You are on page 1of 2

डॉ.भिमराव आंबेडकरांचे योगदान – Dr.

Bhimrao Ambedkar Contribution

भारतरत्न डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षांत दे शाला सामाजिक , आर्थिक,
राजनितीक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, संवैधानिक सह वेगवेगळया
क्षेत्रात अनेक कामं करून राष्ट्राच्या निर्माणात अमुल्य योगदान दिले.

अस्पश्ृ यता आणि जातीगत भेदभाव संपवण्याची लढाई (दलित मुवमें ट) – Dalit Movement

भारतात परतल्यानंतर बाबासाहे बांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे
त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा, सामना करावा लागला होता आपल्या जीवनात अतोनात कष्टाला
सामोरे जावे लागले होते. आंबेडकरांनी बघीतले की कश्या त.हे ने अस्पश्ृ यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र
पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना दे शाच्या बाहे र
घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला.

1919 साली भारत सरकार अधिनियमाच्या तयारी करता दक्षिणबोरो समितीपु ढे आं बेडकर म्हणाले की अस्पृ श्य
आणि अन्य समु दायांकरता वे गळी निवडणु क प्रणाली असायला हवी त्यांनी दलितांकरता व खालच्या जातींकरता
आरक्षणाचा हक्क दे ण्याचा प्रस्ताव दे खील ठे वला.

जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड,
मनोवत्ृ ती समजण्याकरता आंबेडकरांनी शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पश्ृ यतेला
मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. या संघटनेचा मख्
ु य
उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश दे शातील जातिपातीचा भेदभाव आणि
अस्पश्ृ यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पश्ृ यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे
हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार दे णे हा होता.
29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आं बेडकरांना सं विधानाच्या मसु दा समितीचे अध्यक्ष म्हणु न नियु क्त करण्यात
आले . आं बेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पु लाच्या निर्माणावर भर दिला त्यां च्या मते दे शातील
वे गवे गळया वर्गांमधील अं तर कमी केले नाही तर दे शाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी
धार्मिक, लिं ग आणि जाती समानते वर दे खील विशे ष भर दिला.

डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत
जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.

• Bharat सं विधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतं तर् ते चा अधिकार दिला.

• अस्पृ श्यते ला मु ळापासु न नष्ट केले .

• महिलांना अधिकार मिळवु न दिले .

• समाजातील वे गवे गळया वर्गांमधे पसरले ल्या अं तराला सं पवल.

You might also like