You are on page 1of 8

म हा त् मा ज् योति बा फु ले जन आ रो ग् ययो जना 2022

योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन


विभाग
कें द्र सरकार / राज्य शासन

योजनेची सुरवात १ एप्रिल २०१७

लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक

लाभ आरोग्य सुविधा

योजनेचा उद्देश गरिबांना आरोग्य सुविधा प्रदान करणे


योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

• रुग्णालयांमधील उपचारासाठी आर्थिक सहाय्य के ले जाते

• किडनी ट्रांसप्लांटेशन साठी ३ लाख रुपये

• कु टुंबाच्या उपचारासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत


योजनेचे वैशिष्ट्ये
• प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतिबिंदू, कॅ न्सर ऑपरेशन
सोबत ढोपरांचे प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, मलेरिया
पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया इत्यादी आजारावर
उपचार के ले
योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

• वार्षिक उत्पन्न 1 लाखांपर्यंत

• पिवळे रेशन कार्ड धारक

• अंत्योदय रेशन कार्ड धारक

• के शरी कार्डधारक

• महिला आश्रमातील महिला.


लाभार्थी
• अनाथ आश्रमातील मुले.

• वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक

• अपंग नागरिक

• Freedom Fighter

• Ex-Service man
योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा


• पिवळे, के शरी, अन्नपूर्णा, अंत्योदय यापैकी एक शिधापत्रिका
• आधार कार्ड
• मोबाईल क्रमांक
• १ लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे • पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
• जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
• लाभार्थ्याचे पॅन कार्ड
• मतदान ओळखपत्र
• राष्ट्रीयकृ त बँके त बचत खाते
• अपंग, जेष्ठ नागरीक, Freedom Fighter , ex-
service man प्रमाणपत्र आवश्यक
योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

• आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट प्रत्येक रुग्णालयांमध्ये महात्मा


ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजनेचे आरोग्य सेवक उपलब्ध असतात.
• रुग्णांना कोणत्याही प्रकारचा दावा करण्याची गरज नाही कारण के ला
जाणारा दावा हा महात्मा ज्योतिबा फु ले योजनेतील आरोग्य
सेवकांमार्फ त के ले जातात.
योजनेची कार्यपद्धती • रुग्णांची रुग्णालयातुन सुट्टी के ल्यानंतर १० दिवसांनी आवश्यक
कागदपत्रासह दावे अंगीकृ त रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड
के ले जातात.
• अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात.
• मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कं पनीद्वारे अंगीकृ त
रुग्णालयांना १५ दिवसांमध्ये करण्यात येते.
योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजना

शासनाची अधिकृ त वेबसाईट https://www.jeevandayee.gov.in

टोल फ्री नंबर १८००-२३३-२२०० / १५५३८८

योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी https://www.jeevandayee.gov.in


Thank You

You might also like