You are on page 1of 5

हर्षवर्षनाचा बास

ां खेडा ताम्रपट
(काळ- इ.स.वी सन 628-629)
राजा- हर्षवर्षन एकूण ओळी- १८
लेखाचा प्रकार- ताम्रपट (दानपत्र) ववर्य- भूविदान आवण वंशावळ
भार्ा- संस्कृ त कर्ी विळाला – १८९४ साली
वलपी- ब्राह्मी (उत्तरे कडील) कुणी वाचला- ब्यूहलर (Bühler)
स्थळ- बांसखेडा, उत्तर प्रदेश अवर्कांश गद्य, तीन पद्य रचना

IMP-
१. हा ताम्रपट वर्षमानकोटी या विकाणाहून वदला गेला आहे.
- हे दान हर्षसंवताच्या २२ व्या वर्ाषत (म्हणजे राज्यकारभार करायला लागल्यापासून २२ वे वर्ष) कावतषक
प्रथिेला वदले. अलबेरुनी आवण ह्युआन त्संग यांच्यात िात्र याववर्यी भेद आढळतो.
- हर्षसंवताचा सवाषत आर्ी उल्लेख येथे येतो.
२. ताम्रपटावर हर्ाषची सही/ वशक्का आहे. सहीतील अक्षर अत्यंत अलंकाररक आहे.
३. पद्य भाग- ओळ क्र. ६, १५ , १६
४. वृत्त- शादषल
ू ववक्रीवडत, वसतं वतलका, अनुष्टुप.
५. दानं फलं ....|- हा श्लोक िहाभारतात सापडतो.
६. हर्ाषने पविि पथाशी सबं ंवर्त मकष टसागर गाव - भट्टबालचांद्र आवण भद्रस्वामी यांना अग्रहार म्हणून वदली.
- अग्रहार म्हणून वदलेल्या भूिीतून करवसल ू के ला जात नाही. हर्ाषने भूिी पूणषतः ब्राह्मणाला वदली.
७. आपले स्वगषवासी िाता-वपता आवण भाऊ याचं े पण्ु य वाढावे यासािी. त्याला आईबाबावं वर्यी अत्यतं प्रेि आवण
भावासािी खपू वजह्वाळा आहे. सवाषवर्क वणषन आवण ववशेर्णे राज्यवर्षनासािीच वापरली आहेत. तो पराक्रिी
आवण प्रजेचा वप्रय राजा आहे असे लेखात म्हटले आहे. ६ व्या ओळीतील श्लोक त्याच्याच सािी रचला आहे-
राजानो यवु र् दष्टु वावजन इव श्रीदेवगप्तु ादयः
कृ त्वा येन कशाप्रहारवविुखास्सवे सिं सयं ताः ।
उत्खाय विर्तो वववजत्य वसुर्ां कृ त्वा प्रजानांवप्रयं
प्राणानुवज्ितवानरावत भवने सत्यानुरोर्ेन या [यः] ॥
८. सववस्तर वंशावळ वदली आहे. राजा आवण त्याची पट्टराणी व त्यांची संतती असा उल्लेख के ला आहे.
९. वांशावळ-
िहाराजा नरवर्षन = श्री वविणीदेवी
िहाराजा राज्यवर्षन १ = श्री अप्सरोदेवी
िहाराजा आवदत्यवर्षन = श्री िहासेनगप्तु ा
िहाराजावर्राज प्रभाकरवर्षन = िहादेवी यशोिती
१) िहाराजावर्राज राज्यवर्षन २ २) महाराजाधर्राज हर्षवर्षन
*पुष्यभूती घराण्याचे राज्य स्थाणेश्वर एवढ्याच भागात होते. परंतु प्रभाकरवर्षनाने पुढे त्याने राज्याचा बराच ववस्तार
के ला. म्हणनू त्याच्यापासून पुढे महाराजाधर्राज असा उल्लेख सवष राजे करतात.
*पुढे राज्यवर्षनानेही पराक्रिाने साम्राज्य वाढवले. त्याने श्रीगप्तु इ. पराक्रिी राजांना आपल्या पराक्रिाने निवले असा
उल्लेख लेखात आहे.
१०. राजा आधि त्याच्यासाठी वापरलेली धबरुदे-
राजा धबरुदे
प्रभाकरवर्षन १. सिद्रु -अवतक्रातं कीवतषः (ज्याची कीती सिद्रु ाला ओलाडं ू न गेली आहे असा)
२. प्रतापानरु ाग-उपनत-अन्यराजः (ज्याने आपल्या प्रताप आवण अनरु ागाने अन्य
राजानं ा निवले)
३. वणाषश्रिव्यवस्थापनप्रवृत्तचक्रः (वणाषश्रि व्यवस्थापनाची घडी ज्याने
काटेकोर बसवली. थोडक्यात आदशष वहदं रू ाजा)
४. परिभट्टारक-िहाराजावर्राज (शरू राजा)

राज्यवर्षन १. प्रीवणतहृदयः
२. परिसौगतः
३. परवहतैकरतः
४. परिभट्टारक-िहाराजावर्राज

हर्षवर्षन १. परििाहेश्वरः (िहेश्वर-शङ्कराचा िोिा भक्त. लेखात त्याची तल


ु ना शंकराशी
के ली आहे- िहेश्वर इव)
२. परिभट्टारक-िहाराजावर्राज
११. महत्त्वाचे अधर्कारी आधि हुद्दे-
नाव हुद्दा
स्कंदगुप्त दूतकः (ही आज्ञा पोहोचवणारा)
िहाप्रिाता (आज्ञा पालन करण्याचे काि करणारा- Executor)
िहासाितं -िहाराज (हा एक सािंत राजा आहे)
भान/ भानू महाक्षपटलाधर्करिाधर्कृत (दस्तावेज सांभाळणारा)
िहासाितं -िहाराज (हा एक सािंत राजा आहे)
ईश्वर कोरक्या

*हर्षवर्षन स्वतःचा उल्लेख नेहिी श्रीहर्ष वकंवा नुसता हर्ष असा करतो. वर्षन हे उपनाि असावे.
*हर्ष सोडून बाकीच्या सवष राजांसािी परमाधदत्यः हे वबरूद वदले आहे. म्हणजे हे िूळचे सूयोपासक असावेत. हर्ष िात्र
वशवभक्त आहे.
१२. वलपीच्या दृष्टीने िहत्त्वाचे म्हणजे वजह्वािूलीय आवण उपाध्िानीय च्या खुणा सापडतात.

ताम्रपटाचा मजकूर-
(वशलालेखातील ओळींप्रिाणे आकडे वदले आहेत. ओळीच्या शेवटी येणाऱ्या ‘-‘ या खुणचे ा अथष पुढील ओळीत शब्द
पूणष होतो. )
१. श्रीस्ववस्त िहानौहस्त्यश्वजयस्कंर्ावाराच्छीवर्द्षिानकोट्या िहाराजाश्रीनरवर्द्षनस्तस्य
पत्रु स्तत्पादानध्ु यातश्श्श्रीववजणी देव्याित्ु पन्नः परिावदत्यभक्तो िहाराजश्रीराज्यवर्द्षनस्तस्य पत्रु स्तत्पादानु-
२. ध्यातश्श्श्रीिदप्सरोदेव्यािुत्पन्नः परिावदत्यभक्तो िहाराज श्रीिदावदत्यवर्द्षनस्तस्य पुत्रस्तत्पादानुध्यात श्रीिहासेन
गुप्तादेव्यािुत्पन्नितुस्सिुद्रावतक्रांवतकीवतषः प्रतापानुरागोप-
३. नतान्यराजो वणाषश्रिव्यवस्थापनप्रवृत्तचक्र एकचक्ररथ इव प्रजानािावत्तषहर: परिावदत्यभक्तः
परिभट्टारकिहाराजावर्राजश्रीप्रभाकरवर्द्षनस्तस्य पुत्रस्तत्पादा
४. नध्ु यातवस्सतयशः प्रतानववच्छुररतसकलभवु न िडं ल-पररगृहीत-र्नद-वरुणेन्द्र-प्रभृवत-
लोकपालतेजास्तत्पथोपावजषतानेक-द्रववणभूविप्रदा प्रीवणतावथषहृदयो अ-
५. वतशवयत पूवैराचररतो देव्याििलयशोित्यां श्रीयशोित्यां उत्पन्न परिसौगतस्सगु त इव परवहतैकरतः परिभट्टारक
िहाराजावर्राजश्रीराज्यवर्द्षनः राजानो युवर् द-ु
६. ष्टवावजन इव श्रीदेवगुप्तादयः कृ त्वा येन कशाप्रहारवविुखास्सवे सिं सयं ताः । । उत्खाय विर्तो वववजत्य वसुर्ां
कृ त्वा प्रजानांवप्रयं प्राणानुवज्ितवानरावत - भवने सत्यानुरोर्ेन या तस्या-
७. नुजस्तत्पादानुध्यातः परििाहेश्वरो िहेश्वर इव सवषस त्त्वानुकम्पा परिभट्टारकिहाराजावर्राजश्रीहर्षः अवहछत्र
भक्त
ु ावगं दीयवैर्वयकपवििपथसम्बर्द्िकष ट-
८. सागरे सिुपगतान् िहासािन्तिहाराजदौस्सार्सार्वनकप्रिाता रराज स्थानीये कुिारािात्यापररक - ववर्यपवत -
भटचाटु सेवकादीन् प्रवतवावसजानपदांि सिाज्ञापयवत वववदति् अ-
९. स्तु यथायिुपररवलवखतग्रािस्त्वस्िदस् ीिापयषन्तस्सोद्रङ्ग सवषराजकुलाभाव्य प्रत्यायसिेतसवषपररहृतपररहारो
ववर्याद् उर्द्तवपण्डपुत्रपौत्रानुगिद्राकष वक्षवतसिका-
१०. लीनो भवू िवछद्रन्यायेन िया वपतःु परिभट्टारकिहाराजावर्राज श्रीप्रभाकरवर्द्षनदेवस्य िातभु षट्टाररका
िहादेवी राज्ञी श्रीयशोितीदेव्या ज्येष्ठभ्रातृपरिभट्टारक-
११. िहाराजावर्राजश्रीराज्यवर्द्षनदेवपादानाञ्च पुण्ययशोवभ वृर्द्ये भारिाजसगोत्र
बहवच्छन्दोगसब्रह्मचाररभट्टबाल चंद्र - भद्रस्वाविभयां प्रवतग्रहर्िषणाग्रहारत्वेन प्रवतपा-
१२. वदतो भवविसिनुिन्तव्यः प्रवतवावसजानपदैरप्याज्ञाश्रवणववर्ेयैः भूत्वा
यथासिवु चततल्ु यिेयभागभोगकरवहरण्यावदप्रत्याया एतयोरे वोपनेया : सेवोपस्थानञ्च
१३. करणीयवित्यवप च । अस्ित्कुलक्रिादायरु िदु ाहरविरन्यैि दानाविदिभयनिु ोदनीयि्
लक्ष्मम्यास्तवडत्सवललबुबुदचंचलाया: दानं फलं परयश : पररपालनञ्च किषणा ि-
१४. नसा वाचा कत्तषव्यं प्रावणवभवहषतं हर्ेणतै त्सिाख्यातं र्िाषजषनिनुत्तिि् । दतू कोत्र िहाप्रिाता िहासािन्त
श्रीस्कन्दगुप्तः िहाक्ष पटलावर्करणावर्कृ त िहासािन्ति-
१५. हाराजभानसिादेशाद् उकीणषि्
१६. ईश्वरे ण विवत सम्वत् २० २
१७. कावतषक ववद १
१८. स्वहस्तो िि िहाराजावर्राजश्रीहर्षस्य ॥
प्रधतमा-

िहावर्राजावर्राज हर्षवर्षन हर्षवर्षनाचे राज्य

ताम्रपत्र / दानपत्र

----) शेवटी हर्ाषची सही/ वशक्का

You might also like