You are on page 1of 2

इतिहास प्रतसद्ध वक्तव्ये / मिे / तवचार

१) भारिमंत्री मोर्ले - वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चाां दोबाची मागणी .

२) र्लॉर्ड र्फरीन – ‘सूक्ष्म अल्पसांख्ाां क वगग’ असे कााँ ग्रेसचे वणगन .

३) भारिमंत्री बर्डनहेर् –“ हहां दी लोक हहां दुस्थानात जगतील परां तु आम्हाला हहां दुस्थानावर जगायचे आहे .”

४) भतिनी तनवेतििा - स्वामी दयानांदाां च्या आयग समाजाचे "लढाऊ हहां दू धमग " असे वणगन.

५) बेंथम - राजा राममोहन रॉय याां च्या सतीहवरोधी लढ्याबद्दल 'मानवतावादी आहण मानवजातीचा सेवक'

अशी प्रशांसा.

६) र्लॉर्ड क्लाइव्ह – ‘मुहशगदाबाद’ हे शहर लांडन शहराइतकेच धनसांपन्न होते .

७) अतिनीर्ुमार ित्त - प्रत्येक वर्ाग ला कााँ ग्रेसचे होणारे तीन हदवसाचे अहधवेशन म्हणजे एक प्रकारचा

तमाशाच आहे .

८) अतिनीर्ुमार ित्त - भुांकत राहणारे परां तु चावा घेण्यास कचरणारे श्वान हकांवा दात नसलेला कागदी वाघ

असे कााँ ग्रेसचे वणगन.

९) अरतवंि घोष - कााँ ग्रेस हह एक महान रोगाने पछाडलेली सांघटना आहे .

१०) र्लॉर्ड एल्गिन - आम्ही आमच्या जोरावर भारताला हजांकून घेतले आहे आहण स्वतः च्या जोरावर तो

आमच्या ताब्यात ठे ऊ.
११) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - हटळकाां ना कारावासाची हशक्षा हदल्याबद्दल सांपूणग राष्ट्र रडत आहे .

१२) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - बांगालच्या हवभाजनाची घोर्णा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बांगालची
फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हे तुपुरस्पर सरकारने हदलेला धक्का आहे .

१३) र्लार्ला र्लर्जपिराय - कोणतेही हक्क आपणास हभक मागून हमळत नसतात ते तीव्र आां दोलन करून

राज्यकत्याां कडून हहसकावून घेतले पाहहजेत.

१४) िोपाळर्ृष्ण िोखर्ले - कर्गनला औरां गजेबाची उपमा.

१५) र्लो. तिळर् - कर्गनची तुलना औरां गजेबाशी केली.

१६) र्लो. तिळर् - राँ डची तुलना अफजलखानाशी केली.

१७) िािाभाई नौरोर्जी - आम्हाला न्याय हवा आहे हभक नको.

१८) आचायड र्जावर्े र्र - हबपीनचांद्रपाल पाल व अरहवांद घोर् हे बांगालचे नेते कााँ ग्रेसला पुढे खेचण्याचा

प्रयत्न करीत होते तर हफरोजशहा मेहता व हदनशा वाच्छा कााँ ग्रेसला मागे खेचत होते .

१९) र्ॉ. मुर्जुमिार - लखनौच्या करारातूनच पाहकस्तानच्या मागणीची पायाभरणी र्ाली.

२०) िारे ि तितिश इतिहासर्ार - कोणत्याही पररणामाां चा थोडाही हवचार न केलेला करार म्हणजे “लखनौ

करार”.

२१) र्लॉर्ड मॉन्टे ग्यु - अनी बेर्ांट याां ना स्थानाबद्द करून सरकारने अनेक बेर्ांट तयार केले आहे त.

You might also like