You are on page 1of 5

मत

ू खडा डॉ. बाबासाहेब रे णुशे M.D - Medicine (Ayu)

मूतखडा

पथ्य :
खात्र चे भरपूर पाण गिरपणे. ताजे गोड ताक, दह , नारळपाण , कोकम
सरबत, चं दनगं ध पाण . धने-जजरे पाण , वाळा सरबत. कुळीथ कढण;
भाताच पेज.
ज्वार , जुना तांदूळ, नाचण , भाताच्या, ज्वार च्या गिरकंवा राजगिरगरा लाह्य.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, गिरटंडा, परवल, घोसाळे , गिरबनगिरबयांचे काटे र
वांगे, बटाटा, रताळे , सुरण, तांबडा भोपळा, गाजर, ब ट, कोजथब ं र,
मुळ्याचा पाला, कोवळा मुळा.
कोहळा, डोग ं र आवळा, सवव फळे . काळ्या मनुका.
धने, जजरे ; माफक प्रमाणात सुं ठ, आले , लसूण व इतर मसाले . वेळेवर
जेवण व वेळेवर झोप, जेवणानं तर व तहान लागेल तेव्हा पुरेसे पाण गिरपणे.
मलमूत्रांचे वेग कटाक्षाने पाळणे.

कुपथ्य : हे खाऊ नका.


दू ध, चहा, त क्ष्ण पेये, तहान मारणे, गरम पाण , मद्यपान, मध, रूक्ष
कडधान्ये, मटकी, कुळीथ यांच्या उसळी. सोयाब नसारख जड धान्ये.
गिरबया असले ल्या फळभाज्या उदा. टोमॅ टो, काकड , वांगे, भेंड , कोब ,
काजू व सवव पाले भाज्या.
जेवणावर जेवण, दुपार झोप, रात्रौ जागरण, बैठे काम, कम पाण गिरपणे,
मलमूत्रांचे गिरवशेषत: लघव चे वेग अडगिरवणे; अकारण ॠतुचक्र
चुकगिरवण्याकररता गोळ्या घेणे, सं तगिरतप्रगिरतबं धक औषधांचा वारं वार वापर,
मशेर , तं बाखू , धूम्रपान.

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरगर .


7057394036
मत
ू खडा डॉ. बाबासाहेब रे णुशे M.D - Medicine (Ayu)

मूतखडा टाळायचाय ? `या` पदाथाांपासून रहा दू र


अनेकांना गिरकडन स्टोनचा त्रास होतो. हा त्रास अत्यं त वेदनादाय असल्याने
त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेसे पाण न गिरपणं , आहाराचं
पथ्यपाण न सांभाळल्याने गिरकडन स्टोनचा त्रास बळावतो. काह
रूग्ांमध्ये गिरकडन स्टोनचा त्रास हा वारं वार उद्भवण्याच ह शक्यता असते.
म्हणूनच गिरकडन चं आरोग्य जपायचं असेल तर आहारात सकारात्मक बदल
करणं आवश्यक आहे.

का खाणं टाळाल ?

गिरकडन स्टोनचा त्रास असणारयांन आहाराचं पथ्यपाण सांभाळणं गरजेचे


आहे. मुबलक आजण शर राला आवश्यक असले ल्या प्रमाणात पाण न गिरपणं
हे गिरकडन स्टोनचा त्रास होण्यामाग ल एक प्रमुख कारण आहे.
गिरकडन स्टोनच्या रूग्ांन भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अजधक ब या
असले ल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेख ल गिरकडन स्टोनचा
त्रास वाढू शकतो.

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरगर .


7057394036
मत
ू खडा डॉ. बाबासाहेब रे णुशे M.D - Medicine (Ayu)

कोणत्या भाज्या टाळाल?

भेंड , टोमॅ टो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर


तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास ब या
काढू न इतर भाग आहारात समागिरवष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू,
डाजळंबचा आहारात समावेश करताना काळज घ्या. वैद्यांच्या सल्ल्यानेच
त्याचा आहारात समावेश करावा.

गिरकडन स्टोन / मुतखड्यावर उपाय ?


गिरकडन स्टोन गिरकंवा मुतखड्याचा आकार लहान असल्यास गिरकंवा
सुरूवात च्या टप्प्यावरच त्याचे गिरनदान झाल्यास काह नैसगिरगवक
उपायांन देख ल त्यापासून सुटका जमळू शकते. मात्र 6 जमम पेक्षा त्याचा
आकार मोठा असल्यास शस्त्रगिरक्रयेच्या मदत नेच मुतखडा काढला जातो.
गिरकडन स्टोन कोणत्या जाग आहे यावरह त्याचा त्रास, वेदना अवलं बन ू
असतात. त्यामुळे तज्ञांच्या मदत नेच उपचारपद्धत च गिरनवड करणं अजधक
सुरजक्षत आहे.

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरगर .


7057394036
मत
ू खडा डॉ. बाबासाहेब रे णुशे M.D - Medicine (Ayu)

स्टोन वारंवार का होतो?

एकदा शस्त्रगिरक्रया झाल्यानं तर पुन्हा मुतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना


पडतो. त्याचे उत्तर अगद सोपे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण
केवळ मुतखडा बाहेर काढला असला तर मुतखड्याच गिरनजमवत करणाऱ्या
मूत्रगिरपंडावर उपचार कर त नाह . त्यामुळे मुतखडा पुन्हा होऊ शकतो.
मुतखडा बाहेर काढल्यावर त्याचे गिरवश्ले षण करून तो कुठल्या घटकांपासून
तयार झाला, हे बजघतले जाते. त्यानुसार डॉक्टर पथ्य पाळण्यास सांगतात.
ते पथ्य प्रामाजणकपणे पाळले , तर मुतखड्याचा धोका कम होतो.

प्रगिरतबं धात्मक उपाय…

- अजधक काळ लघव रोखून धरू नका.

- मूत्रमागाववर सं सगव झाल्यास वेळेत उपचार करा.

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरगर .


7057394036
मत
ू खडा डॉ. बाबासाहेब रे णुशे M.D - Medicine (Ayu)

- गिरनयजमत व्यायाम करा.

- म ठ, टोमॅ टो, पालक, चवळी, कोब , वांगे, मांसाहार पदाथव, काजू ,


चॉकले ट, कोको, कॉफी हे मुतखडा गिरनजमवत ला पुरक असे पदाथव आहेत.
त्यांचे सेवन कम करावे.

- नारळाचे पाण , जलंबाचे सरबत, काकड , गाजर, अन्य भाज्या, केळी,


अननस, पपई आजण इतर फायबरयुक्त पदाथव मुतखडा टाळण्यासाठ
उपयुक्त असतात.

- गिरदवसभरात बारा ते सोळा ग्लास म्हणजे त न ते चार जलटर पाण यावे.

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरगर .


7057394036

You might also like