Professional Documents
Culture Documents
1 Dec
1 Dec
कलम १४: काय ासमोर समानता (Equality before Law) काय ाचे समान संर ण (Equal Protection of
laws)
रा यसं था, कोण याही य स भारता या रा य े ात काय ासमोर समानता िकंवा काय ाचे समान
संर ण नाकारणार नाही.
काय ासमोर समानता (Equality before Law)
कोणताही य ( ीमंत िकंवा गरीब, उ च िकंवा िन न, सरकारी िकंवा गैर-सरकारी) काय ापे ा मोठी
नसणे. no person (whether rich or poor, high or low, official or non-official) is above the law.
देशातील यायालयांमाफत शािसत केला जाणारा साधारण कायदा सव य ना सार या माणात लाग ू
असणे. the equal subjection of all persons to the ordinary law of the land administered by ordinary law
courts, and
कोण याही य स कोण याही कारचे िवशेषािधकार नसणे. the absence of any special privileges in
favour of any person,
काय ाचे समान संर ण (Equal Protection of Law)
the equality of treatment under equal circumstances, both in the privileges conferred and liabilities
imposed by the laws, समान प रि थतीत समान वागणक ू (काय ाने दान केले या अिधकारां या तसेच
जबाबदा यांचा बाबतीत.)
the similar application of the same laws to all persons who are similarly situated, and समान प रि थतीतील
सव य ना एक कायदा समान कारे लाग ू करणे. हणजेच, िभ न प रि थतीतील य ना एखादा
कायदा िभ नपणे लागू करणे.
The like should be treated alike without any discrimination.
जरी घटना कलम १४ अ वये काय ासमोर समानतेचा ह क दान करते आिण वगिनहाय काय ांना (class
legislation) संमती दे त नाही, तरी य या पया वग करणास संमती दे ते. मा असे वग करण असंगत,
कृि म व वरवरचे असू नये. ते सुबोध िवभेदा मक व ल णीय फरकावर आधारलेले असावे.(Intelligible
differential and substantial distinction).
समानते या त वाचे अपवाद (Exceptions)
१) भारताचे रा पती व घटकरा यांचे रा यपाल यांना कलम ३६१ अंतगत संर ण (immunities)
रा पती िकंवा रा यपाल आप या पदा या अिधकारां या वापराब ल आिण कत य पालनाब ल कोण याही
यायालयास उ रदायी असणार नाही President & Governors – not answerable to any Court.
No criminal / civil(without prior notice) proceedings against Pres/Gov. रा पती िकंवा रा यपाला या
िव यां या पदावधीदर यान कोण याही यायालयात कोण याही कारची फौजदारी कायवाही
(criminal proceeding) सु केली जाणार नाही िकंवा चालू ठे वली जाणार नाही.
रा पती िकंवा रा यपालाला अटक कर यासाठी िकंवा कारागहृ ात टाक यासाठी या या पदावधीदर यान
कोण याही यायालयातन
ू कोणताही आदेश काढला जाणार नाही.
कोण याही कृती या संबंधात या या पदावधीदर यान कोणतीही िदवाणी कायवाही (civil proceeding),
यांना या आशयाची नोटीस िद यापासन
ू पुढचे दोन मिहने संप यािशवाय करता येणार नाही.
समानते या त वाचे अपवाद (Exceptions)
२) In-house conduct (speech/vote etc.) of MPs/MLAs – not questionable in any Court. कलम 105 अंतगत,
कोणताही संसद सद य याने संसदे त (कलम १९४ अंतगत, कोणताही रा य िवधीमंडळ सद य याने
िवधीमंडळात) िकंवा ित या कोण याही सिमतीत केले या कोण याही व यासाठी िकंवा मतदानासाठी
कोण याही यायालयात कोण याही कायवाहीसाठी पा असणार नाही
३) कलम 361 (A) अंतगत, संसदे या िकंवा रा यिवधीमंडळा या कोण याही सभागहृ ातील कामकाजाचे यथायो य
व ृ वतमानप ात (तसेच रे िडओ िकंवा टी हीवर) कािशत के याब ल कोण याही य वर िदवाणी िकंवा
फौजदारी कायवाही केली जाणार नाही.
४) कलम ३१-c हे कलम १४ ला अपवाद आहे. ("where Article 31-C comes in, Article 14 goes out.")
५) Diplomatic immunity to ambassadors. UNO & its agencies एतर देशाचे रा मुख, राजदत
ू यांबरोबरच संयु
रा व ित या सं था इ याद ना सु ा िदवाणी व फौजदारी कायवाहीपासन
ू संर ण (immunities) ा आहे
ु े भेदभाव कर यास मनाई. (No
कलम १५- धम, वंश, जात, िलंग िकंवा ज म थान या कारणांमळ
discrimination on the grounds ‘only’ of religion, race, caste, sex, place of birth)
(१) रा य, कोण याही नाग रकाबाबत केवळ धम, वंश, जात, िलंग, ज म थान या अथवा यांपक
ै कोण याही
कारणाव न भे दभाव करणार नाही. The State shall not discriminate against any citizen on grounds only of
religion, race, caste, sex, place of birth or any of them.
(२) केवळ धम, वंश, जात, िलंग, ज म थान या अथवा यांपक
ै कोण याही कारणांव न कोणताही नाग रक-.
(क) दुकाने, सावजिनक उपाहारगहृ े , हॉटेल आिण सावजिनक करमणुक ची थाने यांत वेश करणे; िकंवा
(ख) पण
ू तः िकंवा अंशत: रा या या िनधीतन
ू दे खभाल कर यात येणा या अथवा सवसाधारण जनते या
उपयोगाकरताच खास नेमन
ू िदले या अशा िविहरी, तलाव, घाट, र ते आिण सावजिनक वापरा या जागा यांचा
वापर करणे, याबाबतीत भेदभाव करणार नाही
कलम १५(१) मधील भेदभाव केवळ रा यसं थेसाठी ितबंिधत आहे, तर कलम १५(२) मधील भेदभाव
रा यसं था तसेच खाजगी य साठी ितबंिधत आहे.
ु े भेदभाव कर यास मनाई. (No
कलम १५- धम, वंश, जात, िलंग िकंवा ज म थान या कारणांमळ
discrimination on the grounds ‘only’ of religion, race, caste, sex, place of birth)
(2) No citizen shall, on grounds only of religion, race, caste, sex, place of birth or any of them, be subject to
any disability, liability, restriction or condition with regard to—
(a) access to shops, public restaurants, hotels and places of public entertainment; or
(b) the use of wells, tanks, bathing ghats, roads and places of public resort maintained wholly or partly
out of State funds or dedicated to the use of the general public.
कलम १५- Prohibition of Discrimination on Certain Grounds
अपवाद (Exceptions)
१) कलम १५ (३) नुसार, रा यसं था मिहला व बालकांसाठी कोणतीही िवशेष तरतदू क शकते. make any
special provision for women and children. उदा. मिहलांसाठी आर ण, बालकांसाठी मोफत व अिनवाय िश ण,
२) कलम १५ (४) नुसार, रा यसं थेस नाग रकां या सामािजक व शै िणक ् या मागासले या कोण याही
वगा या उ नतीकरता िकंवा अनस
ु िू चत जाती व जमात करता कोणतीही िवशेष तरतदू कर याचा अिधकार आहे.
make any special provision for the advancement of any socially and educationally backward classes of citizens
or for the SCs & STs. (the First Amendment to the Indian constitution )
उदा. सावजिनक िश ण सं थांम ये आर ण िकंवा शु क सवलत
अपवाद (Exceptions)
(३) ९३ या घटनादु तीने (२००५) कलम १५(५) समािव कर यात आले. यानुसार, रा यसं थेस
नाग रकां या सामािजक व शै िणक ् या मागासले या कोण याही वगा या उ नतीकरता िकंवा अनस
ु िू चत
जाती व अनुसिू चत जमात करता कोणतीही िवशेष तरतदू कर याचा अिधकार आहे , आिण अशी तरतदू शासन
अनुदािनत िकंवा गैर-अनुदािनत खाजगी िश ण सं था सिहत सव िश ण सं थांम ये (कलम ३०(१) म ये
उ लेखले या अ पसं यांक िश ण सं था वगळता) वेशां या संदभात करता ये ईल. make any special provision
for the advancement of any socially and educationally backward classes of citizens or for the SCs & STs
regarding their admission to educational institutions including private educational institutions, whether aided or
unaided by the state, except the minority educational institutions.
Background - Inamdar case (2005) The court declared that reservation in private, unaided educational
institutions was unconstitutional.
Thus, the Article 15(3), 15(4) and 15(5) are the bedrock of reservation policy in the country.
अपवाद (Exceptions)
४) १०३ या घटनादु तीने (२०१९) घटनेत कलम १५(६) समािव कर यात आले. रा यसं थेस नाग रकां या
कोण याही आिथक ् या दुबल गटा या (Economically Weaker Sections (EWS)) उ नतीकरता कोणतीही
िवशेष तरतदू कर याचा अिधकार असेल (कलम १५(४) आिण १५(५) म ये उ लेखलेले वग वगळता) अशी तरतदू
शासन अनुदािनत िकं गैर-अनुदािनत खाजगी िश ण सं था सिहत सव िश सं थांम ये (कलम ३०(१) म ये
उ लेखले या अ पसं यां िश ण सं था वगळता) वेशां या संदभात करता ये ईल.