You are on page 1of 1

प्रति,

मा वैदयकीय आरोग्य अधिकारी,


आरोग्य विभाग,
नवी मुंबई महानगरपालिका,
नवी मुंबई

विषय – ना प्रा आ कें द्र ऐरोली कार्यक्षेत्रातील सेक्टर 4 मधील बंद असलेल्या आयुष
रूग्णालयाची वैदयकीय गर्भपात कायदा (1971 ) अन्वये देणेत आलेली
नोंदणी रद्द करणेत आलेली असून देणेत आलेले नोंदणी प्रमाणपत्र मुख्यालयी
सादर करणेबाबत देणेत आलेली नोटीस बजावणे संदर्भाने
संदर्भ – जा क्र नमुंमपा / आरोग्य / टे क्र -15 / 4812 / 2023 दिनांक 17-8-2023

महोदय,
नागरी प्राथमिक आरोग्य कें द्र कार्यक्षेत्रातील सेक्टर 4 मधील डॉ हेमलता जाधव यांचे आयुष मल्टिस्पेशालिटी रूग्णालय गेले 3
वर्षांपासून बंद असलेबाबतचे अहवाल नियमीत पणे त्रैमासिक तपासणी मध्ये सादर झाल्याने व रूग्णालयातून अहवाल प्राप्त होणे बंद झालेने मागवणेत
आलेल्या अहवालानुसार सादर झालेल्या माहितीनुसार डॉ हेमलता जाधव यांना पत्र देउन त्यांजकडू न काहिही प्रतिसाद न मिळालेमुळे त्यांचे एम टी पी
नोंदणी रद्द करणेत आलेबाबतचे पत्र देणेत आले आहे.
संदर्भित पत्रानुसार सदर रूग्णालयाच्या एम टी पी नोंदणी रद्द करणेत आलेने, सदर नोंदणी प्रमाणपत्र मुख्यालयात 30 -8-2023 पर्यंत
जमा करणेबाबत त्यांना पत्र देणेस्तव सदर पत्राची प्रत ना प्रा आ कें द्र ऐरोली येथे पाठवणेत आली आहे . सदर पत्राची प्रत रूग्णालयात देणेत आली
असून सदर पत्राची प्रत मिळालेबाबत स्थळप्रतीवर तेथील प्राधिकृ त व्यक्तीची सही नाव, पदनामानिशी व तारीख व शिक्का नोंदवून घेउन आरोग्य
विभागास सादर करणेत येत आहे.

(डॉ सचिन चिटणीस)

You might also like