

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
11) 1925 मिील हॅच सनमती :
- ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सवेक्षण करण्यासाठी हॅच सनमतीची स्थापिा करण्यात आली.
- ग्रामपंचायतीमध्ये मनहलांिा मतिािाचा अनिकार द्यावा.
- ग्रामपंचायतीिा नजल्हा लोकल बोडव व प्रांतीय सरकार िे सहाय्य करावे .
12) 1930 मिील सायमि कनमशि सूचिा : स्वायत्त संस्थांवरील सरकारी नियं रण वाढनवले जावे. (इंग्लंडमध्ये ही पद्धत
होती.) याचे कारण उत्तरप्रिे श, बं गाल व मद्रासनशवाय इतरर ग्रामपंचायतींिी उल्लेखपूवव कामनगरी केली िव्हती.
13) 1935 चा कायिा : या कायद्यािे प्रांतांिा स्वायतत्ता नमळाल्यािे स्थानिक स्वराज संस्थांिा अनिकच चालिा नमळाली.
- स्थानिक स्वशासिाची जबाबिारी प्रांतावर सोपवली.
14) प्रत्ये क नजल्यात ग्रामीण नवकास मंडळाची स्थापिा करण्यात आली.1

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक स्वशासिाचा


1) 1952 सामुिानयक नवकास कायव क्रम :- मित - Ford Foundation America
- 2 ऑक्िोबर 1952 मध्ये केंद्र शासिािे ग्रामीण भागाच्या नवकासाकनरता समुिाय नवकास कायव क्रम
(Community Development Programme) सुरु केला. ग्रामीण नवकास करणे हे याचे ध्ये य
होते; समुिाय नवकास कायव क्रमावर इिवा प्रकल्प (जो अमेनरकि तज्ञ अल्बिव मेयर यांिी सुरु केला)
याचा प्रभाव होता. परं त ु या कायव क्रमाला अपेनक्षत प्रनतसाि नमळाला िाही; म्हणूि या कायव क्रमाला
साहाय्यभूत राष्रीय नवस्तार सेवा (National Extension Service) या समांतर कायव क्रमाची
सुरुवात करण्यात आली.
- समुिाय नवकास कायव क्रम हा त्यांच्या नवस्तार सेवांच्या आिारे पुढील तीि िप्प्यांत कायव स्न्वत केला
गेला.
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
i) राष्रीय नवस्तार गि पनहला िप्पा
ii) सामुनहक नवकास गि िुसरा िप्पा
iii) जोमिार नवकास उत्तर गि नतसरा िप्पा

2) 1953 राष्रीय नवस्तार सेवा योजिा :


2 ऑक्िोंबर, 1953 ला राष्रीय नवस्तार सेवा (National Extension Service) सुरु करण्यात आली. याचा दृष्िीकोि
अनिक व्यापक होता. परं त ु त्यांच्या उनिष्िापयं त पोहचण्यास िोन्ही कायव क्रम अपयशी ठरले.

3) 1948 स्थानिक शासि मं त्र्याची पनहली पनरषि (निल्ली) :


- आयोजक : राजकुमारी अमृता कौर (तत्कालीि केंनद्रय आरोग्य मंरी) यांिी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवकासासाठी
राज्यातील मंत्र्यांची पनरषि भरवली.
- उद्घािक (पंनडत िेहरू) : या पनरषिे त “जो पयं त लोकशाहीचा नवचार खालच्या म्हणजेच खे डे स्तरापासूि होत िाही,
तोपयं त लोकशाही यशस्वी होऊ शकत िाही" असे मत पंनडत िेहरू यांिी मांडले; नशवाय ते म्हणाले “स्थानिक शासि
संस्था लोकशाहीचा खरा पाया आहे .'
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

4) 1954 स्थानिक शासि मं त्र्याची िुसरी पनरषद् (नसमला) :


आयोजक : राजकुमारी अमृता कौर
उद्घािक : ग.वा. माळवणकर
या नठकाणी पुढील नशफारसी मांडण्यात आल्या :
1) 1500 ते 2000 लोकसंख्ये साठी एक ग्रामपंचायत असावी.
2) सहकारी सोसायिींची स्थापिा करावी.
3) श्रमिािावर भर द्यावा.
4) ग्रामपंचायतीवर लक्ष ठे वण्यासाठी मिल्या पातळीवर एखािी संस्था असावी.
5) शेतसाऱ्यासह अन्य करांची वसूली करण्याचे कायव ग्रामपंचायतीिे करावे .

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
1952 पूवी ग्रामीण नवकासासाठी कायव केलेल्या स्वयं सेवी संघििा (NGO) व योजिा :
क्र प्रकल्प / योजिा वषव स्वरूप
1 सर हॅनमल्िि योजिा 1903 सुंदरबन (बगान) येथे सहकारी तत्वावर आदर्श खेडी ननर्माण करण्याची योजना

2 श्री निकेति 1921 रवींद्रनाथ टागोर याुंच्या पढाकाराने ग्रार्मीण भागाुंच्या नवकासासुंदभात राबनवलेला
कायशक्रर्म

3 कोसंबा प्रकल्प (बडोिा प्रकल्प) 1933 व्ही. टी. कृष्णम्र्माचारी

4 सेवाग्राम प्रकल्प 1936 र्महात्र्मा गाुंधी याुंच्या पढाकाराने ग्रार्मस्वराज्याची स्थापना

5 नफरका नवकास प्रकल्प 1946 ग्रार्मीण नवकासाकनरता र्मद्रास प्ाुंतार्मध्ये सरु करण्यात आला. ग्रार्म गटाुंची स्थापना
करण्याचा सर्मावेर्.

6 इिावा प्रकल्प 1948 अर्मेनरकन तज्ञ आल्बटश र्मेयर याुंनी उत्तर प्दे र्ातील इटावा नजल्यार्मध्ये ग्रार्मीण
भागाुंच्या नवकासासुंदभात हा कायशक्रर्म सरु केला.

7 सवोिय योजिा 1950 र्ुंकरराव दे वकर याुंच्या पढाकाराने र्मुंबई प्ाुंतार्मध्ये सवोदय कायशक्रर्म सरु करण्यात
आला. ग्रार्मीण नवकास हा उद्दे र्.
Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
- समुिाय/सामूनहक नवकास कायव क्रम आनण राष्रीय नवस्तार सेवा यांचा अभ्यास करण्यासाठी जो चमू िेमला त्याला
बलवंतराय मेहता सनमती (स्थापिा 1957) म्हणतात. इथूि खऱ्या अथािे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवकासातील
िप्प्यांचा प्रारं भ झाला; पुढे केंद्र शासिािे व राज्य शासिािे अिेक सनमत्या िेमल्या आनण पंचायतराजची वािचाल
घििात्मक संस्थेकडे तसेच नवकेंद्रीकरणाकडे सुरु झाली. या सनमतींचा अभ्यास आपण पुढील भागात करु.

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
1) योग्य कथि / कथिे ओळखा : (ASO Main. 2018)
अ) पंडीत िेहरूंिी म्हिले, "पंचायतीचे अनिकार अनिकतम, जितेसाठी आहे उत्तम.
ब) 1948 मध्ये घिकराज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सववप्रथम
बै ठक झाली.
पयायी उत्तरे :
1) अ 2) ब
3) िोन्ही कथिे बरोबर 4) िोन्ही काठािे चुकीची

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
2) खालील नविािे नवचारात घ्या : (राज्यसेवा मुख्य 2018)
अ) ग्रामपंचायत हे नििीशांच्या काळापासूिच स्थानिक प्रशासिाचे एकक होते , परं त ु त्यांिा शासकीय नियं रणाखाली काम
करावे लागत असे.
ब) भारत सरकार अनिनियम 1919 मध्ये "स्थानिक स्वशासिा" बाबत कायिे करण्याचा अनिकार खास करूि प्रांनतक
नवनिमंडळास प्रांनतक वैिानिक यािीतील िोंि. क्र. 12 अन्वये निला होता.
क) भारतीय राज्यघििेच्या अिुच्छे ि 41 अन्वये राज्य ग्रामपंचायती संघनित करण्यासाठी उपाय योजिा करील.
वरीलपैकी कोणते नविाि/िे बरोबर आहे /त ?
1) अ फक्त
2) क फक्त
3) अ आनण ब
4) अ, ब, क

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
3) आिुनिक िागरी स्थानिक स्वःशासिानवषयी भारतातील पनहला ठराव/कायिा कोणता आहे ? (ASO Main. 2016)
1) लॉडव रीपिचा ठराव
2) लॉडव मेयोचा ठराव
3) बॉम्बे म्युनिनसपल अॅक्ि
4) नवकेंद्रीकरण आयोग

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
4) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी िेमल्या गेलेल्या रॉयल नवकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
(ASO Main. 2015)
1) लॉडव नरपि
2) लॉडव कझवि
3) लॉडव हॉबहाउस
4) लॉडव मेयो

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
5) अनखल भारतीय स्थानिक स्वराज्य शासि संस्था मध्ये स्थापि करण्यात आली ? (ASO Main. 2014)
1) 1951
2) 1926
3) 1917
4) 1971

Youtube - Polity By Samadhan Koakate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App

You might also like