You are on page 1of 3

Arthasakshar.

com

कलम ८० अंतगत करबचतीचे िविवध पयाय


arthasakshar.com/top-tax-saving-investment-options-under-section-80-marathi-info-arthasakshar/

January 22,
2019

आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० म ये करबचतीचे िविवध पयाय नमूद कर यात आले आहेत. मागील भागात
कलम ८० सी अंतगत गुत
ं वणुक या िविवध पयायांची मािहती घेतली. या भागात उव रत सबसे शनस् अंतगत नमूद
कर यात आले या करबचतीचे िविवध पयायांची मािहती घेऊया.

आरो य िवमा ८० डी (Health Insurance 80D):


स या या काळात आरो य िवमा ही अ याव यक गो आहे. य वतःसाठी व वतः या कुटु ंबासाठी आरो य िवमा
पॉ लसी खरेदी क शकते. आरो य िव याम ये केलेली गुत
ं वणूक करवजावटीस (Tax Deduction) पा आहे.

असेसमट इअर २०१८-१९ साठी आरो य िव यांतगत िमळणारी करवजावट:


वतं य साठी (Individual) आरो य िवमा मयादा . २५,०००/- पयत (आरो य तपासणी
खचासािहत)
ये नाग रकांसाठी आरो य िवमा मयादा . ३०,०००/- पयत (आरो य तपासणी खचासािहत).
करदा याने वतःसाठी कवा वत: या कुटु ंबातील कवा पालकां या कुटु ंिबयांना . ३०,०००/-
पयांपयत आरो य खच के यास वै क य/ आरो य खचाचा दावा केला जाऊ शकतो. वर नमूद केले या
मयादेनुसार करदा याला जा तीत जा त ६०,,०००/- पयांपयत टॅ स बेिनिफट (करवजावट )िमळू
शकते.
२०१९ – २० या आ￰थक वषासाठी व र (Senior) आ￱ण व र ये नाग रकांसाठीची (Super
Senior citizens) मयादा ५०,०००/- पयांपयत वाढिव यात आली आहे. यानुसार करदा याला
जा तीत जा त . १,००,०००/- पयांपयतची कारवाजावत िमळू शकते. िमळतो. सदरची करवजावट
फ व र (Senior) आ￱ण व र ये नाग रकांसाठीच (Super Senior citizens) लागू कर यात
आलेली आहे.

बचत खा यावरील याज (८० टीटीए ):


1. बचत खा यावर िमळणा या याजावर . १००००/- पयतची करवजावट िमळते.
2. आ￰थक वष २०१८-१९ पासून व र (Senior) आ￱ण व र ये नाग रकांसाठी बचत खा यावर िमळणा या
याजा या रकमेवरील वजावटीची मयादा .१०,०००/- व न .५०,०००/- रकमेपयत वाढिव यात आली
आहे.
3. एफडी (FD) वर िमळणा या याजासाठी करवजावट िमळत नाही.

बचत खाते आ￱ण एफडीवरील याज (८० टीटीबी):


1/3
1. आ￰थक वष २०१८-१९ पासून (असेसमट इअर २०१९-२०) व र (Senior) आ￱ण व र ये नाग रकांसाठी
बचत खाते आ￱ण एफडीवर िमळणा या याजा या रकमेवरील वजावटीची मयादा .५०,०००/- कर यात आली
आहे.
2. कलम ८० टीटीए अंतगत करवजावटीचा लाभ घेणा या करदा यांना कलम ८० टीटीबी अंतगत करवजावट िमळत
नाही.
3. कलम ८० टीटीए आ￱ण कलम ८० टीटीबी या दो हीसाठी करवजावट मयादा . ५०,०००/- आहे.

शै ￱णक कजावरील याज (८० इ):


1. यासाठी कोणतीही मयादा िन￸ त कर यात आलेली नसून याजा या रकमेवर संपूणतः करवजावट िमळते.
2. वतःसाठी, जोडीदारासाठी, वतः या मुलांसाठी अथवा या मुलांचे कायदेशीर पालक व (legal
guardianship) वीकारले आहे अशा मुलांसाठी; यापैक कोणा याही उ ￱श णासाठी शै ￱णक कज घेतलेले
अस यास यावरील याजावर संपूणतः करवजावट िमळते.
3. शै ￱णक कजा या मु ला या रकमेवर मा करवजावटीसाठी े म (दावा) करता येत नाही.
4. करवजावट ही ८ वष अथवा याजाची र म संपूण भ न होईपयतचा कालावधी, यापैक जो कालावधी आधी
असेल तेव ाच कालावधीसाठी उपल ध आहे.

देणगी (Donations) ८०जी:


1. करपा उ प ठरव यापूव एकूण िन वळ उ प ातून (gross total income) ठरािवक सं थांना अथवा कपात
धमादाय सं थांना दे यात आलेली डोनेश स (देण या) वजा के या जातात.
2. कलम 80 जी अंतगत डोनेश सवरील वजावट ट े वारी िनयमांनुसार िन￸ त केली जाते. देणगी दे यात आले या
रकमे या वजावटीसाठी िनयमांनुसार १००% अथवा ५०% रकमेसाठी दावा करता येतो.

देणगी (Donations) ८०जीजीए:


1. वै ािनक संशोधन कवा ामीण िवकासासाठी िद या जाणा-या देण यां या रकमेसाठी संपूणत: करवजावट िमळते.
परंतु;
1. रोख र म वगळता . १०,०००/- पे ा दे यात आले या जा ती या र मेवर करवजावट िमळत नाही.
2. या करदा याचं एकूण उ प (gross total income) “ ॉिफट अँड गे स ॉम िबझनेस ऑर ोफेशन”
या शीषकाखाली चाजबल असेल तर करदा याला या कलमाअंतगत करवजावटीसाठी े म (दावा) करता
येणार नाही.

देण या (Donations) ८०जीजीसी:


1. मा यता ा राजक य प कवा मतदारसंघ यांना दे यात आले या देणगीवर संपूणतः करवजावट िमळते.
2. मा यासाठी सदरची देणगी चेक, ￸डमांड डा ट कवा इंटरनेट बँ कग ारे देणे आव यक आहे. देणगी रोख रकमे या
(कॅश) व पात अस यास करवजावट िमळ यास पा नाही.

(￸च सौज य: https://bit.ly/2QN0I29 )

करबचतीचे सोपे माग, यो य आरो य िव याची िनवड, आरो य आ￱ण वा या या मा यमांतून कर


वजावटी देणारी कलमं,

३१ माच या आधी कर वाचवायचे ७ पयाय

2/3
(आपले मत कवा मािहतीचे इतर मु े आ हाला info@arthasakshar.com वर ज र कळवा.
अथसा रचे नवनवीन लेख एका ि कवर िमळ यासाठी 8208807919 हा नंबर ‘अथसा र‘ या
नावाने से ह क न ा नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा हॉ सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आम या ￸ड केलमर पॉ लसीजब ल जाणून घे यासाठी
https://arthasakshar.com/disclaimer/ या ￴लकवर ि क करा.आमचे इतर लेख वाच यासाठी ि क
करा: https://arthasakshar.com/ | आमचे सव लेख िमळव यासाठी फॉलो करा : फेसबुक | ि टर |
Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

3/3

You might also like