You are on page 1of 2

अर्थव्यवस्था Offline Batch ः Current Notes

तेलाच्या किंमती व उत्पादन शुल्क


Explained by : Abhijit Rathod
चर्चे त का...
 केंद्राने उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यामुळे तेलाच्या किंमती कमी झाल्या, यादृष्टीने
उत्पादन शुल्क ही काय बाब आहे व त्याचा तेलाच्या किंमतीवर परिणाम कसा पडतो
यासं बं धी आढावा...राजकोषीय धोरण या घटकाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब...

ठळक मुूद्दे
 तेलाच्या किंमती शं भरी पार झाल्यानं तर त्याला कमी करण्यासाठी
केंद्राने 21 मे 2022 रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आठ (8)
रु. ने तर डिझेलवरील उत्पादन शुल्क सहा (6) रु. ने कमी केले,
त्यामुळे तेलाच्या किंमती कमी झाल्या. हा परिणाम उत्पादन
शुल्काचा असून हा एक प्रकारचा कर आहे.

 पेट्रोल आणि डिझेलवर कसा परिणाम होतो ः भारत कच्च्या


तेलाची आयात करतो आणि नं तर त्यावर प्रक्रिया करूज पेट्रोल-
डिझेल वगैरे तयार केले जाते. दे शातील तेलाच्या किंमती केंद्र आणि
राज्याकडू न आकारल्या जाणाऱ्या करां वर अवलं बून असतात. केंद्र
सरकार उत्पादन शुल्क आकारते, तर व्हॅ ट म्हणजेच मूल्यवर्धित कर
राज्य सरकारे लावतील.

दे शात उत्पादन शुल्क कधी लागू करण्यात आले


 उत्पादन शुल्काचा नियम भारतात स्वातं त्र्यापूर्वीही लागू होता, 26  Input by Abhijit Rathod : दारूवर राज्यसरकार उत्पादन
जानेवारी 1944 रोजी लागू झाला होता. शुल्क आकारत असल्यामुळे तसेच हा राज्याच्या करमहसूलाचा
प्रमुख घटक असल्यामुळे कोविड-19 नं तर जे लॉकडाऊन खुले
 कोणत्याही उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारण्याचा मुख्य उद्दे श
करण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम दारूची दुकाने उघडण्यात आली.
दे शासाठी महसूल गोळा करणे हा असतो. जेणक
े रून त्याचा उपयोग
दे शाच्या विकासकामां साठी आणि लोककल्याणासाठी करता येईल.  कच्चे पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, विमान इं धन, नैसर्गिक वायू आणि
तं बाखू व तं बाखू उत्पादने यावर उत्पादन शुल्क हा केंद्राचा अधिकार
उत्पादन शुल्क आहे परंतू यावरील कर जीएसटीचा भाग नाही.
 उत्पादन शुल्क हा अबकारी कर या नावाने सुद्धा ओळ खला जातो.
 थोडक्यात, कच्च्या पेट्रोलियम पदार्थावर तसेच पेट्रोल व डिझेलवर
 हा अप्रत्यक्ष कर आहे. केंद्रसरकार उत्पादन शुल्क आकारते. यासाठी केंद्रसूचीतील विषय
क्र. 84 नमूद करण्यात आली आहे.
 आकारणी कशावर ः दे शात उत्पादीत होणऱ्या वस्तूं वर हा शुल्क
आकारला जातो. राज्य कर व तेलाच्या किंमती
 कर कोण आकारतो ः हा कर केंद्र व राज्य आकारते, परंतू दारू,
 राज्यानुसार तेलाच्या किंमती वेगवेगळ्या असतात त्याचे कारण
अफू-गां जा, मादक पदार्थ यां च्या उत्पादनावर उत्पादन शुल्क म्हणजे जरी पेट्रोल व डिझेलवर केंद्रसरकार उत्पादन शुल्क लावत
आकारण्याचा अधिकार फक्त राज्यां ना आहे तर इतर वस्तूं वर असेले तरी राज्य सरकार आपल्या राज्यां त विक्रीच्यावेळी VAT
उत्पादन शुल्क अधिकार केंद्र आकारते. लावते. त्यामुळे, किंमती राज्यानुसार वेगवेगळ्या होतात.

Telegram : @abhijitrathod (1)


 वरील कारणामुळेच, केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्यानं तर कर आकररणी
राज्याने सुद्धा VAT कमी करावा अशी मागणी केली जात आहे.
तेलावरील केंद्रीय उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य ः VAT
म्हणजेच तेलाच्या किंमती अजून कमी होईल.
1. पेट्रोल - 18 रु. 42 पै. 1. पेट्रोल - 26 रु.
कर कमी करण्याचे परिणाम 2. डिझेल - 18 रु. 24 पै. 2. डिझेल - 24 रु.
1. तेलाच्या किंमती कमी होईल.
2. सरकारला मिळणारा कर महसूलाचा वाटा कमी होईल.
3. भाव वाढ कमी.

सरावासाठी प्रश्न
1. खालीलपैकी कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल?
1. सरकारी खर्चात वाढ
2. सरकारी कर्जात वाढ
3. कराच्या दरात वाढ
4. रोखतेच्या राखीव दरात वाढ
उत्तर ः 3

2. मुद्रास्फिती वाढीचा सरकारच्या कर वसू लीवर कसा प्रभाव पडतो?


1. कर वसूली वाढते
2. कर वसूली घटते
3. कर वसूली अप्रभावित राहते.
4. कर वसूली पहिले वाढते आणि नं तर घटते.
उत्तर ः 1

(2) Telegram : @abhijitrathod

You might also like