You are on page 1of 4

Sahyadri Shikshan Seva Msandal’s English High School & Junior College Juchandra

(Affiliated under Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary,Pune)


First Assesment – September 2023

Subject : Defence
Marks : 50
Date :
Std. : FYJC - Arts
AY : 2023 – 24
******************************************************************************
प्र.१ अ)रिकाम्या जागा भरा. (गुण
४)

१. राष्ट्रीय सामर्थ्याचा............... हा एक अमूर्त स्वरूपाचा घटक आहे.

(तंत्रज्ञान, विचार प्रणाली, खनिज संपत्ती, उद्योग)

२. चाबहार बंदर ...................येथे आहे.

(भारत, इराण, पाकिस्तान, बांगलादेश)

३. चोल राजाने आपला साम्राज्य............. विस्तार पर्यंत के ला.

(आग्नेय आशिया, उत्तर आशिया, अफगाणिस्तान, पश्चिम आशिया)

४. 1756 च्या प्लासीच्या युद्धाने भारतात सत्तेचा पाया घातला.

(मराठी, ब्रिटिश, मुघल, फ्रें च)

प्र१ला. ब ) खालील नकाशा बघून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.


१. भारताच्या शेजारील देशांची नावे लिहा.

२. चीन देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे.

प्र.२ रा अ) परस्पर संबंध लिहा. (कोणतेही तीन). (गुण ९)

१. शस्त्रास्त्र प्रणाली आणि युद्धतंत्र

२. राष्ट्र आणि राज्य

३. लष्करी भूगोल आणि राजकीय भूगोल

४. सरहद्द आणि सीमारेषा

प्र २रा ब ) गटात न बसणारा शब्द शोधा.


(गुण ३)

१ म्यानमार ,तिबेट ,नेपाळ ,भूतान

२. भौगोलिक क्षेत्र, सर्वभौमित्व ,लोकसंख्या, नीती धैर्य

३. पाणी ,हवामान ,ऋतू, किल्ले


प्र.३.रा अ) दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. (गुण ३)

१. लष्करी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

२. लष्करी समस्या सोडविण्यासाठी भौगोलिक माहिती तंत्र व डावपेच यांचा उपयोग.

३. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय?

प्र ३ रा ब) संकल्पनांची चौकट पूर्ण करा. (गुण ३)

राज्याचे घटक १.........….......

२....................

३.....…...........

४.....................

प्र ४ था अ) खालील विधान चूक की बरोबर ते सकारण द्या.


(गुण ८)

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय साम्राज्याच्या संकल्पनेचा पाया घातला.

२. पानिपतचे पहिले युद्ध विमायून व इब्राहिम लोधी यांच्यात झाले.

३. राष्ट्रीय सुरक्षा विषयक धोरण हे राष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाची काळजी घेते.

४. भूगोल आणि गनिमी युद्ध पद्धतीचे संबंध जवळचे आहेत.

प्र ४ था ब) आपले मत नोंदवा (कोणतेही दोन). ( गुण


८)

१. अकबराच्या सुलेह कु ल धोरणाचे काय महत्त्व आहे.

२. भौगोलिक परिस्थितीचा भारतीय लष्करी इतिहासावर कसा प्रभाव पडतो.

३. हिंदी महासागराचे क्षेत्र भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.


प्र ५ वा) दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (गुण
१०)

१) राष्ट्राचे घटक कोणते ते स्पष्ट करा.

*लोकसंख्या आणि सांस्कृ तिक समानता

*एक समाज असल्याची भावना

*राजकीय वेगळेपणा दाखवण्याची आकांक्षा

किं वा

१) लष्करी भूगोल म्हणजे काय?

*स्थान ,स्थळ, पर्यावरण ,भूप्रदेश

You might also like