You are on page 1of 4

महाधन फूडस हालोंडी, आम्ही जाणतो तुमच्या आरोग्याचे महत्व..!

महाधन फूडस कडून... खास आपल्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित याच


ां ा

विनासायास बारीक व्हा..! डायट प्लॅन अगदी मोजक्या शब्दात सांपणू ण माक्षहती..
डॉ. जगन्नाथ दीक्षित यानां ी स्थुलता आक्षण मधमु ेहमक्त
ु भारत करण्यासाठी कांबर कसली आहे.
त्यासाठी त्याांनी सुरू के ली आहे एक आगळीवेगळी आहारपद्धती…

खाण्यावर प्रचांड प्रेम, पण सुटलेलां पोट या दोघाांच्या कचाटय़ात तुम्हीही सापडला आहात का?
वेळेत वजन कमी नाही के लां तर लवकरच डायबेक्षटस आक्षण इतर समस्या मागे लागतील या
क्षवचाराने अनेकाांसारखी तुमचीही झोप उडाली आहे का? घाबरू नका. ही कुठल्याही वजन कमी
करण्यासाठीच्या महागडय़ा उपायाांची जाक्षहरात नाही.

हा आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित याच ां ा क्षवनासायास वेटलॉस डाएट प्लॅन. प्रत्येक जाड माणसाची
हीच इच्छा असते की फार कष्ट न करता आक्षण आपल्या आवडीचे पदाथण खाऊन वजन कमी झालां
पाक्षहजे व फार व्यायामही करायला लागायला नको. आता या सगळ्या गोष्टी के ल्यावर वजन कमी
क्षनक्षितच होणार नाही हे कोणताही सजु ाण सागां ू शके ल. पण थाबां ा! या सगळ्या गोष्टी साभां ाळूनसद्ध
ु ा
तुमचां वजन अगदी खात्रीशीर पद्धतीनां कमी होणां आता शक्य आहे. तुम्ही वाचलां ते अगदी खरां
आहे. डॉक्टर दीक्षित याांनी ओबेक्षसटी म्हणजेच लठ्ठपणा आक्षण डायबेटीस म्हणजेच मधमु ेह-मुक्त
भारत आक्षण क्षवश्व करण्यासाठी कांबर कसली आहे. त्यासाठी त्याांनी क्षवनासायास वेटलॉस हे
अक्षभयान राबवण्यास सुरुवात के ली, ज्यामुळे आजपयंत हजारो लोकाांना वजन कमी करण्यास
आक्षण डायबेटीसपासनू सटु का क्षमळवण्यात यश क्षमळाले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब
अशी की, इतका खात्रीशीर उपाय असूनसुद्धा डॉक्टर दीक्षित आक्षण त्याांची टीम कोणत्याही
व्यक्तीकडून एकही नवा पैसा आकारत नाही.

स्व. श्रीकातां क्षजचकार याांनी साक्षां गतलेल्या ‘डाएट प्लॅन’मधनू प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर
सांशोधन करून डॉक्टर दीक्षिताांनी हा गुणकारी ‘डाएट प्लॅन’ तयार के ला आहे. या अक्षभयानाांतगणत
आजवर त्याांनी बत्तीस देशाांतल्या अठ्ठावीस हजार लोकाांना जोडले आहे.

1|Pag e
महाधन फूडस हालोंडी, आम्ही जाणतो तुमच्या आरोग्याचे महत्व..!
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित

गेल्या २८ वर्ांपासून ते क्षवक्षवध वैद्यकीय महाक्षवद्यालयाांमध्ये अध्यापनाचे कायण करत आहेत. सध्या
ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाक्षवद्यालयात जन और्ध वैद्यकशास्त्र क्षवभागात प्राध्यापक व
क्षवभागप्रमख
ु म्हणून कायणरत आहेत.

 तयानां ा आरोग्य विक्षणातील भरीि कामासाठी ३ राष्ट्रीय ि ४ राज्यस्तरीय परु स्कार


वमळाले आहेत.
 ते स्िेच्छा रक्तदानाच्या चळिळीत काययरत असून तयाांनी आतापयंत ५० हून अवधक
िेळा रक्तदान के ले आहे.
 तयाांनी डब्लल्यूएचओ, युवनसेफ अिा अनेक आांतरराष्ट्रीय सांस््ाांसाठी सल्लागार
म्हणनू काम के ले आहे.
खालील पद्धतीने गण
ु कारी आहार वनयोजन करा.
1. या डाएट प्लाननस
ु ार तम्ु ही वदिसातनू फक्त दोन िेळेलाच खाऊ िकता.
2. या दोन िेळा नेमक्या कोणतया हे तुम्ही तुमच्या भुकेच्या अनुषांगाने ठरिू िकता.
3. या दोन िेळाांमध्ये तुम्ही तुमच्या आिडीचे पदा्य खाऊ िकता.
4. या दोन्ही िेळी तुम्हाला तुमचे जे िण हे ५५ वमवनटे पण
ू य होण्याच्या आत सपां िायचे आहे.
5. दोन जेिणाांच्या मध्ये कोणताही नॉन डायबेवटक पेिांट हा पाणी, िहाळ्याचे
पाणी, एक टोमॅटो, ७५ टक्के पाणी २५ टक्के दूध असा चहा, पातळ ताक, ग्रीन
टी, ब्ललॅक टी (किातच साखर िा िगु र फ्री नाही.) इ. प्रािन करू िकतो.
िक्यतो काहीही न खाणे उत्तम. जेिणात गोड पदा्ां चे प्रमाण कमीत कमी ि
प्रव्नयुक्त पदा्ांचे प्रमाण जास्ती असािे.

2|Pag e
महाधन फूडस हालोंडी, आम्ही जाणतो तुमच्या आरोग्याचे महत्व..!
6. कुठल्याही डायबेवटक (टाइप २- चावळिीनतां र येणारे डायबेवटस) पेिटां ने
मधल्या दोन िेळी िक्यतो काहीही खाऊ नये. तयातल्या तयात पातळ ताक
चालेल ि गोड पदा्य पण
ू य पणे िज्यय करािेत.
7. डाएट प्लॅन फॉलो करण्याबरोबरच दररोज पच
ां ेचाळीस वमवनटातां साडेचार
वकलोमीटर चालणे हेसुद्धा आिश्यक आहे.
8. िरील प्लान अठरा िषां खालील मुलाांनी ि टाइप १ डायबेवटक पेिांट्सनी करू
नये.

 हा “वदवक्षत पॅटनय” प्लॅन यिस्िी होण्यामागचां विज्ञान


 आपल्या िरीरात आपण कोणतीही गोष्ट खाल्ली की इन्सुवलनचे एक माप
स्िादुवपडां ातून स्रिले जाते.
 मोठय़ा प्रमाणात अवतररक्त इन्सवु लन वनमायण झाल्यािर तयाचा पररणाम डायबेटीस
आवण लठ्ठपणा असा होतो.
 एक इन्सवु लन माप वनमायण झाल्यानतां र ते ५५ वमवनटे काययरत असते ि तयानतां र दुसरे
माप वनमायण होते.
 खाण्याच्या िेळा कमी करून इन्सवु लन वनमायण होण्यािर आपण वनबंध घालू
िकतो ज्या योगे डायबेवटसिर ि लठ्ठपणािर मात करता ये ऊ िकते.
िजन आवण मधमु ेह कमी होण्याबरोबरच याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामळ ु े
बद्धकोष्ठता, अपचन, हायपर ऍवसवडटी याांसारखे रोग हळूहळू कमी होऊन नांतर नाहीसे
होतात. साांधेदुखी, पाठदुखी वकांिा इतर अियिाांचां दुखणांही दूर पळतां. वनद्रानाि दूर होतो
ि झोप वनयवमत आवण चागां ली येते. मन प्रसन्न राहत.ां काम करायला निी ऊजाय वमळते हे
ि यासारखे इतरही फायदे प्रतयेक माणसाला िेगिेगळे वमळतात.

3|Pag e
महाधन फूडस हालोंडी, आम्ही जाणतो तुमच्या आरोग्याचे महत्व..!
वजन वाढवायला तम्ु हाला अनेक वर्े लागली आहेत. आता कमी करायला क्षकमान 3 मक्षहने ते
एक वर्ण तरी देऊन बघा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल. ‘एफटणलसे ’ वजन कमी करणां अशक्य
आहे. पण हा प्लॅन तम्ु हाला ‘लेस’ एफटटणसमध्ये वजन आक्षण डायबेक्षटस दोन्ही कमी करायला मदत
करे ल.

अवभयानात सामील व्हायचयां

या अक्षभयानात तुम्हालाही सामील होता येईल. त्यासाठी काय कराल?

हा डायट प्लान सुरू करण्याआधी तुमचां फावस्टांग इन्सुवलन आक्षण एचबीएिनसी या घटकाांची
रक्तातली तपासणी करून घ्या. तपासणीच्या ररपोटणचे फोटो दीक्षिताांच्या अक्षभयानातील व्हॉटटसऍप
ऍडक्षमन्सना पाठवा. ऍडक्षमन तुम्हाला तुमच्या ररपोटणप्रमाणे योग्य असलेल्या व्हॉटटसऍप ग्रुपमध्ये ऍड
करतील. ज्याद्वारे तम्ु ही डॉक्टर दीक्षिताश
ां ी थेट सपां कण करू शकता. तसेच तम्ु हाला दररोज मधमु ेह
आक्षण वजन कमी के लेल्या लोकाांच्या यशस्वी गोष्टी (सक्सेस स्टोरीज) वाचायला क्षमळतील.

तुम्ही क्षवनासायास वेटलॉस (एफटणलसे वेटलॉस) हा फे सबक


ु ग्रुपसुद्धा जॉइन करू शकता.

व्हॉटटसऍप ग्रपु च्या ऍडक्षमनचे नबां र हे फे सबक


ु ग्रपु क्षकांवा गगु लवर उपलब्ध आहेत. याबाबत अक्षधक
माक्षहती हवी असल्यास तुम्ही डॉक्टर दीक्षिताांचे ‘यू टय़ूब’वरचे क्षव्हडीओज्सुद्धा पाहू शकता.

डॉक्टर दीक्षित आक्षण त्याांची साठ लोकाांची कुठलाही पैसा न घेता काम करणारी क्षटम याांचे अांक्षतम
ध्येय हे जागक्षतक आरोग्य सघां टनेच्या मधमु ेहापासनू मक्त
ु ी क्षमळणाऱया उपायामां ध्ये हा ‘डाएट प्लॅन’
समाक्षवष्ट होणे हे तसेच या डायट प्लानच्या मदतीने सांपणू ण भारत आक्षण सांपणू ण क्षवश्व हे ओबेक्षसटी
म्हणजेच लठ्ठपणा आक्षण मधमु ेहमुक्त करणे हे आहे. या डाएटमुळे प्रत्येकालाच एक आयुष्य बदलून
टाकणारा अनभु व क्षमळे ल यात शक ां ा नाही.
आमच्या कडे वनभेळ
दुग्ध पदा्य ि िगु रलेस
पेढा वमळे ल.
0230-2358007
पत्ता : हालोंडी, क्षशवाजी चौक, ता.हातकणांगले. कोल्हापरू
सांपकय : िधयमान 9422416305, िैभि 9405038007
4|Pag e

You might also like