You are on page 1of 9

नमन ु ा प्रश्नावली :

(लोकशाही,निवडणक ू आणि प्रशासन)


1.यांनी लोकशाहीची "लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी, चालवलेले राज्य" अशी व्याख्या केली आहे .
● अब्राहम लिंकन
● लॉर्ड ब्रॉइस
● प्रा. सिली
● मॅक्स

2. लोकशाही म्हणजे ………… संमतीवर चालणारे शासन होय.


● सरकारच्या
● नोकर वर्गाच्या
● राष्ट्रपती
● लोकांच्या

3. "लोकशाही हा असा शासन प्रकार आहे की ज्यात सामाजिक व आर्थिक परिवर्तन होताना
शांततामय व कायदे शीर मार्गाने होते ती व्यवस्था म्हणजे लोकशाही होय" अशी
व्याख्या……………. यांनी केली.
● एम एन रॉय
● डॉ बाबासाहे ब आंबेडकर
● महात्मा गांधी
● एच सी मख ु र्जी

4. साम्यवादी दे शात………. लोकशाही वर भर दिला जातो.


● सामाजिक
● राजकीय
● आर्थिक
● सांस्कृतिक

5. 'प्रातिनिधिक लोकशाही' चे खालीलपैकी योग्य दोन पर्याय सांगा.


● अध्यक्षीय व संसदीय लोकशाही
● राजेशाही व अध्यक्षीय
● संसदीय व राजेशाही
● नोकरशाही व राजेशाही

6. लोकांनी स्वतः मक्ु त, समान व स्वतंत्र व्यक्ती या दृष्टीने स्वतःवर राज्य करणे असा………….
लोकशाहीचा अर्थ आहे .
● लोकानय ु ायी
● प्रत्यक्ष
● अप्रत्यक्ष
● यापैकी नाही

7. लोकशाही मधील अंतिम सार्वभौम सत्ता ही कोणाच्या हाती असते.


● लोकांच्या
● शासनाच्या
● राष्ट्रपती
● न्यायालय

8. मक्
ु त आणि सार्वत्रिक निवडणक
ु ा व सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही दोन वैशिष्ट्य…….. व्यवस्थेची
आहे .
● हुकुमशाही
● सरं जामशाही
● लोकशाही
● यांपक
ै ी नाही

9. लोकशाही शासन व्यवस्था ही……….. तत्त्वावर आधारलेली आहे .


● विकेंद्रीकरण
● सहकार्य
● नैतिकता
● स्वैराचार

10. उदारमतवादी लोकशाहीत…….. च्या विकासावर भर दिला जातो.


● समह ू
● व्यक्ति
● कामगार
● यापैकी नाही

11. इंग्लंडच्या राजाकडून नागरी हक्कांची सनद मॅग्ना कार्टा …… साली मिळाली.
● 1512
● 1789
● 1689
● 1215

12. फ्रेंच राज्यक्रांतीतन


ू कोणती तत्वे जगाला मिळाली.
● समता, नैतिकता, बंधत ु ा
● न्याय, स्वातंत्र्य, शिक्षण
● स्वातंत्र्य, समता, बंधत ु ा
● धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधत
ु ा

13. प्रत्यक्ष लोकशाहीचा मार्ग कोणत्या दे शात स्वीकारला आहे .


● इंग्लंड
● फ्रान्स
● स्विझर्लांड
● रशिया

14.'लोकशाही शासन प्रणाली चा असा प्रकार आहे की ज्यात सर्व लोक किंवा त्यांच्यापैकी त्यांनीच
निवडून दिलेल्या प्रतिनिधींनच्या मार्फ त शासकीय सत्तेचा वापर करतात' अशी व्याख्या कोणी केली.
● जॉन स्टुअर्ट मिल
● इसाई बर्लिन
● जेरेमी बेंथम
● टी.एच.ग्रीन

15. लोकशाहीत वैज्ञानिक मार्गाने शासन बदलण्याचा अधिकार ……..असतो.


● लोकांना
● नोकरशाहीला
● पंतप्रधानाला
● राष्ट्रपतीला

16. अमेरिका ……….. घटक राज्यांचे मिळून एक संघराज्य बनले आहे .


● 50
● 13
● 11
● 31

17. उदारमतवादी लोकशाही ………….मध्ये महत्त्व दिले जाते.


● व्यक्तिस्वातंत्र्याला
● शासनास स्वातंत्र्य
● सामहिू क स्वातंत्र्य
● यापैकी नाही

18………. व्यवस्थेत व्यक्ती विकासासाठी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह असतो.


● साम्यवादी शासन व्यवस्था
● उदारमतवादी लोकशाही
● हुकूमशाही
● लष्करी शासन व्यवस्था

19. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे .


● संसदीय लोकशाही
● अध्यक्षीय लोकशाही
● प्रत्यक्ष लोकशाही
● एकाधिकारशाही

20. संसदीय लोकशाहीत राष्ट्रप्रमख


ु ाची निवड कशी होते.
● अप्रत्यक्षरीत्या जनतेकडून
● जनतेकडून
● नोकर वर्गाकडून
● वंशपरं परे नसु ार

21. संसदीय लोकशाही शासन पद्धतीमध्ये………... हा दोष आढळतो.


● पारदर्शीपणा
● न्यायप्राशासन
● अकार्यक्षमता
● जबाबदार प्रशासन

22. अमेरिकेत लोकशाही चा कोणता प्रकार आहे .


● अध्यक्षीय लोकशाही
● संसदीय लोकशाही
● सहभागात्मक लोकशाही
● यापैकी नाही

23. भारतीय लोकशाही कोणत्या दे शाच्या लोकशाहीने जास्त प्रभावित केले आहे .
● इंग्लंड
● चीन
● इराण-इराक
● यापैकी नाही

24. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता……………. च्या हाती असते.


● जनतेच्या
● मंत्र्यांच्या
● प्रशासनाच्या
● यव ु कांच्या

25. भारतीय राज्यघटनेत वयाची………. वर्षे पर्ण


ू करणाऱ्या सर्व प्रौढांना मताधिकार दिला जातो.
● 20
● 28
● 18
● 19

26. भारतीय राज्यघटनेने………. या स्वायत्त घटकाकडे निवडणक


ु ीबाबत ची प्रक्रिया सोपविले आहे .
● वित्त आयोग
● निवडणक ू आयोग
● सरकारिया आयोग
● निती आयोग

27. नामधारी किंवा घटनात्मक कार्यकारी प्रमख


ु ……... हे असतात.
● मंत्री
● खासदार
● पंतप्रधान
● राष्ट्रपती

28. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाकडे राष्ट्राची ……….. कार्यकारी सत्ता असते.


● वास्तव
● अनियमित
● तात्परु ती
● दीर्घ

29. भारतीय संसदे चे कनिष्ठ सभागह


ृ ……….. हे आहे .
● राज्यसभा
● विधानपरिषद
● लोकसभा
● विधानसभा

30. कलम 80 नस
ु ार राज्यसभेचे सदस्य संख्या जास्तीत जास्त……... निश्चित केली आहे .
● 250
● 288
● 403
● 78

31. राज्यसभा हे …….. सभागह


ृ आहे .
● अस्थायी
● कनिष्ठ
● स्थायी
● प्रथम

32. भारतातील घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागह


ृ ाला ………...असे म्हणतात.
● विधानपरिषद
● राज्यसभा
● विधानसभा
● लोकसभा

33. महाराष्ट्र विधान परिषदे ची सदस्य संख्या…... आहे .


● 288
● 78
● 250
● 550

34. बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज्याची…… रचना मांडली.


● द्विस्तरिय
● त्रिस्तरीय
● एकस्तरीय
● यापैकी नाही

35. 73व्या राज्यघटना दरु


ु स्तीने………... पंचायतीराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला.
● ग्रामीण
● शहरी
● निमशहरी
● यापैकी नाही
36. गावातील 18 वर्षावरील सर्व मतदार नागरिकांची सभा म्हणजे…….. होय.
● विधानसभा
● ग्रामसभा
● प्रभागसभा
● मासिकसभा

37. सध्या महाराष्ट्र मध्यप्रदे श व गुजरात या घटक राज्यांनी पंचायतराज्य संस्थातील महिलांचे
आरक्षण…………. केले आहे .
● 20टक्के
● 30टक्के
● 50टक्के
● 60टक्के

38. नगरपालिकासाठी निर्माण केलेल्या स्थानिक मतदारसंघांना……….. असे म्हणतात.


● प्रभाग
● भाग
● गण
● यापैकी नाही

39. 74 व्या घटनादरु


ु स्तीने……... या शीर्षकाखाली भाग 9 अ हा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट
केला.
● पंचायतसमिती
● नगरपालिका
● ग्रामपंचायत
● यापैकी नाही

40. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या अंगाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार……...
यांना दे ण्यात आला आहे .
● राज्यकायदे मंडळ
● राज्यकार्यकारी मंडळ
● राज्यसभा
● यापैकी नाही

41. भारतीय राज्यघटनेनस


ु ार विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……. इतकी ठरविण्यात
आली आहे .
● 400
● 500
● 300
● 200

42. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदे श, बिहार व जम्म-ू काश्मीर या पाच घटक राज्यात कायदे मंडळाचे
द्वितीय सभागह ृ अस्तित्वात आहे .
● विधानसभा
● राज्यसभा
● विधान परिषद
● लोकसभा

43. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल …...वर्षांचा असतो.


● 5
● 6
● 4
● 7

44. भारताचे ………. हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.


● राष्ट्रपती
● पंतप्रधान
● उपराष्ट्रपती
● मख्ु यमंत्री

45. …… व्या राज्य घटनादरु


ु स्तीने मताधिकाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले.
● 61
● 73
● 74
● 42

46. भारताने……... लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे .


● अध्यक्षीय
● संसदीय
● प्रत्यक्ष
● यापैकी नाही

47. प्रातिनिधिक लोकशाहीतील राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या…………... मार्फ त


चालविला जातो.
● प्रतिनिधींच्या
● अध्यक्षांच्या
● राजा
● यापैकी नाही

48. जागतिक बँकेने …………. साली 'सब -सहारन आफ्रिकेतील' चिरस्थायी विकासाच्या
अहवालामध्ये सश
ु ासन या संकल्पनेचा उल्लेख केला.
● 1979
● 1989
● 1969
● 1990

49. 1992 साली प्रकाशित झालेल्या जागतिक बँकेच्या (शासन आणि विकास) अहवालानस
ु ार
सश
ु ासनाचे ………. निकष स्पष्ट होतात.
● दोन
● चार
● पाच
● तीन

50. सश
ु ासन संदर्भात; 'आम्हास सामर्थ्यवान शासन संस्थेची गरज नाही; आम्हाला चांगल्या
शासनसंस्थेची गरज आहे ' असे वक्तव्य कोणी केले आहे .
● पै.पाणंदीकर
● डेव्हिड ओसबॉर्न
● डेविड ईस्टन
● मॅक्स वेबर

51. माहितीचा अधिकार कायदा केंद्र सरकारने ………. रोजी मंजरू केला.
● 12 ऑक्टोंबर 2005
● 16 ऑक्टोंबर 2005
● 16 ऑक्टोंबर 2006
● 12 ऑक्टोंबर 2006

52. सश
ु ासन या संकल्पनेचा उदय…... साली झाला.
● 1992
● 1995
● 1990
● 2002

53. केंद्रीय अन्न सरु क्षा कायद्याची अंमलबजावणी ……… साली घटक राज्य पातळीवर करण्यात
आली.
● 2014
● 2013
● 2015
● 2012

54. एक खिडकी योजनेचा अंमल……... राज्यात सरू


ु करण्यात आला.
● महाराष्ट्र
● आंध्र प्रदे श
● केरळ
● चंदिगड

55. उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शीपणा ही तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये…………... या


संकल्पनेत आढळतात.
● खाजगी प्रशासन
● प्रशासन
● सश ु ासन
● यांपक ै ी एकही नाही

56. 'शासन ज्ञान केंद्र' (GKC) या वेब पोर्टल ची स्थापना……….. साली झाली.
● 2006
● 2005
● 2007
● 2010

You might also like