You are on page 1of 18

MPSC कंबाईन गट-ब व गट क / राज्यसे वा पुर्व

वर्तमानपत्र चालू घडामोडी प्रश्न


भाग - 13
By Abhijit Rathod
Referal Code
abhijit10
Referal Code : abhijit10
राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

राज्यसेवा चालू घडामोडी अभ्यासक्रम

चालू घडामोडी - राज्य, राष्ट्रीय आणि आं तरराष्ट्रीय स्तराच्या महत्वाच्या घटना

चालू घडामोडी अभ्यासक्रम

चालू घडामोडी - जागतिक तसे च भारतातील

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

1. राजधानी एक्सप्रेसला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाले असू न त्यां च्या विषयी अचू क विधान/ने ओळखा.

अ) राजधानी एक्सप्रेस 17 मे 1972 रोजी पहिल्यां दा मुं बई ते चेन्नई या लोहमार्गावर धावली.

ब) डिझेल इं जिनवर धावणारी राजधानी एक्सप्रेस प्रथम रेल्वेगाडी आहे.

1. अ, ब योग्य 2. ब योग्य

3. अ योग्य 4. यापैकी नाही

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

राजधानी एक्सप्रेस
 मुं बई-दिल्ली या लोहमार्गा वरील सर्वात वेगवान प्रवास
राजधानी एक्सप्रेसचा आहे. सध्या मुं बई-दिल्ली 15 तासात
अं तर कापते.
 सध्या ः या मार्गा वर रुळ अद्ययावत करण्यात येत असून
त्यामुळे या मार्गा वरील गाड्यां चा वेगही वाढविण्यास मदत
होईल.
 सु रुवात ः 17 मे 1972  मार्च 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल.
मार्ग ः मुं बई ते दिल्ली 17 म  राजधानी एक्सप्रेस प्रतितास 160 किमी वेगाने धावेल.
े2

022
 अं तर ः 1384 कि.मी. 50 वर्
षे पर
 प्रवास वेळ ः 12 तास लागेल
ू ्ण
 ताशी वेग ः 140 किमी

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

2. रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नालिझमने (RISG) 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये
विश्वसनीय प्रसिद्धी माध्यमां मध्ये वृत्तपत्रां चे च वरचे स्थान राहिले, त्यां च्याविषयी अचू क विधान/ने ओळखा.
अ) RISG ने 46 दे शां मध्ये सर्वेक्षण केले असून त्यात वृत्तपत्रांचे स्थान वरचे राहिले.
ब) भारतात टाइम्स ऑफ इं डिया हाच विश्वासार्ह ब्रँ ड असल्याचे नमूद केले.
क) ब्रिटनमध्ये सीबीएस हे वृत्तपत्र सर्वोच्च स्थानी आहे.
ड) अमेरिकेत विश्वासार्हतेत बीबीसी अव्वल आहे.
1. फक्त अ, क 2. फक्त अ, ब
3. फक्त ब, क, ड 4. फक्त अ, क, ड

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी
Reuters Institute for 1. भारत ः टाईम्स ऑफ इं डिया Abhijit Rathod
सुरुवात ः 3 नोव्हेंबर 1938
the Study of Journalism मुख्यालय ः मुं बई
(RISG) सं स्थापक ः द टाईम्स ग्रुप
2. ब्रिटन - BBC (British Board casting Corporatin)
वृत्तपत्र सर्वेक्षण 2021 ः
सुरुवात ः 12 नोव्हेंबर 1922
 सहभागी दे श ः 46
मुख्यालय ः लं डन
3. अमेरिका ः CBS
सुरुवात ः 18 सप्टेंबर 1927
मुख्यालय ः न्यूयॉर्क

प्रथम स्थानी वृत्तपत्र गुण


ब्रिटन BBC 62
अमेरिका CBS 48
भारत TOI 74
Referral Code : abhijit10
राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

3. भारताने नु कतेच गहू निर्यातीवर बं दी घातली असू न भारतातून झालेल्या गव्हाची निर्यात व वर्ष यां च्या
जोड्या लावा.
वर्ष निर्यात (लाख टन)
अ) 2021-22 1. 1.8
ब) 2020-21 2. 2.1
क) 2020-19 3. 20.8
ड) 2019-18 4. 72
अ ब क ड
1. 1 2 3 4
2. 2 1 3 4
3. 3 4 1 2
4. 4 3 2 1

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

4. एलिझाबेथ बॉर्न यां ची 16 मे 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या दे शाच्या दुसऱ्या महिला पं तप्रधान म्हणून

नियुक्ती केली.
1. फ्रान्स 2. कॅनडा
3. न्यूझीलंड 4. ऑस्ट्रे लिया

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

5. सौर आणि पवन ऊर्जेच्या सर्वोच्च वापर करणाऱ्या पहिल्या चार दे शां चा योग्य क्रम निवडा.
अ) लक्झेम्बर्ग ब) डेन्मार्क
क) उरुग्वे ड) लिथूआनिया

पर्याय
1. अ, ब, क, ड 2. ब, अ, ड, क
3. ब, क, अ, ड 4. ड, क, अ, ब

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

सौर आणि पवन जास्त वापर करणारे पहिले पाच दे श

ऊर्जेचा वापर
1. डेन्मार्क (51.9%) 2. उरुग्वे (46.7%)
3. लक्झेम्बर्ग (43.4%) 4. लिथुआनिया (36.9%
5. स्पेन (32.9%)
कमी वापर करणारे पहिले पाच दे श
 1. भारत (8%) 2. कॅनडा (6.6%)
 3. सोलालिया (5.7%) 4. न्यूझीलं ड (5.5%)
 5. द.अफ्रिका (5.3%)

 चीन, जपान, मं गोलिया, व्हिएतनाम, अर्जेंटिना, हं गेरी आणि


एलसाल्वाडोर या सात दे श सौर व पवन ऊर्जेचा 10% पेक्षा
अधिक वापर करतात.
Referral Code : abhijit10
राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

6. केंद्रिय पर्यावरण मं त्रालयाने 16 मे 2022 रोजी राजस्थान मधील रामगढ विषधारी अभयारण्यास दे शातील

.......... वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घाेषित करण्यात आला.


1. 50 2. 49
3. 51 4. 52

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

7. खालीलपैकी अचू क विधान/ने ओळखा.


अ) एप्रिलमध्ये घाऊक महागाई निर्देशां क सर्वाधिक 15.8 % वर पोहोचला आहे.
ब) 2012-13 नं तरची म्हणजेच 9 वर्षानंतर सर्वाधिक महागाई वाढली आहे.

पर्याय
1. फक्त अ 2. फक्त ब
3. अ व ब दोन्ही 4. अ व ब दोन्ही नाही

Referral Code : abhijit10


राज्यसेवा व संयुक्त परीक्षा- 2022 साठी Abhijit Rathod

Referral Code : abhijit10

You might also like