You are on page 1of 70

खरीप कापसासाठी SOPs

मागर्मदशर्मन
महात्मा फुले कृ ष वद्यापीठ राहु री वसंतराव नाईक मराठवाडा कृ ष
वद्यापीठ, परभणी
डॉ. राजेंद्र वाघ डॉ. के. एस. बेग
व रष्ठ कापूस पैदासकार कापूस वशेषज्ञ, कापूस संशोधन
सहयोगी संशोधन संचालक केंद्र, नांदेड

डॉ. नंदकुमार भुते डॉ. पी. के. ढोके


सहा. कीटकशास्त्रज्ञ वनस्पती रोगशास्त्रज्ञ

डॉ. अर वंद पांडागळे


सहा. कृ ष वद्यावेत्ता

डॉ. बी. व्ही. भेदे


कीटकशास्त्रज्ञ
2020-21 मधील जगाच्या तुलनेत आपली
उत्पादकता ( क / हे )

चीन अमे रका भारत


1943 909 473
1. पूवम
र्म शागत
● ज मनीची नवड: काळी, मध्यम ते खोल, चांगली नच-
याची
● अळीवगर्षीय कीड नयंत्रणासाठी उन्हाळ्यापूवर्षी दवसा
नांगरणी
● उताराला आडवी खोल नांगरणी -> मोगडणी + 2-3
वखराच्या पाळ्या
● चांगलं कुजलेलं शेणखत / गांडूळखत शेवटच्या
वखरणीच्या आधी टाकून शेवटची वखरणी करणे
○ शेणखत - कोरडवाहू : एकरी 5 टन, बागायती: एकरी 10 टन
○ गांडूळखत: कोरडवाहू : एकरी 2.5 टन, बागायती: एकरी 5 टन
पूवम
र्म शागत

● बी.टी. कपाशीस काही सूक्ष्म मूलद्रव्यांची आवश्यकता


असते. याक रता मातीमध्ये मॅग्ने शयम / झंक /
बोरॉनची कमतरता असल्यास आवश्यकतेनुसार पुढील
मूलद्रव्ये ज मनीतून द्यावी:
○ मॅग्ने शयम सल्फेट 6 ते 8 कलो / एकर
○ झंक सल्फेट 6 ते 8 कलो / एकर
○ बोरॉन 2 कलो / एकर
● सूक्ष्म मुलद्रव्ये शेणखतामध्ये मसळू न पेरणीपूवर्षी कं वा
पेणीनंतर एक म हन्यातच द्यावीत. रासाय नक
खतासोबत सूक्ष्म मूलद्रव्ये दे ऊ नयेत.
2. बयाण्यांची योग्य नवड अत्यंत महत्वाची

कोणते बयाणे वकत घ्यावे?


कृ ष वद्यापीठांनी वक सत केलेले बगर बीटी
वाण
बाजारातील काही प्रमुख बीटी संक रत वाण
बाजारातील काही प्रमुख बीटी संक रत वाण
बयाणं संक रत असो वा सुधा रत, उगवण चाचणी
करायचीच !

उगवण क्षमता 65% पेक्षा कमी असू नये.


बीजप्र क्रिया - बयाण्याचं लसीकरण !

कोणती बीजप्र क्रिया करावी?

● बीटी कापसाच्या बयाण्याला कीटकनाशकाची बीप्र क्रिया


सामान्यपणे केलेलीच असते. त्यामुळे फक्त
बुरशीनाशक व जै वक बीजप्र क्रिया करावी

● सरळ वाणाच्या कापसाच्या बयाण्याला रासाय नक व


जै वक बीजप्र क्रिया FIR या क्रिमाने करावी:
बुरशीनाशक (F) -> कीटकनाशक (I) -> जै वक (R)
रासाय नक बीजप्र क्रिया कशी करावी?
1. ताडपत्रीवर बयाणे पसरवून घ्या.
बुरशीनाशकाची बीजप्र क्रिया

1 कलो बयाण्यासाठी

1) बुरशीजन्य रोगांसाठी (मर, मूळकुज, करपा):


कॅप्टन / थायरम / (काबर्धेन्डाझीम 50% + मॅन्कोझेब 25%
WS) - 3 ग्रॅम
2. स्प्रे-पंपाने पाणी बयाण्यावर फवारा व हॅंड
ग्लोव्ज घालून बुरशीनाशक बयाण्यावर टाका
3. बयाणं चांगलं घुसळू न घ्या.
हाताने चोळू नका.
4. बयाणं सावलीत सुकू द्या.

बयाणं पूणप
र्म णे सुकल्यानंतरच कीटकनाशकाची बीजप्र क्रिया करा.
बगर बीटी वाणासाठी कीटकनाशकाची बीजप्र क्रिया

1 कलो बयाण्यासाठी

थायोमेथोक्झाम 30% FS (10 मली) + गरजेनुसार थोडे पाणी


कं वा
इ मडाक्लो प्रड 70% WS (9 ग्रॅम)

कीटकनाशकाची बीजप्र क्रिया झाल्यानंतर बयाणं पूणप र्म णे


सुकू द्या. त्यानंतर 3 तासांनी जै वक बीजप्र क्रिया करा.
जै वक बीजप्र क्रिया कशी करावी?
1. बयाणं पसरवून घ्या.
2. गूळ व जीवाणू कल्चर पाण्यात मसळू न घ्या.

रासाय नक बुरशीनाशकाची बीजप्र क्रिया केली नसेल तर इतर िजवाणूंसोबत


स्युडोमोनस फ्लुरोसन्सची बीजप्र क्रिया 10 मली / कलो बयाणे या प्रमाणात
करा.
पावडर स्वरूपात जीवाणू कल्चर नसेल तर
लिक्वड स्वरूपातील कल्चर वापरू शकता.
3. द्रावण बयाण्यावर शंपडू न घ्या.
4. बयाणं चांगलं घुसळू न घ्या.
हाताने चोळू नका.
5. बयाणं सावलीत सुकू द्या.

बीजप्र क्रिया झाल्यावर 4 तासांच्या आत टोकन करा


3. टोकन
add photo
टोकन कधी करावी?

कं वा

पजर्मन्यमापक

2-3 दवसांत 75-100 ममी मातीत कमान 6 इंच ओलावा


पाऊस पडेल तेव्हा असेल तेव्हा
लागवडीची वेळ

वभाग कापूस प्रकार लागवडीची वेळ


मराठवाडा बागायती (पूवर्म हं गामी) 1-7 जून
कोरडवाहू 15 जुलैपयर्यंत
वदभर्म बागायती (पूवर्म हं गामी) 1 जूननंतर
कोरडवाहू 15-30 जून
खानदे श व पिश्चम बागायती 1-20 जून
महाराष्ट्र

15 जुलैनंतर टोकन करणे टाळावे.


टोकन कती खोलीवर करावी?
3-5 सेमी
बीटी वाणांसाठी दोन ओळींतील व दोन रोपांतील
अंतर कती असावे?
वभाग लागवडीचे अंतर (सेमी)
कोरडवाहू बागायती
मराठवाडा नय मत पद्धत: 120x45 भारी जमीन: 180x30
जोडओळ पद्धत: 120-60x60 मध्यम जमीन:
(एखाद्या संर क्षत संचनाची सोय 15x30
असल्यास)
सघन लागवड: 90x30
वदभर्म 90x60 120x90
खानदे श व भारी जमीन: 90x90 भारी जमीन: 120x60
प.
मध्यम जमीन: 90x60 मध्यम जमीन:
महाराष्ट्र
90x90
हवामान बदलामुळे बरे चदा अतीवृष्टी होते
कं वा पावसाचा ताण पडतो.
या प रिस्थतीचा सामना करण्यासाठी
पुढीलपैकी एका पद्धतीने टोकन करावी.

1. BBF यंत्राने गादी वाफे तयार करून खत


पेरणी करावी व हाताने बयाण्याचं टोकन
करावं
2. सरी वरं ब्यावर टोकन पद्धतीने पेरणी
BBF यंत्र
BBF चे फायदे

● अतीवृष्टी / पावसात खंड पडला तरीही नुकसान कमी


होते
● हवा, सूयप्र
र्म काश पुरेशा प्रमाणात मळतो.
● आंतरमशागतीची कामे सोपी होतात.
● स-यांमुळे संर क्षत संचन दे ण्यास मदत होते.
● बयाण्याची बचत होते.
● उत्पादनात वाढ होते.
कापूस पकासोबत कोणते आंतर पक
घ्यावे?

● कापूस + सोयाबीन (1:1)


● कापूस + तूर (6:1 कं वा 10:2)
● कापूस + मूग / उ डद (1:1)
● रूंद ओळीमध्ये कापूस + मूग (1:2)
कापूस पकासोबत कोणती सापळा पकं
घ्यावी?

● कपाशीभोवती 1 मी अंतरावर मका व


चवळीची एक आड एक लागवड करावी.
कं वा
● कपाशीच्या प्रत्येक 9व्या ओळीच्या दुस-या
बाजूस मका, चवळी, झेंडू व राळा पकाची
लागवड करावी.
सापळा पकाबाबत घ्यावयाची काळजी
● फक्त सापळा पक लावून उपयोग नाही.

● सापळा पकावर कडीचा प्रादुभार्मव झाला आहे का याची


वरचेवर तपासणी करा. प्रादुभार्मव झाला असल्यास
कडीचं नयंत्रण करा.
4. खत व्यवस्थापन
कोणत्या खतांचा वापर करावा?

शेणखत, गांडूळ खत, सटी कंपोस्ट इ. सेंद्रीय खतांचा


वापर नक्की करावा.
कोणत्या खतांचा वापर करावा?

● माती परीक्षणानुसार रासाय नक खतांचा वापर करावा

● माती परीक्षण शक्य नसेल तर, वद्यापीठ नहाय


शफारसीत केलेल्या वेळापत्रकानुसार खताचा डोस
द्यावा.

● रासाय नक खताचा प हला डोस पेरणीच्या वेळी न चुकता


द्यावा.
बीटी बयाण्यासाठी रासाय नक खताचे
वेळापत्रक: मराठवाडा व वदभर्म
बीटी बयाण्यासाठी रासाय नक खताचे
वेळापत्रक: प. महाराष्ट्र व खानदे श
मराठवाडा - ठीबकद्वारे द्यायच्या खतांचे वेळापत्रक
खानदे श व पिश्चम महाराष्ट्र - ठीबकद्वारे
द्यायच्या खतांचे वेळापत्रक
ग्रेड पेरणीनंतर दवस एकूण ( कग्रॅ/एकर)

दवस १० २० ३० - -

१९:१९:१९ ३.५२६ ३.५२६ ३.५२६ १०.५७५

१२:६१:० ०.८७० ०.८७० ०.८७० २.६१०

यु रया ३.५५२ ३.५५२ ३.५५२ १०.५६६

दवस ३७ ४४ ५१ ५८ ६५

१९:१९:१९ ७.५७९ ७.५७९ ७.५७९ ७.५७९ ७.५७९ ३७.८५९

१२:६१:० ०.५२५ ०.५२५ ०.५२५ ०.५२५ ०.५२५ २.६२५

यु रया २.४३४ २.४३४ २.४३४ २.४३४ २.४३४ १२.१७०


खानदे श व पिश्चम महाराष्ट्र - ठीबकद्वारे
द्यायच्या खतांचे वेळापत्रक
ग्रेड पेरणीनंतर दवस एकूण ( कग्रॅ/एकर)

दवस ७२ ७९ ८६ ९३ १००

१९:१९:१९ ५.८९५ ५.८९५ ५.८९५ ५.८९५ ५.८९५ २९.४७५

१३:०:४५ १.४२२ १.४२२ १.४२२ १.४२२ १.४२२ ७.११०

यु रया ३.४२४ ३.४२४ ३.४२४ ३.४२४ ३.४२४ १७.१२०


वदभर्म: ठबक संचातून द्यावयाची वद्राव्य
खतांची मात्रा ( कग्रॅ/एकर)
फवारणीद्वारे द्यायच्या खतांचे वेळापत्रक
5. पाणी व्यवस्थापन

पाणी दे ण्यासाठी ठीबक संचाचा वापर केल्यास उत्तम !


● कापसाला कमान 5 वेळा पाण्याची अत्यंत आवश्यकता
असते:
1) उगवण
2) पाते लागणे (पेरणीनंतर 35-40 दवसांनी)
3) फुले उमलणे (पेरणीनंतर 60 दवसांनी)
4) बोंडे धरणे (पेरणीनंतर 90 दवसांनी)
5) बोंडे भरणे (पेरणीनंतर 110 दवसांनी)

● या वेळी पावसात खंड पडल्यास संर क्षत संचन नक्की


द्यावे.
6. तण नयंत्रण

खुरपणीची प्रमुख समस्या: मजूरांची अडचण


हात कोळपे / सायकल कोळपं

इिजर्मकमुळे कष्ट, वेळ, पैसा बचत, नय मत तण नयंत्रण


उगवणीपूवर्षी वापरायचे तणनाशक
तणनाशक एकूण प्रमाण प्र त एक लटर प्र त एकर पंपांची
एकर ( मली.) पाण्यात संख्या (१६ लटर
टाकावायचे प्रमाण क्षमतेचे पंप)
( मली)
पें डीमेथॅ लन ३०% १००० ते १६०० ५ ते ८ मली. ११ ते १२ पंप
EC मली.

ही फवारणी पेरणीनंतर २४ ते ४८ तासांच्या आत, ज मनीत


ओलावा असताना करावी.
उगवणीपश्चात वापरायचे तणनाशक

वरील तणनाशकांपैकी योग्य ते तणनाशक पीक 21 ते 28 दवसाचे


झाल्यावर कं वा तणे 2-4 पानांच्या अवस्थेत असताना वापरावे.
7. आंतरमशागत
● नांग्या भरणे: 10-12 दवसांनी

● संजीवकाचा वापर: पातेगळ होत असल्यास 100 ppm


NAA (प्लॅ नो फक्स) ची 2 मली प्रती 10 लटर पाणी
फवारणी करावी
वाढ व्यवस्थापन
● पकाची अवास्तव वाढ थांबवण्यासाठी / कमी
करण्यासाठी पाते लागण्याच्या वेळी व त्यानंतर 15
दवसांनी मॅपीक्वॅट क्लोराईड (चमत्कार) 12 मली प्रती
10 लटर पाणी या प्रमाणात ज मनीत ओल असताना
फवारणी करावी.

● शेंडा खुडणे: पीक साधारण 5 फूट उं चीचे झाल्यावर


(90-100 दवसांनी)

● शेंडा खुडणे शक्य नसल्यास सायकोसील (लीवोसीन) या


संजीवकाची ४ मली / १० लटर पाण्यात फवारणी
करावी.
8. कीड व रोग व्यवस्थापन
● चकट सापळे - रस शोषणा-या कीडीसाठी
● पवळे 15 व नळे 5 प्रती एकरी
● कधी लावावे? - पक उगवून आल्यावर 20 दवसांनी
● कामगंध सापळे - गुलाबी बोंड अळीसाठी (45
दवसांनी), अमे रकन बोंड अळी (45 दवसांनी) व
ठपक्याची बोंड अळी (45 दवसांनी)
● एकरी प्रत्येकी 4
● पक्षी थांबे - अळीवगर्षीय कीडीसाठी (एकरी 20)
● कधी लावावे? - पक उगवून आल्यावर 30
दवसांनी
प्रकाश सापळे - सवर्म प्रकारच्या कीडीसाठी (हे क्टरी
1)
कडीचा प्रादुभार्मव बघून लावावा.
ट्रायकोकाडर्म
● लागवडीनंतर 60 दवसांनी ट्रायकोग्रामा चलोनीस या
परोपजीवी कीटकांचे एकरी 4 फुले ट्रायकोकाडर्म झग झॅग
पद्धतीने कापसाच्या पानाच्या खालच्या बाजूला स्टॅ पल
करावे.
● ट्रायकोकाडर्म लावल्यानंतर 10 दवसांनी पुन्हा नवीन
लावावेत.
रोग नयंत्रण
● रोग प्र तकारक वाणांची नवड करावी
● बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीजप्र क्रिया करावी
● दोन ओळी व रोपातील अंतर आदशर्म असावे
● पकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी
● रासाय नक खतांचा संतु लत वापर करावा
● मागील वषर्षी कीड व रोगांचा प्रादुभार्मव मोठ्या प्रमाणावर
झाला असल्यास पकांची फेरपालट करावी
महत्त्वाची गोष्ट
● वर सां गतलेल्या कीड व रोग व्यवस्थापनाच्या सवर्म
प्र तबंधात्मक उपायांचा वेळेवर अवलंब केल्यास कीड व
रोगावर नयंत्रण ठे वण्यास मदत होते. त्याचबरोबर
कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या फवारण्या
लक्षणीय रत्या कमी होतात व खचार्मत बचत होते.

● एवढं करूनही काही प्रमाणात कीड व रोगाचा प्रादुभार्मव


झाल्यास त्यावरचे उपाय तुम्हाला वेळोवेळी
शेतीशाळांमध्ये सांगण्यात येतील.
9. वेचणी व साठवणूक
● कपाशीची वेचणी साधारणत: 40% बोंडे फुटल्यानंतर
जवळपास 15-20 दवसांच्या अंतराने कराव्या.
● वेगवेगळ्या जातीचा व वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचावा व
साठवणूक वेगवेगळी करावी.
● वेचणीनंतर कापूस 3-4 दवस वाळवावा व प्रतवारीनुसार
वभागणी करावी.
● कापूस स्वच्छ ठकाणी साठवावा.
● शेवटच्या वेचणीनंतर शेतामध्ये जनावरांना चरण्यासाठी
सोडावे.
● त्यानंतर लगेच नांगरणी करावी
● प-हाट्या शेताबाहे र काढू न त्यांची कुट्टी करून कंपोस्ट
तयार करावं. शेताजवळ पऱ्हाटीची साठवणूक करु नये.
सत्यमेव जयते फामर्मर कप स्पधर्धेसाठी
तुम्हाला भरभरून शुभेच्छा !!!

You might also like