You are on page 1of 3

प्रश्न १) ला अ. दिले ल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडू न वाक्य पु न्हा लिहा.

०५

१. .......हे पै से व पै शाचे व्यवस्थापन यां च्याशी निगडित आहे .

( उत्पादन, विपणन, वित्त )

२) कर्जरोखे धारकांना निश्चित दराने ...... मिळतो.

( व्याज, लाभां श, सूट )

३)........ म्हणजे जनते ला केले ली भागांची विक् री होय.

( हक्क भाग, खाजगीरित्या विक् री, सार्वजनिक भाग विक् री)

४) वित्तीय बाजार असा बाजार आहे ज्यामध्ये लोक आणि डे रीव्हे टीजचा कमी व्यवहार किमतीवर व्यापार
करतात.

( सोने , वितीय प्रतिभूती, वस्तू )

५) भाग बाजार ही एक अशी जागा आहे जे थे भाग दलाल व व्यापारी हे च्या खरे दी-विक् रीचे व्यवहार
करतात.

( सोने , प्रतिभूती, वस्तू)

प्रश्न १) ला ब . खालील प्रत्ये क विधानासाठी एक शब्द शब्दसमूह किंवा सं ज्ञा लिहा.


०५

१) अर्थव्यवस्थे तील ते जी व मं दीचे चक् र. ४) भारतातील सर्वात जु नी भागपे ढी.

२) अमे रिका सोडू न इतरत्र विक् री ५) नवीन विक् रीस काढले ल्या प्रतिकृतींचे व्यवहार
होणारी ठे वपावती. होतात असा बाजार.

३) कर्जरोखे धारण केल्याचा पु रावा.

प्रश्न १) ला क. एका वाक्यात उत्तरे लिहा.


०५

१) भाग म्हणजे काय? ४) भारतातील भागपे ढीची नावे द्या?

२) ठे व विश्वस्त करार म्हणजे काय? ५) व्यापारी विवरण पत्र म्हणजे काय?

३) परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे काय?

प्रश्न १) ला ड. खालील अधोरे खित शब्द दुरुस्त करून वाक्य पु न्हा लिहा.
०५

१) कर्जरोखे धारकांना लाभां श ४) बँ किंग पद्धती भांडवल बाजारात


दे ण्यासाठी आवश्यक आहे . प्रतिभूती कागद विरहित कार्य करते .

२) सभासद नोंदवहीत कर्जरोखे धारकांचा ५) भाग बाजार हा नाणे एक महत्त्वाचा


सर्व तपशील नोंदविला जातो. घटक आहे .

३) ठे व चा कमीत कमी कालावधी 36


महिने आहे .

प्रश्न २) खालील सं ज्ञा स्पष्ट करा कोणत्याही चार


०८

१) भाग बाजार २)व्यापारी विपत्र ३) अचूकता


४) कर्जरोखे प्रमाणपत्र ५) स्वे ट समहक्क भाग ६) नफ्याची पु नर्गुं तवणूक

प्रश्न ३) खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणते ही दोन
०६

१) सतीश एक सट् टेबाज आहे . कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी व त्यामु ळे मिळणारा
फायदा घे ण्यासाठी सज्ज आहे .

अ) तु मच्या मते सतीश ब) त्याला त्याच्या गुं तवणु कीवर परतावा


गुं तवणु कीसाठी कोणत्या प्रकारचे भाग म्हणून काय मिळे ल.
निवडे ल.
क) सतीश भागधारक असल्यामु ळे त्याला
असणारा एक हक्क सां गा.

२) ए बी सी कंपनी लिमिटे ड ने अं तरिम लाभां श दे ण्याचे निश्चित केले .

अ) मु क्त राखीव निधीतून लाभां श दे ता क) लाभां शाची घोषणा केल्यापासून कंपनी


ये ईल का? 30 दिवसां च्या आत लाभां श वाटप करू
शकते का?
ब) सं चालक मं डळाला सं चालक
मं डळाच्या सभे त तो लाभां श जाहीर
करण्याचा अधिकार आहे का?

३)एप्पल कंपनी लिमिटे ड ची सार्वजनिक ठे वी दारे भांडवल उभारणी योजना असून तिची निवड मालमत्ता
ही रुपये दहा कोटी आहे .

अ) कंपनीला आम जनते कडू न क) ठे वीची पावती ठे वीदारास किती


ठे वी स्वीकारता ये तील का? दिवसात दिली जाते ?

ब) कंपनी चार वर्ष मु दतीच्या ठे वी


स्वीकारू शकते का?

प्रश्न ४ था. फरक स्पष्ट करा कोणते ही तीन


१२

१) स्थिर भांडवल व खे ळते भांडवल ३) डिमॅ टे रियलायाझे शन व रिमटे रियलायझे शन

२) समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग ४) भागांचे हस्तांतरण आणि भागांचे सं क्रमण

प्रश्न ५ वा थोडक्यात उत्तरे लिहा कोणते ही दोन


०८

१) भांडवल सं रचने चा अर्थ स्पष्ट करा व त्यांचे ३) कंपनीत भाग पे ढी पद्धतीचे कोणते ही चार
घटक सां गा. फायदे स्पष्ट करा.

२) भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा

प्रश्न ६ वा. खालील विधाने सकारण स्पष्ट करा कोणते ही दोन


०८

१) स्थिर भांडवल व्यवसाय जवळपास २) बं धपत्रधारक कंपनीचा धनको आहे


कायमस्वरूपी राहते .
३) कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची ४) कंपनी चिटणीस आला कर्जरोखे धारकांची
विक् री करु शकते . पत्रव्यवहार करताना विशे ष काळजी घ्यावी
लागते .

प्रश्न ७ वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणते ही दोन


१०

१) अग्रहक्क भागाची व्याख्या सां गा त्याचे २) खे ळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकां वर
विविध प्रकार लिहा. चर्चा करा

३) कर्जरोखे वाटप केल्या बाबतचे पत्र लिहा.

प्रश्न ८) १) भाग म्हणजे काय ते सां गन


ू भागांचे प्रकार स्पष्ट करा.
08

किंवा

२) बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भाग धारकास लिहा.

You might also like