You are on page 1of 17

Facebook

सौ. संगीता जयसिंग दे शमुख added a photo in DHANWANTARI (धनवंतरी).

सौ. संगीता जयसिंग दे शमख


14 July at 19:24

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते .-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.

2)हार्ट अँ टॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.

3)मु ळव्याध होण्याची भीती वाटते य - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.

4)किडनी फेल होण्याची भीती वाटते य-दररोज सकाळी कोथिँ बीरिचा रस अनु षापोटी प्या.

5)पित्त होण्याची भीती वाटते य -नियमित आवळा रस प्या.

6)सर्दी होण्याची भीती वाटते य - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.
7)टक्कल पडण्याची भीती वाटते य- वडाच्या पारं ब्या खोबरे ल ते लात उकळु न गाळु न आँ घोळीपु र्वी डोक्याला मालिश
करा.

8.)दात लवकर पडण्याची भीती वाटते य - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.

9)डायबे टीस होण्याची भीती वाटते - तणावमु क्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बं द करा.गु ळ
खा.

10)भीतीमु ळे झोप ये त नाही-रात्रि जे वणापु र्वी 2 तास आधी अश्वगं धारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.

काही आजार नसला तरी

अनुलोमीलम 15 मी

कपालभाती 15 मी

सुर्यनमस्कार 12 आर्वतन

रोज करा

आरोग्य संवाद

स्वतः साठी एवढं तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.

२) भरपरू टाळ्या वाजवा.

३) हातापायाचे तळवे जेथे दख


ु त असतील तेथे पंपिग
ं करून दाब द्या.

४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )

५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.

६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )

७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.

८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.


९) दप
ु ारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.

१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किं वा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.

११) नाभिचक्र मूळ जागी ठे वा.

१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठे वा.

१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.

१४) चौरस आहार घ्या.

१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.

१६) Black Tea च प्या.

१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.

१८) ध्यानधारणा करा.

१९) सकारात्मक वर्तन / विचार ठे वा.

२०) सत्य बोला. समाजसेवा करा.

२१) भरपरू ऐका मात्र कमी बोला.

२२) *नैसर्गिक जीवन जगा.*

२३) गरज असेल तर घरगत


ु ी औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.

२४) पोट साफ ठे वणे.

२५) वात, पित्त व कफ प्रवत्ृ ती ओळखून उपचार करा.

आरोग्य संदेश

सकाळी पाणी, दप
ु ारी ताक, संध्याकाळी घ्या दध
ु ाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅ सिडीटी, कब्ज नसला पाहिजे , पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता ये णारे १३ वे ग आहे त. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठे वा.

(४) ८० प्रकारचे आजार नु सत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इं गर् जांनी दिले ला विषारी डोस आहे .

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्यु नियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी
आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसे च दारू, कोल्ड्रिं क, चहा याच्या अति से वनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅ गिनॉट, गु टका, सारी, डु क्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारे ट, पे प्सी, कोक यामु ळे मोठे आतडे सडते .

(८) जे वण झाल्यावर लगे च स्नान करु नये यामु ळे पाचनशक्ती मं द होते , शरीर कमजोर होते .

(९) केस रं गवू नका, हे अर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते .

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते . गरम पाणी कधीही डोक्यावरुन घे ऊ नये
डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घे ऊ नका कारण पॅ रालिसिसचा, हदयाचा अॅ टक ये ऊ शकतो.
प्रथम पायावर, गु डघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खां द्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे
नं तर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामु ळे डोक्यातून रक्तसं चार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर ये त नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते .

(१३) जे वताना वरुन कधीही मीठ घे ऊ नये त्यामु ळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिं कू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तु ळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मले रिया होणार नाही

(१६) जे वणानं तर रोज जु ना गु ळ आणि सौफ खावी पचन चां गले होते व अॅ सिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असे ल तर ने हमी मु लहठी चोळावी कफ बाहे र पडतो व आवाज चां गला होतो.

(१८) ने हमी पाणी ताजे प्यावे ,विहीरीचे पाणी फार चां गले , बाटलीबं द फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामु ळे
नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिं बू आपल्याला वाचवते .

(२०) गहच
ू ा चीक, गहच
ू े कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते .

(२२) स्वै यपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वै यपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वै यपाक केल्यास ९७% पोषक,
पिताळाच्या भांडयात स्वै यपाक केल्यास ९३% पोषक, अल्यु मिनियमच्या भांडयात स्वै यपाक केल्यास ७ ते १३%
पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जु ने झाले ले वापरू नये .

(२५) १४ वर्षाच्या खालील मु लांना मै दयाचे पदार्थ बिस्किटं , सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये .

(२६) खाण्यास सैं धा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानं तर काळे मीठ व नं तर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते .

(२७) भाजले ल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृ तकुमारी, यातील काही लावले तर थं ड वाटते व व्रण पडत
नाही

(२८) पायाचा अं गठा सरसूच्या ते लाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते .

(२९) खाण्याचा चु ना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास ते थे लगे च हळद लावा.

(३१) लिं ब,ू सरशी ते ल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार
बरे होतात. डोळ्याचा आजार जे व्हा असे ल ते व्हा दात घासू नये .

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते . पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते
व असावे .
किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

उपाय

कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठे वा (५
मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता
निघता पुर्ण बाहे र निघन
ू किडनी पुर्ण पणे साफ होईल.

किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

कंबर दख
ु ी

उपाय

१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दख
ु णा-या जागी लावा.

२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.

३) गरम पाण्याने शेक द्या.

४) हलका मसाज करा.

५) बर्फाने शेकवा.

६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.

७) नियमित प्राणायाम करा.

८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दख
ु त
असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.

९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.

११) पोट साफ राहू द्या.

१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.

१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातन


ू व संध्याकाळी कोमट दध
ु ातन
ू १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.

आरोग्य संदेश

व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,

माझ्या सल्याने थांबेल कंबर दख


ु ी.

मान दख
ु ी -----

कारणे -----

जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.

उपाय -----

१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )

२) हळद + चंदन लेप द्या.

३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरे ल तेल लावा.

४) कोमटच पाणी प्या.

५) संठ
ु उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखन
ू धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किं वा
हाताने हलकेसे माँलिश करा.

७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.

८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.

९) वरील योग्य तेच उपाय करा.

आरोग्य संदेश

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.

गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.

|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !

त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !

ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे .

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे
त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे .

ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण
आपल्या स्वत:ला खप
ू काही दे ऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे
निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान
कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान
मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व
शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे . पर्वी
ू केलेल्या वाईट
कर्मांमुळे रोग होत असतात. दष्ु कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दष्ु कृत्यांचे
परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा में दल


ू ा उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य
करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत
आवश्यक आहे . शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

वाईट सवयी नष्ट होतात

खूप खाणे, जास्त झोपणे, खप


ू बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट
सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपरू विवेकज्ञान आणि आध्यात्मि ्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट
सवयी आपोआप सुटतात.
मन आनंदी होत

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि
आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि
वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

कार्यक्षमता वाढते

भरपरू आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक
असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान
साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मब
ु लक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा
मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे
सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हे च परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे
एकमेव कारण आहे . आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण
समाधानकारक होतात.
विचारशक्ती वाढते

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण
होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन
शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपर्ण
ू रितीने प्रत्यक्षात
येतात.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हे तू ठे ऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे
फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हे त,ू विशेष
कार्य, रचना आणि योजना जाणन
ू घेऊ शकतात.

ध्यान का करावे?

ध्यानामध्ये काय ताकद आहे ?

सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे ?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तें व्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात
आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातन


ु सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या
शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मन
ु ीनी आपल्याला हजारो वर्षांपर्वी
ू सांगितली आहे की पथ्
ृ वीवरील केवळ ४%
लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान
केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

जर पथ्
ृ वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पथ्
ृ वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद
ध्यानामध्ये आहे .

महर्षी महे श योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे . त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी
सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे
प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट"
असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे .

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामळ


ु े कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त
ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

लिंबाचे

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठे वा.

ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते
सर्व लिंबु सालासकट किसन
ु घ्या.. नंतर तम्
ु ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सप


ु , डाळी, नड
ु ल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक
पदार्थांवर टाकुन खाता येईन..
सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..

सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅ मिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहे त..
त्यापेक्षा अधिक गण
ु धर्म माहिती नाहीत..

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परं तु
त्याचे अजुन काय फायदे आहे त??

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅ मिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया
घालवतो..

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहे र काढुन टाकायला
मदत होते..

लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता
की ज्यामळ
ु े शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट
जास्त प्रभावी आहे ..

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहे त की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या
आहे त कारण त्यापासन
ु त्याना भरपरु नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दरु
ठे वण्यासाठी किं वा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदे शीर आहे .. त्याची चव
पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहे त..

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परं तु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती
लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू
शकतो???

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे .. याचा वापर
बॅक्टे रीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही
प्रभावी आहे ..

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि
मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..

या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे .. ते
म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले
आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

लिंबाच्या झाडाचे औषधी गण


ु धर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-
या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे .. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो,
ं र कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
त्याचा निरोगी पेशिव
म्हणन
ु चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धव
ु ा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसन
ु रोजच्या आहारात
वापरा..

तम
ु चे संपर्ण
ु शरिर त्याबद्दल तम्
ु हाला धन्यवाद दे ईल..

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते .-नियमित कडीपत...

Like

Comment

Share

View on Facebook

Edit Email Settings

Reply to this email to comment on this post.


This message was sent to vidyadhardhamankar@gmail.com. If you don't want to receive these emails
from Facebook in the future, please unsubscribe.

Facebook, Inc., Attention: Community Support, 1 Hacker Way, Menlo Park, CA 94025

You might also like