You are on page 1of 1

श्री.

अभियं ता प्रदीप कृष्णराव चौधरी

9 मे 1964 साली आपण वरूड ये थे सर्व सामान्‍ य कुटु ं बात जन्म घे तला व त्यानं तर DME, BA, DBM अशा
विविध शै क्षणिक पदव्या प्राप्त केल्या. आपल्या कौशल्याची कसब दाखवून सु दर्शन केमिकल्स रोहा व इं डियन
ने व्ही मध्ये निस्वार्थ से वा दिल्या. त्यानं तर आपण पाणी पु रवठा व स्वच्छता विभागामध्ये कनिष्ठ अभियं ता
म्हणून रुजू झालात तब्बल 27 वर्षां च्या शासकीय से वेनंतर आपण सन 2010 मध्ये अतिशय धाडसाचे व
प्रेरणादायी निर्णय घे वन
ू आपल्या अतिशय सु रक्षीत व उच्च प्रतीच्या नोकरीचा राजीनामा दिला व उत्पन्नाचे
दुसरे कुठले ही स्त्रोत उपलब्ध नसतांना उदयोग क्षे तर् ात पदार्पण केले .

2010 साली आपण इं डियन ऑईल कार्पोरेशन (IOC) ची डिलरशीप घे तली व वलगाव ये थे स्वत:चे
जागे वर पे ट्रोल पम्प सु रू केला तसे च इतक्यावर न थांबता आपण वरूड ये थे नवीन IOC पे ट्रोल पम्प साठी
डिलरशीप घे तली. याच करीता आपणांस उत्कृष्ट से वा, सर्वाधिक पे ट्रोल विक् री व उत्कृष्ट स्वच्छता अभियान
राबविण्यासाठी IOC कडू न पु रस्कृत करण्यात आले .

आपण स्वत:च्या उदयोगात तब्बल 20 लोकांना कायम स्वरूपी रोजगार दिला व त्याच बरोबर वलगाव
परिसरात अने क तरुणांना उदयोग सु रू करण्यासाठी प्रोत्साहित केले . अमरावती जिल्हयात आपण 32 लोकांना
ऑईल कंपनीची डिलरशीप घे ण्याकरीता सहकार्य केले व त्यात आपण यशस्वी झाल्यात व सु मारे 400 लोकांना
या प्रकल्पाव्दारे रोजगार उपलब्ध करून दिला.

या सोबतच आपण गे ले 5 वर्षापासून प्रहार जलशक्ती पक्षाचे दर्यापूर विधानसभा प्रमु ख म्हणून कार्य
करीत असताना अने क शे तकरी, विद्यार्थी, अनाथ, अं पग, निराधार मं डळींना न्याय मिळविण्यासाठी आं दोलन /
उपोषण करून राजकीय क्षे तर् ात दे खील नाव मिळविले .

कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने गस्त मं डळींना मुं बई ये थे वै दयकीय से वा उपलब्ध करुन दे ण्यास मोलाचा
वाटा उचलून मोठे सामाजिक मानवते चे कार्य सु दधा आपल्या हातून झाले . औद्योगीक, राजकीय व सामाजीक
क्षे तर् ांमध्ये कार्य करीत असतांना आपण आपल्यातला कलाकार जीवं त ठे वला व अने क कवी सं मेलनांमध्ये
सहभागी होवून आपल्या ले खन कौशल्याने सर्वांना भु रळ पाडली.

आपला सत्कार करताना व उत्कृष्ठ उद्योजक पु रस्कार बहाल करताना दि इन्स्टिट्यूशन ऑफ इं जिनियर्स
अमरावतीला विशे ष आनं द होत आहे . ईश्वर आपणास उत्तम आरोग्य दे वो याकरीता हार्दिक शु भेच्छा!!!

You might also like