You are on page 1of 3

प्रति,

मा. सहाय्यक संचालक नगररचना

कल्याण डोंबिवली महानगरपाललका

कल्याण

सुचना व हरकिदार : ______________________________________________________

विषय : महाराष्ट्र प्रादे शिक ि नगररचना अधिननयम 1966 चे कलम 37 (1) अन्िये आपल्या
कायाालयाने ददनांक _____________रोजी ददलेल्या केलेली सच
ू नेस कायदे िीर हरकत सादर करणे बाबत.

संदर्ा : 1) जा क्र. क.डों.म.पा/ नरवि / 1130/3, महापाशलका कायाालय ददनांक 30/05/2023 रोजी
दे ण्यात आलेली सच
ू ना ददनांक ____________ रोजी शमळाली.

2) घर/ दक
ु ान गाळा- पत्ता ________________________________________________ कल्याण
पि
ू ा मालमत्ता क्रमांक _____________________ म्य.ु घर नंबर _____________ िीज ग्राहक नंबर
जन
ु े र्ाडे करू _______ िषाापासन
ु ताबा आहे

मा महोदय,

वरील ववषायानस
ु ार ,संदर्ााि ददलेल्या िपशीला नस
ु ार माझे घर/ दक
ु ान गाळा , _____ वषाापासन
ु अस्तित्वाि
आहे, जो अस्तित्वाि असलेल्या सेक्टर 1 / 4 , DP नस
ु ार 12. / 15 मीटर रतत्याि येि नाही, आपण 24 मीटर
रतिा प्रातिाववक करि आहाि िर माझा दक
ु ान गाळा 100% /____ % िाधिि होणार आहे. माझे उदरतनवााहाचे
हेच सािन आहे. या पररसराि तटे शन पासन
ु जवळ असलेल्या िाजार पेठेि माझा दक
ु ान गाळा असल्याने , goodwill
ियार झाले आहे, इिर दठकाणी पुनवासन केल्यास आमचे मोठ, प्रॉपटीसह इिक्या वषााच्या Good will चे म्हणजे दह
ु े री
नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रथम आपणास सुचना आहे, आहे त्याच दठकाणी पुनवासन दे ण्याि यावे.

परं िु आपण ददलेल्या नोटीस सोिि, ककं वा पुनवासन योजने िािि कोणिीही ठोस योजना जाहीर केलेली नाहीि.
त्यामुळे मी हरकि नोंदवीि आहे

आपण ददनांक 23/04/2023 रोजी कडोमपा / जसंवी / मुका /62 नुसार महाराष्ट्र प्रादे लशक व नगररचना
अधितनयम 1966 चे कलम 37 एक अन्वये एक सूचना विामान पत्रािून जाहीर केली होिी. त्याच िरोिर
ददनांक 17/06/2023 रोजी नोटीस ददली आहे. या सूचनेस मी कायदे शीर हरकि घेि आहे. या आिीही लेखी
हरकि नोंदवली आहे, त्यािािि काहीच तनणाय पाललकेने कळववला नाही.

मुळाि ही अधिसूचना ककं वा सूचना महाराष्ट्र प्रादे लशक व नगररचना अधितनयम 1966 चे कलम 37 (1)
अन्वये प्रलसद्ि करणे हीच प्रशासकीय गैरसमजुिीि न घडलेली िाि आहे असे माझे तपष्ट्ट मि आहे.

वातिववक ही सूचना मुंिई प्रांतिक महानगरपाललका अधितनयम 1949 च्या कलम 210 प्रमाणे जाहीर होणे
गरजेचे होिे.

महाराष्ट्र प्रादे लशक व नगररचना अधितनयम 1966 चे कलम 37 एक अन्वये आपण जी सूचना ददली आहे.
त्यामध्ये आरक्षणाि कोणिाही फेरिदल ककं वा िदल प्रतिाववि केलेला ददसि नाही. फक्ि रतिा रं दीकरणाचाच
हा प्रतिाव असल्याने महाराष्ट्र प्रादे लशक व अधितनयम 1966 नुसार ही सूचना प्रलसद्ि होऊ शकि नाही
असे माझे मि आहे.

या सूचनेमध्ये सद्यस्तथिीि 12 मीटर व 15 मीटर रं द असलेला रतिा 24 मीटर एवढा व कल्याण पूवेिील
रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणाि सुटण्यास मदि होण्यािािि आपण सूधचि केले आहे.

मुंिई प्रांतिक महानगरपाललका अधितनयम 1949 च्या कलम 210 नुसार आपण रतत्याची ववदहि रूपरे षा
नव्याने आखू शकि होिाि. परं िु यामध्ये कलम 211 नुसार या ववदहि केलेल्या रे षेनुसार इमारिी मागे
हटवण्याचे अधिकार जसे आपल्याला प्राप्ि होिाि त्याचप्रमाणे कलम 212 प्रमाणे आपण िाधिि नागररकांना
पुनवासन दे णेही आवश्यक ठरिे. या आपल्या जिािदारीपासून आपले प्रशासन पळ काढिे की काय अशी
शंका या सूचने नुसार वाटिे.

सन 2000 मध्ये कल्याण पस्श्चमेिील िाजारपेठ रतिा रं दीकरणािील िाधिि व्यापारी व तनवासी रदहवाशांना
अद्याप पयंि पुनवासन ककं वा मोिदला लमळालेला नाही. 23 वषे एवढा प्रदीघा कालाविी उलटूनही व त्या
संदर्ााि माननीय उच्च न्यायालय मुंिई यांनी आपल्या आदे शाि नमूद करूनही आपले प्रशासन असे पुनवासन
अथवा मोिदला दे ण्यास कुचकामी ठरले आहे.

याच यू टाईप रतत्यावरील लसद्िाथानगर येथील 27 घरे िोडून रतिा रं द केला होिा. त्यािल्या 100%
िाधिि घरांचे कुटुंिीयांचे अद्याप 23 वषा झाले पुनवासन झाले नाही, जयांची घरे दक
ु ाने 50% पयंि िाधिि
होिे त्यांना ही अजून कोणिाच मोिदला ददला गेला नाही .त्यामुळे आिा नव्याने 1900 लोकांना िाधिि
केल्यास त्यांचे पुनवासन कसे करणार? या प्रश्नामुळे आम्ही िाधिि होणारे लोक संभ्रमाि आणण र्यर्ीि
आहोि.

आपण जाहीर केलेली ददनांक 18/4/2023 रोजी ची उपरोक्ि सूचना िघिा, व 30/05/2023 ची सूचना पाहिा
याि बाधित होणाऱ्या नागररकांस आहे त्याच दिकाणी ि इतरत्र पुनिासन शमळणे महापाशलकेच्या सद्यस्थितीत
िक्य िाटत नाही. त्यामुळे बाधित नागररकांची सुनािणी घेऊन ि त्यांना त्यांच्या आहे त्याच दिकाणी
पुनिासनाचा ककं िा मोबदल्याच्या जागा चचेनुसार सोडिून घेऊन प्रत्यक्ष ताब्यात शमळे पयंत महापाशलकेने
कोणतेही रथता रं दीकरण प्रथतावित करू नये अिी हरकत मी याद्िारे नोंदिीत आहे. खालील महत्त्िाचे मुद्दे
लक्षात घेता माझी हरकत नोंद करून घ्यािी.

1 MRTP कायद्याची प्रकक्रया पाळली जात नाही

2 आक्षेप घेण्यापूिी kdmc ने सािाजननक पन


ु िासनाचा सविथतर प्रथताि द्यािा
3. हरकती मागिण्यापूिी सध्याच्या रथत्यािरील अनतक्रमण हटिािे

4. 2021 मध्ये मागिण्यात आलेल्या रथत्याच्या प्रथतािातील फेरफारचे तपिील आणण हरकती

याबाबत काय ननणाय केलेत हे उघड केलेले नाही, या आिी हरकत ि सुचना दद. 19/04/2023

रोजी ितामान पत्रानुसार जाहीर नोटीस ने मागविलेल्या हरकत सूचना नुसार मी हरकत ि सूचना

ददनांक 9/05/2023 रोजी हरकत नोंदिली आहे . त्या बाबत आपण कोणती दह मादहती ददली नाही

सुनािणी घेतली नाही.

आणण 12 मीटर िरून 24 मीटरपयंतच्या रथता फेरफार करण्याचे कारण दे खील उघड केलेले

नाही

प्रत्यक्ष सुनावणी अगदी अन्य कोणिे मुद्दे उपस्तथि झाल्यास त्यािािि माझे िोंडी युस्क्िवाद मी त्यावेळी
सादर करे न.

कळावे

(श्री __________________)

You might also like